अतिशय महान कार्य "अस्मि " करते. त्यामुळे आपल्या कार्यास सलाम. प्रिया जाधव मॅडम आपल्या सोबत आहेत हे ऐकून खूप आनंद झाला. कारण मी स्वतः त्यांच्या बरोबर काम केलं आहे. आपल्या संपूर्ण टीम ला शुभेच्छा व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक सदिच्छा.. You All Are Great Human Being. ❤ God Bless You 🙏
अप्रतिम अप्रतिम मुलाखत, रुपा मॅडम आपण अतिशय गोड आवाजात अतिशय सुंदर पद्धतीने अस्मी या संस्थेची मा🎉हिती करून दिलीत. आपल्या आवाजासारख्या आपण ही गोड आहात. आपली ही कृती राष्ट्र हिताची आहे. आपल्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा
स्वतःच्या अनुभवावरून, दुसऱ्यांच्या परिस्थितीचा विचार करून, त्यांच्यासाठी काम करणं आणि तेही सातत्याने, पदरमोड करून, साधं कांना नाही. घरचं खाऊन लष्करच्या भाकऱ्या भाजणे असं समजलं जातं,तिथे रुपालीताई किती कळकळीने आणि ठामपणे काम कर आहेत. त्याना शुभेच्छा! अतिशय सुंदर माहिती रुपालीताईंनी दिली आहे.सगळे नियम, कायदे पाळून समाजकार्य करणे, म्हणजे लोखंडाचे चणे आहेत, पचविणे सोपे काम नाही. याची कल्पनाया मुलाखती lवरून येते. मुलाखत छानच झाली आहे. तू आधी अभ्यास करून प्रश्न तयार करत असलीस तरी समोरून येणाऱ्या उत्तरातून मुलाखतकर्त्याला आयत्या वेळी, योग्य प्रश्न तयार करता यातला हवेत. तरसिग मुलाखत रंगते आणि हे कसब तू कमावलं आहेस. चाकोरिबाहेरील चारचौघीमध्ये खरोखरच चाकोरीबाहेरचं काम करणाऱ्या हिरकण्याआणि त्यांचं कार्य तू समजसमोर मांडते आहेस, हे पण एक चाकोरीबाहेरचंच काम आहे.
We know you as a friend, but this part of your life was little known to us..What work you are doing is really wonderful..Socially there is an immense need for people with this thought and deeds ..we are extremely proud of you and also Rohit for his rocksolid and endless support.. God bless 🙌
खूपच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायीही
Khup sundar informative
Great work 🙏
Rupali, Great!! Congratulations n Best Wishes for your social work. I am fortunate to be part of ASMI.
सुंदर
खूप मोठे काम आहे हे पिडीत समाजा बद्दल चे. रुपाली ताई आपला अभिमान आहे आणि शुभेच्छा. मेधाताई आपल्याला पण धन्यवाद. असे काही काम समाजात चालू आहे हे कळले
🙏
अतिशय महान कार्य "अस्मि " करते. त्यामुळे आपल्या कार्यास सलाम. प्रिया जाधव मॅडम आपल्या सोबत आहेत हे ऐकून खूप आनंद झाला. कारण मी स्वतः त्यांच्या बरोबर काम केलं आहे. आपल्या संपूर्ण टीम ला शुभेच्छा व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक सदिच्छा..
You All Are Great Human Being. ❤ God Bless You 🙏
अप्रतिम अप्रतिम मुलाखत, रुपा मॅडम आपण अतिशय गोड आवाजात अतिशय सुंदर पद्धतीने अस्मी या संस्थेची मा🎉हिती करून दिलीत. आपल्या आवाजासारख्या आपण ही गोड आहात. आपली ही कृती राष्ट्र हिताची आहे. आपल्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा
रूपाली तुझा अभिमान वाटतो.खरोखरचं चाकोरी बाहेरचं कार्य आहे सहज सोपे नाही आहे हे.त्रिवार वंदन
Thank you Anagha
स्वतःच्या अनुभवावरून, दुसऱ्यांच्या परिस्थितीचा विचार करून, त्यांच्यासाठी काम करणं आणि तेही सातत्याने, पदरमोड करून, साधं कांना नाही. घरचं खाऊन लष्करच्या भाकऱ्या भाजणे असं समजलं जातं,तिथे रुपालीताई किती कळकळीने आणि ठामपणे काम कर आहेत. त्याना शुभेच्छा!
अतिशय सुंदर माहिती रुपालीताईंनी दिली आहे.सगळे नियम, कायदे पाळून
समाजकार्य करणे, म्हणजे लोखंडाचे चणे आहेत, पचविणे सोपे काम नाही. याची कल्पनाया मुलाखती lवरून येते.
मुलाखत छानच झाली आहे. तू आधी अभ्यास करून प्रश्न तयार करत असलीस तरी समोरून येणाऱ्या उत्तरातून मुलाखतकर्त्याला आयत्या वेळी, योग्य प्रश्न तयार करता यातला हवेत. तरसिग मुलाखत रंगते आणि हे कसब तू कमावलं आहेस.
चाकोरिबाहेरील चारचौघीमध्ये खरोखरच चाकोरीबाहेरचं काम करणाऱ्या हिरकण्याआणि त्यांचं कार्य तू समजसमोर मांडते आहेस, हे पण एक चाकोरीबाहेरचंच काम आहे.
तुझ्या मनमोकळ्या शाबासकी मुळे हे काम असच पुढे सुरू ठेवायच जे ठरवलं आहे, ते नक्की करीन.🙏
Medhatai, kharay tu je he kam karte ahes tehi nakki ch chakoribaherche ahe, tuze khup dhanwad 🙏🙏
खूप छान मुलाखत. योग्य आणि नेमस्त प्रश्न. मेधाताई अशा वेगळ्या चारचौघी आमच्या समोर आणल्याबद्दल धन्यवाद
मनापासून आभार.🙏
मस्त मुलाखत. रुपालीच खूप कौतुक आणि अभिमान वाटतो.
अप्रतिम मुलाखत!रूपाली तू अगदी अस्मीची मुद्देसूद माहिती दिलीस त्याबद्दल खूप खूप अभिनंदन!मेधाताई आणि रूपाली तुम्हा दोघींना खूप खूप शुभेच्छा!!🎉🎉
धन्यवाद🙏
Thank you 🎉
Very nice❤❤
Excellent endeavour Asmi,
Please keep it up 👍👍
खूप छान.... खूप सुंदर मुलाखत घेतली आहे. रुपा, तुझं काम खूप मोठं आहे. Congratulations dear!! And all the very best for Asmi!
Congratulations Rupali 🎉🎉🎉
🎉 अभिनंदन
It was wonderful to know about the great work being done by Ms.Rupali. Best wishes!!
नेहमीप्रमाणेच खूप वेगळं काम असणारी अजून एक चाकोरीबाहेरील हिरकणी !!!! धन्यवाद मेधा या भेटीबद्दल !🙏
Manapasun aabhar🙏
Great interview!
We know you as a friend, but this part of your life was little known to us..What work you are doing is really wonderful..Socially there is an immense need for people with this thought and deeds ..we are extremely proud of you and also Rohit for his rocksolid and endless support.. God bless 🙌
Thank you Yogesh 😊
Thank you Yogesh
Very proud moment dear
Nice video 😗😗your all video superb 😗😘😘