Wild animal parcopin. पिसे सोडणारे साळींदर. थरारक अनुभव. Life in jungle. Marathi discovery.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 82

  • @jaydipsakhalkar86
    @jaydipsakhalkar86 ปีที่แล้ว +1

    बरोबर आहे शिकारी वाटच बघत आहेत

  • @vegetagaming8057
    @vegetagaming8057 ปีที่แล้ว +1

    सर तुमचे जंगलातील video खूप छान असतात मला सर्व video आवडतात तुमचे t धन्यवाद

  • @devdattapandit357
    @devdattapandit357 ปีที่แล้ว +4

    तुम्ही निसर्गाची महती व तिथे वागण्यात कशी जैवविविधतेची जपणूक करण्याचं भान ठेवायचं याविषयीचं प्रशिक्षण द्यायचं खूप छान कार्य करत आहात. धन्यवाद .
    जय हिंदुस्थान ...!!! 🙏🙏🙏🚩

  • @jayawantgaonkar7833
    @jayawantgaonkar7833 ปีที่แล้ว +4

    खर आहे सर शाळिंदरचे लहान मुला सारखे पाय जमिनीवर उठते (पाउल खुणा) पायाचा ठसा

  • @dhirajdevale44
    @dhirajdevale44 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर तुमचे सर्व व्हिडिओ मी पाहतो, खूप छान आहेत व्हिडिओ तसेच आम्हाला जंगल आणि जंगलातील असंख्य वनस्पती, प्राणी यांबद्दल माहिती मिळते त्यासाठी तुम्ही खूप मेहनत करता त्याबद्दल तूमचे आभार
    मी देखील गारगोटी मधील मिणचे बुद्रुक खोरीचा आहे, आमच्याइथे पंडितराव माईन्स ( बसुदेव पठार) आहे तिथे देखील खूप दुर्मिळ वनस्पती, कातळ आणि त्याचे उंच कडे, दाट धुके, बॉक्साइट खान आहे.. त्याबद्दल माहिती घेऊन व्हिडिओ बनवा, सुंदर निसर्ग आहे...
    धन्यवाद

    • @marathidiscovery
      @marathidiscovery  ปีที่แล้ว

      भुजाबाईच्या पठारा वरील गुहा व्हिडीओ केला आहे. तो पहा

  • @sureshmodake3446
    @sureshmodake3446 ปีที่แล้ว +8

    सर साळींदरचा व्हिडीओ मस्त आहे. आणि जंगलातल्या जनावरानविषयी नवीन माहिती सांगत रहा.जंगल हे आपले जीवन आहे.

  • @ehsaas5055
    @ehsaas5055 ปีที่แล้ว +3

    खूप छान
    लवकरच मी तूमचा कँम्प जाँईन करणार आहे.

  • @ShravaniRindhe
    @ShravaniRindhe ปีที่แล้ว +6

    Sir iam big fan of you जय महाराष्ट्र🚩🚩

  • @deepakkudtarkar9550
    @deepakkudtarkar9550 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर माहिती दिली ❤❤👌👌👌

  • @manikjadhav5388
    @manikjadhav5388 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान...

  • @santoshnangare8963
    @santoshnangare8963 ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडिओ आहे छान माहिती मिळाली

  • @manikjadhav5388
    @manikjadhav5388 ปีที่แล้ว

    माझ्या शेतात खूप मोठी बिळे केली आहेत सायलाने...... Nice story.

  • @baludukare4441
    @baludukare4441 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती

  • @santoshjadhav-rr8mh
    @santoshjadhav-rr8mh ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडिओ आहे छान माहिती मिळाली सर...

  • @rahulkurane8076
    @rahulkurane8076 ปีที่แล้ว +2

    तुमचे कुठलेच व्हिडीओ आम्ही स्किप नाही करत मला तुमचे सगळे व्हिडीओ आवडतात 👍👍👍

  • @PrashantJoshi-f2n
    @PrashantJoshi-f2n 5 หลายเดือนก่อน +2

    Khoop chhan video ahe 👍Pranyache English naav ‘Porcupine’ ahe … Baki video ekdum mast ahe .

  • @VandanaPisal-b2k
    @VandanaPisal-b2k ปีที่แล้ว

    Chhan video ahe 🎉🎉🎉❤

  • @mangeshchavan5675
    @mangeshchavan5675 ปีที่แล้ว +17

    आम्ही माहिती म्हणून बघतो व्हिडीओ पण कोण त्याचा कसा वापर करेल सांगता येणार नाही तुम्ही बरोबर बोललात सर जागा सांगणार नाही ते

  • @kirankolekar4004
    @kirankolekar4004 ปีที่แล้ว

    Super sir..
    मला तुमचे व्हिडिओ खूप खूप आवडत

  • @paragk1039
    @paragk1039 5 หลายเดือนก่อน

    Hy junglat hinsak prani ahet ka jase tiger, leopard, gava etc.?

  • @BavasahebGavande
    @BavasahebGavande 5 หลายเดือนก่อน

    Very nice video

  • @nileshtodankar5478
    @nileshtodankar5478 ปีที่แล้ว

    Khud chan video

  • @sachinkavare5597
    @sachinkavare5597 ปีที่แล้ว

    आपले व्हिडिओ मला आवडतातपावसाळ्याचे दिवस आहेत आणि श्रावण महिना आहेकास पठाराचा व्हिडिओ बघायला आवडेल

  • @KaillasDudvadkar
    @KaillasDudvadkar 5 หลายเดือนก่อน

    कैलास दुदवडकर देवगड तालुक्यातील गिर्ये साळिंदर

  • @DADAThakur-tz3sc
    @DADAThakur-tz3sc 5 หลายเดือนก่อน

    Best......sar

  • @sushmamore6947
    @sushmamore6947 ปีที่แล้ว +2

    Jay mharastar🌹🌷

  • @GaneshPawar-he7kr
    @GaneshPawar-he7kr ปีที่แล้ว

    खुप छान सर जय आदिवासी ❤❤❤❤

  • @shashikantsorte9270
    @shashikantsorte9270 ปีที่แล้ว

    🤠🙌👏🙌👍Thank you.. Sir I am big fan of you🤲🤲🙏🙏🦅🦅🦇🐗🐗🐗🐗

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 ปีที่แล้ว

    सालिंदर हा एकच प्राणी, काजू बी खातो 🌹🖕छान विडिओ

  • @SanjayGavnang-s6u
    @SanjayGavnang-s6u 9 หลายเดือนก่อน

    Very nice 👍

  • @nitinshinde8602
    @nitinshinde8602 ปีที่แล้ว +1

    You are correct ... please don't share your location in the future also as cruel hunters/ people kill innocent animals. Jay Bhavani Jay Shivray Jay Maa Bharti Jay Shree Ram.

  • @vishwascharatkar5402
    @vishwascharatkar5402 ปีที่แล้ว

    नमस्कार सर हा विडीयों आवडला तुमचे इतरही विडीयों आम्ही पाहिले आहेत खुपखुप सुंदर विडीयों असतात तुमचे आणी तुम्ही खुपखुप ग्रेट आहात एवढ्या मोठया जंगलात एकटेच जातात पण अस करू नका तुमच्याबरोबर आणखीन तिन चार माणसं सोबत घ्या कारण जनावर आपला प्राण वाचवण्यासाठी काहीही करतात त्याचा हल्ला तर प्रचंड मोठयाप्रमाणात सुदधा असतो त्यामुळे कालजी घ्या स्वतः ची आणी तुम्ही एक महत्त्वाचे काम केले ते म्हणजे सालिंदराची जागा कुठे आहे ती हया विडीयों त सांगितली नाही कारण आमच्या गावातील लोक सुदधा सालिंदराची शिकार करून त्याला खातात प्राणीमात्रावर तुमचे जे प्रेम आहे ते तसेच राहू देत आणी तुम्हाला खुपखुप शुभेच्छा व उदंड आयुष्य लाभो 👌👌👌👌👌👌💐👍👍👍👍👍👍👍🙏🙏❤❤❤❤❤

    • @marathidiscovery
      @marathidiscovery  ปีที่แล้ว

      धन्यवाद. आभारी आहे.

  • @ranijaiswal5497
    @ranijaiswal5497 ปีที่แล้ว

    Sir तुमच्या सर्व विडिओ m पहाते. मला आवडतात. आमच्या कडे आम्ही सलिंदर म्हणतात. किंवा साळू.

    • @marathidiscovery
      @marathidiscovery  ปีที่แล้ว

      धन्यवाद. साळू नवीन नाव मिळाले. आभारी आहे

  • @MrUniverSoul
    @MrUniverSoul ปีที่แล้ว +1

    Ran bhajya var pan video banawa te amhala awadtat. Ani Pandhari chya zada baddhal ek video banawa

  • @sid8863
    @sid8863 ปีที่แล้ว +1

    Tuhhya pathi ji jhadi ahe Tila Kai boltat, kiti chhan diste ti jhadi

  • @davareganesh3548
    @davareganesh3548 ปีที่แล้ว

    Sir
    Mastch video ahet
    Video pahtana gavich aslyacha aasvad gheta yetoy

  • @AyushDake
    @AyushDake 5 หลายเดือนก่อน

    🙏👍

  • @KaaleAviva
    @KaaleAviva ปีที่แล้ว +1

    PORCUPINE is tasty food for Tigers and leapord s Be careful carry some chopper deal with such threat 😮

  • @rajeshkadam1260
    @rajeshkadam1260 ปีที่แล้ว

    जय महाराष्ट्र रत्नागिरी लांजा

  • @deepakpatil8035
    @deepakpatil8035 ปีที่แล้ว

    Khup chan video hota pn he Salindar jeva amchi mugachi vavar sampvun jat teva ky karaych bomblaych mhnun tyachi shikar krta

  • @vilasrane5789
    @vilasrane5789 ปีที่แล้ว

    फार छान! आपण खूप मेहनत करत आहात. आम्हाला घरी बसून जंगलाचा आनंद घेता येतो. धन्यवाद.

  • @vishal8102
    @vishal8102 ปีที่แล้ว

    सर रानभाज्या चे व्हिडिओ टाका please

  • @sid8863
    @sid8863 ปีที่แล้ว

    Salindar bill karun rahate Ani tya bilat jaila 3-4 Marga astat mi eka videot pahilai , ek manus aadvahoun tya bilat Shiru shakto Ani aat madhyanhagi ajun mothi jaga aste. Manus jaa 2-3 bhk madh rahato taseh kashishi ti dholi aste

  • @must604
    @must604 ปีที่แล้ว

    सर,वांदर रात्री कुठे रहातात?निदान hide कॅमेरा लाऊन माहिती मिळाली तर बरं होईल।

    • @marathidiscovery
      @marathidiscovery  ปีที่แล้ว

      ते झाडावर च राहतात. तीन चार झाडांवर बसलेले असतात. एक हुप्प्या शेंड्यावर बसलेला असतो.

  • @deepakkadam4495
    @deepakkadam4495 ปีที่แล้ว

    Sir Mala terkala la yhache aahe

  • @VandanaPisal-b2k
    @VandanaPisal-b2k ปีที่แล้ว

    Video chya survaatila tumchya paayaat konti ti chhatri sarkhi jhudpa aahet? ?????

  • @shantuss
    @shantuss ปีที่แล้ว

    नुकतेच पहायला सुरुवात केली आहे.‌ पक्षी निरीक्षण आवड आहे. जर असा ट्रेल दोन तीन दिवस असेल तर आवडेल. लोकेशन सांगायचे नाही हे उत्तम आहे. अन्यथा उगाच गर्दी होती.

  • @vandanavanjari1582
    @vandanavanjari1582 ปีที่แล้ว

    Thank you

  • @SamirKhan-zv3qb
    @SamirKhan-zv3qb ปีที่แล้ว

    Sir tumche video Dubai madhe pahto aanhi Kamala ithe aslyamule he sagal anubahvta yet nahi sutti la aalyavar nakki thumhala bhetnar jangal mashroom var ek video banvat

    • @marathidiscovery
      @marathidiscovery  ปีที่แล้ว

      मला तुमची थोडी मदत हवी होती.

    • @marathidiscovery
      @marathidiscovery  ปีที่แล้ว

      तिकडे ड्रोन कसे मिळतात त्याबध्दल माहिती हवी आहे. बर्याच मित्रांनी मला सांगितले दुबई येते DJI चे स्वस्त मिळतात शक्य असेल तर माहिती पाठवता येते का पहा

    • @SamirKhan-zv3qb
      @SamirKhan-zv3qb ปีที่แล้ว

      @@marathidiscovery ok mi mahiti kadto aani sangto

    • @SamirKhan-zv3qb
      @SamirKhan-zv3qb ปีที่แล้ว

      @@marathidiscovery sir me online check kele DJI che drone mahag aahe 50000 te 80000

    • @SamirKhan-zv3qb
      @SamirKhan-zv3qb ปีที่แล้ว

      @@marathidiscovery chaina made svst miltat pan ithun pathvaych aasel tar te duty tax ghetat electric var thyamule price jast hote

  • @pandurangwaingankar7352
    @pandurangwaingankar7352 ปีที่แล้ว

    टाकळा काडा.भाजी खुप चागली भाजी.आहे

  • @prashantpatil5495
    @prashantpatil5495 ปีที่แล้ว

    डुक्कर चा खोपटा आहे तो 😂🤣😅💯

  • @vinodmoon4896
    @vinodmoon4896 ปีที่แล้ว

    महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात आम्ही या प्राण्याला " सारज " असे म्हणतो सर 👍😊

  • @sunilchaudhari4099
    @sunilchaudhari4099 ปีที่แล้ว

    आम्ही खातो त्याला साहेड मस्त लागते

  • @babasahebsawant9897
    @babasahebsawant9897 ปีที่แล้ว

    आपण

    • @babasahebsawant9897
      @babasahebsawant9897 ปีที่แล้ว

      आपण चांगली आणि दुर्मीळ माहिती देता त्याबद्दल आभार . पण आपण जंगलातून फिरताना स्व संरक्षण कसे करता ? जंगली श्वापद अंगावर आले तर काय कराल ?

  • @hemanttamhane8063
    @hemanttamhane8063 ปีที่แล้ว

    सालींदर

  • @panditghanghave9726
    @panditghanghave9726 5 หลายเดือนก่อน

    🦾🦾🦾🦾🦾🌟🌟🌟🌟🌟

  • @sanjaytoraskar3743
    @sanjaytoraskar3743 ปีที่แล้ว

    आमच्या कोकणात सलिंदर च म्हणतात!! पण त्याची शिकरही खूप होते.

  • @shivramchindarkar2146
    @shivramchindarkar2146 5 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिलीत धन्यवाद