अगदी वेगळं काम/ industry सुरू केली आहे आणि ही काळाची गरज आहे. प्लास्टिक चा भस्मासुर नाहीसा करण्याचा अमिता मॅडम चा हा उपक्रम स्तुत्य आहे. सगळ्यांसाठी win - win situation आहे. सरकारनी अश्या लोकांना, व्यवसायांना, उद्योगांना मदत/पाठबळ द्यायला हवे. अमिता मॅडम च्या रेचारखा चे मनापासून अभिनंदन.
आजच्या काळाची निकडीची गोष्ट करीत आहे अमिता ! तसही प्लास्टिक वापरत नाहीच जास्त पण ते ही न वापरायचा प्रयत्न करू ! मेधा नेहमीप्रमाणेच आगळीवेगळ काम करणारी शोधून काढलीस!!!👍
Hats off to the massive effort Amita !! It's hard to change people's habits .. however after listening to the technicalities of the size of wrappers ...the government should put a limit on the size of the wrappers... What you are doing is also creating jobs ..so creating a strong ecosystem. All the best. Regards Madhavi Mauskar Kharshikar
अगदी वेगळं काम/ industry सुरू केली आहे आणि ही काळाची गरज आहे. प्लास्टिक चा भस्मासुर नाहीसा करण्याचा अमिता मॅडम चा हा उपक्रम स्तुत्य आहे. सगळ्यांसाठी win - win situation आहे. सरकारनी अश्या लोकांना, व्यवसायांना, उद्योगांना मदत/पाठबळ द्यायला हवे. अमिता मॅडम च्या रेचारखा चे मनापासून अभिनंदन.
खूपच छान ❤
Great Amita.proud of you.Everyone should follow this for healthy environment.
आजच्या काळाची निकडीची गोष्ट करीत आहे अमिता ! तसही प्लास्टिक वापरत नाहीच जास्त पण ते ही न वापरायचा प्रयत्न करू ! मेधा नेहमीप्रमाणेच आगळीवेगळ काम करणारी शोधून काढलीस!!!👍
खूपच छान आहे. वस्तू पण attractive ahet. Last je cuttlery pouch दाखवले te pan unique vatale
❤ अतिशय उपयुक्त माहिती
Khoop chan aani upayogi mahiti.
You are doing a great job. You are in fact a crusader , Hats off to you
Hats off to the massive effort Amita !! It's hard to change people's habits .. however after listening to the technicalities of the size of wrappers ...the government should put a limit on the size of the wrappers...
What you are doing is also creating jobs ..so creating a strong ecosystem. All the best.
Regards Madhavi Mauskar Kharshikar
Wa
Proud of u Amita
❤❤❤
❤❤❤😊
He products kuthe miltat?
उत्पादन पुण्यात कुठे मिळेल? वेबसाईट आहे का ?
Mumbai shop address
My 1st comment.like my comment😊