चेतन मस्तच हे सर्व लहानपणी भरपूर अनुभवले आहे अजूनही यातील बऱ्याच गोष्टी नातवां सोबत अनुभवतो स्विमिंग टॅंक ऐवजी मोठी विहीर आहे पण आता शेता शेजारीच स्विमिंग टॅंक झाला आहे दर रविवारी सर्वजण शेतात जेवायला जातो फक्त हुरडा मात्र कधीतरीच अनुभवायला मिळतोय धन्यवाद असेच चालू राहू दे
@@Ds-ig6ct per person 750 आहे. त्यात नाश्ता, जेवण, Hi Tea, हुरडा पार्टी, swimming, rain dance, Tractor Ride, बैलगाडी ride समाविष्ट आहे. ह्या video च्या reference ने additional discount मिळेल. अधिक माहितीसाठी 9822500954 ह्या नंबर वर कॉल करा.
चेतन मस्तच हे सर्व लहानपणी भरपूर अनुभवले आहे अजूनही यातील बऱ्याच गोष्टी नातवां सोबत अनुभवतो स्विमिंग टॅंक ऐवजी मोठी विहीर आहे पण आता शेता शेजारीच स्विमिंग टॅंक झाला आहे दर रविवारी सर्वजण शेतात जेवायला जातो फक्त हुरडा मात्र कधीतरीच अनुभवायला मिळतोय धन्यवाद असेच चालू राहू दे
@@suhaslande1369 वा मस्तच. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळत आहेत. खरंच भाग्यवान आहात.
Khup ch mast jhali hurda party..😍😍😍ani ha chinche cha mla he sagl kahi gavakadchi athavan karun det...😍😍😍
@@samadhanshelar9745 हो नक्कीच. धन्यवाद समाधान 😊🙏❤️
खुप छान
@@meenawankhede2441 धन्यवाद 😊🙏
👌👌 mast vlog
@@savi107 धन्यवाद 😊🙏
Kalya matit anwani payane chalale pahije.
@@ArunaArulkar 👍🙏
मस्तच!! स्वारगेट पासून किती कि. मी. आहे?. प्लिज
@@AparnaS-x6k धन्यवाद. स्वारगेट पासून ३२ किमी आहे.
@@ChetanMahindrakar 🙏🙏 🙏धन्यवाद
Jayala lagel Ata hurda party 😂
@@swaram2110 नक्किच
Stay nahi aahe ka..baki activities charges aahet ka
Stay नाही इथे आणि बाकी सगळ्या activities ह्याच पॅकेज मध्ये included आहेत. वेगळे चार्जेस नाहीत.
Lahan mulana pan same rate ahet ka
@@archanakambli7647 7020497443 ह्या नंबर वर एकदा कॉल करून विचारून घ्या
Ok
@@sunilsalunke7725 👍
पुण्याहून पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे का?
सासवड पर्यंत PMPML किंवा ST मिळेल.
तिथून 2 किमी आहे. रिक्षा किंवा लोकल काहीही मिळू शकेल. तरी अजून माहितीसाठी 7020497443 ह्या नंबर वर कॉल करा.
@ChetanMahindrakar धन्यवाद
राहण्याची सोय आहे का?
@@anuradhadastane2419 नाही, इथे राहण्याची सोय नाही. तरी 9822500954 ह्या नंबर वर एकदा चौकशी करा.
Kiti entry fees ahe per person
@@Ds-ig6ct per person 750 आहे. त्यात नाश्ता, जेवण, Hi Tea, हुरडा पार्टी, swimming, rain dance, Tractor Ride, बैलगाडी ride समाविष्ट आहे.
ह्या video च्या reference ने additional discount मिळेल.
अधिक माहितीसाठी 9822500954 ह्या नंबर वर कॉल करा.
Lahan mulana pan same rate ahe ka
9822500954 कृपया ह्या नंबर वर कॉल करून विचारा