खुप भाग्यवान आहात तुम्ही सर तुम्हाला निसर्ग आणि त्याची विविध रुपे प्रत्यक्ष अनुभवता येतात कारण निसर्गाविषयी पुस्तकातून फक्त माहिती मिळते पण अप्रतिम चिरंतर आनंदा साठी प्रत्यक्ष निसर्गाच्या कुशीतच रहावे लागते
सर, उन्हाळ्याच्या दिवसात रात्री पाणथळ जागेवर जिथे प्राणी रात्री,दिवसा पाणी पियायला येतात तिथे ,चांगलें कॅमेरे लावून , किती प्राणी,कुठले प्राणि येतात ,त्याचे व्हिडीओ एकदा टाका.
Sir, Tumhi petrion account chalu Kara. Kunala jar donation pathvaych asel tar soiskrar hoil. Nahitar phone pe link chalu Kara. Tumhi khup chan video banavtat. Amhi tumchya sathi kahi madak karu shaklo tar bar hoil.
काही नाही. आपले प्रेम महत्त्वाचे. माझा मेल आहेच. शिवाय मु पो पारदेवाडी. ता भुदरगड जिल्हा कोल्हापूर यावर एकादे पुस्तक पाठवू शकता. तुमच्या पत्तासहित. मी ही तुम्हाला पुस्तक पाठवेन.
अभिनंदन सर विडीयो खुप छान
😊❤
खूप छान माहीती देताय दादा आपले हे काम असेच चालू ठेवा तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आमच्याकडे पाफस पोहोचला अशीच माहिती देत रता
बडबड अती फारच
मान्सूनचे स्वागत आणि आपलेही स्वागत 🎉🙏💦🌍🤗💨🤹
Khup chaan video sir
खूप छान माहिती
खूप खूप अभिनंदन सर तुमचे
Khup chan mauli🙏🙏🙏
धन्यवाद
अभिनदन सर ❤
Abhinandan sir .😊
आपले निसर्गाप्रती असलेले प्रेम आणि समर्पण अतुलनीय आहे. आपले मनःपूर्वक आभार दादा. 🙏
खूप खूप अभिनंदन दादा तुमचे तुम्ही काम खूप सुंदर करत आहात🙏
❤👍👍👍
आपण दिलेली माहिती तंतोतंत खरी आहे जरी आपला मराठी डिस्कवरी चैनल खूप चांगली माहिती देत आहे
asech changale kaam karat raha, nisargache ani lokanche prem milvat raha.
अभिनंदन
अतिशय सुंदर माहिती
असेच चांगले आणि माहिती पुर्ण व्हिडिओ बनवा
तुमचे बोलणे अतिशय चांगले आहे
🌹👌✌💐
🙏👍
Must
Abhinanadan, tumchi mehant aahe
खुप भाग्यवान आहात तुम्ही सर तुम्हाला निसर्ग आणि त्याची विविध रुपे प्रत्यक्ष अनुभवता येतात कारण निसर्गाविषयी पुस्तकातून फक्त माहिती मिळते पण अप्रतिम चिरंतर आनंदा साठी प्रत्यक्ष निसर्गाच्या कुशीतच रहावे लागते
Congratulations sir
सर अभिनंदन, यामागे आपली खडतर मेहनत आहे आम्ही फक्त घर बसल्या आनंद घेत आहोत.
जंगल सगळ्यांना समजलं पाहिजे चांगला उपक्रम आहे सर तुमचा
अति सुंदर माहिती दिलीत सर पावसाचा उगम कोठून होतो ते माहिती पाहिजे.
Abhinandan sir. Dhanyawad for such a good educational rain vedio. Pune yethe 23 June pasun paus aala aahe.
वा
Sir i subscriber from Gargoti . Congrats for silver buttan
अरे वा छान. धन्यवाद
dada tumi 1 nambar mahiti deta
अभिनंदन सिल्वर प्ले बटन मिळाल्याबद्दल 👍👍 वळणातला ,(जंगलाचा)पण एक व्हिडिओ करा
मुळात कोकणातील जंगले जी नष्ट केली आहेत ती लवकरात लवकर वाढवण्यासाठी पावले उचलली पाहिजेत.
आभिनंदन 🎉
Ho monsoon aamchya area madhe suru zala
कालपासून आमच्याकडे पाऊष चालू झालेला आहे.आणी आम्हची पेरणी शुध्दा झाली आहे.
वा एकदम भारी
खूप खूप अभिनंदन दादा तुमचे
सिल्व्हर बटण मिळविल्या बद्दल अभिनंदन
सर, उन्हाळ्याच्या दिवसात रात्री पाणथळ जागेवर जिथे प्राणी रात्री,दिवसा पाणी पियायला येतात तिथे ,चांगलें कॅमेरे लावून ,
किती प्राणी,कुठले प्राणि येतात ,त्याचे व्हिडीओ एकदा टाका.
खूप भारी बोललात तुम्ही जंगलाबाबत
धन्यवाद
🙏🙏👍👍👑
मुंबईत पावसाचे आगमन
छान माहिती....Congratulations sir for 100k 🎉 and silver play button.....many more to come 👍
एक no -1
Khup chan sir ❤
सर व्हिडिओ एडिटर हवा आहे का..
सर, आमच्या इकडे इचलकरंजीमध्ये 23 तारखेपासून पावसास सुरूवात झाली आहे.
वा छान
Ata ithun pudhe apan pavsalyat junglat honare badalanche amhala darshan ghadva
Ranbhajyanche darshan ghadwa
Aushadhi vanspatiche darshan ghadva jase apan magcha videomade Pakshyanbaddal mahiti dili tasech ankhi mahiti det raha sir
Dhanyavad ani Abhinandan 🙏👍🙏👍🙏👍🙏👍🙏👍🙏👍
❤
सर,आपण पक्षी निरीक्षक,अरण्यवाचक आहात.अभिमानास्पद बाब. भुदरगड मधील पाटगाव परिसरातील निरीक्षणे आहेत का सर.?
हो
Sir, Tumhi petrion account chalu Kara. Kunala jar donation pathvaych asel tar soiskrar hoil. Nahitar phone pe link chalu Kara. Tumhi khup chan video banavtat. Amhi tumchya sathi kahi madak karu shaklo tar bar hoil.
काही नाही. आपले प्रेम महत्त्वाचे. माझा मेल आहेच. शिवाय मु पो पारदेवाडी. ता भुदरगड जिल्हा कोल्हापूर यावर एकादे पुस्तक पाठवू शकता. तुमच्या पत्तासहित. मी ही तुम्हाला पुस्तक पाठवेन.
@@marathidiscovery nakki sir
100 va like maza ahe
Ani apan jungle video dakhvta ahe tyabaddal aplyala Shubhechha
Apan Silver nhi tr Diamond symbol milodet
सरजी आमच्या यवतमाळ जिल्यात अजुन पर्यंत पाऊस नाही आहे
बापरे. काय व्हायचं हो
Sir me prajwal gandugade
नाही
Amchyakade ala paus
from Nippani