तापोळा 😍 महाराष्ट्रातील जबरदस्त पर्यटन ठिकाण ❤️ | Tapola
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
- Tapola, Mini Kashmir. Best tourist place for monsoon
Tapola Google Map Link : maps.app.goo.g...
Contact no. of Palvi Agro Tourism - 94233 37004, 95943 57833
🏡 Palvi Agro Tourism - 9423337004, 9594357833
Boating - Mr. Sanjay 9422761860
Jetski Ride - Mr. Ajay 9404414679
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Music used in this Video is from Shubhasur Creations.
Use code 'CHETAN10' for 10% discount for one-time purchase for using music track royalty-freely forever from following website :
shubhasurcreat...
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Our Social Media presence :
Instagram - www.instagram....
Facebook - www.facebook.c...
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
For Promotion / Collaboration / Sponsorship, please DM to Instagram.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Our popular videos on TH-cam :
Nivati Bandar beach: • Nivati Beach 🥰 | निवती...
Shilimb Village: • मावळातले निसर्गाच्या क...
Malshej Ghat: • महाराष्ट्रातील स्वर्ग,...
Anjarle: • कोकणातला जबरदस्त सुंदर...
Pankhol Juva: • उन्हातही गारवा देणारे ...
Devbag Tarkarli Malvan: • देवबाग, तारकर्ली | माल...
Hampi: • Hampi | हंपी | प्रत्ये...
Pawankhind: • चला पाहूया प्रत्यक्ष प...
Sindhudurga fort: • सिंधुदुर्ग किल्ला | स्...
Velas Turtle Festival: • कासव महोत्सव | Turtle ...
Ramdara Temple Pune: • पुण्याजवळील एकदिवसीय स...
Bhuleshwar Temple: • Bhuleshwar Temple | भु...
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
© All of the content in this video is made by the creator Chetan Mahindrakar.
Content displayed is subjected to copyright. None of the above content from these videos
should be used without prior permission.
Amazing video!!
Just found this channel. Background music, shooting angles, editing ❤
Video is informational and fun to watch.
Great reactions by the family members as well.
Keep exploring such places. It's really pleasing to watch.
Thank you Vishwadeep ji for your such an inspiring comment 😊🙏
3mb
Chan.vatale
तुम्ही इतकी इथंभुत माहिती देता कि,मनात कुठलीही शंका राहत नाही.. तुमच्या वर विश्वास ठेवून अचानक प्लॅन करू शकतो.. तुमचे चॅनल खूप ग्रो करणार आहे... खूप खूप शुभेच्छा.. धन्यवाद 😊
खूप खूप धन्यवाद. तुमच्या अशा प्रतिक्रियांमुळे अजून प्रेरणा मिळते. 😊🙏
या ठिकाणाला मिनी काश्मीर म्हणून उगाचच काश्मीरची लाल करू नका. काश्मीरला हल्ली दोन महिन्यापूर्वी जाऊन आलो, आता काश्मीर पूर्वीसारखा अजिबात राहिलेले नाही काश्मीरची पूर्णपणे वाट लागलेली आहे. त्यामुळे काश्मीर पाहण्यासाठी कोणी जाऊ नका त्याऐवजी कोकणातच फेरफटका मारा. जय महाराष्ट्र! 😂😂
👍🙏🙏
खुप सुंदर पर्यटन स्थळ
1987,
ते आतापर्यंत आम्ही उभयता साधारण 68 वेळा महाबळेश्वर येथे 2 ते 3 दिवस वेग वेगळ्या ऋतूमध्ये भेट दिली व तापोळा येथे सकाळी लवकर भेट देऊन निसर्गाचा अदभुत अनुभव घेता आला.
Dron ची दृश्ये खुप आनंद देऊन जातात.
पुढील व्हिडिओ ची वाट पहात आहे.
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
आमचे गाव आहे हे 😊 तापोळा hotel jay bhavani majja papa nche ahe😊
👌👌👍
Khup bhari
Mob No please
Mi hote tapolyat maje mister deore guruji❤❤ z.p. school tapolamadhe 10 years kam kele
@@shreemahalaxmigruhaudyog7697 Description box मध्ये दिला आहे
येणाऱ्या खर्चा सह संपूर्ण अनुभव सांगणे खूपच उपयोगी आहे.
धन्यवाद
🙏🙏
Days ?
Exps ?
चेतन साहेब, तापोळ्याची माहिती सुंदरपणे दाखवलीत, सांगितलीत आता आम्हाला सुद्धा जायची तीव्र इच्छा झाली आहे धन्यवाद!
रानडे
धन्यवाद. आता एखादा पाऊस पडला की जाऊन या, आता पाणी खूप खाली गेले असणार.
महाराष्ट्र पर्यटन स्थळांनी परिपूर्ण आहे. पुन्हा प्रचिती आली. विडियो खूप आवडला. नमूद माहिती एका नवख्या कुटुबाला तापोळा भेटीसाठी पूरक वाटली. चित्रीकरण सुंदर आणि विषयानुरूप केले आहे . निवेदन उत्तम आहे. महाराष्ट्रातील पर्यटन व्यवसाय फुलावा अशी कामना आहे . आमच्या पर्यटन यादीत तापोळ्याची नोंद झाली आहे.
आभारी आहोत.
खूप खूप धन्यवाद. 🙏🙏
आमचाही ह्याच दृष्टीने प्रयत्न आहे की महाराष्ट्रात पर्यटन वाढावे आणि स्थानिक लोकांना त्यामाध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा.
आपके पास भैया का नंबर है क्या
@@Rupaliv5555
[Name] Tukaram Dhanawade Palvi Agro Tourism Tapola
[Mobile] 9423337004
Kashmir is Kashmir one can't make comparison between tapola and Kashmir ❤❤❤
👍🙏
Just going through youtube to get best some videos on my native, and I found perfect one !🎉
I’d love to see my native featured in your video. It would mean a lot to us and showcase our community's unique culture on big social platform like TH-cam. The way you narrated throughout the video was captivating. It added so much depth to the video.
Drone view were really amazing. It really captures the beauty of our native.
The boating guy you mentioned "Sanjay Malusare" in the video, they are my uncle! It’s great to see him featured !🙏🏻
Really appreciate your work on this video. Your content is always engaging and well done !👏❤🔥
Thank you, Jitendra Malusare
@@JITENDRA_MALUSARE Thank you Jitendra ji for your appreciation. Your native is really beautiful. 🙏🧡
खूपच मस्त !!! नक्की जाणार इथे...धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी❤
खूप खूप धन्यवाद श्रीकांत 😊🙏🙏
December madhe snow fall pan hot asel na....
Ani weather chill asel na....
Mini Kashmir ase nav tyach mahaan mansane dile asel jyala far thandi vajali asel ani barfat pay pan ghasrla asel...
Keep it up for calling Tapola a Mini Kashmir.
But mind its temperature.... Please.
👍🙏
Room charges kiti ahet.
प्रातिव्यक्ती एका दिवसाचे १५०० ते २००० पॅकेज असते. त्यात राहणे, २ वेळचे जेवण, नाष्टा, कायाकींग, पेडल बोटिंग समाविष्ट असते.
Very relaxing point, we stayed in this resort in 2021.
Owner lady is very simple n sweet.
Thank you Chetan Sir for detailed tour
@@deepalipatil4707 आभारी आहे 😊🙏
Thank you Dada...nakki plan Karu आम्ही...माथेरान चा प्लॅन करा.. करा दादा...आणि व्हिडिओ शेअर करा...संपूर्ण माहिती सकट...
हो नक्की 🙏
खुपचं सुंदर माहिती दिली आहे तुम्ही खूप खूप धन्यवाद . यामधे 4800/-₹ राहण्याचा खर्च सांगितला आहे तो किती दिवसाचा आहे ते सांगितलंत तर बरं होईल साहेब,🙏🙏
प्रातिव्यक्ती एका दिवसाचे १५०० ते २००० पॅकेज असते. त्यात राहणे, २ वेळचे जेवण, नाष्टा, कायाकींग, पेडल बोटिंग समाविष्ट असते.
आम्ही एक दिवस मुक्काम केला होता.
चेतन जबरदस्त सुंदर होलिस्टिक ॲप्रोच ने तयार केलेलीतुमची ही सफर मी नक्की करणार खूप धन्यवाद अभिनंदन आणि खुप शुभेच्छा
😊 खूप खूप धन्यवाद 🙏
अप्रतिम आहे. घरी बसल्या बसल्या भ्रमंती करून आल्याचा अनुभव. बघितल्यावर जाण्याची तिव्र ईच्छा झाली. धन्यवाद.
धन्यवाद 😊🙏
तित्य जवळच फुरूश गाव आहे आम्ही गेलो होतो त्या गावी
👍👌👌
Hello namaskar, Amhi 31st May la plan kartoy for 2 days stay , is it good at that time? water activities ahet ka?
नमस्कार, 31 मे ला चालू शकेल. फक्त दुपारी खूप उन असेल तर रिसॉर्ट मध्येच थांबून indoor activities करा आणि सकाळी संध्याकाळी बाहेर पडा. Watersports साठी एकदा description मध्ये दिलेल्या नंबर्स वर कॉल करा.
@@ChetanMahindrakar thanks for your fast reply, one more suggestion I need which is better Tapola or dapoli beach on May 31st?
@@tejaswinit1128 There will be lot of humidity and sweating at beach in May. So try to avoid beaches in summer.
Tapola is totally different territory and you can try watersports there.
Choice is yours.
अप्रतिम वाटलेच नक्कीच आम्ही भेटी साठी जाणार आहोत,, भाऊ,, व्हीडिओ फारच चांगला वाटला,,, असेच विविध पर्यटन स्थळे आम्हाला तुमच्या व्हीडिओ मध्ये पाहायला मिळतील हीच अपेक्षा आहे 💐💐🙏🙏👌👌धन्यवाद,, भाऊ,,,
खूप खूप धन्यवाद दादा 🙏
आपल्या चॅनेल वर असेच बरेच पर्यटन ठिकाणांचे व्हिडिओज आहेत. नक्की पहा.
Nice location nice shering nice information Sir ❤🎉
@@Walmik_Mahajan_6504 Thank you 😊🙏
खूप छान व्हिडिओ.... ड्रोन कॅमेरा चे दृश्य पाहून मन प्रसन्न झाले..... गाव माझे ❤ कोयनामाई
धन्यवाद 😊🙏
Khup chan
मस्तच आहे आम्ही लग्नाच्या वाढदिवशी गेलतो खुपच छान आहे बघायला❤❤❤❤❤❤🎉
🙏🙏
Sir tumhi matru bhashetun khup chan mahiti deli , spot pan chan aahe , me nakki bhet deil. Jun mahina ok aahe ka janya sathi?
धन्यवाद.
आता धरणाच्या जलाशयाचे पाणी खूप खाली गेले आहे. त्यामुळे watersports बंद आहेत. जरा पाऊस पडून गेला की description मध्ये दिलेल्या नंबर वर कॉल करून जावा.
Sundar darshan dada 🌷
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
खुपच छान माहिती दिली आहे. धन्यवाद. आपण हि सहल कोणत्या वर्षी केली आहे ते सांगणे🎉🎉
धन्यवाद, आम्ही ही सहल एप्रिल 24 मध्ये केली.
Thank you for all the details,,,very nice destination,,,a very family oriented trip,,, thank you for sharing,,, will visit this place
😊🙏🙏
Amchi 22 varshe itech gelet khup chhan ahet
👍👌
Apratim. Khoop. Sundar 💓
@@shamlimbore9406 खूप खूप धन्यवाद 🙏❤️
मस्तच!नविन ठिकाण कळलं आणि नेहमीप्रमाणे अतिशय चांगल्या पद्धतीने चेतन जी, तुमची वर्णन करण्याची पद्धत अप्रतिम!
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Nice video
Video थोडा slow करा आणी natural sites and food fully explore kara
धन्यवाद 😊🙏
पुढच्या video मध्ये नक्की प्रयत्न करू.
लोकेशन खूप मस्त आहे.. मी जाऊन आलो हा व्हिडीओ पाहून.. पण जेवढ प्रमोशन केले आहे हॉटेल चे त्या मानाने एएवढं पण खास नाही...😮
Ok, noted.
But it is not promotional video.
हमको आपको नंबर दे दो भाई
भैय्या सुना कहा
[Name] Tukaram Dhanawade Palvi Agro Tourism Tapola
[Mobile] 9423337004
खूप छान माहिती दिली, फार सुंदर ठिकाण आहे.
धन्यवाद 🙏
Jetski madhe पाण्याची भीती नाही का वाटत??lifeguard ची काय व्यवस्था आहे!??!!?
Life Jacket compulsory मागून घेऊन प्रत्येकाने घातले पाहिजे. शक्यतो काही accident नाही होत. पण लाईफ जॅकेट असेल तर कोणी बुडत नाही, पाण्यावर तरंगत राहतो. आणि life guards असतात तिथे.
🙏सर,बढीया काश्मिर तर पाहिले हे मिनी काश्मिर आज व्हिडीओत पाहिलेक्षणभर तेथेच आहोत असा भास झाला खूपच छान मार्गदर्शन केले परिवारा सह नक्कीच भेट देणार धन्यवाद!❤🙏👌👍💐🌷🌷😊 🙋♀️
धन्यवाद. आत्ता धरणाचे पाणी कमी झाले आहे त्यामुळे boating बंद आहे. आता पाऊस झाल्यावर description मध्ये दिलेल्या नंबर वर कॉल करून जावा.
साधारणता तीन फॅमिली साठी किती खर्च येतो
789.00
प्रातिव्यक्ती एका दिवसाचे १५०० ते २००० पॅकेज असते. त्यात राहणे, २ वेळचे जेवण, नाष्टा, कायाकींग, पेडल बोटिंग समाविष्ट असते.
May end la jau shakto ka tapola la
हो, जाऊ शकाल. फक्त दुपारी ३ तास resort मध्येच इतर activities करून सकाळ संध्याकाळ बाहेर फिरायला जाऊ शकता.
खूपच सुंदर ठिकाण, माहिती सांगण्याची पद्धत देखिल खूप छान, हे चॅनेल प्रथमच पाहिले पण खूप आवडले. अश्याच नवनवीन ठिकाणांची माहिती देत रहा. धन्यवाद.
नक्कीच. धन्यवाद 😊🙏
मस्तंच... ठिकाण आहे... धन्यवाद चेतन भाऊ..❤
धन्यवाद नंदकिशोर जी 😊🙏
Khup chan aani sundar mahiti sagitli... Mi 2022 madhe mahabaleswar firun aale pn ha spot evda chan aahe mahit nahi... Tumcha vdo pahun tapola janycha plan karnar nakki
धन्यवाद 😊🙏
खूप छान आहे आम्ही नक्की भेट देऊ..
🙏🙏
Very nice presentation & info shared ... thanx 👏👌🙏🏻💐🤩
Thank you 😊🙏
छान ठिकाण व छान माहिती.
@@sanjaynavale9459 धन्यवाद 😊🙏
खूप छान माहिती देऊन नवीन पर्यटन स्थळांची माहिती करून दिली . धन्यवाद
🙏🙏
Useful information, Like 👍 😊
Keep sharing near Pune tourism locations 😊
Thanks 🙏
You will get some good tourist locations in this channel.
तपोला खरंच सुंदर आहे पण आम्हा कोकणातील लोकांना काही विशेष नाही.
@@Ghs181 खरंय 😄👍
खूप सुंदर दृश्य चित्रित केले दादा
धन्यवाद योगेश जी 😊❤️
👌👌👌👌
Thank you 🙏
फारच सुंदर, आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेत आहोत, असे वाटले. धन्यवाद सर.
वा, मस्तच. धन्यवाद 😊🙏
चेतन मस्तच साधारण 40 वर्षांपूर्वी तापोळ्याला गेलो होतो परत जाणे घडले नाही पालवी ॲग्रो टुरिझम मस्त लोकेशन आहे कास पठार बामणोली इथे वारंवार जाणे होते त्यामुळे ब्रवी मेश्वर ला गेलो होतो पावसाळ्यात छान वाटते धन्यवाद असेच चालू राहू दे
खूप खूप धन्यवाद काका. महाराष्ट्रातला तुमचा अनुभव खरंच खूप चौफेर आहे. 🙏🙏
चेतन तुमची भाषा शैली ओघवती आहे फॉलो करत आहे 😊
@@shyamtiwari6574 खूप खूप धन्यवाद श्याम जी 😊🙏
Summer madhe konihi jau naye....garmi khup asate.
Please chukiche vedio nka banavu ...n ata water level pn khup Kami asat....vinakaran jaun paise waste nka Karu. Rainy season sampat ala ki mg jayla chan asat. . . .
उन्हाळ्यातला एक ऑप्शन म्हणून तापोळ्याकडे पाहता येईल.
खुप छान, नवीन पर्यटन स्थळाची माहिती मिळाली, धन्यवाद
धन्यवाद 😊🙏
Khupch chan mahiti
@@swapnaliwaghare5788 खुप खुप धन्यवाद 🙏🙏
Khup chaan...apratim.
खूप खूप धन्यवाद 😊🙏
खुप छान ठिकाण आणि माहिती, प्रत्यक्ष पाहून आल्याचा अनुभव
@@savitakedari53 खूप खूप धन्यवाद 😊🙏
सुंदरच सादरीकरण .माहीती पण छान दिलीत.धन्यवाद .
🙏🙏
खूप छान ठिकाण आहे, आम्ही नक्कीच जाऊ, माहिती बद्दल धन्यवाद 🙏🙏😊
धन्यवाद 🙏
Super 👍 jai maharashtra
@@rohitsalvi1819 🙏🙏
👍👍
🙏🙏
💐ॐ नमः शिवाय 💐👌खूपच छान तापोळा दर्शन. खूप खूप आभार आपले
धन्यवाद 😊🙏
Kharcha kitna aayega?
@@savitashinde5510 Video me last me detail me diya hua hai
अतिशय सुंदर माहिती VDO सह दाखविल्याबद्दल धन्यवाद .वासोटा किल्ला दर्शन VDO सह करा
धन्यवाद.
हो, नक्की करू.
खूप छान माहिती दिली महाराष्ट्रात असूनही आम्हाला माहिती नव्हती खूप खूप धन्यवाद महेंद्रकर फॅमिली
धन्यवाद 😊🙏
Khup Chan Dada ❤
धन्यवाद ऋषभ 😊🙏❤️
खूप छान माहिती दिलीत
खूप खूप धन्यवाद 😊🙏
खूप छान माहिती दिली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
🙏🙏
Ammi Sudha puniya Dahod
👍
Very nice and informative video. Keep up the good work.
Thank you very much 😊🙏
Thanks We will visit this place definitely
👍🙏🙏
Khoopach sunder mahiti.👌👌👍 19:30 👍 Tks🙏
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Chetan khup chan,apratim vdo..bhasha,sangit,photography,v deputy chief minister,Phadanvis sarkhe aawaj ....khup chan. Doijode bhavsar..dhanyawad..God bless u.
खूप खूप धन्यवाद. जय हिंगलाज 🙏🙏
सुंदर वर्णन केले
धन्यवाद 😊🙏
खूप छान व अगदी संक्षिप्त रुपात माहीत दिली ह्या साठी तुमचे आभार.
😊🙏🙏
Kharch mini Kashmir ahe raw ....Ani khar Kashmir bagych asl tr pavsaleyt khup bhari disat asl he ....😍😍😍😍❤️❤️❤️❤️
हो पावसाळ्यात तर स्वर्गच असतो
Kharch dada ..😍😍😍
Chetan sir aapli sangaychi paddat khupach chan aahe
Tari asa ek apisod HINDI bhashet hi hava aahe
AABHARI❤ MANA PASUN
हो धन्यवाद 😊🙏
Khup chan amhi purvi gelo ahot
Khup varsha zali
Palvicha phon yangej lagato
Pudhachya athavadyat jayacha vi char ahe😊
सध्या धरणातील पाणी खूप कमी झाले आहे. कॉल करून जावा.
पालवी - 9594357833
तुम्ही खूपच छान माहिती दिलीत त्यामुळे पर्यटन करताना खूप फायदा होईल धन्यवाद सर
धन्यवाद 🙏🙏
खूप सुंदर आणि परिपूर्ण माहिती दिली आहे सर.आत्ताच आम्ही तापोळा ट्रीप केली परंतु एवढी माहिती नव्हती.असो पुढच्या वेळी नक्की परत जाताना याचा फायदा होईल.मनापासून धन्यवाद.
🙏🙏
एकदम छान आणि नाविन्यपूर्ण माहिती मिळाली तुमच्या या व्हिडिओचा आम्हाला या ट्रिप साठी खूप फायदा होईल 🥰 धन्यवाद दादा
धन्यवाद 😊🙏
खुपच छान 🌹उपयुक्त माहिती, लवकरच तापोळा ट्रिप करावी वाटतेय. 👍🏻
जरूर करा 😊🙏
Amache PATAN ❤❤
@@manojchavan9911 🙏🙏❤️
आता पण असं असेल का? आम्हा ला जायचं आहे
हो, पाणी थोडे कमी झाले असेल पण जाऊ शकता. तरी एकदा description मध्ये दिलेल्या नंबर वर कॉल करा.
Khup mast video ahay sagalay mahiti chan deli 👌👍
खूप खूप धन्यवाद 😊🙏
मस्तच आहे. नविन गाव कळले
🙏🙏
एकदम मस्त ठिकाण आहे आम्ही मागील वर्षी जाऊन आलो आहे
👏👏
खूप छान नक्की भेट देऊ
👍🙏
👌👌👌
@@saudagarkumbhar7099 🙏🙏
You both are made for each other, Rocking Couple 😍😍
Thank you very much 😊🙏
मस्त ठिकाण आहे, असं वाटत की कधी जाऊ या
👍🙏🙏
Nice 👍👍❤
Thank you 😊🙏
खूपच सुंदर ठिकाण आहे मी अनुभवले आहे.
🙏🙏
मस्त अप्रतिमच
धन्यवाद 😊🙏
छान माहिती दिली आहे धन्यवाद
🙏🙏
Thanku🎉
🙏🙏
Khupch chhan ❤
धन्यवाद 😊🙏
Khup chan
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Very nice piknik spot 👌👍
🙏🙏