Mazi aai dalan kartana ovi mhanaychi fulala palas sarya dongari deto shobha ladkya bahinisathi bhau murali dari ubha ankhi kahi ovya mhanat ase ata ti nahi pan tichya ovya athvatat
माझ्या शेतातही पळस आहे.महर्षी व्यासांनी केतू या ग्रहाचे वर्णन "पलाशपुष्प संकाशं तारका ग्रहमस्तकं रौद्रं रुद्रात्मकं गोरं तं केतूंप्रणमाम्यहम् " असे केले आहे. व्हीडीओतून उद्बोधक माहिती मिळाली
अहो साहेब कीटनि मुतखळया ची औषधी सर्व च लोक सांगतात पण पिताशया मधील खळया ची औषधी परमड आहे असे आता पर्रयनतं कोनी ही सांगीतले नाही तरी तुम्ही तरी सांगनेची कृपा करुन सांगावे?
@@marathidiscovery tuhmich mtl paryavarnat badal zala tr oct, nov madhe fule lagatat mnun rikamchot dhandhe sangata paise kamva sathi kay pn sangaych ani famous hyaych sab fek batya ahe hya video madhe ale mothe discovery wale😂
अरे . शान्या. गेल्या पाच वर्षात यावर पर्यावरण वाद्यांनी कित्येक प्रश्न उपस्थित केलेत. नोव्हेंबर मध्ये बीड भागात पळस फुलला. कोकणात आंबे मोहोरले त्यावर मोठी चर्चा झाली. चौकशी कर। घरात बसून ते कळंत नाही. डोंगर फिर म्हणजे कळेल. घरकोंबडा होऊन दुसऱ्या वर चिखल फेक करून मोठं होता नाही.
मी पळसाच्या फुलांचा मुतखड्यावर वापर केलाय खूप चांगला परिणाम झाला. आपण खूप चांगली माहिती दिलीत. धन्यवाद सर.
अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि पळस या वनस्पतीची छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर 😊
अतिशय,महत्त्वाची, माहिती देण्यात आलेली आहे
अप्रतिम नैसर्गिक ज्ञान प्राप्ती
आपल्या वाटचालीस शुभेच्छा... 🌳
सर तुम्ही पळस या झाडा बध्दल माहिती सांगितली तिचा मी प्रयोग करून पाहतो आपले सहर्ष अभिनंदन
बोली भाषा खुप जबरदस्त सर अभिमान आहे 🎉🎉🎉🎉
सर माझ्याकडे लाल पाळस आहे तुम्ही माहित खूप छान सांगितलं
खुप चांगली माहीती सर तुम्ही दिली आमच्या घराजवल पलस आहे आणी तो सुंधा फुलतो पण त्याच्या बंदल माहीती नवती ❤❤❤
खूप छान सुंदर आहे आपली हिंडिओ पोस्ट आवडली अभिनंदन करतो आपले खूप छान माहिती मिळाली
नवीन माहिती मिळाली धन्यवाद.
Very good sir ji.🙏 JAI SHRIRAM JAI HANUMAN 🙏🙏 ( AKOLA MAHARASHTRA )
अगदी छान माहिती दिल्याबद्दल अभिनंदन
आपण खुप चांगली माहिती नेहमीच देत असता
सर तुम्ही एक नंबर माहिती देतात
सर ओली फुले असतील तर मुतखडयासाठी
कशी वापरायची
खुपच सुंदर माहिती सर धन्यवाद 🙏🙏
, कोटी कोटी धन्यवाद
खूप छान
Khup chhan mahiti dili, dhanyawad
Khup bara वाटतं तुमचा व्हिडिओ बघून
सर मला विडीओ खुप छान वाटते. आणि नवीन माहिती मिळते. माझ्या शेतात पळस आहे. खुप जुना आहे. माझ्या आजोबांनी लावलेला आहे.
पळस कोणी लावत नसते
याला हे पण समजत नाही ,
का लावत नाही@@vilshmanawar
Karan palas lavlyavar gharat saglyana alas yeto
Khup khup Chan Mahiti Dilit Saheb ❤❤
एक नंबर माहिती
ऐक नंबर साहेब ❤❤❤
खुप छान माहिती दिली आहे सर
5 panach palasasach phayda kay sanga
Very nice our Ancestral Medicinal 🌱plants, Ayurveda... 🌿🌴🌠
Mazi aai dalan kartana ovi mhanaychi fulala palas sarya dongari deto shobha ladkya bahinisathi bhau murali dari ubha ankhi kahi ovya mhanat ase ata ti nahi pan tichya ovya athvatat
हे महत्त्वाचे आहे. याचा संग्रह झाला पाहिजे.
नर्मदे नर्मदे किनारी सुरज घाट मंडला जिल्ह्यातील सकरी गावात पांढरा पळस आहे
सुंदर !
सर खुप छान माहिती दिली
Bhandup mumbi yethe.
mazzy darat hota palas.
40 year ago purvi.
Mazzy lahanpani. ❤❤
पांढरा पळसाचे झाड बहीरम करंजगाव ता.चांदुर बाजार येथे आहे
Khup Sunder information
Thank you sir....sir palsachya fulanchi powder kiti pramanat gyayachi panyamadhun
दररोज सकाळी एक चमचा
Badalapur chya jangalat hi zade khup aahet Batavia dam chya parisarat khup aahet hi zade pan te kal phoole aahet
पांढर्या पळसाच्या फूल सह झाडाचा फोटो भासले यांनी मला दाखवला होता.पण ठिकाण सांगितला नाही.
मार्च मध्ये फुल येतात आमच्या कडे
Sir atamina sathi kahi upay sanga plz
आद.सरजी ,पांढरे पऴसाला पाढरी फुले येतात, कौत्सुंबी पऴसाला कौत्सुंबी रंगाची फुले येतात तसेच पिवऴ्या पऴसाला पिवऴ्या रंगाची फुले येतात.
Mahatwacja upayog apan sangayala visaralat.yachya fulancha naisargik rang banawtat.holi rangapanchamila hach rang purwi vaparla jaycha.
आंधळी झाडांची माहिती देण्यात अगोदर त्या झाडाची संपुर्ण माहिती जसे पाच,फुल,खोड शेंग बी हेयाची जवळुन गोळा करीत द्यावी
पांढरा पळस किनवटच्या जंगलात मी पाहीलेला आहे.
Sir palasachya fulache side effect KY hotat ka
Khup Chan mahiti milali
पांढरा पळस. कसा. आसतो. पान. कशी. आहे त
Mast
Thanks to you
Sir pivla Palas sudha asto ...
माझ्या शेतातही पळस आहे.महर्षी व्यासांनी केतू या ग्रहाचे वर्णन "पलाशपुष्प संकाशं तारका ग्रहमस्तकं रौद्रं रुद्रात्मकं गोरं तं केतूंप्रणमाम्यहम् " असे केले आहे. व्हीडीओतून उद्बोधक माहिती मिळाली
पाढरा फळस नाही लाल फळसच आहे वायंगणकर भाईदर
Pandhara palas mhanje pandhare phule yetat
Very nice information🎥
Very, nice🙏🙏🙏
Sir ful kiti day gaychi ahe
🎉🎉🎉🎉
आमचेकडे पळसाला फणसवडा नाव आहे.
Sir. 👍👍👍
Govt must Protect our medicinal plants, not to bring foreign plants in India...
आमच्या कडे पळसाची भरपूर झाडे आहेत त्यांची फुले कोणी घेणार असेल तर सांगा
Pivla. Palash. Ahe
Sir mutkhada sathi kiti divs .ghyayche
सलग चार दिवस
सर आमच्या कडे पिवळा पळस पण आहे यांचा काय उपयोग आहेत ते सांगा
कुठे
कुठे आहे बी मिळेल का
Morse sir tumhi live video kart javha ki😊
Sire.dusare.nava.kay
Padra palas mazya shatat hai
बी मिळेल का
अहो साहेब कीटनि मुतखळया ची औषधी सर्व च लोक सांगतात पण पिताशया मधील खळया ची औषधी परमड आहे असे आता पर्रयनतं कोनी ही सांगीतले नाही तरी तुम्ही तरी सांगनेची कृपा करुन सांगावे?
Hiii😊
Khup Kami pramanat padhara palas milato
सर माझी अजी हे अवषद देत असे
5 वरशा पूर्वी हे झाड लावले आहे अजून फुल आले नाही
pandhre ful astat pan hirvech astat
हिरवा पळस नाही लाल पळस म्हणा. पांढऱ्या पळसाचं फुल आहे माझ्याकडे
.पिवळा पळस पण असतो.
पांढर्या पळसाचे बीज मिळेल का आपल्या कडे.
@@DnyaneshvariKadam नाही,मी फुल दुसऱ्या व्यक्तीकडून घेतलेलं आहे, आणि पांढरा पळस दुर्मिळ आहे सहजासहजी मिळत नाही.
mi pandhra ani pivda donhi palas baghitla ahe
पांढर्या पळसाचे बीज मिळेल का आपल्या कडे.
कोल्हापूर मधे याला पंगेरा आसे बोलतात. ----(चंदगड तालुका,)
पंगेरा हा सुदधा आसतो तो वेगला
Oct-nov madhe ful lagtani tumchya aain baghital ka ba n😂
अरे शान्या. व्हिडीओ नीट बघ. मग शहाणपण शिकव. तुझ्या आईबांनं असंच अर्ध शिकवले काय रे
@@marathidiscovery tuhmich mtl paryavarnat badal zala tr oct, nov madhe fule lagatat mnun rikamchot dhandhe sangata paise kamva sathi kay pn sangaych ani famous hyaych sab fek batya ahe hya video madhe ale mothe discovery wale😂
अरे . शान्या. गेल्या पाच वर्षात यावर पर्यावरण वाद्यांनी कित्येक प्रश्न उपस्थित केलेत. नोव्हेंबर मध्ये बीड भागात पळस फुलला. कोकणात आंबे मोहोरले त्यावर मोठी चर्चा झाली. चौकशी कर। घरात बसून ते कळंत नाही. डोंगर फिर म्हणजे कळेल. घरकोंबडा होऊन दुसऱ्या वर चिखल फेक करून मोठं होता नाही.
@@marathidiscovery mg tuhmi tya bid chya padas chya zadacha video takayla pahije hota proof ani ho vidarbhat tr as kadhi zalel nahi aaj kal aambyala 12 mahine aambe astat hou shakate tya padaschya zadavarti koni experiment kel asnar js pimpdache zad he khup mothe hote ata tr lok gharat pn lawatat
Maze awadte zad
Abariahe
Ya fullana amchya kde kombda boltat
मला पळसाचे झाड लावायचे आहे परंतु मला त्याचे बी किंवा रोप कोठे मिळतील या बाबतीत मला व्हॉट्सॲपवर मेसेज देणे. अगर कमेंट मध्ये माहिती देणें.
भरपूर आहेत. सह्याद्री मध्ये. मे महिन्यात मिळतील.
Sir mere pas hay pandhara palas kya Kam aata hay reply kijiye
सर तुमच्या फोन नंबर भेटेल का
खूप छान माहिती दिली सर