अप्रतिम कृषी पर्यटन केंद्र नक्की भेट द्याल..तर पुन्हा नक्की याल असे हे सुरेश भाऊंच कृषी पर्यटन जेवणाचा बेत आणि निसर्गाचा आनंद घेण्याचं एक मेव ठिकाण खूप असं सुंदर आहे.
चेतन मस्तच अगदी छान पर्यटन केंद्र आहे कोकण भरपूर फिरलो बीच साईडला राहिलो बामनोली वगैरे ठिकाणी वन डे ट्रिप केली भरपूर बोटिंग केलं परंतु लेक साईडला राहिलो मात्र नाही बघू कधी योग येतो मात्र हा एपिसोड अगदी उत्तम झाला आहे धन्यवाद असेच चालू राहू दे
@@suhaslande1369 हो, महाराष्ट्र पर्यटनाच्या दृष्टीने खूप समृद्ध आहे. खूप नाविन्य आपल्या इथे पाहायला मिळते. प्रत्येक वेळी नवीन गोष्टी पाहायला आणि शिकायला मिळतात. धन्यवाद 😊🙏
दादा व्हिडिओ खूप छान पण व्हिडिओ कमीत कमी 20 ते 25 मिनिटांचा करा ही विनंती व्हिडिओ बघितल्यावर भरपूर माहिती मिळते हो परत त्या ठिकाणी आम्हालाही जायला आवडेल
अप्रतिम कृषी पर्यटन केंद्र नक्की भेट द्याल..तर पुन्हा नक्की याल असे हे सुरेश भाऊंच कृषी पर्यटन जेवणाचा बेत आणि निसर्गाचा आनंद घेण्याचं एक मेव ठिकाण खूप असं सुंदर आहे.
@@amoltemghare4342 नक्कीच. खूप खूप धन्यवाद 🙏
चेतन मस्तच अगदी छान पर्यटन केंद्र आहे कोकण भरपूर फिरलो बीच साईडला राहिलो बामनोली वगैरे ठिकाणी वन डे ट्रिप केली भरपूर बोटिंग केलं परंतु लेक साईडला राहिलो मात्र नाही बघू कधी योग येतो मात्र हा एपिसोड अगदी उत्तम झाला आहे धन्यवाद असेच चालू राहू दे
@@suhaslande1369 हो, महाराष्ट्र पर्यटनाच्या दृष्टीने खूप समृद्ध आहे. खूप नाविन्य आपल्या इथे पाहायला मिळते. प्रत्येक वेळी नवीन गोष्टी पाहायला आणि शिकायला मिळतात.
धन्यवाद 😊🙏
असा आमचा नवीन मुळशी पॅटर्न.सुरेशदादांच खूप खूप अभिनंदन
@@dattatraytemghare7458 बरोबर 👍
Chetan tula ase wat nahi pune sodun ase thikani raha va kiti sundar aahe nisrag❤
@@KanhaiyaPardeshi-g9u धन्यवाद. हो नक्कीच. आपल्या ह्या चॅनेल वर अजून बऱ्याच ठिकाणचे videos आहेत. एकदा चेक करू शकता.
Dada drone shot amazing kadle ahe 🎉🎉🎉❤❤❤,
@@samadhanshelar9745 धन्यवाद समाधान 😊🙏
दादा व्हिडिओ खूप छान पण व्हिडिओ कमीत कमी 20 ते 25 मिनिटांचा करा ही विनंती व्हिडिओ बघितल्यावर भरपूर माहिती मिळते हो परत त्या ठिकाणी आम्हालाही जायला आवडेल
@@yogeshparit6762 धन्यवाद योगेशजी. अजून मोठा video बनवण्याचा नक्की प्रयत्न करू.
Sundar video. Sahyadriche khup chhan darshan zale. Hiravagar nisarg pahata ala. Pudhachya ashach video chi vat pahato ahe.
धन्यवाद 🙏🙏
खुप छान
@@shrirammarathe1206 धन्यवाद 🙏
खूप छान माहिती आणि सादरीकरण❤
@@124521493 खूप खूप धन्यवाद 😊❤️
मस्तच 👍
🙏🙏
सुंदर.
@@sanjaynavale9459 धन्यवाद 😊🙏
Mast thikan
@@SachinPatil-nr6hw 🙏🙏
🎉❤
🙏🙏
Resort Booking number / contact milel ka
Tikona Farms
[Mobile] +919823407700
Dhanyawad Sir @@ChetanMahindrakar
Rate किती आहेत
@@jatinkandpile612 Rate 1000 te 2900 per person different packages. Please call to 9823407700 for more details.