Medha,एकाच वेळी मुलांना त्यांची आवड जोपासत त्यांचा सर्वांगीण विकास करायचा आहे हे सर्व किती सुंदर नियोजनपूर्वक केले आहे.तू हे आमच्यासमोर आणलेस . धन्यवाद.
प्रेरणा ताईंच्या शाळेत मला शिकायला मिळालं तर असं वाटलं. खूपच भावलं. अशा चाकोरीबाहेर विचार आणि काम करणाऱ्यांची ओळख, मेधा तू करून देतेस त्या बद्दल तुझे कौतुक आणि थॅन्क्यू.
Yes, that's Great work...l am experiencing this methodology/system... Thank you Prerna and Yogesh and Paryay D'School Team...... I am blessed that my daughter's are learning in Paryay D'School..👍
प्रेरणा गुप्ते यांनी उपयोगात आणलेली वेगळ्या परंतु शाश्वत वाटेने जाणारी शिक्षण पद्धती अनोखी आहे. मेधाताई, तुमचेही अभिनंदन असे विचार देणाऱ्या स्त्रियांचा परिचय आम्हाला होतो आहे.
अतिशय सुंदर आणि बरोबर/योग्य कल्पना. मॅडम ही कल्पना धाडसाने राबवत आहेत त्याबद्दल त्यांच कौतुक. त्यांच्या ह्या सुंदर स्वप्नवत शिक्षण पद्धतीला मनःपूर्वक शुभेच्छा.

Thank you

So genuine
प्रेरणा गुप्ते यांनी उपयोगात आणलेली वेगळ्या परंतु शाश्वत वाटेने जाणारी शिक्षण पद्धती अनोखी आहे. मेधाताई, तुमचेही अभिनंदन असे विचार देणाऱ्या स्त्रियांचा परिचय आम्हाला होतो आहे.
Thank you for your appreciation.
अतिशय सुंदर आणि बरोबर/योग्य कल्पना. मॅडम ही कल्पना धाडसाने राबवत आहेत त्याबद्दल त्यांच कौतुक. त्यांच्या ह्या सुंदर स्वप्नवत शिक्षण पद्धतीला मनःपूर्वक शुभेच्छा.
Very novel philosophy....of self-learn vs. " taught "!!
The Ahaa moments with self experiences is a life long learning.
I love all video mam❤❤ love it alot 😮😮❤ very nice video 🎉🎉❤
Beautiful
अभिमानाने सांगीतले पाहिजे कि मंदबुद्धी ऑटिस्टिक मुलांना शिकवतो
We are Proud of it and we will continue to work and improve there well being.
Mujhe bhi apke sath ik vedio bnani h mam pls
Mala madam cha contact number hava aahe