Jeevan kadam.rohan travel story and marathi discovery. भन्नाट जंगल भटकंती.आणि गप्पा.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 11

  • @MrUniverSoul
    @MrUniverSoul 11 หลายเดือนก่อน +9

    आम्हाला पण खुप दिवसापासून वाटत होत की एका तुम्ही एका video मधे यावे...😊
    ही एक मोठी शक्ती आहे. आपण एकत्र येऊन समाजात चांगले बदल करू शकतो...🙏

  • @aniketshinde7025
    @aniketshinde7025 11 หลายเดือนก่อน +1

    या संबंधित क्षेत्रातील लोकांनी एकत्र राहायला हवे

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 11 หลายเดือนก่อน

    दत्ता भाऊ मस्तच जीवन ची ओळख अगदी छान करून दिली रॉयल कॅम्पिंग क्लबच्या दुसऱ्या एपिसोड मध्ये जीवनला सांगितलेच की दत्ता भाऊंकडे सुद्धा जबरदस्त माहिती आहे बघू कधी तुमच्या भेटीचा योग येतो धन्यवाद असेच चालू राहू दे

  • @PaddyKhandekar
    @PaddyKhandekar 11 หลายเดือนก่อน +1

    खूप छान सर👌🏻 आम्ही सुद्धा जीवन दादांना फॉलो करतो. तुमची भेट आणी तुमच्यासोबत जंगल भटकंती करण्याचा विचार आहे.. Meeting soon 🙏🏻👍🏻.

  • @prakashkumbhar4729
    @prakashkumbhar4729 5 หลายเดือนก่อน

    मला जंगल फिराय खूप आवडते? सर तुमचे व्हीडीवो खुप सुंदर असतात........

  • @AmhiKolhapurkar
    @AmhiKolhapurkar 11 หลายเดือนก่อน

    खूप छान...👌👌

  • @VandanaPisal-b2k
    @VandanaPisal-b2k 11 หลายเดือนก่อน

    🎉🎉

  • @uddhavpatil5195
    @uddhavpatil5195 11 หลายเดือนก่อน

    सर हे कोणते जंगल आहे

    • @marathidiscovery
      @marathidiscovery  11 หลายเดือนก่อน +1

      मठगांव. ता भुदरगड.

    • @uddhavpatil5195
      @uddhavpatil5195 11 หลายเดือนก่อน +1

      @@marathidiscovery सर भविष्यात नक्की भेट देऊ