चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 24 Ft. Ujwala Bagwade

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 38

  • @vijayajoshi5029
    @vijayajoshi5029 ปีที่แล้ว

    सुंदर आणि अत्यंत उपयुक्त काम मेधाताई आणि उज्वलाताई खूप खूप धन्यवाद

  • @shriramkalelkar9012
    @shriramkalelkar9012 ปีที่แล้ว

    खूप छान. आगळी वेगळी संकल्पना आणि व्यावहारिक. मनापासून कौतुक आणि अभिनंदन.

  • @sushamaamladi3518
    @sushamaamladi3518 ปีที่แล้ว

    उज्वला, स्तुत्य उपक्रम. खूपच छान काम करत आहेस. त्याबद्दल अभिनंदन.
    मलाही मदत करायची आहे. उज्वलाला संपर्क साधण्याचं साधन काही असेल त्याचा उल्लेख केलात तर मेहरबानी होईल. वाट पहातेय.
    मेधा कार्यक्रमात अनेक विषयांवर भाष्य केलं जातयं. कार्यक्रम खूप आवडला. सादर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद..

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 ปีที่แล้ว

    🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹

  • @pushpawagle8645
    @pushpawagle8645 ปีที่แล้ว +1

    उज्ज्वला 😊खुप छान काम करत आहेस.
    मनापासुन अभिनंदन. तुझ्या कामाला शुभेच्छा.

  • @jyotikane3245
    @jyotikane3245 ปีที่แล้ว +1

    उज्वला,खुप छान काम करते.अभिनंदन.

  • @pushpaagashe9084
    @pushpaagashe9084 ปีที่แล้ว

    उज्ज्वला,खूपच छान!!अगदी साध्या सोप्या भाषेत,आपले काम समजावून सांगितलेस,नेहमीप्रमाणेच. तुझ्या या कामात अन्नपूर्णा म्हणून सहभागी असण्याचा आनंद,अभिमान वाटतो.

  • @rupalikharadkar9801
    @rupalikharadkar9801 ปีที่แล้ว

    मेधाताई या तुझ्या चॅनेलच्या माध्यमातून हे आणि अशी अनेक चाकोरीबाहेरील केम टू समाजासमोर आणत आहेस त्याबद्दल तुझे खूप कौतुक आणि खूप खूप शुभेच्छा 👍🏻👏🙏

    • @medhajambotkar483
      @medhajambotkar483  ปีที่แล้ว

      रुपाली उशिरा reply करते म्हणून माफ कर. पण तुझ्या लाघवी अभिप्रायाबद्दल खूप आभार.

  • @shaileegadekar4540
    @shaileegadekar4540 ปีที่แล้ว

    Nice❤

  • @yashovani6394
    @yashovani6394 ปีที่แล้ว +1

    किती वेगळं आणि उपयुक्त काम आहे हे ! Bravo उज्ज्वलाताई! मेधा खरंच चाकोरीबाहेरच्या कामाची माहिती प्रत्येक episode मध्ये मिळते. ... . अप्रतिम मुलाखत !

    • @medhajambotkar483
      @medhajambotkar483  ปีที่แล้ว

      Dhanyavad 🙏😍

    • @medhajambotkar483
      @medhajambotkar483  ปีที่แล้ว

      खूप बरं वाटलं वाचून.

    • @ujwalabagawade9768
      @ujwalabagawade9768 ปีที่แล้ว

      थँक यू ! तुम्ही सगळे बरोबर आहात त्यासाठी आभार !

  • @suvarnasanap4529
    @suvarnasanap4529 ปีที่แล้ว

    खुप छान ताई

  • @yrkkhmemories1584
    @yrkkhmemories1584 ปีที่แล้ว

    Wha kya video apke har video bhout special hai mam 😘😘😄very Very ni5

    • @umaborkar8722
      @umaborkar8722 ปีที่แล้ว

      Medha , एक वर्ष पूर्ण झाल्यावर, दुसऱ्या वर्षातला एपिसोड अप्रतिम छान.तुला व Ujwalala खूप साऱ्या शुभेच्छा.

    • @rupalikharadkar9801
      @rupalikharadkar9801 ปีที่แล้ว

      अतिशय उत्तम काम आहे, मला या कामाशी जोडलेली आहे याचा खूप आनंद आहे. जास्तीत जास्त लोकांनी या काम जोडले जाणे ही खरच एक गरज आहे.

  • @chhayajadhav4335
    @chhayajadhav4335 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती मिळाली.मला उज्ज्वला ताईंचा नंबर मिळेल ❓

  • @ravindrakashelkar9289
    @ravindrakashelkar9289 ปีที่แล้ว

    खूप छान झाली मुलाखत...Feel proud to be associated with We Together

  • @ninakamat5398
    @ninakamat5398 ปีที่แล้ว

    Highly impressive talk!! Best wishes to Ujwalaji for her phenomenal work!!!

  • @vijayadesai1539
    @vijayadesai1539 ปีที่แล้ว

    Kup sunder

  • @pratibhanadkarni3946
    @pratibhanadkarni3946 ปีที่แล้ว

    Very informative. Successfully worked out totally innovative idea .Hands off to her

  • @mrudulajoshi3904
    @mrudulajoshi3904 ปีที่แล้ว

    I am highly impressed by Ujjwala Bagwade's motivational and inspirational skills and her superb quality of articulation. She seems to be a true leader in all senses. The concept of Dhaanya Bank in itself is unique. I wish her all success in her future endeavours. 💐💐

  • @meharfatma8311
    @meharfatma8311 ปีที่แล้ว +1

    very nice video😍😘 apki smile wala face hayee😍😘 lovely lady mouje apki video ka always wait rahetha hai 🤗🤗🤗 your are very beautiful lady mere pyari medha mam 😍😍🤗🤗

  • @bhagyashrikinare6066
    @bhagyashrikinare6066 ปีที่แล้ว +1

    Hello madam
    उज्ज्वला मॅडम cha नंबर मिळू शकतो का ?

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 ปีที่แล้ว +1

    खुपच अप्रतीम काम करत आहात. तुमचा संपर्क नंबर व पत्ता दयावा. ताई मला देखील ध्यान दयायचं आहे.

  • @swatibarve1530
    @swatibarve1530 ปีที่แล้ว

    Ujjwala tai cha number kasa milel?

  • @pubghero9964
    @pubghero9964 ปีที่แล้ว

    उज्वला ताईंचा नंबर मिळेल का मलाही मदत करायची आहे.

  • @ashaskitchen4948
    @ashaskitchen4948 ปีที่แล้ว +1

    Ujavalataincha mobole no dya na aamhi samapark Karu shakato

    • @sulabhajoshi2512
      @sulabhajoshi2512 ปีที่แล้ว

      मलाही त्यांना संपर्क करायचा आहे ताई.मदत करायची ichhaa आहे

  • @sulabhajoshi2512
    @sulabhajoshi2512 ปีที่แล้ว

    उज्ज्वला ताई खूप बिझी आहेत .छान काम करत आहेत.मला त्यांना मदत करायची इच्छा आहे.त्यांचा मो. नंबर मिळू शकेल का?