सर, खूप सुंदर व्हिडिओ, आपल्यामुळे आमचीही पक्षी निरीक्षण व निसर्ग भ्रमंती होते. शाळेमध्ये सुतारपक्ष्याबद्दल ऐकले होते. आज आपल्यामुळे अशे छान छान व्हिडिओ आम्ही पाहत आहोत. आणि असेच सुंदर पक्षी निरीक्षणाची सुंदर व्हिडिओ पाहायला मिळावे.☘️🌿🍀🐍🐯🐻🐢🐦🦜🐧
कोनालाही प्रेमात पाडनारा हा चैनल आहे, निसर्ग|शि जोडनारा आनी पक्षांच देखणा सप्तरंगी देखावा, महिती आनी लुप्त/अलिप्त पक्षांच ध्यान🙏 सुंदर दर्शन 😊 फक्त आनी फक्त मातीशि जोड़लेंला मानुसच हे करूं शकतो 🙏
हां शेवटचा पक्षी मला वाटते, स्थलांतर करणारा असावा,कारण डिसेंबर ते जानेवारी मधे कोकणांत शेवग्याच्या झाडावर फुले येतात,तेव्हा मध खाण्यासाठी हां पक्षी येतो,आणि याचे वजनही खूप कमी असते, मला वाटते ते भूतान देशातून थंडी सुरु की येत असावेत..... सदानंद म्हात्रे.
खूप माहितीपूर्ण उपयुक्त आणि निसर्गाच्या सानिध्यात शूट केलेला परिपूर्ण असा व्हिडिओ
धन्यवाद
😊छान च माहिती, आणि खरच तुमच्या बरोबर असल्या सारखे वाटले , मस्त .
धन्यवाद.
सर खूप माहितीपूर्ण सर्वच व्हिडिओ धन्यवाद!
अतिशय सुंदर माहिती
Mast pakshi dakhawale thanks
Sunder mahiti sir
खुप छान विडीयो अप्रतिम सर पक्षाची माहिती घर बसल्या पाह्याला मिळते धन्यवाद
आभारी आहे
पक्ष्याची खूप छान माहिती मिळाली ,धन्यवाद
व्हीडीओ खूप आवड्ला ताबट आमच्याकडे आडळतो
खूप छान माहिती दिली आहे
धन्यवाद
आदरणीय सर .....
Very nice 👍👍👍👍 thanks brother
Good really great video
खूपच मजा आली माऊली. धन्यवाद ❤
देवा नमस्कार
Atishay Sunder ! Hats off to ur dedication ! Bravo !
धन्यवाद
खूप सुंदर
धन्यवाद
खुप छान ❤
सर धन्यवाद मी पण पक्षी प्रेमी आहे . फारच अप्रतिम शुट करताहात आणि आम्ही आनंद घेत असतो पक्षांचा.. धन्यवाद सर धन्यवाद.
आभारी आहे.
खूप छान video
Super
Mast❤
सर, खूप सुंदर व्हिडिओ, आपल्यामुळे आमचीही पक्षी निरीक्षण व निसर्ग भ्रमंती होते. शाळेमध्ये सुतारपक्ष्याबद्दल ऐकले होते. आज आपल्यामुळे अशे छान छान व्हिडिओ आम्ही पाहत आहोत. आणि असेच सुंदर पक्षी निरीक्षणाची सुंदर व्हिडिओ पाहायला मिळावे.☘️🌿🍀🐍🐯🐻🐢🐦🦜🐧
धन्यवाद . आभारी आहे.
कोनालाही प्रेमात पाडनारा हा चैनल आहे, निसर्ग|शि जोडनारा आनी पक्षांच देखणा सप्तरंगी देखावा, महिती आनी लुप्त/अलिप्त पक्षांच ध्यान🙏 सुंदर दर्शन 😊 फक्त आनी फक्त मातीशि जोड़लेंला मानुसच हे करूं शकतो 🙏
धन्यवाद दादा. आपला छोटासा प्रयत्न आहे. तुमच्या सारख्या माणसांच्या मुळे बळ मिळते. धन्यवाद.
Khub sundar
धन्यवाद
Maharashtrat hummingbird aahet ka?
,,गुड
Mast video ❤️👌
शहरातील लोकांना फक्त पक्षाची थोडीच माहिती असते तुमच्यामुळे योग्य नाव पक्षाचे अधिवास खाध्य राहण्याची पद्धत इत्यादी छान माहिती मिळते धन्यवाद
धन्यवाद
.....अतिशय सखोल अभ्यास केला सर आपन..........किती दिवसापासून सूरू आहे उपक्रम
Mail करा सांगतो.
धन्यवाद
देवाने जनमला घतले आणि जगायचे कसे हे पण सर्वांना शिकवले आहे. धन्यवाद
बरोबर
Nice video sir
Thanks
👍👌👌
Mast
👍🙏
Bhannat video
पक्षी निरीक्षक बणण्यासाठी कायी करावं लागते
Openminded mechanic 05
❤❤❤
सर मला तुमच्या सोबत जंगलात यायच कँमेरा घेऊन एक दिवस नक्कीच योग येईल
नक्कीच. बर्याच लोकांची ही इच्छा आहे. बघू . वेळ नक्की मिळेल.
@@marathidiscovery 🙏
आमच्याकडे पावसाअभावी पिके करपुन चाललीय आष्टी, जि, बीड
बापरे. इकडे केवढा पाऊस आहे.
हां शेवटचा पक्षी मला वाटते, स्थलांतर करणारा असावा,कारण डिसेंबर ते जानेवारी मधे कोकणांत शेवग्याच्या झाडावर फुले येतात,तेव्हा मध खाण्यासाठी हां पक्षी येतो,आणि याचे वजनही खूप कमी असते, मला वाटते ते भूतान देशातून थंडी सुरु की येत असावेत.....
सदानंद म्हात्रे.
नाही. ते सह्याद्री मध्ये च असतात.
Mast❤
VERY NICE VIDEO
अहो तुम्ही १९२० सालातील माहिती आत्ता सांगता आहात 😰🫣😱
पक्ष्यांच्या सवयी बदलत नाही.
छान माहिती
धन्यवाद