Honey bee discovery. Life in jungle. आग्या मोहोळचा चमत्कारिक प्रवास. Marathi discovery.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 47

  • @must604
    @must604 6 หลายเดือนก่อน +1

    खूप नवी माहिती.

  • @roger1857
    @roger1857 6 หลายเดือนก่อน +2

    सुंदर माहिती दिली. मी मधमाशी पालनाचा अभ्यास केला पण सोडीयमसाठी मधमाशा समुद्राकडे जातात हे प्रथमच समजले

  • @prashantgurav8229
    @prashantgurav8229 6 หลายเดือนก่อน +4

    पहिल्यांदा खूपच महत्त्वाची माहिती ऐकली मी या माश्यांबद्दल.... धन्यवाद सर खुप चांगली माहिती दिल्याबद्दल

  • @nitingole3412
    @nitingole3412 6 หลายเดือนก่อน

    चांगली माहिती दिलीत या बद्दल

  • @AmitYadav-wl7gg
    @AmitYadav-wl7gg 6 หลายเดือนก่อน +3

    फारच कमी व्हिडिओज येतात तुमचे आम्ही वाट पहात असतो

    • @marathidiscovery
      @marathidiscovery  6 หลายเดือนก่อน +1

      सध्या पीएचडी चे काम सुरू आहे त्यामुळे व्हिडिओ येत नाहीत.

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 6 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती धन्यवाद सर.❤

  • @mahammadjunaid6008
    @mahammadjunaid6008 6 หลายเดือนก่อน +1

    Nice to see you sir thanks for updating sir thanks again

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 6 หลายเดือนก่อน

    सर आपण व्हिडियो प्रसारित का करत नाहीत जंगल सुस्कृती माहिती ती पण मराठीतून आपणच देत आहेत
    आजचा व्हिडियो खूप आवडला व माहिती खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितली
    धन्यवाद

  • @shamajagdale4597
    @shamajagdale4597 6 หลายเดือนก่อน

    Mast mahiti dili dhanwad

  • @AmhiKolhapurkar
    @AmhiKolhapurkar 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान सर... 👌👌

  • @kiransawant6102
    @kiransawant6102 6 หลายเดือนก่อน

    Khup chhan mahiti

  • @bhagavantmadake4411
    @bhagavantmadake4411 6 หลายเดือนก่อน

    छान माहिती.

  • @samadhanpandit2268
    @samadhanpandit2268 6 หลายเดือนก่อน

    खूप दिवसांनी व्हिडिओ धन्यवाद

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 6 หลายเดือนก่อน

    खूप छान हिडिओ ❤

  • @sachinnewaskar1000
    @sachinnewaskar1000 6 หลายเดือนก่อน +1

    Nice video

  • @ajayshinde9675
    @ajayshinde9675 6 หลายเดือนก่อน

    छान

  • @sanjaybhingarde5900
    @sanjaybhingarde5900 6 หลายเดือนก่อน +1

    First like🙏🙏🙏

  • @milindrawool1619
    @milindrawool1619 6 หลายเดือนก่อน

    Nice info sir..

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 6 หลายเดือนก่อน +1

    कोकणात दापोली येथे शेतात काम करताना अंगास घाम येतो तो पिण्या साठी मध माशा पायावर बसायला बघतात बसतात ही घाम पितात उडून जातात
    मद्य माशी या प्रकारे आपल्या जवळ आली तर भीती वाटते पण त्या न चावता त्यांचे काम करत उडून जातात

  • @ashishsawant6403
    @ashishsawant6403 6 หลายเดือนก่อน

    छान 👍 सर भुदरगड भागात पटेरी वाघांची काही movement aahe ka?

  • @ashokvarhadi4887
    @ashokvarhadi4887 6 หลายเดือนก่อน +1

    Dear Friends.
    Very good information.
    Please mention name of place in which jungle you are in.
    Is it near Junner,Bhimashankar or Malsej Ghat
    Regards
    Ashok@pune

    • @marathidiscovery
      @marathidiscovery  6 หลายเดือนก่อน

      मठगांव. ता भुदरगड. जि. कोल्हापूर.

  • @vasantkelkar2614
    @vasantkelkar2614 6 หลายเดือนก่อน +2

    जंगलात अशाप्रकारे मधमाशा अंगावर आल्यास काय करावे

  • @aryanidhifunnyvideo7693
    @aryanidhifunnyvideo7693 6 หลายเดือนก่อน +6

    सर किती दिवसानी आलात खुप वाट बघत होतो

    • @marathidiscovery
      @marathidiscovery  6 หลายเดือนก่อน +1

      पीएचडी चे काम सुरु आहे. त्यामुळे थोडा वेळ होतो.

    • @sachwagh7829
      @sachwagh7829 6 หลายเดือนก่อน

      ​@@marathidiscovery kutlya subject madhe phd chalu ahe

  • @shaikhshamshuddin3206
    @shaikhshamshuddin3206 6 หลายเดือนก่อน

    😊😊👍👍💚💚

  • @prasadkarlekar7856
    @prasadkarlekar7856 6 หลายเดือนก่อน

    Itakya Javal jaau naye. Tyana sorry etc samjat nahi. Aamchya ithe ek gela Swargaat. Video rahil baajula photo laagel gharaat.

  • @AyushDake
    @AyushDake 6 หลายเดือนก่อน

    🙏👍

  • @ankitarokade2291
    @ankitarokade2291 6 หลายเดือนก่อน

    आगी मोहोळ फार भयंकर असते. न

  • @sunilchaudhari4099
    @sunilchaudhari4099 6 หลายเดือนก่อน

    सर तुम्ही दररोज व्हिडिओ टाकत जा कारण की तुमचे चाहते खूप आहेत

    • @marathidiscovery
      @marathidiscovery  6 หลายเดือนก่อน

      सध्या पीएचडी चे काम सुरु आहे म्हणून थोडा लेट होत आहे. माफ करा.

  • @sandeeppatil5442
    @sandeeppatil5442 6 หลายเดือนก่อน

  • @sandeepkokane938
    @sandeepkokane938 6 หลายเดือนก่อน

    सालखादे मोहळ

  • @kunalnarayan2331
    @kunalnarayan2331 6 หลายเดือนก่อน

    सर खूप दिवसांनी आपला व्हिडिओ पाहिला ..
    सर कोकणामध्ये एकदा भेट द्या मी शक्य तेवढी तुम्हाला मदत करेन

    • @marathidiscovery
      @marathidiscovery  6 หลายเดือนก่อน

      नक्की. आपण कोठे असता

  • @pravin2399
    @pravin2399 6 หลายเดือนก่อน

    सर माझ्या घराच्या खिडकीच्या कोपऱ्यात काही मधमाशानी पांढरे छत्ता असे काहीतरी निर्माण केले आहे. त्यांपासून काही धोका आहे का

    • @revive_me_sage5951
      @revive_me_sage5951 6 หลายเดือนก่อน

      Aat lya side la ahe ki ghara baher ahe?

    • @pravin2399
      @pravin2399 6 หลายเดือนก่อน

      @@revive_me_sage5951 घरांच्या बाहेरच्या बाजूला

  • @vilaskhairnar8667
    @vilaskhairnar8667 6 หลายเดือนก่อน

    नविन माहिती माशी तोंडातील दाताने चावते. ......
    दया कुछतो गडबड है. जाने दो कुछ तोड मत.

  • @marathi.asmita913
    @marathi.asmita913 6 หลายเดือนก่อน +2

    गवे जंगलातीत प्राणि ते विडिओ मस्त असतात,,,
    हे आग्या मोहळ ते जाऊद्या,,
    जा ऐकदा जंगलात,,सप्टेंबर मधेच बाहेर या😂😂

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 6 หลายเดือนก่อน

    Interesting 👍👍👌👌