चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 43 Ft. Shaila Tilak

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @anitasane3903
    @anitasane3903 6 หลายเดือนก่อน

    🙏 जीवेत् च क्रिडेत् शरद: शतम्... ही शुभेच्छा
    मुलाखतकार, धन्यवाद

  • @varshadhande2970
    @varshadhande2970 6 หลายเดือนก่อน

    खुप प्रेरणादायी मुलाखत. 🎉

  • @manishakale4950
    @manishakale4950 6 หลายเดือนก่อน

    खुप छान मुलाखत ..

  • @jyotinene9256
    @jyotinene9256 6 หลายเดือนก่อน

    खुप छान मुलाखत 🎉

  • @gurukrupa.4795
    @gurukrupa.4795 6 หลายเดือนก่อน

    Salute to you!!!❤

  • @sandhyajoshi2081
    @sandhyajoshi2081 6 หลายเดือนก่อน

    खूपच छान मुलाखत. शैलाताई तुमचे खूप खूप अभिनंदन 🎉🎉

  • @yashovani6394
    @yashovani6394 6 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @urmilaoak3208
    @urmilaoak3208 6 หลายเดือนก่อน

    Kaku so proud of you. ❤

  • @yrkkhmemories1584
    @yrkkhmemories1584 6 หลายเดือนก่อน

    Apka ❤ video mere dil ko chuta hai❤❤ Ilove all video 😮😮🎉

  • @ashajadhav4652
    @ashajadhav4652 6 หลายเดือนก่อน

    खूपच छान मुलाखत❤

  • @ninakamat5398
    @ninakamat5398 6 หลายเดือนก่อน

    Very inspiring episode. Shailatai is an amazing lady

  • @VinitaMrunalBedekar
    @VinitaMrunalBedekar 6 หลายเดือนก่อน

    प्रेरणादायी

  • @arunaranade-go8qw
    @arunaranade-go8qw 6 หลายเดือนก่อน

    नमस्कार शैलाकाकु..तुमची मुलाखत ऐकून अभिमान वाटला..तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!!माझ्या मावशीच्या तुम्ही जाऊबाई...लहानपणी बघीतलयं..छान लांब केस खूप आवडायचं तुम्हाला बघायला..तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप..खूप शुभेच्छा...आणि नमस्कार..
    ग्रे...ट!!

  • @snehaldeshpande737
    @snehaldeshpande737 6 หลายเดือนก่อน

    खूपच प्रेरणादायी मुलाखत आहे. शैला ताईंना खूप खूप शुभेच्छा! तुम्ही खूप भगिनिंसाठी प्रेरणा आहात

  • @umaborkar8722
    @umaborkar8722 6 หลายเดือนก่อน

    मुलाखत खूप छान. इच्छाशक्ती जरदस्त असेल तर वय पण त्यापुढे झुकते हे शैलाताई नी दाखवून दिले आहे.

  • @parampurshootumkrishnabhak4446
    @parampurshootumkrishnabhak4446 6 หลายเดือนก่อน +1

    शैला काकू तुम्हाला नमस्कार आणि तुमचं खूप खूप अभिनंदन तुम्हाला बघून खूप आनंद झालाय मला तुम्ही तरुण पतीच्या हसर्‍या ऊर्जाही अशाच डोळ्यासमोर आल्यात अजूनही तोच उत्साह आहे तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे तुमची मुलाखत बघितल्यावर प्रेरणा वाटते मुलाखत घेणार्या मेवाती ई पण खूप गोड आहेत
    मला तुम्ही ओळखणार नाही पण मी डोंबिवलीच्या ताई मावशींची मीरा आम्ही लहानपणी ठाण्याला तुमच्याकडे नेहमीच रहायला येत होतो मला तुमची नेहमी आठवण येते भेटणे शक्य नाही म्हणून व्हाटसप केलं
    माझे आत्ताचे नाव मीरा देशपांडे माझे वय पण 76 आहे लिहिताना चुका झाल्या असतील 😊

    • @shailatilak6046
      @shailatilak6046 4 หลายเดือนก่อน

      सर्वांचे मनापासून आभार

  • @RadhikaGhule
    @RadhikaGhule 6 หลายเดือนก่อน

    शैला काकू, खूपच सुंदर प्रेरणादायी प्रवास. आम्हांला तुमचा अभिमान आहे

  • @aparnagadekar7746
    @aparnagadekar7746 6 หลายเดือนก่อน

    Very inspiring personality 👏
    Congratulations🎉❤ Shiylamavshi. Proud of you

  • @SumanLondhe-wd4bn
    @SumanLondhe-wd4bn 6 หลายเดือนก่อน

    शैला खूप छान मुलाखत!अभिनंदन!!

  • @meenalpawar1264
    @meenalpawar1264 6 หลายเดือนก่อน +1

    प्रेरणादायक व्यक्तिमत्व. ज्येष्ठांनी तरूण वयात केलेले छंद उतारवयात जरूर जोपासावे वा आवडत असलेले नव्याने शिकावे. छान मुलाखत.

  • @meharfatma8311
    @meharfatma8311 6 หลายเดือนก่อน

    Bhout❤❤ accha

  • @janhavihiwalkar6108
    @janhavihiwalkar6108 6 หลายเดือนก่อน

    Proud of you mamma ❤️❤️❤️

  • @hemalatakalke7293
    @hemalatakalke7293 6 หลายเดือนก่อน

    खूपच प्रेरणादायी मुलाखत!ज्या सस्थेमार्फत गेलात त्या संस्थेचं नाव सांगाल का?

  • @hemalatakalke7293
    @hemalatakalke7293 6 หลายเดือนก่อน

    खूपच प्रेरणादायीृमुलाखत!तुमच्या संस्थेचे नाव सांगाल का?

  • @jayajog8829
    @jayajog8829 6 หลายเดือนก่อน

    केवळ अफलातून..

  • @shriramkalelkar9012
    @shriramkalelkar9012 6 หลายเดือนก่อน

    शैला ताईंच्या जिद्दीला सलाम आणि ह्या वयात ही त्यांनी स्वतः ला fit ठेवलं आहे, त्याबद्दल त्यांचं कौतुक. बावन्न वर्षाच्या गॅप नंतर परत मर्दानी खेळात उडी मारायची आणि नुसता भाग घ्यायचा नाही तर राष्ट्रीय स्तरावर बक्षीसं मिळवायची. . . खरोखर प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे.