एक वेगळीच वाट. Blessings in disguise सारखं, ह्यांना करोनाच्या काळात हा व्यवसाय करण्याची इच्छा झाली म्हणा किंवा त्यात हे ढकलले गेले म्हणा, बऱ्याच लोकांचा त्यामुळे फायदा झाला. मनापासून अभिनंदन आणि उत्तरोत्तर त्यांची ह्या आणि नव्यानव्या व्यवसायात प्रगती होवो हीच शुभकामना.
करोना काळात महाडिक पती-पत्नींनी आम्हाला खूप ताजे मासे पुरवले त्यांचे मासे खरच खूप छान ताजे असतात आणि दोघेही अगदी आपुलकीने बोलतात त्यांच्या पुढील प्लान साठी खूप खूप शुभेच्छा
खूपच आवडला हा कार्यक्रम, कारण तुला माहीत आहेच. त्यात मीरारोडला त्या डिलिव्हरी देतात हे बरं आहे. त्यांच्या कार्यपद्धतीचं चित्रण असतं तर अधिक आवडलं असतं. जसं मयूर बेकरीच्या एपिसोडमध्ये होतं.
Great interview Prachi. I am a regular customer of F&H.. best quality, clean and hygienic Ally packed... delivery on time. I love the crabs they send. They are always full and tasty. Thank you so much dear Prachi and Harsh....wishing you all the best and growth in your journey ahead 👍🐟🦐🦞🦀🦈
खुप छान..
एक वेगळीच वाट. Blessings in disguise सारखं, ह्यांना करोनाच्या काळात हा व्यवसाय करण्याची इच्छा झाली म्हणा किंवा त्यात हे ढकलले गेले म्हणा, बऱ्याच लोकांचा त्यामुळे फायदा झाला. मनापासून अभिनंदन आणि उत्तरोत्तर त्यांची ह्या आणि नव्यानव्या व्यवसायात प्रगती होवो हीच शुभकामना.
उत्तम अभिप्राय
करोना काळात महाडिक पती-पत्नींनी आम्हाला खूप ताजे मासे पुरवले त्यांचे मासे खरच खूप छान ताजे असतात आणि दोघेही अगदी आपुलकीने बोलतात त्यांच्या पुढील प्लान साठी खूप खूप शुभेच्छा
Tnks
खूपच आवडला हा कार्यक्रम, कारण तुला माहीत आहेच. त्यात मीरारोडला त्या डिलिव्हरी देतात हे बरं आहे. त्यांच्या कार्यपद्धतीचं चित्रण असतं तर अधिक आवडलं असतं. जसं मयूर बेकरीच्या एपिसोडमध्ये होतं.
धन्यवाद नूतन. जिथे शक्य असेल तिथे जरूर शूटिंग करू. त्यांची कार्यपद्धत त्यांनी शब्दात सुरेख मंडळी आहे.
I love your all video 😊
🙏
Medha चमचमीत विषय निवडला आहेस.मस्त. मजा आली.
मस्त अभिप्राय😂
Good, metaculous planning by Prachi !
Great interview Prachi.
I am a regular customer of F&H.. best quality, clean and hygienic Ally packed... delivery on time. I love the crabs they send. They are always full and tasty. Thank you so much dear Prachi and Harsh....wishing you all the best and growth in your journey ahead 👍🐟🦐🦞🦀🦈
An unusual story.. mind-boggling too. It's the passion that counts. Plus of course quality control. Congratulations to Prachi. 💐
I have been a regular customer of F&H Seafood . Very good quality and highly convenient. All the best Prachi
Good
Best quality and fresh seafood means F and H seafood.. Best wishes always 😊
Nice interview Graet achievement in such a small span of time by Ms Mahadik Keep it up And most importantly pl keep on feeding us with fresh fish
Bhout he accha video hai Aoki har videos mere sbse favorite ho tha hai main wait kar the apke video ka medha mam 😗😗🥰🥰
Wa , Khup chhan .Congratulations for your new business. ❤❤
खूप छान कार्यक्रम आणि माहिती. Order कसं करायचं? Contact no द्या ना plz
Can u deliver it to Pune Madam ?
Yes, if we get bulk order min 5kg