सर, मी भला मोठा, जाड तारांसारखी काळी मिशि असलेला काळा साप प्रत्यक्ष पाहिलेला आहे. मि जेव्हा त्याला पळवण्यासाठी शु- शु आवाज केला तो, माझ्याकडे येत होता, मि घरात जोरात पळालो व दरवाजा बंद केला.
सर व्हिडिओ च्या सुरवातीला जो पक्षी आवाज करतोय त्या पक्षाला काय म्हणतात? बऱ्याचदा हा आवाज मी ऐकला आहे आणि वैशिष्ठ्य म्हणजे हा पक्षी जिथे झाडं खूप आणि शांत असते तिथेच असतो पण दृष्टीक्षेपात येत नाही. कृपया ह्या पक्षावर एक माहितीपर व्हिडीओ बनवा.🙏
खूप छान माहिती सांगितली सर मला आपलं मराठी डिस्कव्हरी चॅनल खूप आवडते मी प्रत्येक विडीओ पाहतो❤
धन्यवाद भावा
Very Good👍
खूप छान माहिती सांगितली तुम्ही असेच चांगले व्हिडिओ अपलोड करा आणि तुमच्या या कामासाठी खूप खूप धन्यवाद 🙏
धन्यवाद
फारच उपयुक्त माहिती.
Professional Camareman barobar asudya sir aaplya.
Khup Chan 👌👌
छानचं स्पष्टीकरण... 🇮🇳
Chan mahiti
खूप सुंदर विडीओ दादा 👌👌🌹🌹
सर कातीला हात लावला तर विषबाधा होत नाही का?
Good information sir
Ho sir amchya ghavi ya katichi medican tayar kartat
Very good
सर, मी भला मोठा, जाड तारांसारखी काळी मिशि असलेला काळा साप प्रत्यक्ष पाहिलेला आहे. मि जेव्हा त्याला पळवण्यासाठी शु- शु आवाज केला तो, माझ्याकडे येत होता, मि घरात जोरात पळालो व दरवाजा बंद केला.
बीएनएचएस मुंबई यांची टीम खूप छान आहे तुमचा काही तुम्ही त्यांच्याबरोबर काम करतात का त्यांचा लोगो तुमच्या युनिफॉर्म वर आहे
नाही
सर व्हिडिओ च्या सुरवातीला जो पक्षी आवाज करतोय त्या पक्षाला काय म्हणतात? बऱ्याचदा हा आवाज मी ऐकला आहे आणि वैशिष्ठ्य म्हणजे हा पक्षी जिथे झाडं खूप आणि शांत असते तिथेच असतो पण दृष्टीक्षेपात येत नाही. कृपया ह्या पक्षावर एक माहितीपर व्हिडीओ बनवा.🙏
तांबट पक्षी. बारबेट
@@marathidiscovery धन्यवाद!!
सर व्हिडीओ मध्ये पक्षाचा आवाज येतो तो कोणता पक्षी आहे.
बारबेट,तांबट. पक्षी. स्थानिक नाव कुटुरगा.
धन्यवाद सर 😊
🦾🦾🦾🦾🦾🌟🌟🌟🌟🌟
साहेब ही धामणची कात आहे. दिवड हे चेकर्ड किलबॅक म्हणजे पाण्यातील साप ज्याला इरोळा पण म्हणतात
नाही. इरोळा म्हणजे पाणदिवड. आणि हे काळे धामण बिवड( दिवड) म्हणतात.