चेतन मस्तच 33 वर्षांपूर्वी पहिल्यांदा वेळणेश्वरला गेलो होतो त्यावेळी तिथे फक्त एकच होम स्टे होता समुद्रकिनाऱ्यावर काहीही नव्हते फक्त निवांतपणा आम्ही हेदविला भक्त निवासात राहिलो त्यानंतर बऱ्याच वेळा तिकडे जाणे झाले आठवणी जागृत झाल्या धन्यवाद असेच चालू राहू दे
चेतन सर जी, ३३ वर्षांपूर्वी?सर जी मी तर गेल्या १० वर्षांपासून कोकणात अमुलाग्र बदल झालेले पाहत आहे. पण् १५-२० वर्षांपूर्वी जी मजा कोकणातील लाल लाल मातीतून, वळणावळणाच्या रस्त्यांवरून प्रवासाची जी मजा येते होती ती आता गेल्या ८-१० वर्षांपासून हे,काहिही गरज नसतांना जे महामार्गांच्या दुतर्फा असलेले महावृक्ष तोडून,महामार्गाचे आयोजन करून जो नितांत सुंदर महामार्ग एकदमच भगभगीत,भकास, ओसाड केल्या मुळे कोकणातील प्रवासाची पार रयाच, मजाच गेली आहे.
@@mayurmane9055 हो, हे अगदी खरं आहे. पूर्वी सगळीकडेच जे रस्त्याच्या बाजूला मोठमोठ्या वृक्षांची कमान पाहायला मिळायची ती आता दिसत नाही. नविन महामार्ग झाले तरी त्याच्या बाजूला असे वृक्ष लावले गेले पाहिजेत, ज्याच्यामुळे तिथले पक्षी, किटक, प्राणी ह्यांचे जीवनचक्र सुध्दा चालू राहील.
चेतन सर जी, ३३ वर्षांपूर्वी आणि आता कोकणात जमीन आस्मान चा फरक आहे. साधारण १५-२० वर्षांपूर्वी कोकण महामार्गांवरील वळणावळणाच्या रस्त्यांवरून प्रवासाची जी मजा येत होती ती हल्ली विशेष:गेल्या ९-१० वर्षांपासून विकासाच्या नावाखाली महामार्गां दुतर्फा असलेले काही अब्ज कोट्यवधी महावृक्ष तोडून, व महामार्ग राज्यमार्ग लगतची छोटीमोठी टेकड्या,डोंगर ऊजाड करून जो हा महामार्ग आहे आता एकदम भगभगीत,ओसाड, भकास करून ठेवला आहे ना. त्यामुळे आता कोकणातील महामार्गांवरूनच नाही तर राज्य मार्गांवरून देखील एकंदरीत प्रवासाची मजाच गेली आहे. 😢😮.
हो, पूर्वी रस्त्यांच्या बाजूने मोठमोठ्या वृक्षांची कमान असायची. आता मोठे महामार्ग झाले आहेत तर परत तसे वृक्ष रस्त्यांच्या दुतर्फा लावले गेले पाहिजेत. तरच त्या भागातली ecosystem टिकून राहील.
@@ChetanMahindrakar सर जी, आता तशी परत महामार्ग,राज्यमार्गा दुतर्फा अशी महावृक्ष लागवड केवळ त्रिवार त्रिकाळ अशक्य आहे. मग तर Ecosystemची बातं लांबचीच. नाही तर आज महावृक्ष लागवड करतील आणि ऊद्या केंद्रीय रस्ते विकास,भु विकास मंत्री जे आपल्या दुर्दैवाने जेष्ठ,आणि महाराष्ट्रातीलच आहेत ते एका रात्रीत परत ६ पदरी नावाखाली परत ऊखडूनच, जाळूनच टाकतील. काही भरवसा नाही ह्या गडकरींचा. किंवा वृक्ष टॅक्स देखील लावतील.
आम्ही या resort मध्ये जाउन आलो. फक्त आणि फक्त location चांगले आहे. बाकी resort अत्यंत बेकार आहे. Service अत्यंत वाईट आहे. ह्या video मध्ये दाखवलेले मोदक वगैरे खास video साठी करवून घेतले आहे. तेथे साधे लिंबू सरबत पण तुम्हाला मिळणार नाही. रूम मध्ये फोन सूद्धा नाही. काही हवे असल्यास रुम मधून बाहेर येवून जिना उतरून खाली यावे लागते. अत्यंत वाईट वाईट वागणूक मिळते. जेवण उशिरा मिळते. ते पण आपण 10 वेळा सांगितले वरच. Courtesy नावाचा प्रकार नाही. आता ते Rs.3000/- AC रूम साठी घेतात. रूम मध्ये TV , wifi network नाही. फोनला range पण येत नाही रूममध्ये. फक्त location साठी इथे जा पण ह्या रिसॉर्ट मध्ये राहण्याची चूक करून आपले पैसे फुकट घालवू नका. व्हिडिओ बनाविणार्यांना नम्र विनंती.तुम्ही location चे विडिओ edit करून दाखवा पण हॉटेल चे उगाचच कौतुक करू नका, स्वताहाच्या फायद्या साठी. लोकांचे कष्टाने कमावले पैसे वाया जातात. इथून पुढे तुम्ही सांगितलेल्या review वर कोणीही विश्वास ठेवणार नाही.
We recently visited this Kinara Beach House after seeing your video and was very disappointed with overall service no cleanliness no room maintenance food was average and no snacks were served in the evening strictly said Not available things are not as shown in your video. Request to post genuine videos.
Sir, hedvi ganpatila guhagar varun by road ne jata yete na ki samudra marge jave lagte? Eka youtuber ne ( Sammer Thasal ) ase dakhavle ahe ki samudra marge jave lagte mhanun vicharle. Mi diwalit janar ahe tar guhagar varun ya sarv thikani auto ne jaycha vichar karto ahe.
Fake information given by this video.... aamhi video pahun gelo aani worst experience.. beach is dirty. Food quantity is less quality ok ok 👎 room so so.. only beach view.. not satisfied at all.. 👎👎👎
गोव्या पेक्षा कोकण किनारपट्टी हि स्वच्छ आहे आणि वातावरण शांत आहे. लोक पण स्वभावाने छान आहेत...
हो, अगदी बरोबर 👍
खुप मस्त विडिओ, खुप छान माहीती, सांगणयाची पद्धत खुप अप्रतिम, सगळे बारीकसारीक डिटेल्स सांगितले. फारच छान
खूप खूप धन्यवाद 😊🙏
दादा खूप मस्त shoot केलं आहेस तू. खरंच मनापासून thanks❤😊.
खुप खुप धन्यवाद 😊🙏❤️
मस्तच...खूप छान video आणि जबरदस्त drone shots
धन्यवाद 😊🙏
Drone me Seagull chya Varun capture kelel moment tar ekdam jabardast 😮
धन्यवाद बंधू 😊🙏❤️
THANKS FOR MAKING THIS VIDEO. Ha maza gaav ahe ♥️👍😌
धन्यवाद 😊🙏
आणि खरंच खूप सुंदर आहे तुमचा गाव ❤️
चेतन मस्तच 33 वर्षांपूर्वी पहिल्यांदा वेळणेश्वरला गेलो होतो त्यावेळी तिथे फक्त एकच होम स्टे होता समुद्रकिनाऱ्यावर काहीही नव्हते फक्त निवांतपणा आम्ही हेदविला भक्त निवासात राहिलो त्यानंतर बऱ्याच वेळा तिकडे जाणे झाले आठवणी जागृत झाल्या धन्यवाद असेच चालू राहू दे
वा, खूप छान.
आता बरेच होम स्टे आणि MTDC resort पण झाले आहे वेळणेश्वर ला.
धन्यवाद 😊🙏
चेतन सर जी, ३३ वर्षांपूर्वी?सर जी मी तर गेल्या १० वर्षांपासून कोकणात अमुलाग्र बदल झालेले पाहत आहे.
पण् १५-२० वर्षांपूर्वी जी मजा कोकणातील लाल लाल मातीतून, वळणावळणाच्या रस्त्यांवरून प्रवासाची जी मजा येते होती ती आता गेल्या ८-१० वर्षांपासून हे,काहिही गरज नसतांना जे महामार्गांच्या दुतर्फा असलेले महावृक्ष तोडून,महामार्गाचे आयोजन करून जो नितांत सुंदर महामार्ग एकदमच भगभगीत,भकास, ओसाड केल्या मुळे कोकणातील प्रवासाची पार रयाच, मजाच गेली आहे.
@@mayurmane9055 हो, हे अगदी खरं आहे. पूर्वी सगळीकडेच जे रस्त्याच्या बाजूला मोठमोठ्या वृक्षांची कमान पाहायला मिळायची ती आता दिसत नाही. नविन महामार्ग झाले तरी त्याच्या बाजूला असे वृक्ष लावले गेले पाहिजेत, ज्याच्यामुळे तिथले पक्षी, किटक, प्राणी ह्यांचे जीवनचक्र सुध्दा चालू राहील.
Om sai ram dada nice ❤😊
@@ajaykarale6856 धन्यवाद 😊🙏
खूप छान आहे प्रवास ही एकमेव गोष्ट आहे जी तुम्हाला नवीन काहीतरी शिकवतेही आणि तुम्हाला तुमची नव्याने ओळख घडवतेही
अगदी खरे आहे. म्हणून प्रवास करत राहिले पाहिजे.
धन्यवाद 😊🙏
Mast video ❤ sawister mahiti dili. Khup sundar video ahe. Thankyou
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Dada video khup mhanje khup bhari ..
Ani dron shot tr ekdum apratim ahe 😍😍❤️
Ani sigal pakshi tr ..😍ani teyncha drone shot khup bhari ala wa khup sundar mahiti deli ....❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद समाधान 😊🙏❤️
Chetan rao.. ek number vdo ... ek number place... dhanyawad
धन्यवाद तेजस जी 😊🙏❤️
❤❤🎉🎉❤🎉❤ excellent, beautiful, kokan darshan, I like this video🎥🎥 . I will go there sure. Thank you for sharing 🎉❤❤❤❤
Thank you 😊🙏
या जाऊन, काही मदत लागली तर जरूर सांगा.
Ani mandir tr khup mast ahe khup bhari dist ahe drone madhun ..😍😍❤️❤️
Ani kinara house tr khup bhari ahe..😍😍khup mast vidoe dada ..😍😍😍❤️
धन्यवाद ❤️❤️
खूप छान माहिती दिली. 🌹🌹🙏🙏
धन्यवाद 😊🙏❤️
खूप छान मस्त माहिती दिली👌👍
धन्यवाद 😊🙏
या हॉटेल ची सर्व्हिस अत्यन्त वाईट,,,, गरज नसल्या सारखी,, अनुभव घेतला आहे....
Ok
Wahh jabbrdast sirji❤
धन्यवाद 😊🙏❤️
चेतन सर जी, ३३ वर्षांपूर्वी आणि आता कोकणात जमीन आस्मान चा फरक आहे.
साधारण १५-२० वर्षांपूर्वी कोकण महामार्गांवरील वळणावळणाच्या रस्त्यांवरून प्रवासाची जी मजा येत होती ती हल्ली विशेष:गेल्या ९-१० वर्षांपासून विकासाच्या नावाखाली महामार्गां दुतर्फा असलेले काही अब्ज कोट्यवधी महावृक्ष तोडून, व महामार्ग राज्यमार्ग लगतची छोटीमोठी टेकड्या,डोंगर ऊजाड करून जो हा महामार्ग आहे आता एकदम भगभगीत,ओसाड, भकास करून ठेवला आहे ना. त्यामुळे आता कोकणातील महामार्गांवरूनच नाही तर राज्य मार्गांवरून देखील एकंदरीत प्रवासाची मजाच गेली आहे. 😢😮.
हो, पूर्वी रस्त्यांच्या बाजूने मोठमोठ्या वृक्षांची कमान असायची. आता मोठे महामार्ग झाले आहेत तर परत तसे वृक्ष रस्त्यांच्या दुतर्फा लावले गेले पाहिजेत. तरच त्या भागातली ecosystem टिकून राहील.
@@ChetanMahindrakar सर जी, आता तशी परत महामार्ग,राज्यमार्गा दुतर्फा अशी महावृक्ष लागवड केवळ त्रिवार त्रिकाळ अशक्य आहे.
मग तर Ecosystemची बातं लांबचीच.
नाही तर आज महावृक्ष लागवड करतील आणि ऊद्या केंद्रीय रस्ते विकास,भु विकास मंत्री जे आपल्या दुर्दैवाने जेष्ठ,आणि महाराष्ट्रातीलच आहेत ते एका रात्रीत परत ६ पदरी नावाखाली परत ऊखडूनच, जाळूनच टाकतील. काही भरवसा नाही ह्या गडकरींचा. किंवा वृक्ष टॅक्स देखील लावतील.
@@mayurmane9055 दूरदृष्टी ठेवून, सर्व बाबींचा विचार करणे खूप गरजेचे आहे.
@@ChetanMahindrakar सर जी, हे कसे " लाखात एक " चे बोलणे झाले. 😀😀🤷♂️
खूप छान व उपयुक्त माहिती देणारा video!
Drone model बद्दल व drone photography बद्दल माहिती द्याल का?
खुप खुप धन्यवाद 😊🙏
Drone details साठी कृपया Insta ला DM करा.
अतिशय छान आहे.
धन्यवाद 😊🙏
एकदम भारीच भाऊ ❤👍
खूप खूप धन्यवाद 😊🙏❤️
Chhan mahiti....Chetan g ❤
धन्यवाद कपिल जी 😊🙏❤️
समुद्रकिनारा सुंदर. आम्ही ह्याच होटेल मध्ये स्टे केला होता. जेवणही मस्त. फ्रेश फिश.
धन्यवाद 😊🙏
Charge kiti aahe ?
वेळणेश्वर एकदम सुंदरच..👌😊
खूप खूप धन्यवाद 😊🙏❤️
4 ते 5 दिवसांपूर्वीच वेळणेश्वरला गेलो होतो. अप्रतिम निसर्गसौंदर्य. बामणघळीविषयी आत्ता नवीनच माहिती मिळाली
धन्यवाद 🙏
Thanks chetan you pleased all nature lovera
Thanks for your such an encouraging appreciation 🙏😊❤️
आम्ही या resort मध्ये जाउन आलो. फक्त आणि फक्त location चांगले आहे. बाकी resort अत्यंत बेकार आहे. Service अत्यंत वाईट आहे. ह्या video मध्ये दाखवलेले मोदक वगैरे खास video साठी करवून घेतले आहे. तेथे साधे लिंबू सरबत पण तुम्हाला मिळणार नाही. रूम मध्ये फोन सूद्धा नाही. काही हवे असल्यास रुम मधून बाहेर येवून जिना उतरून खाली यावे लागते. अत्यंत वाईट वाईट वागणूक मिळते. जेवण उशिरा मिळते. ते पण आपण 10 वेळा सांगितले वरच. Courtesy नावाचा प्रकार नाही. आता ते Rs.3000/- AC रूम साठी घेतात. रूम मध्ये TV , wifi network नाही. फोनला range पण येत नाही रूममध्ये. फक्त location साठी इथे जा पण ह्या रिसॉर्ट मध्ये राहण्याची चूक करून आपले पैसे फुकट घालवू नका.
व्हिडिओ बनाविणार्यांना नम्र विनंती.तुम्ही location चे विडिओ edit करून दाखवा पण हॉटेल चे उगाचच कौतुक करू नका, स्वताहाच्या फायद्या साठी. लोकांचे कष्टाने कमावले पैसे वाया जातात. इथून पुढे तुम्ही सांगितलेल्या review वर कोणीही विश्वास ठेवणार नाही.
तुमच्या feedback साठी धन्यवाद. मी owner पर्यंत तुमची प्रतिक्रिया कळवतो.
मस्त, अप्रतिम व्हिडीओ
खूप खूप धन्यवाद 😊🙏
अप्रतिम 👌
खुप खुप धन्यवाद 😊🙏
Bhau ekda Murud-Janjira baddal video taka naa .....plzz it's a request
@@chetandhoke2599
ऑलरेडी चॅनेल वर आहे व्हिडिओ दादा,
हि घ्या लिंक.
th-cam.com/video/Sv9h9Io_ld4/w-d-xo.html
Mast vdo beautiful kokan
Drone shots 👌
Pl do share guhagar house boat reviews..
Thank you very much. 😊🙏
We have not experienced Guhagar Boathouse. We we will try to include it in our upcoming trips. Thanks for suggestion. 👍
कालवण ❤❤❤
🙏🙏
खूपच छान
खूप खूप धन्यवाद 😊🙏
We recently visited this Kinara Beach House after seeing your video and was very disappointed with overall service no cleanliness no room maintenance food was average and no snacks were served in the evening strictly said Not available things are not as shown in your video. Request to post genuine videos.
@@viraljoshi8996 Hello, noted your feedback. Will convey your feedback to them.
सुरेख शूटिंग. कॅमेरा मेन चे अभिनंदन
खुप खुप धन्यवाद 😊🙏❤️
संध्याकाळी समुद्र किनाऱ्यावर बसून बियर पिण्याची मज्जाच वेगळी असते ..
खरंय 😃🙏
Best Hotel to Stay...
Kinara Velneshwar Beach House
काळी माती / वाळू खूप असते .. पाण्यात गेल्यावर खूप dirty feel येतो ह्या ठिकाणी .. vdo मस्त ..
धन्यवाद 😊🙏
We stayed here for two days during mumbai goa coastal ride
👍👌👌
Dada hya video sathi drone konta use kelay ? Khup sundar aahet arieal footages..❤
धन्यवाद 😊🙏
DJI Mini 3 pro
Swargiy. Sundar. Konkan 💛
धन्यवाद श्याम भाऊ 😊🙏❤️
sir tumacha tumhi konta road choose kele from pune to velneshawar ?
सातारा, कराड, कुंभार्ली घाट, चिपळूण, वेळणेश्वर.
रोड चांगला आहे. नक्की ट्राय करू शकता.
Sir, hedvi ganpatila guhagar varun by road ne jata yete na ki samudra marge jave lagte? Eka youtuber ne ( Sammer Thasal ) ase dakhavle ahe ki samudra marge jave lagte mhanun vicharle. Mi diwalit janar ahe tar guhagar varun ya sarv thikani auto ne jaycha vichar karto ahe.
@@amolakankar9593 हो, by road जावे लागते. तुम्ही गुहागर मध्ये auto ठरवू शकता.
@@ChetanMahindrakar दादा खूप खूप धन्यवाद रिप्लाय दिल्याबद्दल.🙏🙏
हेदवी इथे odkf नावाचा एक सुंदर पक्षी दिसतो। पक्षी निरीक्षक खुप लाम्बुन हा पक्षी पाहायला हेदवी ला येतात।
वा, छान माहिती, Google वर पाहिला odkf. सुंदर आहे खरंच. 👍❤️
Baki tumche videos tar superb asatat ❤️
खुप खुप धन्यवाद 😊🙏❤️
वेलनेश्वर चा समुद्र किनारा खुप छान आहे। परंतु खुप खोल आहे। पाण्यात तुम्ही 5 मीटर सुद्धा जाऊ शकत नाही । त्यामुळे काळजी घ्या
हो, धन्यवाद 🙏👍
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
Tumhi train ne kas jayach tyachi fare kiti aani kuthe utarayach te sangat nahit te sangat ja na.for railway lovers
हो, चालेल.
पुढच्या वेळी add करेल video मध्ये किंवा description मध्ये देईल.
3 वर्ष मज्या केली कॉलेज ला होतो velneshwar ला MPCOE Engineering college ❤ गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 💔☹️
👍👌
Class
धन्यवाद अभिषेक जी 😊🙏
जेवणाची दुसरीकडे सोय होवू शकेल का? कारण जेवण परवडणार नाही. स्वस्त जेवणाचे हॉटेल किंवा घरगुती मिळेल का?
वेळणेश्वर मंदिराजवळ गाव आहे, आणि तिथे घरगुती जेवण मिळू शकेल.
@@ChetanMahindrakar thank you dada
Om Namo shivaya
ओम नमः शिवाय 🚩
थोड्या कमी बजेट मध्ये रूम मिळतात का?
हो, google map वर सर्च करा, काही home stay मिळू शकतील गावात
Home stay charges... Kay
Home Stay Charges Rs. 2000.
Video च्या description मध्ये बाकीचे पण details दिले आहेत.
गणपती पुळे पासून किती अंतर आहे
४० किमी आहे. मध्ये तवसाल जयगड फेरी बोट ने जावे लागते.
वेळणेश्वर येथे बोटींग उपलब्ध आहे का
आम्हाला तरी कुठे दिसले नाही, पण description मध्ये काही नंबर्स दिले आहेत, त्यांना कॉल करून विचारू शकता.
how to book room in this hotel
@@mrinalkuila You can call to below number
Minal Thakur Kinara Hotel Velaneshwar
7498008695, 7057571658
हेदवी अष्टभूजा नाही दशभूज गणेश मंदीर
हो, पुढे correct केले आहे व्हिडिओमध्ये.
धन्यवाद 😊🙏
Fake information given by this video.... aamhi video pahun gelo aani worst experience.. beach is dirty. Food quantity is less quality ok ok 👎 room so so.. only beach view.. not satisfied at all.. 👎👎👎
Food बद्दल समजू शकतो, पण beach बद्दल प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन आणि सौंदर्याची व्याख्या वेगळी असू शकते. काही हरकत नाही 👍
Hi tumcha number patwana
Please DM on instagram
खूप छान
धन्यवाद 😊🙏