प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व. चाकोरी बाहेरील चारचौघी.... कित्ती सुरेख नांव दिलं आहे तुम्ही कार्यक्रमाला. सगळ्याच पाहुण्या कर्तृत्ववान आहेत. समाजातील स्त्रीवर खूप प्रभाव टाकणार्या आहेत. मेघा तुम्हांला मनापासून धन्यवाद व हा कार्यक्रम असाच चालू रहावा ह्याकरता अनेक शुभाशीर्वाद.
I have to thanks Medha for presenting this story in very professional manner.
Medhatai, its such a relief to see u in this new role. We are so use to seeing you as Bhabhima
प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व.
चाकोरी बाहेरील चारचौघी.... कित्ती सुरेख नांव दिलं आहे तुम्ही कार्यक्रमाला. सगळ्याच पाहुण्या कर्तृत्ववान आहेत. समाजातील स्त्रीवर खूप प्रभाव टाकणार्या आहेत. मेघा तुम्हांला मनापासून धन्यवाद व हा कार्यक्रम असाच चालू रहावा ह्याकरता अनेक शुभाशीर्वाद.
Sushma Tai Thanks A Lot for Appreceating our program and encouaging us.🙏😍
Thanks Aruna for your encouragement.
Kshama is my very dear friend from TISS.
Her story is very inspiring. Thank you for bringing the story to all of us. She is just awesome.
मेधा, मस्त आणि वेगळे प्रेरणादायी अनुभव देणाऱ्या मुलाखती असतात सगळ्या .... ही मुलाखत पण तशीच !🙂
Manapasun dhanyvaad
Excellent
मनापासून कौतुक, समाजकार्याच्या एका वेगळ्याच दालनाचा दरवाजा उघडला. ही समस्या लक्षात घेऊन त्यावर अभ्यास करून काम करायचं, मनःपूर्वक अभिनंदन.
Thanks Shriram for such kind words
एकदम प्रसन्न व्यकतिमत्त्व ❤
Fascinating journey
Thanks Sanjyot.
Wah…ha karyakram khoop Chan aahe.wegweglya kartabgar ani prerana denarya mahila tumchyamule mahiti hot aahet. Dhanyavad 🙏
पूर्वा मनापासून आभार. माझा हुरूप वाढला.
Bhout accha video tha❤❤ all video is super duper mam ❤❤🎉
The new feather in Kshama s cap is her NGO on domestic violence.
It's really so overwhelming to see you both ❤
Thanks Aruna for your kind words.
Hi Madhura, I was in Riyadha between 1987 to 1989. We migrated to Australia from Saudi Arabia.
Do you remember me? I was shifted to your house in SRICO ,just nostalgic
I remember your name. If I see your photo it will help me. I also worked in Indian School as class teacher. @@madhurabodas6138
Yes.
Hi Medha
I am Aruna Deodhekar.
We were in Ruia college together. We used to know each other. Feeling sooo happy to see you here.
अरुणा मी तुला अजिबात विसरलेले नाही. छान वाटलं तुझा मेसेज वाचून. तू पण ऑस्ट्रेलियात राहतेस का?
Hi मला हे कळेल का प्रीती 90 च्या सुमारास रियाध सौदी अरेबिया त होत्या का?