काळानुरूप बदल करून संस्कारांची रुजवण करणे हीच खरी संस्कृती . संस्कृती ही प्रवाही नसेल तर ते संस्कार होणार नाहीत. खूप छान बदल . विचारांना प्रेरणा देणारी मुलाखत.
व्हिडिओ छान आहे डॉक्टरांचे कार्य पण छानच आहे काही गोष्टी मात्र खटकल्या आजच्या काळातही मुलीला परक्याचे धन म्हणणे हे योग्य वाटले नाही मुलींचा जन्म नकोसा असताना अशी भूमिका कितपत योग्य आहे
खूपच भारी वाटले. लग्नाचे विधी आनंद देणारे आणि सहज समजणारे केल्याबद्दल धन्यवाद.नाहीतर लाखो पैसे खर्च करून आपण काय करतोय हे समजतच नाही .आणि आयुष्यातला महत्वाचं दिवस फोटो आणि स्टेज वर उभे राहून लोकांना attain करण्याचा बनतो. तुम्हा दोघांच्या प्रयत्नांचे खूप कौतुक आणि शुभेच्छा.
RITA AND RAJU ARE MY CLOSE FRIENDS… Rita is my classmate! त्यांनी माझ्या मुलाच्या लग्नात पौरोहित्य केले होते. माझी सून पांजाबी शिख व लग्न लुधियानाला झाले. त्यांनी इतके सुंदर इंग्रजी व हिंदीमध्ये सर्व एक्सप्लेन केले की सर्वजण खूश झाले. शीख नातेवाईकना ते खूप आवडले ! धन्यवाद रिटा आणि राजू !🎉
चाकोरीबाहेरील चारचौघी कार्यक्रम बघीतला - ऐकला . फार छान वाटला आणि आवडलाही. तुम्ही आणि राजू सर्व व्याप सांभाळून हे सर्व करता खरंच कौतुकास्पद आहे. मनुष्य जन्माला येतांना ऋण घेऊन जन्माला येतो, जसे मातृ ऋण, पितृ ऋण वगैरे. समाजाचेही आपल्यावर ऋण असते जे प्रत्येकजण फेडत असतो. तुम्ही ऊभयता हेच करीत आहात ते सुद्धा निरपेक्ष हेतूने. तुम्हां ऊभयतांना हार्दिक शुभेच्छा आणि भावी वाटचालीसाठी सुयश चिंतीतो.
नमस्कार डॉ धामणकर मॅडम , तुम्ही आणि सरांनी पौरोहित्य संस्काराचे कार्य स्वतःची व्यस्त वैद्यकीय सेवा सांभाळून सुरू केल्याचे ऐकून आश्चर्य, आनंद, कौतुक व अभिमान वाटला. खूपच छान. तुम्हा दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा.
डॉ. राजीव आणि डॉ. रिटा, मी 1979 सालापासून तुम्हाला ओळखतो ते माझे जेष्ठ व्यावसायिक सहकारी म्हणून आणि वैद्यकीय क्षेत्रात तुम्ही दोघेही माझ्या सारख्या अनेकांना आदरणीय आहातच. पण आज रिटाची ही मुलाखत पाहून-ऐकून , माझ्या मनातील तुमच्याविषयीचा आदर प्रचंड वाढला आहे. असंस्कृत होत चाललेल्या समाजात अतिशय प्रभावी मार्गाने तुम्ही संस्कार बाणवत आहात आणि समाजाला सुसंस्कृत करण्याचा स्तुत्य उपक्रम करत आहात; यासाठी तुम्हा दोघांना कडक सलाम आणि मनःपूर्वक शुभेच्छा ! सेवानिवृत्तीच्या वयात काय करू शकतो याचं एक आदर्श प्रात्यक्षिक आपण देत आहात ! 🙏🙏🙏🙏🙏
Dear Anil, It's been really long that we know each other. We are doing nothing much really. We are the same dhamankars you knew & will continue to know
आपल्या सगळ्या समारंभांत कर्मकांड विधी करताना त्या मधील भावना नाहीशी होते आणि बरेचदा भिती मात्र राहते. डाॅ रीटा आणि डाॅ धामणकरांचे दोघे अभ्यास करून आपल्या संस्कारांचे महत्व रंजकपणे सगळ्यांना समजेल भावेल अशा पध्दतीने सांगतात. खरंच त्यांचे खूप कौतुक! मेधा गप्पा मस्त !
सुमारे ७ ते ८ वर्षापूर्वी एका लग्न सोहळ्यात सर व मॅडमनी लावलेलं लग्न आजही लक्षात आहे त्यांच्या वेगळे पणा मुळे. संस्कृत चा ओ की ठो माहित नसणाऱ्या माझ्या सारख्या ला सरांचे स्पष्ट संस्कृत उच्चार भावून गेले. सर मॅडम कसं काय जमतं तुम्हाला प्रॅक्टिस सांभाळुन ? कमाल आहे ! मी मुलाकात बघुन खूष झालो. आपणास अनेक शुभेच्छा !
Thankyou Vijay. You have known us for far too many years, so you should not be surprised. Remember your own wedding. Thank you for your affection & best wishes
*आमचं वेगळं आहे* च्या रूपात वेगवेगळ्या पारंपारिक कार्यात विधीवत् सुसंस्कार घडवण्याची ही कल्पना खूप स्तुत्य आहे. 👌 डॅा. राजीव आणि डॅा. रीटा धामणकरांचं खूप अभिनंदन !👏👏🌷 मेधा, तू प्रश्न कुशलतेने विचारलेस (नेहमीप्रमाणे😀) आणि जाताजाता दिलेली व्हिडिओ-कॅसेटस् ची कल्पनाही भारीचै !👍--अनुजा बर्वे.
नमस्कार मॅडम. तुम्ही आणि सरांनी सुरु केलेले पौरोहित्य संस्कारांचे स्वरूप काळानुसार आवश्यक असेच आहे. कस्टमाइज संस्कारांची संकल्पना खूप आवडली. वधू व वर पक्ष तसेच उपस्थित सगळयांना काय संस्कार करतोय हे समजावं हा तुमचा हेतू खूप भावला. आम्हाला दोघांना तुमच्या व सरांविषयी खूप आदर वाटतो. मॅडम तुम्ही एक निष्णात नेत्ररोग तज्ज्ञ व काचबिंदू तज्ज्ञ आहात. तुमचे इंग्लिश भाषेवर प्रभुत्व आहेच तसेच तुम्ही अनेक भाषा आत्मसात केल्या आहेत. तुमच्या या बहुआयामी व्यक्तिमत्वास सलाम🙏🏻 तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा!
खुपच छान स्तुत्य प्रफुल्लित प्रोत्साहित करणारा असा हा संकल्प आणि कार्यक्रम आहे. ही काळाची गरज आहे. विवाह संस्था टिकवण्याची, उत्तम कुटुंब संस्था मार्गदर्शन ही काळाची गरज आहे.
खूपच छान उपक्रम धामणकर सर व मॅडम, मी ज्ञानप्रबोधिनी चे कार्यक्रम केलेत व पाहिलेत, त्यात तुम्ही सुधारणा केल्या आहेत, म्हणजे नक्कीच चांगली गोष्ट आहे, आम्हाला पहायला आवडेल. कारण आता आमच्या घरात कोणी लग्नास योग्य वधू वर नाहीत. खूप खूप अभिनंदन दोघांच
वा , मेधा , छान कार्यक्रम ! रीटा व राजीव दोघांचे या छान उपक्रमाबद्दल अभिनंदन ! आपल्या व्यस्त दिन्चार्येतून वेळ काढून खूप कष्ट घेतले असणार ! नेत्ररोगतज्ज्ञ् डोळ्यांवर उपाय करण्याबरोबर लोकांची दृष्टी बदलण्याचे सत्कर्मही करत आहेत .
रीटा मुलाखत छान झाली राजू आणि तू दोघांनी तुमच्या येवढ्या व्यस्त व्यवसयातून वेळकाढून हा जो उपक्रम चालू केला आहे तो अतिशय स्तुत्य आहे त्याला उदंड प्रतिसाद मिळो हाच आशिर्वाद तुम्हा दोघा्चे खूप खूप कौतुक वाटते
मुलाखत खूप सुंदर. आणि तुम्ही करता आहात ते कार्य हे खूप छान, विचारांची निश्चित बैठक असलेले, संस्काराभिमुख आणि धर्माची सांगड घालून त्यात लवचिकता प्राप्त झाल्यामुळे समाजाभिमुख झाले आहे. तुम्हां दोघांचे मनापासून अभिनंदन आणि कौतुक 🙏
रिटाताई आणि डॉ. राजीव सर हे आमच्या अलिबागचे भूषण आहे. डॉक्टरी व्यवसायात ते अतिशय यशस्वी, व्यस्त आणि लोकप्रिय आहेत. पण त्यातून वेळ काढून हा आगळावेगळा उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे. Hats off to them ! मेधाताईंनी मुलाखत छान घेतली आहे.
Sujata, you are going over the top with your praise. Thanks for spending all that time in your busy schedule to go through every part in detail & appreciating our effort.
I loved this concept...I won't say,very innovative but at d same time it is very important for the younger generation to understand the meaning of many rituals which we do blindly, most of d times...so congratulations for this great work that u r doing, by educating our secular younger generation, who think,that we r very primitive still...I wish you all d best n hope,the team for next generation will b ready soon...I loved d interview dear medha...🎉❤
मेधा, तू मुलाखत खूप सुंदर पद्धतीने घेतलीस. धामणकर दम्पतीने ज्ञान प्रबोधिनीच्या पोथीतून कालबाह्य झालेले वगळून सुटसुटीत आणि सर्वांना सामावून घेणारा कार्यक्रम तयार केला, हेच खरे ज्ञानप्रबोधन आहे. सध्या सवंग होतं चाललेले लग्नाचे कार्यक्रम म्हणजे नुसतेच फोटो काढत बसतचे, बोलावलेल्या पाहुण्यांना ताटकळत ठेवून कपडे आणि मेकअप बदलणे, भरमसाठ खर्च. करणे आणि सहा महिन्यातच काडीमोड घेणे, या प्रकारला अशा समजून उमजून केलेल्या विधिमुळे आळा बसेल असं वाटतं. धामणकर दम्पतीचे अभिनंदन. मेधा, तुझेही अभिनंदन कारण अशा समाजाला नवी दृष्टी देणाऱ्या व्यक्ती तू शोधून काढून समजसमोर ठेवत आहे.
Very innovative and progressive thoughts. It is an evolutionary process in our society. Its positive points will be accepted and outdated rituals will be discarded gradually.
I agree, Change is the only thing that is constant in life. We have to make a begining. We are where we are today, because of great social reformists of the past. Why not follow Gandhiji's principle BE THE CHANGE YOU WANT TO SEE
Dr Rita and Dr Rajeev your idea is fantastic innovative, forward looking, very attractive, most impressive, having scientific religious base. This will surely lead to social change which is required right now. Yourself idea is great, fantastic. Hats off to both of you. CONGRATULATION and lots of best wishes.
Thank you Swati. That you appreciate the little changes we are trying to bring about, and adding fun together with sanctity in the Hindu Sanskars means a lot to us. Thanks for your Best wishes too
10 वर्षांपूर्वी माझ्या मोठ्या मुलीचा विवाह माझे घनिष्ट स्नेही डॉ रीटा आणि राजू धामणकर यांनी त्यांच्या पद्धतीने लावला. एक प्रसन्न करणारा अनुभव होता. अन् गंमत म्हणजे आधी थोड साशंक असणाऱ्या माझ्या आधीच्या पिढीच्या नातेवाईकांनी मुद्दाम बोलावून कौतुक केले.
Very intresting and interactive chat , thanks for sharing link ma'am. Hatsoff to you and Sir..managing both busy clinical practice along with pourohitya.
An excellent interview. One of the best. A lot of new information, about which we are unaware. They have put in a lot of sustained efforts in presenting a modern way of our 16 Sanskars especially Lagna and Munj. I have been fortunate enough to have attended a wedding conducted by them and was, quite frankly, transfixed by what I saw. What I liked the most is that they kept the ceremony within the boundaries of rationality so it was easy to follow and accept. I would certainly like to attend an inter-faith wedding conducted by them. Both of them are extremely busy in their medical Practice but they have successfully managed to give time to such an unusual extra-curricular activity! This video certainly deserves to be widely seen especially by our young generation. I hope at least some of our youngsters will feel inspired by their work and continue the tradition they have set up.
Rita, excellent information through this interview. We have witnessed your skill in this personally also, still the interview has made the picture more clear. Wish you more success in this.
Excellent interview Amazing to note that two busy doctors treading a different path inspite of their busy schedules and acting as a priests that too not only in marriages but many a religious functions with a different concept All the best to Dr Rita and Dr Raju
Sir and Ma'am both are ideal couple. They both are very helpful and loving. They also try to introduce something new and unique ideas to the community. They both always like to accept and live with updated generation. I like this about them very much.
Both of you are so busy in practice. Still you are giving time for this novel concept which is a need of hours. I had gone to US for my niece marriage. There the event manager was American. She had arranged a Bramhin couple, originally from Pune, as Guruji, who explained meaning of all rituals of our marriage in english to all guests ,more than half were Americans. And here in our country Guruji says mantras in sanskrit and audience is completely dissociated in chatting . Congratulations Sir and Madam and Best Wishes.
Thanks for sending this link to me I really appreciate your new and unique work The event during the marriage like kanyadan is explained very well Your interview is very interesting 💐
That is the new wave & correctly so. It's been taken for granted for far too long that Kanyadaan has been a very important ritual of a Hndu wedding. In today's world, when women are chairing chandrayaan 3 missions, isn't it rather unfair to let them be gifted to men. But then, in a marraige the girl does leave her home to set up a new family unit & so long as we live in a patriarchal system this will not change. So I had to think of how to deal with this, that's where I thought of the concept of Hastantar!
You are doing commendable job to instill faith in concept of marriage and other rituals in Gen X , which is need of an hour. Hats off to you ma'am. You and Dhamankar sir have been role model for us. Regards
Rita n Raju -your initiative for educating society to understand the basics of religious ceremonies is very appreciated. Hope this inspires more people to come forward to spread the idea.
काळानुरूप बदल करून संस्कारांची रुजवण करणे हीच खरी संस्कृती . संस्कृती ही प्रवाही नसेल तर ते संस्कार होणार नाहीत. खूप छान बदल .
विचारांना प्रेरणा देणारी मुलाखत.
व्हिडिओ छान आहे डॉक्टरांचे कार्य पण छानच आहे काही गोष्टी मात्र खटकल्या आजच्या काळातही मुलीला परक्याचे धन म्हणणे हे योग्य वाटले नाही मुलींचा जन्म नकोसा असताना अशी भूमिका कितपत योग्य आहे
I love all video mam allha apko bhout aage lejiye ammen 🥰🥰🥰
खूपच भारी वाटले. लग्नाचे विधी आनंद देणारे आणि सहज समजणारे केल्याबद्दल धन्यवाद.नाहीतर लाखो पैसे खर्च करून आपण काय करतोय हे समजतच नाही .आणि आयुष्यातला महत्वाचं दिवस फोटो आणि स्टेज वर उभे राहून लोकांना attain करण्याचा बनतो. तुम्हा दोघांच्या प्रयत्नांचे खूप कौतुक आणि शुभेच्छा.
खूपच छान सांगितले आहे रिटावहीनी.
माझ्या मुलीचा साखरपुडा राजूदादा & रिटावहीनी नी केला आहे..अत्यंत सुंदर कार्यक्रम झाला...सगळ्यांनाच आवडला.
RITA AND RAJU ARE MY CLOSE FRIENDS… Rita is my classmate!
त्यांनी माझ्या मुलाच्या लग्नात पौरोहित्य केले होते. माझी सून पांजाबी शिख व लग्न लुधियानाला झाले. त्यांनी इतके सुंदर इंग्रजी व हिंदीमध्ये सर्व एक्सप्लेन केले की सर्वजण खूश झाले. शीख नातेवाईकना ते खूप आवडले !
धन्यवाद रिटा आणि राजू !🎉
Thankyou Harsha for your inputs. That wedding was a long time ago. But we enjoyed that wedding a lot!
खूपच छान हो.
Doctor..khup chhan ..majhyakade shabda nahit..Great...abhimanaspada
Thank you
खूपच छान उपक्रम आहे 🙏🙏🌹👍
चाकोरीबाहेरील चारचौघी कार्यक्रम बघीतला - ऐकला . फार छान वाटला आणि आवडलाही. तुम्ही आणि राजू सर्व व्याप सांभाळून हे सर्व करता खरंच कौतुकास्पद आहे. मनुष्य जन्माला येतांना ऋण घेऊन जन्माला येतो, जसे मातृ ऋण, पितृ ऋण वगैरे. समाजाचेही आपल्यावर ऋण असते जे प्रत्येकजण फेडत असतो. तुम्ही ऊभयता हेच करीत आहात ते सुद्धा निरपेक्ष हेतूने. तुम्हां ऊभयतांना हार्दिक शुभेच्छा आणि भावी वाटचालीसाठी सुयश चिंतीतो.
Sincere Thanks for your wonderful message
Thanks dear
नमस्कार डॉ धामणकर मॅडम ,
तुम्ही आणि सरांनी पौरोहित्य संस्काराचे कार्य स्वतःची व्यस्त वैद्यकीय सेवा सांभाळून सुरू केल्याचे ऐकून आश्चर्य, आनंद, कौतुक व अभिमान वाटला. खूपच छान. तुम्हा दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा.
Dear Dr Ingle, Thanks for taking off time to see the entire episode & congratulating us.
खूप छान! सरांनी पौरोहित्य केलेले लग्न जवळून पाहिलेय.🙏
🙏🙏
डॉ. राजीव आणि डॉ. रिटा,
मी 1979 सालापासून तुम्हाला ओळखतो ते माझे जेष्ठ व्यावसायिक सहकारी म्हणून आणि वैद्यकीय क्षेत्रात तुम्ही दोघेही माझ्या सारख्या अनेकांना आदरणीय आहातच.
पण आज रिटाची ही मुलाखत पाहून-ऐकून , माझ्या मनातील तुमच्याविषयीचा आदर प्रचंड वाढला आहे.
असंस्कृत होत चाललेल्या समाजात अतिशय प्रभावी मार्गाने तुम्ही संस्कार बाणवत आहात आणि समाजाला सुसंस्कृत करण्याचा स्तुत्य उपक्रम करत आहात; यासाठी तुम्हा दोघांना कडक सलाम आणि मनःपूर्वक शुभेच्छा !
सेवानिवृत्तीच्या वयात काय करू शकतो याचं एक आदर्श प्रात्यक्षिक आपण देत आहात !
🙏🙏🙏🙏🙏
Dear Anil, It's been really long that we know each other. We are doing nothing much really. We are the same dhamankars you knew & will continue to know
रिटा तुझे आणि राजुचे खुप अभिनंदन
मुलाखत छान झाली
तुझा आणखी एक पैलू समजला
मराठी संस्कृती चांगली जपत आहेस
मजा आली
Thank you for your kind words
आपल्या सगळ्या समारंभांत कर्मकांड विधी करताना त्या मधील भावना नाहीशी होते आणि बरेचदा भिती मात्र राहते.
डाॅ रीटा आणि डाॅ धामणकरांचे दोघे अभ्यास करून आपल्या संस्कारांचे महत्व रंजकपणे सगळ्यांना समजेल भावेल अशा पध्दतीने सांगतात. खरंच त्यांचे खूप कौतुक!
मेधा गप्पा मस्त !
🙏🙏
Thank You hematai , for your appreciation
कौतुकास्पद उपक्रम! खूप शुभेच्छा 🌹
रीटा wonderful 🙏 तुझा आणी राजीव चा अम्हाला फार अभिमान वाटतो ह्या पद्धतीनेच आपले सर्व लग्न मुंज व इतर समारंभ व्हावे ही इच्छा ❤
Thanks dear
ताई ,
खूप छान उपक्रम.
Thank you
Dr. असून हा व्यासंग आहे . वा खूपच छान. मेधा सुंदर episode.
🙏🙏
प्लीज,रीटा मॅडमचा काही कॉन्टॅक्ट नंबर मिळू शकेल का?
Ok
स्तुत्य उपक्रम... अभिनंदन
सुमारे ७ ते ८ वर्षापूर्वी एका लग्न सोहळ्यात सर व मॅडमनी लावलेलं लग्न आजही लक्षात आहे त्यांच्या वेगळे पणा मुळे. संस्कृत चा ओ की ठो माहित नसणाऱ्या माझ्या सारख्या ला सरांचे स्पष्ट संस्कृत उच्चार भावून गेले. सर मॅडम कसं काय जमतं तुम्हाला प्रॅक्टिस सांभाळुन ? कमाल आहे ! मी मुलाकात बघुन खूष झालो. आपणास अनेक शुभेच्छा !
Thankyou Vijay. You have known us for far too many years, so you should not be surprised. Remember your own wedding. Thank you for your affection & best wishes
सर्व मुलाखत ऐकताना खूप छान वाटले.
तुझे मराठी भाषेवर ही प्रभुत्व आहे. दोघींच्या ही आवाजात साम्य आहे.
You are amazing dear. Even I was surprised by the vocabulary in Marathi for this episode
*आमचं वेगळं आहे* च्या रूपात वेगवेगळ्या पारंपारिक कार्यात विधीवत् सुसंस्कार घडवण्याची ही कल्पना खूप स्तुत्य आहे. 👌
डॅा. राजीव आणि डॅा. रीटा धामणकरांचं खूप अभिनंदन !👏👏🌷
मेधा, तू प्रश्न कुशलतेने विचारलेस (नेहमीप्रमाणे😀) आणि जाताजाता दिलेली व्हिडिओ-कॅसेटस् ची कल्पनाही भारीचै !👍--अनुजा बर्वे.
Abhipray vachun chhan वाटलं 🙏
छान उपक्रम 👍🏻शुभेच्छा 💐💐
अतिशय छान झाला interview.
👍👍
Madam you are Dynamic.
नमस्कार मॅडम.
तुम्ही आणि सरांनी सुरु केलेले पौरोहित्य संस्कारांचे स्वरूप काळानुसार आवश्यक असेच आहे.
कस्टमाइज संस्कारांची संकल्पना खूप आवडली.
वधू व वर पक्ष तसेच उपस्थित सगळयांना काय संस्कार करतोय हे समजावं हा तुमचा हेतू खूप भावला.
आम्हाला दोघांना तुमच्या व सरांविषयी खूप आदर वाटतो.
मॅडम तुम्ही एक निष्णात नेत्ररोग तज्ज्ञ व काचबिंदू तज्ज्ञ आहात.
तुमचे इंग्लिश भाषेवर प्रभुत्व आहेच तसेच तुम्ही अनेक भाषा आत्मसात केल्या आहेत.
तुमच्या या बहुआयामी व्यक्तिमत्वास सलाम🙏🏻
तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा!
SUjata, it was very nice reading your kind words. Thanks a lot
खुपच छान स्तुत्य प्रफुल्लित प्रोत्साहित करणारा असा हा संकल्प आणि कार्यक्रम आहे. ही काळाची गरज आहे. विवाह संस्था टिकवण्याची, उत्तम कुटुंब संस्था मार्गदर्शन ही काळाची गरज आहे.
Ajay, thanks for coming back. Promise we will do your Recharger wednesday sometime soon
खरंच!! खूप चांगला व समाजोपयोगी उपक्रम!! खूप खूप अभिनंदन!!
Thankyou
खूपच छान उपक्रम धामणकर सर व मॅडम, मी ज्ञानप्रबोधिनी चे कार्यक्रम केलेत व पाहिलेत, त्यात तुम्ही सुधारणा केल्या आहेत, म्हणजे नक्कीच चांगली गोष्ट आहे, आम्हाला पहायला आवडेल. कारण आता आमच्या घरात कोणी लग्नास योग्य वधू वर नाहीत. खूप खूप अभिनंदन दोघांच
Thankyou. So happy to learn that you liked what we do & encourage us to continue. With your blessings we move ahead
अप्रतिम, काळानुसार बदल अटळ आहे. स्तुत्य उपक्रम. नक्कीच तुमचे आशीर्वाद घ्यायला सर्वांना आवडेल.
Thank you for your blessings
खूपच छान उपक्रम
Thank you
वा , मेधा , छान कार्यक्रम ! रीटा व राजीव दोघांचे या छान उपक्रमाबद्दल अभिनंदन ! आपल्या व्यस्त दिन्चार्येतून वेळ काढून खूप कष्ट घेतले असणार !
नेत्ररोगतज्ज्ञ् डोळ्यांवर उपाय करण्याबरोबर लोकांची दृष्टी बदलण्याचे सत्कर्मही करत आहेत .
Madam तुमचा अभिप्राय खूप आवडला. होय त्या लोकांची दृष्टी बदलण्याचं महत्त्वाचं कार्य करीत आहेत.🙏
Kiti chaan watale, tumcha aashirwaad milun. You are a darling
खरंच खूप छान! हे सगळे एकदम वेगळे आहे पण याची गरज ही आहे.
Thanks Mohan for your kind words
रीटा मुलाखत छान झाली राजू आणि तू दोघांनी तुमच्या येवढ्या व्यस्त व्यवसयातून वेळकाढून हा जो उपक्रम चालू केला आहे तो अतिशय स्तुत्य आहे त्याला उदंड प्रतिसाद मिळो हाच आशिर्वाद तुम्हा दोघा्चे खूप खूप कौतुक वाटते
Tumche aashirwad khup maulavan ahet aamchya sathi
खूप च सुंदर उपक्रम , सर आणि मॅडम ❤
तुम्हा दोघांचे मनापासून अभिनंदन 💐💐
Thank you dear for those lovely words!
खूप छान मुलाखत, खूप छान उपक्रम. मला खूप समाधान आहे कि मी तुमच्या आणि विद्याताईंसारख्या व्यक्तिंच्या सहवासात आहे
Vaijutai, thanks a lot, we love spending time with you as much
रिता आणि राजीव ,खूप खूप कौतुक वाटतं तुम्हां दोघांचं! अतिशय आवश्यक असा उपक्रम आहे हा.माझ्या कुटूंबियांकडून शुभेच्छा!
Hi Dhage, so nice to hear from you . Thanks a lot
Dr Dhamankar Madam is great personality salute
Thanks shubhada
Rajiv very nice. Very useful program for society. Congratulations Rita and Rajiv
Thanks dear
मुलाखत खूप सुंदर. आणि तुम्ही करता आहात ते कार्य हे खूप छान, विचारांची निश्चित बैठक असलेले, संस्काराभिमुख आणि धर्माची सांगड घालून त्यात लवचिकता प्राप्त झाल्यामुळे समाजाभिमुख झाले आहे.
तुम्हां दोघांचे मनापासून अभिनंदन आणि कौतुक 🙏
Thank you Gayatri. Shall definitely get back to you
Congratulations Rita and Raju. Excellent interview.
अतिशय सुंदर. खूपच छान उपक्रम. तुमच्या इतक्या व्यस्त schedule मधे ही तूम्ही हा आगळा वेगळा छंद जोपासला खरंच कौतुकास्पद आहे.☺️
Thanks a million Ashvini
Excellent madam
Thank you dear
रिटाताई आणि डॉ. राजीव सर हे आमच्या अलिबागचे भूषण आहे. डॉक्टरी व्यवसायात ते अतिशय यशस्वी, व्यस्त आणि लोकप्रिय आहेत. पण त्यातून वेळ काढून हा आगळावेगळा उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे. Hats off to them ! मेधाताईंनी मुलाखत छान घेतली आहे.
🙏
🙏
Sujata, you are going over the top with your praise. Thanks for spending all that time in your busy schedule to go through every part in detail & appreciating our effort.
Such a charming and dynamic lady! Our Rita Tai 🌹🌹🙏🙏
Meghana, Thanks for your words
खुप छान, पुढच्या वाटचालीला तुम्हा दोघांना खुप शुभेच्छा 🎉
Thanks Jayashree for your best wishes
रीटा धामणकर मॅडम एक विलोभनीय व्यक्तिमत्व आहे.
Hey, Thanks a million dear
Very excellent interview and informative to us
Excellent Rita.👍👍
Thanks Sheels
Your concept is just fantastic. I came to know of it through Shri Ajay Swadi, an Ex_Elphinstonian, like me.
Really Great....Dr. Rita &
Rajiv Dhamankar....You both are really doing outstanding work....Hats off to you both....👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Thanks a lot
Great work done ..Reeta..you and Rajeev..
Perfect thinking you are putting forward to the society by doing your work.
Well said and done.
Usha dear, thanks a lot for those kind words. Appreciate your thoughts.
Hats off to both of you Ritavahini and Rajudada for such creative and noble work. We all are proud of you
Thank you Sangita
Very impressive. Interesting!
Rita,we are proud of you.very nice.
Thanks dear
I loved this concept...I won't say,very innovative but at d same time it is very important for the younger generation to understand the meaning of many rituals which we do blindly, most of d times...so congratulations for this great work that u r doing, by educating our secular younger generation, who think,that we r very primitive still...I wish you all d best n hope,the team for next generation will b ready soon...I loved d interview dear medha...🎉❤
Superb interview 🙏🙏
Very well explained, made interesting, really chakoribaheril it is ,Rita vahini 👏
Thank you
अनेक शुभेच्छा.. अजय देशपांडे
Nice 👌… unique
Hey Piyu, Glad you liked it
मेधा, तू मुलाखत खूप सुंदर पद्धतीने घेतलीस. धामणकर दम्पतीने ज्ञान प्रबोधिनीच्या पोथीतून कालबाह्य झालेले वगळून सुटसुटीत आणि सर्वांना सामावून घेणारा कार्यक्रम तयार केला, हेच खरे ज्ञानप्रबोधन आहे. सध्या सवंग होतं चाललेले लग्नाचे कार्यक्रम म्हणजे नुसतेच फोटो काढत बसतचे, बोलावलेल्या पाहुण्यांना ताटकळत ठेवून कपडे आणि मेकअप बदलणे, भरमसाठ खर्च. करणे आणि सहा महिन्यातच काडीमोड घेणे, या प्रकारला अशा समजून उमजून केलेल्या विधिमुळे आळा बसेल असं वाटतं. धामणकर दम्पतीचे अभिनंदन.
मेधा, तुझेही अभिनंदन कारण अशा समाजाला नवी दृष्टी देणाऱ्या व्यक्ती तू शोधून काढून समजसमोर ठेवत आहे.
Thank you very much .
नूतन खूप अभ्यासपूर्वक मांडलेले तुझे विचार खूपच भावले. Thanks ग.
@@ritadhamankar welcome dear
@@ritadhamankar , प्लीज मॅडम, तुमचा कॉन्टॅक्ट नंबरपाठवाल का?, माझ्या मुलीला तुमच्या पद्धतीचा विवाह विधी करण्याची खूप इच्छा आहे.
अप्रतिम स्तुत्य उपक्रम!! खूपच छान डॉ रिटा. तू अभ्यासू आहेसच पण एक आगळंवेगळं पाऊल खरंच अभिमानास्पद!!
Rashmi dear, you are so lavish in your praise.
Very innovative and progressive thoughts. It is an evolutionary process in our society. Its positive points will be accepted and outdated rituals will be discarded gradually.
I agree, Change is the only thing that is constant in life. We have to make a begining. We are where we are today, because of great social reformists of the past. Why not follow Gandhiji's principle BE THE CHANGE YOU WANT TO SEE
खूप छान! शुभेच्छा.
Vandu, Thanks a lot
Congratulations Rita tai and Raju dada! You both are doing Excellent work
Hey Gayatri, good to have an opportunity to talk to you this morning, due to this interview
Very. nice 👍🙂 you are really great. proud to be your sister.❤good.luck to both of you 🎉
You are a darling dear
Apratim zhali baraka mulakhat Medha Jambotkar. Massatach mahiti ani drushtikon samajle. Sunder !
🙏🙏
Wow... grt.. very informative
Thanks Rahul!
Dear Ritatai and Rajudada
Loved the conversation! All the best !
Thank you
Dr Rita and Dr Rajeev your idea is fantastic innovative, forward looking, very attractive, most impressive, having scientific religious base. This will surely lead to social change which is required right now. Yourself idea is great, fantastic. Hats off to both of you. CONGRATULATION and lots of best wishes.
Thank you Swati. That you appreciate the little changes we are trying to bring about, and adding fun together with sanctity in the Hindu Sanskars means a lot to us. Thanks for your Best wishes too
Excellent interview..Dr.Reeta Dhamankar and Dr.Rajeev Dhamankar both are amazing .salute to their hard work and dedication.. congratulations ..
Rohini, thank you for these wishes.
10 वर्षांपूर्वी माझ्या मोठ्या मुलीचा विवाह माझे घनिष्ट स्नेही डॉ रीटा आणि राजू धामणकर यांनी त्यांच्या पद्धतीने लावला. एक प्रसन्न करणारा अनुभव होता. अन् गंमत म्हणजे आधी थोड साशंक असणाऱ्या माझ्या आधीच्या पिढीच्या नातेवाईकांनी मुद्दाम बोलावून कौतुक केले.
X. C 29:04
Excellent Rita.
Yours and Raju's efforts at uplifting and enlightening our Society are truly very commendable. Kudos to you!
Thanks Leena, we are doing our bit, as much as we can . Who knows better than you
Very intresting and interactive chat , thanks for sharing link ma'am. Hatsoff to you and Sir..managing both busy clinical practice along with pourohitya.
Snehal you know what a live wire I am. Love to be doing something & enjoying it fully. We really love doing these Sanskars & see happiness all around.
Amazing venture by Dr Rita and Dr Rajiv Dhamankar! . Hats off to you both!
The interview by Medha Jambotkar was very good.
🙏
Thanks Gauri, for your words of appreciation
Excellent Dr. Rita. Along with Dr. Rajiv you have scaled amazing heights. Very nice interview.
Hey Ajit, Thanks for amazing words
Very good initiative for society.Absolutely admirable!!
Thanks Usha
An excellent interview. One of the best. A lot of new information, about which we are unaware.
They have put in a lot of sustained efforts in presenting a modern way of our 16 Sanskars especially Lagna and Munj.
I have been fortunate enough to have attended a wedding conducted by them and was, quite frankly, transfixed by what I saw. What I liked the most is that they kept the ceremony within the boundaries of rationality so it was easy to follow and accept.
I would certainly like to attend an inter-faith wedding conducted by them.
Both of them are extremely busy in their medical Practice but they have successfully managed to give time to such an unusual extra-curricular activity!
This video certainly deserves to be widely seen especially by our young generation. I hope at least some of our youngsters will feel inspired by their work and continue the tradition they have set up.
Jayashree, you know so much more than us. You are a walking talking encyclopedia. Getting a pat from you, means a lot to both of us
Rita, this interview is very nice and will interest the young generation of today congratulations
Thank you Pratibha for your encouraging words.
Rita, excellent information through this interview. We have witnessed your skill in this personally also, still the interview has made the picture more clear. Wish you more success in this.
Excellent interview Amazing to note that two busy doctors treading a different path inspite of their busy schedules and acting as a priests that too not only in marriages but many a religious functions with a different concept All the best to Dr Rita and Dr Raju
Thankyou so much for your good wishes
Congratulations and best wishes ma’am!!
Thank you Ruta
Sir and Ma'am both are ideal couple. They both are very helpful and loving. They also try to introduce something new and unique ideas to the community. They both always like to accept and live with updated generation. I like this about them very much.
Thanks dear. Appreciate your feelings
Super !❤
Thankyou
Both of you are so busy in practice. Still you are giving time for this novel concept which is a need of hours. I had gone to US for my niece marriage. There the event manager was American. She had arranged a Bramhin couple, originally from Pune, as Guruji, who explained meaning of all rituals of our marriage in english to all guests ,more than half were Americans. And here in our country Guruji says mantras in sanskrit and audience is completely dissociated in chatting . Congratulations Sir and Madam and Best Wishes.
Thank you for such a lovely message
I love all video mam I'm always excited to watching your video 🤩😘😘
Thank you so much 🙏
@@medhajambotkar483 most wlc mam 😘
Another feather in your cap Medha mami. Awesomeness!
Thank you very much.Hope you rimember Rita.
Kya baat hain mam😍😘apka har video best ho tha hai i love
🙏🙏
Thanks for sending this link to me I really appreciate your new and unique work The event during the marriage like kanyadan is explained very well Your interview is very interesting 💐
That is the new wave & correctly so. It's been taken for granted for far too long that Kanyadaan has been a very important ritual of a Hndu wedding. In today's world, when women are chairing chandrayaan 3 missions, isn't it rather unfair to let them be gifted to men. But then, in a marraige the girl does leave her home to set up a new family unit & so long as we live in a patriarchal system this will not change. So I had to think of how to deal with this, that's where I thought of the concept of Hastantar!
Absolutely amazing mam .. the power of our religion is limitless. And both of you are doing wonderful work of making it alive .. again …
Thanks Sangita. We really enjoy doing this. Helps us stay in touch with changing times as well
Loved the interesting experiences you narrated.
Manjiri actually set the ball rolling. Thank you
You are doing commendable job to instill faith in concept of marriage and other rituals in Gen X , which is need of an hour. Hats off to you ma'am. You and Dhamankar sir have been role model for us. Regards
Thank you dear
@@ritadhamankar प्लीज संपर्क नं द्याल
Rita n Raju -your initiative for educating society to understand the basics of religious ceremonies is very appreciated. Hope this inspires more people to come forward to spread the idea.
Thanks a millio
Really nice Rita Tai. Unbelievable how you manage to do so many things in a single day!
See who's saying this.
Congratulations Rita! Great achievements!!
Sucheta Kaku, appreciate your blessings
Highly enjoyable episode. Dr. Rita has shared a very novel concept
Thanks नीना ❤
Thoroughly enjoyed the chat. I have been lucky to have witnessed wedding ceremony. Yes all the guests got involved in the ceremony. Best of luck.
I know I remember What fun we had at Neil's wedding
Amazing and so thoughtful initiative to educate the society. 🎉
Thank you very much.
Dear, mam
Your journey is so inspiring.
Where there is will there is always a way
Congratulations mam 👏
Thanks Rekha