farm documentary. पावसाला हाक देणारा शेतकरी. Marathi discovery.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 44

  • @mayurkoli7546
    @mayurkoli7546 ปีที่แล้ว +9

    हे फक्त गाणं नाही भावना आहेत❤

  • @nitinkulkarni3876
    @nitinkulkarni3876 ปีที่แล้ว +3

    सर🙏🏻 अतिशय सुंदर 👌🏻विष्णूकाकांचा आवाज, सादरीकरणातील सहजता 👌🏻👌🏻

  • @Gurukulvichar.
    @Gurukulvichar. ปีที่แล้ว +9

    ज्यांना कोणाला शेती आवडते त्यांनी नक्कीच शेअर करा. लाईक करा.

  • @bhimraopatil590
    @bhimraopatil590 ปีที่แล้ว +3

    शेतातील गाणी म्हणजे भावनेचं प्रकटीकरण , अध्यात्म व मनोरंजन करत करत कष्ट सोपे करण्याचा एक सोपा मार्ग.बरेच दिवसांनी शेतातील गाणं ऐकायला मिळालं . छान .

  • @dipikamore4347
    @dipikamore4347 ปีที่แล้ว +2

    किती छान वातावरण आहे.. त्यात खूप छान गाणे म्हटलं काकांनी 👌👌👌

  • @namdevbavdane3491
    @namdevbavdane3491 ปีที่แล้ว +2

    हया जीवन जगण्यासाठी खरंच निसर्गाच्या सान्निध्यात जन्म झाला पाहिजे. धन्य ते दिवस, धन्य तो आनंद 🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻👌👌

  • @प्रदीप-भ4ह
    @प्रदीप-भ4ह ปีที่แล้ว +2

    आम्हा शेतकऱ्यांच्या घामाच्या धारा प्रमाणेच बरस रे पांडुरंगा.... आम्ही हिरवं स्वप्न बघत आहोत...🌧️🌧️🌧️🙏🙏🙏
    अतिशय सुंदर व्हिडिओ...
    आणि खुप छान सादरीकरण...
    🙏🙏♥️♥️

  • @MrUniverSoul
    @MrUniverSoul ปีที่แล้ว +3

    खूप छान video बनवला धन्यवाद 😊🙏

  • @pankajj03
    @pankajj03 ปีที่แล้ว +2

    खुप छान, सुंदर आवाज.....lai bhari..खुप छान

  • @prakashkadam1529
    @prakashkadam1529 ปีที่แล้ว +1

    खूप गोड आवाज आहे .दादा तुमचा खूप छान विडिवो शेतीचा आहे.

  • @machhindraveer1354
    @machhindraveer1354 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 ปีที่แล้ว +1

    🙏 सर..खूप छान वाटलं पाहून सर्व..आम्हा शहरात राहणारी लोकांना हे शेती चे दृष्य दुर्मिळ आहे..तुमच्या विदियोतून या अशा दुर्मिळ गोष्टी घरात राहून पाहता येतात.याचा फार आनंद वाटतो.म्हणूनच तुमचा channell मी subscribe केला आहे..आपले खूप खूप आभारी आहे ...धन्यवाद..👌👌👍👍😊

  • @hemlatakamble233
    @hemlatakamble233 ปีที่แล้ว +3

    खूप छान सर 👌🙏🏻

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 ปีที่แล้ว

    खूपच छान माऊली. छान अभंग गायला. शेतीतील मला काही कळत नाही. तुम्ही नाचणीची लागवड दाखवली. धन्यवाद.

  • @vinodgudekar9440
    @vinodgudekar9440 ปีที่แล้ว +2

    Lai Bhari, Sir.

  • @anantachavan1046
    @anantachavan1046 ปีที่แล้ว +2

    Khup chan.....

  • @sushamaporwar6674
    @sushamaporwar6674 ปีที่แล้ว

    विष्णू काकांच्या आवाजातील गाणे फार सुंदर, भावना मनापर्यंत पोहोचल्या.
    माझी शेती ही पंढरी 🙏👌
    अप्रतिम, सुंदर व्हीडिओ ❤

  • @mahammadjunaid6008
    @mahammadjunaid6008 6 หลายเดือนก่อน

    Zabardast
    Very nice song 💕💕🤩💕🤩❤❤❤❤

  • @siddharamaynamahkadsiddhay6849
    @siddharamaynamahkadsiddhay6849 ปีที่แล้ว

    Khupach sundar gane ani video 👌👌👌👍

  • @vasantipandit6172
    @vasantipandit6172 ปีที่แล้ว

    खुप छान, सुंदर आवाज

  • @मीभारतीय-थ6द
    @मीभारतीय-थ6द ปีที่แล้ว

    निसर्गाच्या कुशीत संगीताच्या तालावर, पावसाच्या रिमझिम बरसणाऱ्या सरी वर सरी ,कष्ट करून आंबलेल्या शरीराला गरमागरम जेवण आणि गाढ निद्रा अरे मस्तच.

  • @madhukarparthe3887
    @madhukarparthe3887 ปีที่แล้ว

    खुपच छान,

  • @davareganesh3548
    @davareganesh3548 ปีที่แล้ว

    काकांचा आवाज लय भारी

  • @suchitralavakare2532
    @suchitralavakare2532 ปีที่แล้ว +1

    एक कविता आठवली....शेतकरी होणार, आम्ही शेतकरी होणार.....पागोटे डोईवर ,क्ंबळ खांद्यावर घेणार,लपेटुन खांद्यावर घेणार,...हाती काठी पायी वहाणा शेतकरी सजणार...

  • @LileshwarDange
    @LileshwarDange 4 หลายเดือนก่อน

    छान

  • @anantachavan1046
    @anantachavan1046 ปีที่แล้ว

    Super. ..

  • @satvashilamali4323
    @satvashilamali4323 ปีที่แล้ว +1

    दोन बिघा जमीन, साधी माणस, साध सोपस जगण्याच गणित जे इतरांना दुर्लभ आहे..कारण पुण्याई ..दुसर काय..

  • @yatinsavant936
    @yatinsavant936 ปีที่แล้ว

    👌

  • @KisanBendkoli-tb7cn
    @KisanBendkoli-tb7cn ปีที่แล้ว

    Nagli म्हणता

  • @sureshvyavhare1618
    @sureshvyavhare1618 ปีที่แล้ว

    Like

  • @suchitralavakare2532
    @suchitralavakare2532 ปีที่แล้ว

    ऐकून रोपं तरारून वर यैतील पावसात नाचायला....

  • @satishkadam5475
    @satishkadam5475 ปีที่แล้ว

    शेतीत, सावतामाळी संतांचा वावर आहे.

  • @maheshmaskar2742
    @maheshmaskar2742 ปีที่แล้ว

    , नाचणीच्या शेतीला आमच्या कडे आवट बोलतात

    • @marathidiscovery
      @marathidiscovery  ปีที่แล้ว

      बघा. नवीन नाव मिळाले

  • @Sigmaluthafort
    @Sigmaluthafort ปีที่แล้ว

    शेतकरी देशाला ऐवढी मेहनत करून अन् देतो पन काही कींमत नाही राजकारनी शेकडो कोटि स्वतावर खर्च करतात

  • @anilkavankar5223
    @anilkavankar5223 ปีที่แล้ว +2

    खूप छान

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 ปีที่แล้ว

    🙏 सर..खूप छान वाटलं पाहून सर्व..आम्हा शहरात राहणारी लोकांना हे शेती चे दृष्य दुर्मिळ आहे..तुमच्या विदियोतून या अशा दुर्मिळ गोष्टी घरात राहून पाहता येतात.याचा फार आनंद वाटतो.म्हणूनच तुमचा channell मी subscribe केला आहे..आपले खूप खूप आभारी आहे ...धन्यवाद..👌👌👍👍😊