गेली १५ वर्षे माझा ओला कचरा व सुकलेली पान घरांतच जिरवुन मी ५० कुंड्यांमध्ये झाडे लावलीआहेत तीपण मोठ्या तयार कणकेच्या रिकाम्या पिशव्या, फुटलेले माठ, प्लास्टिकचे डबे......कशातही काहीपण लावते . फांद्या, बिया कोणाकोणाही कडुन मागते व लावते. मिनी जंगल तयार झाले आहे. भाज्या, डाळ, तांदुळ.......धुतले की ते पाणी पण झाडांत घालते. एरो फिल्टर चे वाया जाणारे पाणी पण झाडांना घालते व पाणी वाचवते. अनेक उपाय आहेत. छान वाटते.
मी हे गेले कित्येक वर्षे करते आहे. माझ्या घराच्या सर्व ओल्या कचऱ्याचे खत करते. काही अपवादात्मक गोष्टीच ओल्या कचऱ्यात टाकते. खूप चांगला उपक्रम आहे. एक छोटा चर खणून त्यात सतत पाने टाकत राहिल्याने पण उत्तम खत बनते. आम्ही त्यासाठी ताजे शेण वापरतो.
उपयुक्त माहिती. आम्ही आमच्या गावातल्या घरी, सगळी अशी गळलेली पानं झाडांच्या भोवतीच आळ करून त्यात भरून ठेवतो. प्रत्येक एरियात/ भागा मध्ये हा पानांची demand आणि त्याचा supply ही संकल्पना खूप छान आणि व्यवहारी आहे. सध्या मोठ्या हाउसिंग सोसायट्या मध्ये खत बनवण्याचे प्रकल्प सुरू केले आहेत. जनजागृती होण्याची गरज आहे आणि मॅडम ते महत्वाचे काम करत आहेत. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.
अप्रतिम, अदिती चं brown leaf - exchange platform चालू करणं हे कार्य म्हणजे अफाट कमाल आहे, त्यामुळे वाळलेल्या पाल्याच्या ढिगाचे काळ्या सोन्यात(मातीत)रूपांतर होत आहे , ज्यामुळे अनेक बागा फुलल्या आहेत अदिती ला सलाम मुलखात घेतली पण अतिशय सुंदर,धन्यवाद
गेली १५ वर्षे माझा ओला कचरा व सुकलेली पान घरांतच जिरवुन मी ५० कुंड्यांमध्ये झाडे लावलीआहेत तीपण मोठ्या तयार कणकेच्या रिकाम्या पिशव्या, फुटलेले माठ, प्लास्टिकचे डबे......कशातही काहीपण लावते . फांद्या, बिया कोणाकोणाही कडुन मागते व लावते. मिनी जंगल तयार झाले आहे. भाज्या, डाळ, तांदुळ.......धुतले की ते पाणी पण झाडांत घालते. एरो फिल्टर चे वाया जाणारे पाणी पण झाडांना घालते व पाणी वाचवते. अनेक उपाय आहेत.
छान वाटते.
मी हे गेले कित्येक वर्षे करते आहे. माझ्या घराच्या सर्व ओल्या कचऱ्याचे खत करते. काही अपवादात्मक गोष्टीच ओल्या कचऱ्यात टाकते.
खूप चांगला उपक्रम आहे. एक छोटा चर खणून त्यात सतत पाने टाकत राहिल्याने पण उत्तम खत बनते. आम्ही त्यासाठी ताजे शेण वापरतो.
अत्यंत उपयुक्त माहिती. आमच्या गच्चीवर आम्ही छोटीशी बाग केली आहे. त्यासाठी लागणारे खत आम्ही असेच घरच्याधरी तयार करतो.
मॅडम काय बोलावे सुचत नाहीये.खूपच सुंदर कार्य तुम्ही करत आहात.😊😊
अतिशय उपयोगी असा विषय. उत्तम रीतीने मांडलात. मेधा आणि अदिती दोघांचे अभिनंदन .
So proud of you Aditi👍🏻👍🏻 khuuup vidhayak karya karate ahes tu👍🏻
उपयुक्त माहिती. आम्ही आमच्या गावातल्या घरी, सगळी अशी गळलेली पानं झाडांच्या भोवतीच आळ करून त्यात भरून ठेवतो. प्रत्येक एरियात/ भागा मध्ये हा पानांची demand आणि त्याचा supply ही संकल्पना खूप छान आणि व्यवहारी आहे. सध्या मोठ्या हाउसिंग सोसायट्या मध्ये खत बनवण्याचे प्रकल्प सुरू केले आहेत. जनजागृती होण्याची गरज आहे आणि मॅडम ते महत्वाचे काम करत आहेत. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.
फारच सुंदर मुलाखत.खूप उपयुक्त माहिती.पर्यावरण रक्षण छानच होईल या पद्धतीने.
अप्रतिम, अदिती चं brown leaf - exchange platform चालू करणं हे कार्य म्हणजे अफाट कमाल आहे, त्यामुळे वाळलेल्या पाल्याच्या ढिगाचे काळ्या सोन्यात(मातीत)रूपांतर होत आहे , ज्यामुळे अनेक बागा फुलल्या आहेत
अदिती ला सलाम
मुलखात घेतली पण अतिशय सुंदर,धन्यवाद
खूप सुंदर विषय
उत्तम मुलाखत
अदिती ताईंचे कार्य खूप छान.
खूपच उपयुक्त माहिती .... माझ्याकडे पण मातीविरहित बाग केली आहे ... त्यासाठी पण काही काही छान टिप्स मिळाल्या. धन्यवाद 🙏
Congrats Aditi, good to see u
Khup chan kam karate ahes Aditi
खूप छान मुलाखत. उपयुक्त माहिती मिळाली..
फारच छान आपण केलल्या पी जी डीप्लोमासाठी संप्रक नं देता का?
यांचा खूप दिवस शोध घेत होते कारण बराच पालापाचोळा आमच्या आवरात जमा झाला होता पण संपर्क कसा करावा हे माहित नसल्याने नाईलाजास्तव जाळून टाकावे लागले.
Aditi,
खूप छान मुलाखत.
Mala तुझे सर्व मटेरियल हवे आहे.please pathav. Shubhada joshi
आदिती ताईंचा नंबर मिळेल का
त्यांना contact करायचं असेल तर त्यांनी त्यांचा email address dilaa आहे.🙏
द्याल का प्लीज