जंगलातून आणली पेवग्याची भाजी|आईच्या हातची भाजीची रेसिपी|लता काकी सोबत गाणी आणि गप्पा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ก.ค. 2023
- जंगलातून आणली पेवग्याची भाजी|आईच्या हातची भाजीची रेसिपी|लता काकी सोबत गाणी आणि गप्पा
#forest #ranbhaji #recipe #amolsawantvlogs
My Instagram Profile 👇
amol__sawant_11...
My Facebook page Follow Now👇
amolsawantvl...
----------------------------------------------------------------------------------
नमस्कार मित्रांनो,
कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार,
कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच लागणार.
आपलं कोकण हे खूप निसर्गरम्य आहे 💚🌴 कोकणासारखे वैभव आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही नाही बघायला मिळणार म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात. कोकणात फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. पण या धका-धक्कीच्या जीवनात आणि कोकण प्रेमींच्या Busy Schedule मुळे त्यांना दरवेळी कोकणात येता येईलच असे नाही, आणि बरीच ठिकाणे, संस्कृती, परंपरा हे सर्वांनाच माहित असेलचं असे सुद्धा नाही. म्हणून मी कोकणातले व्हिडिओ या चॅनलवर upload करतो. या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, विविध सण, मासेमारी,मजामस्ती आणि निसर्गरम्य ठिकाणे म्हणजेच आपलं कोकण जगभर पसरवण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न.
माझ्या चॅनेल वरचे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच आवडतील आपल्या सर्वांचा असाच सपोर्ट राहू दे.
येवा कोकण आपलाच आसा 😍🌴❤️
*************************************************
Through this channel, I will try to introduce the culture, traditions, agriculture, festivals, fishing, fun of Konkan to the whole world.
Konkan is beautiful, there is no glory like Konkan anywhere else, people who come to visit Konkan forget all their sorrows and stay here.
There are a lot of places to visit in Konkan, but not everyone can come to Konkan every year. For them, I will post videos of Konkan villages on this channel. That is how the Konkan will reach everyone.
You will definitely like the videos I have posted. Your support will remain the same ☺️ I will keep showing you videos from Konkan. ******************************************************
Amol Sawant
From :- Maharashtra (Malvan) India
Contact email :- amol20129@gmail.com - บันเทิง
त्या तुमच्या बरोबर काकी होत्या ना त्याचा आवाज किती गोड छान आहे मस्त बोलतात कोकणी भाषाच आपली गोड आसा
Thank you so much ❤️🥰😍❤️
खरशिग च्या शेगा रानभाजी आहे त्या मिळाल्या तर त्याचा व्हिडीओ बनवा.
@@sejalsawant5328 ho nakki 😁
आमच्याकडे तिला मिरी ची भाजी म्हणतात.
खुप कष्ट आहे शेतीत.म्हणून तर शेतकर्याला जगाचा पोशिंदा म्हणतात त्याने पिकवलं नाही तर आपण खाणार काय .Great.निसर्ग गावच अप्रतिम आहे.खास करुन लता काकी खुप आवडल्या .गावची साधी माणसं.
धन्यवाद 😍🥰❤️
अमोल मित्रा,
छान व्हिडिओ बनवला आहेस.पावसाळयातील रान भाज्या पेवगा,फोडणी,टाकळा आपल्या कोकणातील रान भाज्या.
मस्त
Thank you so much ❤️🥰😍❤️
Kay speed aahe kaku cha shetakari sheti karatat mhanun aamacha pota bharata. Thank you so much 🙏🏻😊❤❤❤❤
Thank you 🥰😍❤️
Ek Number Lata Kaki....👌👌👌❤
Thank you ❤️🥰
अप्रतिम भाजी.
Thank you so much ♥️😍🥰
Khup sunder video
Thank you so much ❤️🥰😍❤️
सावंत खूखूप छान व्हिडिओ
Thank you ❤️🥰
Khup Chan video Ani tuzya kaki khup avadlya. Kiti chan boltat tya. Aai chya hatchi pevgyachi bhaji pan mastach. Video bhari hota👍👍
Thank you so much ❤️🥰😍❤️
भारी आहे जंगल❤❤❤
Thank you so much ♥️😍🥰
Super yummy tempting 😋😋😋😋 keep it up 🎉🎉🎉🎉
Thank you so much ❤️🥰😍❤️
Mastch video 👍
Thank you so much ❤️🥰😍❤️
लता काकी superb 👌😅😅
Thank you 😅❤️🥰
आम्ही पण गावाला ह्या सीझनला कधी गेलो तर ही भाजी करतोच पण हिरव्या मिरच्यांची भाजी खूप सुंदर चविष्ट आहे आमचे कसाल ओवळीये
Thank you so much 🥰❤️😍
Govyat ya bhajila piyuchi bhaji mhantat.kelichya bondasarkhi Chan lagte.
Thank you so much 🥰♥️😍
Wow...💖
Many many thanks
खूप खूप छान व्हिडिओ मस्त 👌 खूप सुंदर
Thank you so much ❤️🥰😍❤️
भाजी छान कापली आहे बारीक मला खूप आवडली
Thank you so much 🥰❤️😍
EK NMBER 👌👌
Thank you so much ❤️🥰😍❤️
सुंदर
Thank you so much ❤️🥰😍❤️
Khup chaan bhava.....
Thank you ❤️🥰
" आम्ही पण पेवगो व्ह नतव आम्ही अधि कांदा टाकतो लता काकी छान बोलते 👍
Thank you so much ❤️🥰😍❤️
Khup chan tai
Thank you so much ❤️🥰😍
आमच्या कडे मिळत नाही ही भाजी, खायला यावं लागेल कोकणला, काकूंनी मस्त रेसिपि बनविली. 👍🏻🙏
Ho nakki ya Thank you 🥰❤️😍
छान 😊
धन्यवाद ❤️❤️❤️🥰🥰
👌
Thank you ❤️🥰
Mast
Thank you so much ♥️😍🥰
😋😋
Thank you ❤️🥰
Lata kaki is such a vibrant, endearing, energetic lady. Amit you have made an awesommme video. Would love to visit your village in the monsoons with you sometime.
And you speaking to the "konkani" crab in Hindi: "ए तूने मुझे काटा क्यूँ? मैं तुझे छोडने ही वाला था।" 😂😂😂😂EPIC.
Wish that kaki who cooked the vegetable had spoken loudly. All through she has just murmured as if she was speaking to herself and so could not understand a word she has spoken.
Thank you so much 😅🥰❤️🥰😍😍😍
Very nice 👌✌🤪
Thank you so much 🥰😍
Chan
Thank you ❤️🥰
*ek dum mast ek alambi soducho ani kaducho video kar*
हो
अमोल खुप मस्त
Thank you so much ♥️😍🥰
Hi bhagi khup chan lagte chnadal takaychi❤❤
Ho Thank you so much ❤️🥰😍❤️
अमोल ह्या काकी खुप छान बोलतात. तुझी आईं खूप कमी बोलते. तुझ्या आईला पण बोलायला शिकव. तरवा पण फास्ट काढतात. खुप छान व्हिडिओ."श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ"
Hooooo
असं काही नसतं, थोडे लोक मितभाषी असतात. भाजीची माहिती छान सांगितली आईनी. ❤❤ काकी बोलक्या स्वभावाच्या आहेत 👍🏻
पिवळ्या फुलांचा पेव aambat asto
@@Nishi.1108 thank you so much 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
कोणता गाव तुमचा?
या भाजिक आम्ही पण पेवगाच म्हंतव ....आमच्या सासूबाईंची आवडीची भाजी😊
Aamcha gav Asgani
Kaku n chi malavani khup chaan vaatata ekala ❤❤❤❤😊👌🏻👍🏻
Thank you 🥰😍❤️
स्तुत्य उपक्रम नक्कीच , आत्ता पर्यंत आईच्या किंबहूना कायमच मदतीने आपण ईथवर पोहोचलात पुढील वाटचालीत माऊलींना विसरून चालणार नाही.. अन्यथा समजावे
Ho Thank you ❤️😍
भारगी ची भाजी
Ho nakki next video
अमोल.कुस्थळात.मी.शाळेत.काम.केले.आहे.सगळ.पाहि्आहे.गुरूजी.बरे.आहेत.काय.सौ.गावकर.बाई.असगणी.ची.आठवण.आली.
हो बरे आहेत तुम्ही कशा आहात ?
अरे आम्हीं चाकरमानी. शहरात रानभाजे बघुक नाय तर नावा काय सांगतलवं आम्हीं. पेवग्याची रेसिपी बाकी 1 नंबर 👌 लता काकी तर त्याहून भारी. तरवो काढूचो स्पीड बघण्यासारखो 🤔 👍
Thank you so much ❤️🥰😍❤️
Ranbhajya pivgo
Thank you so much 🥰♥️😍
भाजी कशासाठी पिळून पाणी काढले आहे काकींनी ते सांग
Bhaji sem aste , fakta nave vegli,pratek distrikmade
Ho
Amol Bhai ,amchyakade pevyachi bhaji mhantat hya bhajila ,ta,khed ,dist,ratnagiri
Accha Thank you so much ❤️🥰😍❤️
Kurle sawkash pakad ...amol masta zzha videos .... Chan info detos
Hoo 🥰 Thank you so much ❤️🥰😍❤️
Kuthal.gav
Asgani
Aamcha gavat kurli gavgat bhagi aste
Accha
करटोली भेटतील का भाऊ तिकडे
Evdhi nahi aamchya ethe
Amhi tya bhajila piva bolto,ani ti mothi zalyavar tyache death bhaji banvto.
Accha
जंगलात जाताना अंगावर बघायचा हात लावून जात जा डास चालणार नाही
हो धन्यवाद 😍❤️
Chhanch re sagl kas hiravgar
Thank you so much ❤️🥰😍❤️
तुमचं गाव कोणतं?
असगणी
पहीला टाळ शिजवणे नतंर पालेभाजी टाकणे कारण पालेभाजी जास्त शिजवू नये
Thank you so much ❤️😍🥰😊
भाजी पिलायची कशाला
Jastasha ranbhajya turat,kadvat astat ,mhanun pilun ghetat.
भावा पेवगा नाही शेवगा आहे..!
Aamchya kde pevga boltat
शेवगा वेगळा आहे.
penva
@@AMOLSAWANTVLOGpevgach mhantat. Fakta yache 2 प्रकार aahet. Ek pandharya fulachi ani dusari pivlya fulachi. Yapaiki ek khup aambat aste.
👌
Thank you 🥰🥰