Amchya kade Yana makode mhantat Ani yanch vaishith ase ki ha aplyala chavla ki to swath ch marun jato tyachyatil sarv paani nighun jate ani te marun jatat
सर, तुमच्या व्हिडीओ ना views खूप असतात. पण आता तुमच्याकडून अधिक उत्कृष्ट व्हिडीओ व्हावेत हि अपेक्षा आहे।अर्थात अत्ता वाईट करत आहात असे नाही।पण विकास हि सतत चालू रहाणारी प्रक्रिया आहे।त्यामुळे आता पुढील stage चे व्हिडिओ व्हावेत हि अपेक्षा. आपण मारुती चितमपल्ली यांचे चकवा चांदणे हे पुस्तक नक्कीच वाचले असेल।त्यातील काहि जागा दाखवणे, प्राण्यांची लोळण ,वानरांची शेकोटी वगैरे अनेक उल्लेख त्यात आहेत.शिवाय मनुष्य जात नाही अशा घनदाट जंगलात ,मारुती चितमपल्ली ,आदिवासी लोकांच्या मदतीने गेलेले आहेत।आशा एका ठिकाणी त्यांनी भरपूर वर्ष एकाच ठिकाणी झोपलेला अजगर बघितला। जर तुम्ही चितमपल्ली सरांची भेट घेतली तर ते अजून चांगल्या कल्पना सुचवू शकतील.फॉरेस्ट ऑफिसर म्हणून आयुष्य जंगलात घालवल्यामुळे ,त्यावर ते अधिकार वाणी ने बोलू शकतात. न मागता सल्ला दिल्या मुळे राग मानू नये.
ह्या मुंग्यांना आमच्या भाषेमध्ये 😢हुमले म्हटले जातात आमच्या गावामध्ये जंगलामध्ये भरपूर आहेत असेच घरटे बनवतात
कोकणात याना हुमले असे म्हणतात
आमच्या कोकणात ह्यांना हुमले म्हणतात!!
कोकणात जास्त प्रमाणात आढळणारी मुंगी स्थानिक भाषेत त्यांना हुमले असे म्हणतात यांचा चावा फारच वेदनादायक असतो
खूप छान आणि नवीन माहिती मिळाली.
या मुंग्यांना काडमुंग्या असंही म्हणतात. ही मुंगी चावल्यावर असह्य वेदना होतात.
माहितीपूर्ण व्हिडिओ धन्यवाद🙏
खुप छान माहिती साहेब धन्यवाद.🙏💪
Kiti chan sangitlat sir 🙏🙏
खुप छान माहितीपूर्ण आतापर्यंत माहितीपूर्ण नव्हत मुद्यांवर घरट विनतात
सुरेख
आमच्या कडे, कोकणात यांना हुमले असे म्हणतात
Chhan
छान माहितपूर्ण
खूप छान माहिती.....भाऊ तुमचे गाव कोणते
Amchya kade Yana makode mhantat
Ani yanch vaishith ase ki ha aplyala chavla ki to swath ch marun jato tyachyatil sarv paani nighun jate ani te marun jatat
सर, तुमच्या व्हिडीओ ना views खूप असतात.
पण आता तुमच्याकडून अधिक उत्कृष्ट व्हिडीओ व्हावेत हि अपेक्षा आहे।अर्थात अत्ता वाईट करत आहात असे नाही।पण विकास हि सतत चालू रहाणारी प्रक्रिया आहे।त्यामुळे आता पुढील stage चे व्हिडिओ व्हावेत हि अपेक्षा.
आपण मारुती चितमपल्ली यांचे चकवा चांदणे हे पुस्तक नक्कीच वाचले असेल।त्यातील काहि जागा दाखवणे, प्राण्यांची लोळण ,वानरांची शेकोटी वगैरे अनेक उल्लेख त्यात आहेत.शिवाय मनुष्य जात नाही अशा घनदाट जंगलात ,मारुती चितमपल्ली ,आदिवासी लोकांच्या मदतीने गेलेले आहेत।आशा एका ठिकाणी त्यांनी भरपूर वर्ष एकाच ठिकाणी झोपलेला अजगर बघितला।
जर तुम्ही चितमपल्ली सरांची भेट घेतली तर ते अजून चांगल्या कल्पना सुचवू शकतील.फॉरेस्ट ऑफिसर म्हणून आयुष्य जंगलात घालवल्यामुळे ,त्यावर ते अधिकार वाणी ने बोलू शकतात.
न मागता सल्ला दिल्या मुळे राग मानू नये.
NIV वृक्ष बाबत सविस्तर माहितीचा व्हिडिओ दाखवा.
शिर्षक समर्पक वाटत,नाही...
गैरसमज निर्माण होतो....
बाकी माहिती उत्तम....
Sir video background music asat tr ajun khup br vatal asat
नागपूर ल याला घेरी मुग्या म्हणतात, त्या आंबा , पेरू च्या झाडावर असतात
यांना ओंबील म्हणतात.
यांना ओंबील म्हणतात