ग्रेट वर्क नंदिनी ताई 💐धडाडीच्या कार्यकर्त्या अभिमान वाटतो तुमचा आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कारण असे विवेकी व धडाडीचे कार्यकर्ते घडले जातात 🙏🙏
नंदिनी ताई खूप धाडसाचे काम आहे. आत्ता पर्यंत फक्त जट काय आहे हे ऐकून माहीत होते पण प्रत्यक्षात ती किती त्रासाची असते हे तुमचा व्हिडिओ पाहून समजले. खरंच तुम्ही खूप महान काम करत आहात. तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
आदरणीय नंदिनी ताई यांना मी पाहिले आहे भेटले आहे त्या जटा निर्मूलन करतात हे देखील जाणून आहे पण आज सविस्तर हकिकत ऐकून त्यांच्या विषयीची आदर शतगुणित झाला
ग्रेट वर्क नंदिनी ताई 💐धडाडीच्या कार्यकर्त्या अभिमान वाटतो तुमचा आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कारण असे विवेकी व धडाडीचे कार्यकर्ते घडले जातात 🙏🙏
नंदिनी ताई खूप धाडसाचे काम आहे. आत्ता पर्यंत फक्त जट काय आहे हे ऐकून माहीत होते पण प्रत्यक्षात ती किती त्रासाची असते हे तुमचा व्हिडिओ पाहून समजले. खरंच तुम्ही खूप महान काम करत आहात. तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
फार छान काम करताय. Proud of you.
वेगळा विषय आहे. ताईंचे कार्य खूप प्रशंसनीय.तुम्हाला तुमच्या कार्यासाठी खूप शुभेच्छा!
Hats off to the work 🙏👍🏻👍🏻
धन्यवाद ताई 🙏 खुप छान काम करत आहात ग्रेट
Khup chan kaam 👌👌🙏
नंदिनी ताई ग्रेट
❤❤❤❤ Nandini Mam khup bhari aahet. Majhya Aai chi pn jat tyani counselling krun kadhli 16 may 2024 roji....🙏🙏🙏🙏
❤ bhout accha 🎉🎉❤
चांगला विषय घेतलाय
Kup chan kam nandini tai
Deserves salute 🫡 to this work.. Good work madam and team.. Work against superstitions is important 🤝
ऐकावे ते नवलच. जटाधारी साधु/ लोक बघितले आहेत पण त्या मागच्या ह्या कथा अतर्क्य आहेत. एक अगदी निराळी समाजसेवा समजली. ताईंच कौतुक.
Great work
Kup chan kam karata tumhi nandini tai
Great work🙏