ह्या सर्व गोष्टीला मनुष्य व वाहणे जबाबदार आहे कारण जंगल हे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत कारण सर्व रोड रस्ता काँक्रीटीकरण होत चालले आहे त्यामुळे जमीन व झाडं कमी होत आहे आणि रोड वाहतूक जास्त प्रमाणात असल्याने वातावरण दुषित केले आहे असे बरेच कारणे आहेत
याला कोठा जबाबदार आहे ? हा प्रश्न नीट समजावून घेतला तर च लक्षांत येते की वस्तुतः याला कोणी च जबाबदार नाहीय ... माणूस तर नक्कीच नाही कारण या विश्वचे सोडा या पृथ्वीतलावर मनुष्य एक नगण्य जीवय माणसाच्य दृष्टिने समज होतो की माणूस जनसंख्या सहा अब्ज च्यावर आहे . परंतु पृथ्वी वर जमीनी पक्षा पाणी जादा आहे .. त्यांतील जीव सृष्टि अनंत य .. माणूस केवळ मी जबाबदारी घेतो ती केवळ स्वतःची फुशारकी मोठेपणा मिरवण्यासाठी च नाहीत माणूस येथे किस झाड की पती है ? येथे झाडे किती ? त्यांची पाने किती ? त्यातील एक पान माणूस म्हणून हे जग हे विश्व हे अस्थि त्व जे घडत आहे तेच त्यास जबाबदार आहे धन्यवाद
यंदा कावळ्यांनी घरटी उंचावर बांधलेली आहेत. पावशाचा आवाजही १५ दिवसांपूर्वी पहिल्यांदा ऐकायला आला. हे सर्व पाऊस कमी किंवा उशिरा येणार असल्याचे संकेत आहेत ना?
सर आपला अभ्यास खुप खुप आहे. आपल्या सर्व विडीओ फारच सुंदर व अर्थपूर्ण असतात.
🙏 अतिशय सुंदर माहिती दिले सर तुम्ही निसर्गाची कीमयाच भारी ,🌲🌴🌱🌳🌷☘️🌵🌲🌻🌺🌺 निसर्ग हा आपला मित्र आहे शिक्षण देणारा गुरु आहे,, मनापासून धन्यवाद सर
या निसर्गातील बदलाला मानव हा एकमेव कारणीभूत आहे
स्वार्थी माणस आणि नीच राजकारण्यांना मुळे ही परिस्थिती आहे ज्यांनी फायद्यासाठी युनिसको मधील भाग ही वेगळा केला
उपयोगी माहिती दिलि।
Farach chhan mahiti aapanach jababdar aahot very horrible condition विकासा kadun विनाशा कड़े
सुंदर सर
हवामान शास्त्रज्ञ नाही पण निसर्गाचा अनुभव शास्त्रज्ञांच पेक्षाही कमी नाही.
Khup chaan nirikshan sir.
Nisarga la badalayala lavnara jababdar manus navacha bhayanak prani aahe .
Manus karanibhut aahe
Video sathi thanks
खुप छान माहिती.
खुप छान अभ्यास केला आपन सर
Good nature observations , I was watching it closely,understing nature,
निसर्गावर कुरघोडी हेच पाऊस लांबण्याला कारण आहे !
याला कारणीभूत आहे रासायनिक शेती व कारखानदारी
Wonderful
ह्या सर्व गोष्टीला मनुष्य व वाहणे जबाबदार आहे कारण जंगल हे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत कारण सर्व रोड रस्ता काँक्रीटीकरण होत चालले आहे त्यामुळे जमीन व झाडं कमी होत आहे आणि रोड वाहतूक जास्त प्रमाणात असल्याने वातावरण दुषित केले आहे असे बरेच कारणे आहेत
👍👍👍
बरं आहे. पण कोल्हापूर सोडुन दुसर जग आहे. भुल पडते. पण पाऊस उगम तिथं कसे. हे अंदाज सांगतात
👍🙏
UL-NINO cha prabhav ahe ha
Ul-Nino mule dushkal janya paristhiti ahe
👍👌👌👌
Patgoan dam var video banava sir pani kiti kami jhala te dakhava
याला कोठा जबाबदार आहे ?
हा प्रश्न नीट समजावून घेतला तर च
लक्षांत येते की वस्तुतः याला कोणी च जबाबदार नाहीय ...
माणूस तर नक्कीच नाही
कारण या विश्वचे सोडा या पृथ्वीतलावर मनुष्य एक नगण्य जीवय
माणसाच्य दृष्टिने समज होतो की माणूस जनसंख्या सहा अब्ज च्यावर आहे . परंतु पृथ्वी वर जमीनी पक्षा पाणी जादा आहे .. त्यांतील जीव सृष्टि अनंत य ..
माणूस केवळ मी जबाबदारी घेतो ती केवळ स्वतःची फुशारकी मोठेपणा मिरवण्यासाठी च
नाहीत माणूस येथे किस झाड की पती है ?
येथे झाडे किती ? त्यांची पाने किती ?
त्यातील एक पान माणूस
म्हणून
हे जग हे विश्व हे अस्थि त्व जे घडत आहे तेच त्यास जबाबदार आहे
धन्यवाद
यंदा कावळ्यांनी घरटी उंचावर बांधलेली आहेत. पावशाचा आवाजही १५ दिवसांपूर्वी पहिल्यांदा ऐकायला आला.
हे सर्व पाऊस कमी किंवा उशिरा येणार असल्याचे संकेत आहेत ना?
सर, तुमचं नाव काय?
👍👍👍