- 112
- 362 032
Medha Jambotkar
เข้าร่วมเมื่อ 10 พ.ย. 2020
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 49 Ft. Capt. Tanuja Kabre Final New
आर्मी मधून रिटायर झाल्यानंतर कॅप्टन तनुजा काबरे कॉर्पोरेट क्षेत्रात लठ्ठ पगाराची नोकरी करू शकल्या असत्या. पण त्यांच्या लक्षात आलं की, प्रत्येक पालकाची आपल्या मुलाकडून अपेक्षा असते की त्याने अमुक करावं, तमुक मिळवावं. पण हे कसं साध्य करायचं हा प्रश्न मुलांना सतत सतावत असतो. त्यामुळे मुलांमध्ये नेतृत्व गुण निर्माण करायचे या कल्पनेतून त्यांनी "फौजी की पाठशाला" नावाची संस्था सुरू केली. जबाबदार नागरिक होण्यासाठी, आत्मविश्वास वाढवण्यासाठी इथे प्रशिक्षण देण्यात येतं. ऐकूया त्यांच्या या पाठशालेबद्दल "चाकोरी बाहेरील चारचौघी" या कार्यक्रमात शनिवारी २८ सप्टेंबर रोजी.
After retiring from the Army, Capt Tanuja Kabre could have taken up a high-paying job in the corporate sector. But she realized a gap in our society, where every parent expects their child to do well in life, but the child lacks basic life skills and leadership qualities. So, based on the lessons she had learned in the Army, Capt Tanuja started an initiative called "Fauji Ki Pathshala" with the idea of instilling such skills in children that would help them do well in the future. Here the children not only undergo training to build confidence and leadership skills, but learn to be responsible citizens. Let's hear about her Pathshala in the next episode of 'Chakori Baheril Charchowghi' on Sat Sept 28, on TH-cam.
#medhajambotkar
#MarathiWomen
#Inspiration
#AaiKutheKaiKarte
#CaptainTanujaKabre

มุมมอง: 1 867
วีดีโอ
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 48 Ft. Dr. Radhika Nayak
มุมมอง 6K3 หลายเดือนก่อน
डॉक्टर राधिका नायक ह्या स्त्रीरोगतज्ञ म्हणून काम करतात. त्यांच्याकडे येणाऱ्या पेशंट्सना तपासताना त्यांच्या लक्षात आलं की, पूर्वी जे आजार आणि त्रास स्त्रियांना चाळिशी पन्नाशीनंतर व्हायचे, ते आता विशीतच होऊ लागले आहेत. आणि ह्याला कारण होता योनी मार्गावाटे स्त्रियांच्या शरीरात जाणारा डायॉक्सिन नावाचा घटक. हे थांबवण्यासाठी डॉक्टरांनी ऑरगॅनिक सॅनिटरी पॅडस् निर्माण करणे सुरू केलं. ऐकूया डॉक्टर राधिका...
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 47 Ft. Sonali Navangul
มุมมอง 2.2K3 หลายเดือนก่อน
वयाच्या नवव्या वर्षी एका अपघातात सोनाली नवांगुळच्या कमरेखालचे शरीर काम करेनासे झाले. लहान मोठ्या कामात तिला इतरांवर अवलंबून राहावं लागायचं. पण असं जगणं सोनालीच्या मनाने नाकारलं. आपण लवकरच स्वावलंबी आणि सक्षम व्हायला हवं हे वेळीच ओळखून, मोठ्या प्रयत्नाने तिने एकटं राहायला सुरुवात केली. आज ती एक छान स्वतंत्र आयुष्य जगते आहे. ऐकूया तिच्या जिद्दीची कहाणी, "चाकोरी बाहेरील चारचौघी" या कार्यक्रमात शनि...
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 46 Ft. Mughda Godbole
มุมมอง 7K4 หลายเดือนก่อน
मुग्धा गोडबोले रानडे ही एक गुणी अभिनेत्री आहे. तिने अनेक लोकप्रिय टीव्ही मालिकांचं संवाद लेखनही केलं आहे. टीव्हीच्या पडद्याआड काम करणाऱ्या सर्व कलाकार तंत्रज्ञांपैकी फक्त मुग्धाला वाटलं की टीव्ही इंडस्ट्रीचं काम कसं चाललं आहे आणि ते तसं का चाललं आहे हे सर्वांना समजणं गरजेचं आहे. म्हणून तिने वेळात वेळ काढून, सखोल अभ्यास करून, "टीव्ही, मालिका आणि बरंच काही" हे पुस्तक लिहिलं आणि इथेच ती सर्वांपेक्...
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 45 Ft. Dr. Shilpa Date Kale
มุมมอง 4K4 หลายเดือนก่อน
बाळंतपणात २५ किलो वजन वाढलं, म्हणून डॉक्टर शिल्पा दाते काळे यांनी व्यायाम करण्यास सुरुवात केली आणि जणू त्यांना व्यायामाचे व्यसनच लागलं. यामुळेच त्यांनी २०१९ साली Iron Man आणि २०२४ साली साऊथ आफ्रिका येथे होणाऱ्या Comrades Marathon Ultimate Human Race या स्पर्धांमध्ये भाग घेऊन, त्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या. त्यांचा हा प्रवास या स्पर्धांपेक्षाही खूप कठीण होता. भेटूया डॉक्टर शिल्पा दाते काळे यांन...
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 44 Ft. Nandini Jadhav
มุมมอง 2K5 หลายเดือนก่อน
Nandini Jadhav, a beautician by profession, understood that a women's external beauty is as important as her inner beauty. So, as part of of the Maharashtra Andhashraddha Nirmulan Samiti, she has till date, liberated 302 women from 'jatta' or knots in their hair. The Samiti acts where there is exploitation in the name of superstition, keeping in mind that there should be faith but not superstit...
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 43 Ft. Shaila Tilak
มุมมอง 8K5 หลายเดือนก่อน
शैलाताई टिळक ह्यांनी वयाच्या ७० व्या वर्षी भालाफेक, थाळीफेक, गोळा फेक अशा स्पर्धांमध्ये जिद्दीने भाग घ्यायला सुरुवात केली आणि देशात व परदेशात अनेक मानाचे पुरस्कार मिळवले. कुठल्याही वयात आपण काहीही प्रयत्नपूर्वक साध्य करूच शकतो, हे शैलाताईंच यश पाहून लक्षात येतं. शनिवारी 22 जून रोजी शैलाताईंना भेटूया "चाकोरी बाहेरील चारचौघी" या कार्यक्रमात. At the age of 70, Shaila tai Tilak started participatin...
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 42 Ft. Aditi Deodhar
มุมมอง 3.3K6 หลายเดือนก่อน
जमिनीवर पडलेल्या पालापाचोळ्याकडे आपलं लक्षही जात नाही. अशा पानांची रास दिसली तर ती जाळून टाकण्याकडे लोकांचा कल असतो. पण या सुक्या पानांपासून उत्कृष्ट दर्जाचं खत निर्माण होऊ शकतं, हे ओळखलं अदिती देवधर यांनी. शिवाय हा पालापाचोळा नजरेसमोरही नको असणारे आणि याच पानांच्या शोधात असणारे, आणि अशा दोन्ही प्रकारच्या लोकांना एकत्र आणलं, तर तर पाने जाळून होणारं प्रदूषण वाचतं. कसं ते पाहूया "चाकोरी बाहेरील च...
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 41 Ft. Shubhada Joshi
มุมมอง 2.3K6 หลายเดือนก่อน
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 41 Ft. Shubhada Joshi
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 40 | Ft. Prajakta Wadhavkar
มุมมอง 2K7 หลายเดือนก่อน
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 40 | Ft. Prajakta Wadhavkar
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 39 | Ft. Amita Deshpande
มุมมอง 2.8K7 หลายเดือนก่อน
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 39 | Ft. Amita Deshpande
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 38 | Ft. Minal Mohadikar
มุมมอง 1.7K8 หลายเดือนก่อน
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 38 | Ft. Minal Mohadikar
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 37 | Ft. Lataa Saberwal
มุมมอง 40K8 หลายเดือนก่อน
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 37 | Ft. Lataa Saberwal
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 36 | Ft. Yashoda Wakankar
มุมมอง 3.8K9 หลายเดือนก่อน
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 36 | Ft. Yashoda Wakankar
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 35 | Ft. Prachi Shevgaonkar
มุมมอง 2.5K9 หลายเดือนก่อน
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 35 | Ft. Prachi Shevgaonkar
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 34 | Ft. Prafulla Mohite
มุมมอง 2.2K10 หลายเดือนก่อน
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 34 | Ft. Prafulla Mohite
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 33 | Ft. Jayanti Gadgil
มุมมอง 2K10 หลายเดือนก่อน
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 33 | Ft. Jayanti Gadgil
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 32 Ft. Prerna Gupta
มุมมอง 1.5K11 หลายเดือนก่อน
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 32 Ft. Prerna Gupta
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 31 Ft. Geeta Shaha #socialwork #medhajambotkar
มุมมอง 2K11 หลายเดือนก่อน
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 31 Ft. Geeta Shaha #socialwork #medhajambotkar
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 30 Ft. Priti Kotwal #womenempowerment #medhajambotkar
มุมมอง 2.3Kปีที่แล้ว
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 30 Ft. Priti Kotwal #womenempowerment #medhajambotkar
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 29 Ft. Madhavi Mauskar Kharshikar
มุมมอง 5Kปีที่แล้ว
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 29 Ft. Madhavi Mauskar Kharshikar
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 28 Ft. Madhubala Chinchalkar #antarctica
มุมมอง 2Kปีที่แล้ว
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 28 Ft. Madhubala Chinchalkar #antarctica
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 27 Ft.Rupali Kharadkar
มุมมอง 1.6Kปีที่แล้ว
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 27 Ft.Rupali Kharadkar
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 26 Ft. Prachi Gurjar
มุมมอง 2.3Kปีที่แล้ว
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 26 Ft. Prachi Gurjar
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 25 Ft. Prachi Mahadik
มุมมอง 2Kปีที่แล้ว
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 25 Ft. Prachi Mahadik
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 24 Ft. Ujwala Bagwade
มุมมอง 4.4Kปีที่แล้ว
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 24 Ft. Ujwala Bagwade
चाकोरी बाहेरील चारचौघी - 1st Anniversary Special Episode
มุมมอง 1.3Kปีที่แล้ว
चाकोरी बाहेरील चारचौघी - 1st Anniversary Special Episode
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 23 Ft. Rita Dhamankar
มุมมอง 9Kปีที่แล้ว
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 23 Ft. Rita Dhamankar
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 22 Ft. Pratiksha Tondwalkar
มุมมอง 9Kปีที่แล้ว
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 22 Ft. Pratiksha Tondwalkar
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 21 Ft. Vidya Patil
มุมมอง 5Kปีที่แล้ว
चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 21 Ft. Vidya Patil
जबरदस्त managerial skill..जय महाराष्ट्र🚩🚩
I love u bhabhi maa I love u❤
Madam tumala 👋
मॅडम आपला फोन नंबर मिळेल का
Is available Online ?
Please give Group contact number
यांचा खूप दिवस शोध घेत होते कारण बराच पालापाचोळा आमच्या आवरात जमा झाला होता पण संपर्क कसा करावा हे माहित नसल्याने नाईलाजास्तव जाळून टाकावे लागले.
He products kuthe miltat?
खूप छान उपक्रम वीणा ताई
Thanks Mam
खूप सुंदर मुलाखत👌👌
Ap bhut achi ho
Mujhebapbnhit achi lagti ho or jesha getup ap ka ye rista kya kehelsta hai me reheta tha nhut piyara lga
Tumcha camp che details share kara please
So pruod of you Tanuja ❤
कॅप्टन तनुजा यांनी युवा वर्गासाठी अत्यंत योग्य. आवश्यक उपक्रम सुरू केला आहे.त्यांना या कार्यात सर्वांचा उत्तम सहभाग मिळो.चांगले सैनिक, खेळाडू सुद्धा या प्रशिक्षणाने तयार होत आहेत ही आणखी जमेची बाजू!!!तनुजा त्यांचे सहकारी व मेधाताई तुम्हाला ही खूप धन्यवाद!!🙏🙏🙏🙏👍👍👍👍
Proud of you Captain Tanuja ❤
Pratiksha madam tumchyabaddal mi majhya babankadun tyaveli aikal hot. Majhe baba SBI sakinaka branch madhye nokari karat hote. Te nehmi amhala tumCh udaharan dyayache. The efforts that you have taken for your career, great. Heartiest congratulations
We salute you Captain Tanuja. Feel very proud that you are serving our nation in the real sense by inspiring children for career in Indiam Army. 🎉Vinaya mavshi
अतिशय उपयुक्त माहीती मिळाली.तनूजा तुला अनेक धन्यवाद.
Khupacha chhan mulakhat salam kaptan Tanuja proud of you
❤❤
खूप छान प्रकल्प. मनापासुन Thank u
Bhut acha
I salute to this lady
मैडम तुम्हाला त्रिवार मुजरा !
Very informative video👍👍
🙏
In Nasik who is the stockist pls give contact details
डॉ. साहेबा राधिकाजी खूपच महत्वपूर्ण माहिती माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻💐💐
First and foremost congratulations to Dr Radhika Nayak for innovating organic sanitary pads. This interview is very educative and useful information for the young girls. A must watch and know for the females.
नाशिक ला मिळेल का?
खूप च छान माहिती दिली आहे धन्यवाद
टिपरे, रेशीमगाठी, ऐका लग्नाची गोष्ट, श्र्वेतांबरां . इत्यादी सारख्या मालिका करा ना
अग्निहोत्र
Very very important n uesful information. Will share as much as i can. One query, does organic diapers are also available?
या डॉक्टर व मी, आम्ही बालपणी पार्ल्यात शेजारी रहात असू. माझी बाल मैत्रीण. नंतर मी लग्न होऊन पुण्यात आले व नंतर काही वर्षांनी ती लग्न होऊन हुबळी ला स्थाईक झाली. आज पंचेचाळीस वर्षांनी तिची गाठ मेधाताई तुमच्यामुळे पडली. तिने एवढा मोठा पल्ला गाठला हे ऐकून छान वाटले. धन्यवाद. पुण्यामध्ये या पॅड्स कुठे मिळतील ते कळेल का? माझ्या नातींसाठी घेता येतील.
कृपया पुण्यात या पॅड्स कुठे मिळतील ते कळवता का?
खूप छान, सगळीकडे उपलब्ध झालं पाहिजे
कुठे आणि कशी मिळू शकतात हि? संपर्क कसा करायचा , डिटेल्स शेअर कराल का ..
कुठे आहे तुमचा प्रोजेक्ट
In Hubli, Karnataka
कुठे उपलब्ध होतील
Procedure for the getting Delicate Touch pads at your home. Place required quantity of pouches of your choice size ,share your full address with PIN code and mobile number. Kindly share your payment details and I will send you the courier.
Khup chan mahiti
तसंच daily वापरण्यासाठी पॅंटी liner सुद्धा बनवता आलं तर खूपच छान होईल
Khoopach chhan.... Ranjoo
@@vidyathakur9967 good suggestion but for time being women are using my small size pads 240×80 size Compact pads. But we r working towards it.
Very good product, used it
Thanks for opinion Amruta.
मॅडम hats off तुमच्या संशोधनाला
Thanks a lot. Kindly share with as many people as possible and change to Organic, Biodegradable ,Dioxin free and ANION sheet Sanitary Pad Delicate Touch 😊😊😊
खूप छान माहिती.धन्यवाद
Thanks a lot
उपयुक्त माहिती मिळाली तरुण मुलीना माहित व्हावे म्हणून सर्वांनीच लोकांना शेअर करणे
खूप उपयोगी माहिती आहे धन्यवाद.आता पर्यंत ही बाब जी खूपच महत्त्वाची आहे त्याबद्दल कधीच कुठेच उल्लेख झालेला नाही याचे आश्चर्य आहे सर्वांनी या गोष्टीची दखल घेणे आवश्यक वाटते परत एकदा धन्यवाद
Thanks a lot
Helpful video❤❤
खूप उपयुक्त माहिती मिळाली. हे पॅड्स सहजासहजी उपलब्ध असतात का ?..... माझ्या ओळखीच्या मुलींना recommend करायचं आहे मला .
व्वा!खूपच छान,आणि अत्यंत उपयुक्त माहिती दिली आहे त्याबद्दल खरोखरच आपणा दोघींचेही धन्यवाद!!💐❤