Marathi discovery
Marathi discovery
  • 163
  • 15 415 015
Farming discovery. पक्षी, औषधी वनस्पती, आणि रितीरिवाज . Marathi discovery.
Farming discovery. पक्षी, औषधी वनस्पती, आणि रितीरिवाज . Marathi discovery.
इन्स्टाग्राम लिंक.
invitescontact/?i=4kyjhyiyqab5&
फेसबुक लिंक.
profile.php?id=100015911734157
Email. dattamorase@gmail.com.
มุมมอง: 2 213

วีดีโอ

Life in jungle. चमत्कारिक झाड. झाड मंदिर marathi discovery. Tree biodiversity.
มุมมอง 2.8K14 วันที่ผ่านมา
Life in jungle. चमत्कारिक झाड. झाड मंदिर marathi discovery. Tree biodiversity. इन्स्टाग्राम लिंक. invitescontact/?i=4kyjhyiyqab5& फेसबुक लिंक. profile.php?id=100015911734157 Email. dattamorase@gmail.com.
चमत्कारिक मांजर. असे मांजर तुम्ही पाहिले का?. marathi discovery. Cat. Life with cat. Cat sound.
มุมมอง 1.8K3 หลายเดือนก่อน
चमत्कारिक मांजर. असे मांजर तुम्ही पाहिले का?. marathi discovery. Cat. Life with cat. Cat sound. इन्स्टाग्राम लिंक. invitescontact/?i=4kyjhyiyqab5& फेसबुक लिंक. profile.php?id=100015911734157 Email. dattamorase@gmail.com.
जंगलातील पहाटेचे अनुभव. Life in jungle. Marathi discovery. जंगलात काय काय दिसले पहा.चमत्कारिक अनुभव.
มุมมอง 247K5 หลายเดือนก่อน
जंगलातील पहाटेचे अनुभव. Life in jungle. Marathi discovery. जंगलात काय काय दिसले पहा.चमत्कारिक अनुभव. मी या व्हिडिओ मध्ये पहाटे जंगल फिरताना कोणकोणते अनुभव आले. काय काय दिसले हे दाखवले आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. धन्यवाद इन्स्टाग्राम लिंक. invitescontact/?i=4kyjhyiyqab5& फेसबुक लिंक. profile.php?id=100015911734157 Email. dattamorase@gmail.com.
Honey bee discovery. Life in jungle. आग्या मोहोळचा चमत्कारिक प्रवास. Marathi discovery.
มุมมอง 13K5 หลายเดือนก่อน
Honey bee discovery. Life in jungle. आग्या मोहोळ चमत्कारिक प्रवास. Marathi discovery. मी या व्हिडीओ मध्ये आग्यामोहोळ प्रवास कसे करते या बाबत माहिती सांगितली आहे. हा व्हिडीओ नक्की आवडेल. इन्स्टाग्राम लिंक. invitescontact/?i=4kyjhyiyqab5& फेसबुक लिंक. profile.php?id=100015911734157 Email. dattamorase@gmail.com.
निसर्गातील चमत्कार. hornet discovery. Life in jungle. marathi discovery. तुमसाड कसे ओळखावे.
มุมมอง 5K6 หลายเดือนก่อน
निसर्गातील चमत्कार. hornet discovery. Life in jungle. marathi discovery. तुमसाड कसे ओळखावे. तुमसाड या ह्या जंगलातील भयंकर गांधील माशी बदल माहिती या व्हिडिओ मध्ये दिलेली आहे. ते कसे घरटे बांधते. ती घातक कशी आहे ते पहा.
फणस एक चमत्कारिक औषधी वनस्पती. Medicine plant.life in jungle. Marathi discovery.jack fruit.
มุมมอง 6K7 หลายเดือนก่อน
Medicine plant. चमत्कारिक औषधी वनस्पती. life in jungle. Marathi discovery. इन्स्टाग्राम लिंक. invitescontact/?i=4kyjhyiyqab5& फेसबुक लिंक. profile.php?id=100015911734157 Email. dattamorase@gmail.com.
निसर्गातील अद्भुत चमत्कार. साप कात का टाकतो.? Life in jungle. Wild animals. Marathi discovery.
มุมมอง 111K9 หลายเดือนก่อน
निसर्गातील अद्भुत चमत्कार. साप कात का टाकतो.? Life in jungle. Wild animals. Marathi discovery. मी या व्हिडीओ मध्ये सापाच्या काती बाबत माहिती सांगितली आहे. हा व्हिडीओ नक्की आवडेल. इन्स्टाग्राम लिंक. invitescontact/?i=4kyjhyiyqab5& फेसबुक लिंक. profile.php?id=100015911734157 Email. dattamorase@gmail.com.
पळस. एक चमत्कारिक वनस्पती.अद्भुत वनस्पती.marathi discovery. life in jungle जंगलातील आगीसारखी वनस्पती
มุมมอง 465K10 หลายเดือนก่อน
पळस. एक चमत्कारिक वनस्पती.अद्भुत वनस्पती.marathi discovery. life in jungle जंगलातील आगीसारखी वनस्पती इन्स्टाग्राम लिंक. invitescontact/?i=4kyjhyiyqab5& फेसबुक लिंक. profile.php?id=100015911734157 Email. dattamorase@gmail.com.
जंगली प्राण्यांचा शोध. Life in jungle. marathi discovery.प्राणी शोधण्याची चमत्कारिक पद्धत.
มุมมอง 3.4K10 หลายเดือนก่อน
जंगली प्राण्यांचा शोध. Life in jungle. marathi discovery.प्राणी शोधण्याची चमत्कारिक पद्धत. #bisiondiscovery, #jungle मी या व्हिडीओ मध्ये पायांच्या ठशावरुन प्राणी कसे ओळखावे हे सांगितले आहे. हा व्हिडीओ तुम्हाला नक्कीच आवडेल. इन्स्टाग्राम लिंक. invitescontact/?i=4kyjhyiyqab5& फेसबुक लिंक. profile.php?id=100015911734157 Email. dattamorase@gmail.com.
जंगलात प्राणी कसे शोधतात. पाणवठ्यावर नेमके काय घडले? Life in jungle, marathi discovery, indian gour.
มุมมอง 13K10 หลายเดือนก่อน
जंगलात प्राणी कसे शोधतात. पाणवठ्यावर नेमके काय घडले? Life in jungle, marathi discovery, indian gour. या व्हिडीओ मध्ये जंगलातील प्राणी अभ्यास कसा करावा , ट्रँप कँमेऱ्यात काय काय सापडले याबाबत माहिती दिली आहे. नक्की व्हिडीओ पहा. इन्स्टाग्राम लिंक. invitescontact/?i=4kyjhyiyqab5& फेसबुक लिंक. profile.php?id=100015911734157 Email. dattamorase@gmail.com.
Jeevan kadam.rohan travel story and marathi discovery. भन्नाट जंगल भटकंती.आणि गप्पा.
มุมมอง 2.1K11 หลายเดือนก่อน
Jeevan kadam.rohan travel story and marathi discovery. भन्नाट जंगल भटकंती.आणि गप्पा. #jeevankadamvlogs, #rohantravalstory, इन्स्टाग्राम लिंक. invitescontact/?i=4kyjhyiyqab5& फेसबुक लिंक. profile.php?id=100015911734157 Email. dattamorase@gmail.com.
गडावरील चमत्कारिक तळी.उंचावर पाणी कसे? Fort discovery. Life in jungle. Marathi discovery.
มุมมอง 6K11 หลายเดือนก่อน
गडावरील चमत्कारिक तळी.उंचावर पाणी कसे? Fort discovery. Life in jungle. Marathi discovery.
जंगलातील चमत्कारिक जीव. ant discovery. Founa of sahyadri.Life in jungle. marathi discovery.
มุมมอง 5Kปีที่แล้ว
जंगलातील चमत्कारिक जीव. ant discovery. Founa of sahyadri.Life in jungle. marathi discovery.
diabetes control tips. शुगरवरील चमत्कारिक औषधी वनस्पती सापडली.life in jungle. Marathi discovery.
มุมมอง 6Kปีที่แล้ว
diabetes control tips. शुगरवरील चमत्कारिक औषधी वनस्पती सापडली.life in jungle. Marathi discovery.
चमत्कारिक जागेचा शोध. western ghat rare place.marathi discovery.खेकड्याचे गुढ.
มุมมอง 6Kปีที่แล้ว
चमत्कारिक जागेचा शोध. western ghat rare place.marathi discovery.खेकड्याचे गुढ.
Neutral golden ornament. Rare biodiversity. रामायण आणि महाभारतात वापरणारे दागिने. Marathi discovery
มุมมอง 16Kปีที่แล้ว
Neutral golden ornament. Rare biodiversity. रामायण आणि महाभारतात वापरणारे दागिने. Marathi discovery
चमत्कारिक औषधी वनस्पती.मुरुडशेंग. आजीचा बटवा Medicine plant. Marathi discovery.
มุมมอง 23Kปีที่แล้ว
चमत्कारिक औषधी वनस्पती.मुरुडशेंग. आजीचा बटवा Medicine plant. Marathi discovery.
निळावंती. एक चमत्कारिक ग्रंथ. Nilavanti. निळावंतीची कहाणी jungle story. Marathi discovery.
มุมมอง 167Kปีที่แล้ว
निळावंती. एक चमत्कारिक ग्रंथ. Nilavanti. निळावंतीची कहाणी jungle story. Marathi discovery.
कळलावी. एक चमत्कारिक वनस्पती. अद्भुत उपयोग. Marathi discovery.
มุมมอง 155Kปีที่แล้ว
कळलावी. एक चमत्कारिक वनस्पती. अद्भुत उपयोग. Marathi discovery.
जंगल चकवा .जंगलातील अद्भुत चमत्कार chakava. ek chamatkar. चकवा कसा ओळखावा. Marathi discovery.
มุมมอง 101Kปีที่แล้ว
जंगल चकवा .जंगलातील अद्भुत चमत्कार chakava. ek chamatkar. चकवा कसा ओळखावा. Marathi discovery.
Wild animal parcopin. पिसे सोडणारे साळींदर. थरारक अनुभव. Life in jungle. Marathi discovery.
มุมมอง 77Kปีที่แล้ว
Wild animal parcopin. पिसे सोडणारे साळींदर. थरारक अनुभव. Life in jungle. Marathi discovery.
gavakadchi chav. चमत्कारिक रानभाज्या . जंगली भाज्यांची माहिती. Life in jungle. Marathi discovery.
มุมมอง 6Kปีที่แล้ว
gavakadchi chav. चमत्कारिक रानभाज्या . जंगली भाज्यांची माहिती. Life in jungle. Marathi discovery.
Indian Bird discovery. Bird video. पक्ष्यांचे चमत्कारिक जग. Life in jungle. Marathi discovery
มุมมอง 30Kปีที่แล้ว
Indian Bird discovery. Bird video. पक्ष्यांचे चमत्कारिक जग. Life in jungle. Marathi discovery
farm documentary. पावसाला हाक देणारा शेतकरी. Marathi discovery.
มุมมอง 10Kปีที่แล้ว
farm documentary. पावसाला हाक देणारा शेतकरी. Marathi discovery.
neture documentary. Western ghat biodiversity. जंगली जीवजंतू एकाच व्हिडीओ मध्ये.marathi discovery.
มุมมอง 150Kปีที่แล้ว
neture documentary. Western ghat biodiversity. जंगली जीवजंतू एकाच व्हिडीओ मध्ये.marathi discovery.
अखेर सिल्वर प्ले बटण मिळाले. . life in jungle. marathi discovery.
มุมมอง 11Kปีที่แล้ว
अखेर सिल्वर प्ले बटण मिळाले. . life in jungle. marathi discovery.
Cyclone biperjoy news. Mansoon discovery. . गेला पाऊस कोणीकडे.life in jungle .marathi discovery.
มุมมอง 18Kปีที่แล้ว
Cyclone biperjoy news. Mansoon discovery. . गेला पाऊस कोणीकडे.life in jungle .marathi discovery.
Bird video. पक्ष्यांच्या घरट्यांचा शोध. Life in jungle. Marathi discovery.
มุมมอง 46Kปีที่แล้ว
Bird video. पक्ष्यांच्या घरट्यांचा शोध. Life in jungle. Marathi discovery.
Rare fruit trees. चमत्कारिक झाड. Life in jungle. Marathi discovery. फांदींना आणि मुळांना एकदम फळे?
มุมมอง 33Kปีที่แล้ว
Rare fruit trees. चमत्कारिक झाड. Life in jungle. Marathi discovery. फांदींना आणि मुळांना एकदम फळे?

ความคิดเห็น

  • @Chandrakant-x5b
    @Chandrakant-x5b 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    अतिशय,महत्त्वाची, माहिती देण्यात आलेली आहे

  • @rakeshraut5730
    @rakeshraut5730 4 วันที่ผ่านมา

    😊😊😢😢😂😂

  • @dhirajpatil5379
    @dhirajpatil5379 4 วันที่ผ่านมา

    साहेब तुम्ही कुठल्या जंगलात गेले होते ते सांगितले नाही.

  • @bhavanatupe5020
    @bhavanatupe5020 4 วันที่ผ่านมา

    Thank you sir....sir palsachya fulanchi powder kiti pramanat gyayachi panyamadhun

    • @marathidiscovery
      @marathidiscovery 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      दररोज सकाळी एक चमचा

  • @murlidhargaikwad4223
    @murlidhargaikwad4223 4 วันที่ผ่านมา

    ❤❤❤

  • @r.k.todkar4965
    @r.k.todkar4965 5 วันที่ผ่านมา

    भात कापणी साठी विळा वापरतात खुरपे नाही.

  • @cholechitamberchitamber9906
    @cholechitamberchitamber9906 5 วันที่ผ่านมา

    Pivla. Palash. Ahe

  • @marutidolas9807
    @marutidolas9807 6 วันที่ผ่านมา

    पांढरा पळस. कसा. आसतो. पान. कशी. आहे त

  • @umeshkhapare9372
    @umeshkhapare9372 6 วันที่ผ่านมา

    फार सुंदर माहिती दिली धन्यवाद भाऊ 🙏🙏

  • @MagicOfMelghat
    @MagicOfMelghat 6 วันที่ผ่านมา

    मी काढलेले गव्याचे फोटो तूम्ही कव्हर म्हणून लावला आहे.

    • @marathidiscovery
      @marathidiscovery 5 วันที่ผ่านมา

      माफ करा. टीमने नेटवरून घेतले होते. मी पुढच्या व्हिडिओ मध्ये तसा उल्लेख करतो.

  • @SakshiShinde-d5p
    @SakshiShinde-d5p 6 วันที่ผ่านมา

    ५० वरशातून दिसते.

  • @priyankathakur3220
    @priyankathakur3220 7 วันที่ผ่านมา

    Video slow dakhvla asta tr br zal ast nust gol gol dole firle fakt

  • @prakashgangurde6906
    @prakashgangurde6906 7 วันที่ผ่านมา

    🎉🎉🎉🎉

  • @jayashrighule5674
    @jayashrighule5674 8 วันที่ผ่านมา

    Amcyakde pan ahe umbarzara

  • @aniketshinde7025
    @aniketshinde7025 8 วันที่ผ่านมา

    आमच्यासारखेच सर्व पद्धत आहे सेम. मी जिल्हा सातारा तालुका पाटण येथून आहे.

  • @gajananpatil7560
    @gajananpatil7560 9 วันที่ผ่านมา

    मी पळसाच्या फुलांचा मुतखड्यावर वापर केलाय खूप चांगला परिणाम झाला. आपण खूप चांगली माहिती दिलीत. धन्यवाद सर.

  • @dharmashetgaonkar660
    @dharmashetgaonkar660 9 วันที่ผ่านมา

    Govt must Protect our medicinal plants, not to bring foreign plants in India...

  • @dharmashetgaonkar660
    @dharmashetgaonkar660 9 วันที่ผ่านมา

    Very nice our Ancestral Medicinal 🌱plants, Ayurveda... 🌿🌴🌠

  • @sureshtopkar7805
    @sureshtopkar7805 9 วันที่ผ่านมา

    ज'गलात रात्र. घालण्याचा अनुभव थरारक असतो 5:42

  • @sureshtopkar7805
    @sureshtopkar7805 9 วันที่ผ่านมา

    ज'गलात रात्र. घालण्याचा अनुभव थरारक असतो 5:42

  • @sureshtopkar7805
    @sureshtopkar7805 9 วันที่ผ่านมา

    ज'गलात रात्र. घालण्याचा अनुभव थरारक असतो

  • @sandeepchavan9439
    @sandeepchavan9439 9 วันที่ผ่านมา

    आपण खुप चांगली माहिती नेहमीच देत असता

  • @Ashok.A.Chavan
    @Ashok.A.Chavan 9 วันที่ผ่านมา

    आम्ही ते बी घेवून जावू

  • @Ashok.A.Chavan
    @Ashok.A.Chavan 9 วันที่ผ่านมา

    बिनविषारी रानफुले बीड मिळवा आम्ही घेव

  • @pravindhamadhere5986
    @pravindhamadhere5986 10 วันที่ผ่านมา

    हे कुठले जंगल आहे

  • @sunandakamble6393
    @sunandakamble6393 10 วันที่ผ่านมา

    Badalapur chya jangalat hi zade khup aahet Batavia dam chya parisarat khup aahet hi zade pan te kal phoole aahet

  • @swamivasudevanandmaharajsw121
    @swamivasudevanandmaharajsw121 12 วันที่ผ่านมา

    नर्मदे नर्मदे किनारी सुरज घाट मंडला जिल्ह्यातील सकरी गावात पांढरा पळस आहे

  • @shravanikale3758
    @shravanikale3758 12 วันที่ผ่านมา

    Kiti firavlay Chan kele asel ase vattay Krn nit disat ny

  • @ravinakambli9474
    @ravinakambli9474 12 วันที่ผ่านมา

    आपल्याला वाटत शेती म्हणजे सगळीकडे हिरवगार पण त्या हिरवाईत पण किती बारकावे असतात म्हणजे बांधवरची रोप सावली देणारी झाड हक्काचा वाटा असणारे पक्षी सगळं किती छान आहे❤🎉

  • @vijaykulkarni7240
    @vijaykulkarni7240 12 วันที่ผ่านมา

    प्रत्येक शेतकरीवर्गाने पाहावा आणि अभ्यास करावा अशी माहिती करुन पहा ऊपयोग होईलच

  • @mylifelinesarth-shauryaa7990
    @mylifelinesarth-shauryaa7990 13 วันที่ผ่านมา

    रोज शेतातला व्हिडिओ टाका.

  • @sanjayyenape6639
    @sanjayyenape6639 13 วันที่ผ่านมา

    खूप खूप सुदर आहे काका

  • @arunsarvagod1405
    @arunsarvagod1405 13 วันที่ผ่านมา

    दादा एकदम छान अशीच माहिती सतत देत रहा धन्यवाद.!

  • @sadashivshelke282
    @sadashivshelke282 13 วันที่ผ่านมา

    मला पळसाचे झाड लावायचे आहे परंतु मला त्याचे बी किंवा रोप कोठे मिळतील या बाबतीत मला व्हॉट्सॲपवर मेसेज देणे. अगर कमेंट मध्ये माहिती देणें.

    • @marathidiscovery
      @marathidiscovery 13 วันที่ผ่านมา

      भरपूर आहेत. सह्याद्री मध्ये. मे महिन्यात मिळतील.

  • @prakashdeshpande4693
    @prakashdeshpande4693 14 วันที่ผ่านมา

    उपक्रम चांगला केला ,मेहनत खूप घेतलेली आहे पण व्हिडिओ क्लिप घेताना काय दाखवताय कुठलं दाखवत आहे काहीच कळत नाही. एवढी गरगर फिरवली की पृथ्वी फिरताय की आकाश पाळण्यात बसलो कळत नाही.😊

  • @sudhagunjikar4554
    @sudhagunjikar4554 14 วันที่ผ่านมา

    Masta videao❤ dhanyawaad

  • @dnyaneshwarpisal9823
    @dnyaneshwarpisal9823 15 วันที่ผ่านมา

    जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩

  • @knowledgeboxchannel5770
    @knowledgeboxchannel5770 15 วันที่ผ่านมา

    छान. हे आता संपत चाललंय. लोकांनी लुटमार चालू केली आहे.

  • @gurukrupacreations
    @gurukrupacreations 16 วันที่ผ่านมา

    मार्च मध्ये फुल येतात आमच्या कडे

  • @udaykulkarni8989
    @udaykulkarni8989 17 วันที่ผ่านมา

    मराठी मध्ये असा थरारक अनुभव पहिल्यांदाच अनुभवतोय तो पण एका मराठी माणसा कडून

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 19 วันที่ผ่านมา

    छान, विडिओ 🌹🙏

  • @panditgavali5049
    @panditgavali5049 19 วันที่ผ่านมา

    ह्या कंद देअर माळ हिजड्डी बुट्टी वर्णन सागा

  • @ashokbhagat7941
    @ashokbhagat7941 22 วันที่ผ่านมา

    आदरणीय सरजी, हा लीलावती ग्रंथ आपल्याला पुन्हा छापता येतो . कारण साठ वर्षानंतर पुन्हा तो कायद्याने कोणालाही छापता येतो .त्या चे प्रकाशकाचे अधिकार कायद्याने साठ वर्षानंतर आपोआपच समाप्त होत असतात . लीलावती हा ग्रंथ पुन्हा छापला तर तो फार वेगाने विकल्या जाईल असे मला वाटते .

  • @ashokbhagat7941
    @ashokbhagat7941 22 วันที่ผ่านมา

    आद.सरजी ,पांढरे पऴसाला पाढरी फुले येतात, कौत्सुंबी पऴसाला कौत्सुंबी रंगाची फुले येतात तसेच पिवऴ्या पऴसाला पिवऴ्या रंगाची फुले येतात.

  • @shivdaspimple1376
    @shivdaspimple1376 22 วันที่ผ่านมา

    सर मी पिंपळे पाटगाव आरोग्य केंद्रात मी होतो अठवते का?बघा ?

  • @shivdaspimple1376
    @shivdaspimple1376 22 วันที่ผ่านมา

    मोरशे सर नमस्कार अपली भेट पाटगावला असतांना झालेली आहे व बेनाडेहायस्कुल शाळा तपासणी वेळी अनेकवेळा अपली भेट झालेली आहे