मिलिंद भाऊ नमस्कार 🙏 ह्यावेळेस मी लेट बघीतला आजींचा व्हिडिओ.................. आजींना पाहून इतकी हिम्मत येते खरच त्यांच्या मुळे जिवनातले दुःख कमी वाटतात......❤❤ काय बोलाव आजीं बद्दल तुम्हीं अशीच काळजी घेत जा आजींची 🙏🙏🌹🌹
अरे दादा किती रे गोड आहे ही आजी ❤ असे वाटते आहे आजीचे सगळे बोलणे ऐकतच राहावे. कोणत्या गावची आहे आजी. मी आजच पहिल्यांदा व्हिडिओ पहिला. खूप खूप छान वाटले. मला तर आजी चे सुख च नाही मिळाले. आजी ❤❤
खरं ही जुनी माणसं म्हणजे चालते बोलते विद्यापीठ, ज्ञानाचा भांडार आहेत. यांना जपणे ही काळाची गरज आहे कारण त्यांच्याकडे असलेलं ज्ञान, कला हे काळाच्या ओघात कुठेतरी संपून जाणार आहे. आजीचे सहा व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत, तुम्ही जर पाहिले नसतील तर ते सगळे व्हिडिओ नक्की पहा. आणि आजीचा पत्ता खाली दिलेला आहे. आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे. मोबाईल नं. 7620137852 मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
बहुदा गेली चाळीस ते पन्नास वर्षे निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यामुळे तिला एक प्रकारची अद्भुत शक्ती प्राप्त झाली असणार आणि त्यामुळेच तिला असं दीर्घायुष्य मिळाला असणार, ही केवळ भगवंताची देणगी म्हणावी लागेल.
आज्जिंचे विचार ..आजिंच वागणं..बोलणं .. रहाणं...ज्ञान... समज आणि बऱ्याच चांगल्या गोष्टींचा खजीना आहेत आज्जी तुम्ही त्यांना मूर्ती दिल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी आले... त्या खूप हळव्या मनाच्या आहेत... मला ही ते बघून भरून आलं ...
आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा. आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे. मोबाईल नं. 7620137852 मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
दादा खरच तुमचे व्हिडिओ खूपच छान असतात आजीचा व्हिडिओ पाहिल्यावर मला खूप आनंद होतो मला माझ्या आईची आठवण येते माझी आई पण अशीच होती तुम्ही आजीला विठ्ठल रुक्मिणी ची मूर्ती भेट दिली खूपच सुंदर आहे माझी मुलगी लंडनला असते तिला मी तुमचे व्हिडिओ शेअर केले तिला खूप आवडले👌👌
ही जुनी माणसं म्हणजे घरचा आधार असतात, अंधाऱ्या रात्री प्रकाश दाखवणारा दिवा असतात, त्यांच्याकडून बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत परंतु ही आनंदी समाधानी पिढी आपल्याला आज सोडून जात आहे. 🙏
नमस्कार दादा , आज्जी चे जवळपास सगळे व्हिडीओ पाहिलेत पण कधीच कंटाळा आला नाही आज्जी ची शिवाजी महाराज यांचे प्रति असलेली आत्मीयता व आदर आणि पांडुरंगा प्रति श्रद्धा पाहून तिच्या समोर आपोआप नतमस्तक व्ह्यायला होते , आज्जीला तुम्ही दिलेले आंब्याचे झाड लावलेले पाहून फार बरे वाटले , त्या वेळी तुम्ही व्यक्त केलेली इच्छा परमेश्वर पुरी करो ही त्याचे चरणी प्रार्थना 🙏🙏 भात लावणी पहाताना माझ्या गावाची आठवण आली , पूर्वी ग्रामीण भागात मनोरंजनाचे काही साधन नव्हते त्यावेळी लोकगीत गायिली जायची , लावणीच्या वेळी सूनबाईंनी गायलेले व तुम्ही त्याला साथ दिलीत ते छान वाटले , व्हिडिओ चे चित्रीकरण करणारे ( चित्रीकरण छान असते ) व तुम्हा सर्वांचे आभार कारण आम्हाला घर बसल्या गावची सफर केली 🙏🙏
आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा. आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे. मोबाईल नं. 7620137852 मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
माझी पण आजी आहे 95 वर्ष वय आहे अशीच निरोगी निस्वार्थ आहे पण काल चं माझी आत्याबाई वारली आजी इतकी तुटली आहे आजी चे ते अश्रू ते दुःख आकांत डोळ्यापुढून जात नाही आहे नको ह्या म्हातार्या जिवाला दुःख........😢😢
मी गावाला होतो त्या वेळी माझी आजी आणखी घरात दोन आज्या,एक यमुना आजी आणी दादाआये होती.गावात बांद्रे आजी.जांभळे आजी,अश्या अनेक आज्या होत्या.त्यांची या आजीला बघून आठवण आली.सगळ्यांना माझा नमस्कार .....
आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा. आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा. आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे. मोबाईल नं. 7620137852 मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
आजीचे सगळे नातेवाईक गावांमध्ये असतात परंतु आजीला गावात राहायला अजिबात करमत नाही म्हणून ते रानातल्या घरात एकटी राहते, त्यांचा मुलगा त्यांच्याबरोबर संध्याकाळी झोपायला असतो. 🙏🙏
आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा. आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे. मोबाईल नं. 7620137852 मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
😢😢😢😢😢😢😢😢😢काका व्हिडिओ बनवून त्यांची संपत्ती हडपण्याचा तर तुमचा विचार असेल तर तो फार चुकीचा असेल कारण जगाला व्हिडिओ दाखवून views likes subscribe मिळवणे आणि पैसे कमविणे सहानभुती मिळवणे हे तर आता प्रत्येकजणच करत आहे. त्या बिचारी आजीला काय माहित तुमचा हेतू. एक दोन बिस्कीट व्हिडिओ समोर दाखवायला आणि बोलायला काय जाते 😢😢😢😢😢😢😢😢😢😢. सत्य आहे पण कटू आहे. उगाच विनाकारण कोणी त्या आजीकडे असे जाणार नाही. कारण आता पब्लिकला उल्लू बनवणे सोपे झाले आहे
माझी पण आजी आहे 95 वर्ष वय आहे अशीच निरोगी निस्वार्थ आहे पण काल चं माझी आत्याबाई वारली आजी इतकी तुटली आहे आजी चे ते अश्रू ते दुःख आकांत डोळ्यापुढून जात नाही आहे नको ह्या म्हातार्या जिवाला दुःख........😢😢
@@Mivatsaru खरंतर तुमच्या व्हिडिओ च्यामाध्यमातुन यांच महत्त्व लक्षात आलं आहे आधी म्हातारी आजी घरात आहे आहे असं वाटायच तीचं बोलन बडबडण कंनटाळवाणं वाटायच पण आता कळत त्यांच बोलन म्हणजेच प्रत्येक शंब्दात ज्ञान आणि अनुभव आहे तुमचे आभार तुम्हीं खूप काही शिकवून दिलं व्हिडिओ माध्यमातून हे वयोवृद्ध व्यक्तींच महत्त्व आणि त्यांच असणं.......🙏🙏मी आजी ला काही दिवसांसाठी माझ्या कडे आणेल तिच्या सान्निध्यात राहून मनाला आनंद मिळेल पण आजी घर सोडत नाही जिथे पूर्ण आयुष्य गेलं तिथेच राहील म्हणते
ताई , वार्धक्य म्हणजे दुसरे बालपण असते, अगदी लहान मुलाप्रमाणे या लोकांची काळजी घ्यावी लागते, लहान असताना जसे आपले आई-वडील आपली काळजी घेत होते तसेच आपल्याला आपल्या मोठेपणी या लहान अर्थात वार्धक्य असलेल्या म्हातारी माणसांची काळजी घ्यावी. वडीलधाऱ्या माणसांची सेवा करण्यात खूप मोठं पुण्य मिळतं. 🙏
खरंच दादाआजी चे भाग्य आहे निसर्गाच्या सानिध्यात राहती व्हिडिओ पाहताना खूप छान वाटते विहीर तर केवढी मोठी आहे
तसं पाहिलं तर खरं जीवन हे खेड्यातच आहे, तुम्हाला निरोगी आयुष्य हवं असेल तर खेड्या शिवाय पर्याय नाही.
खरच पांडुरंग आला आज्जीला भेटायला भाऊ खरच🙏🙏
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
लय समाधानी आहे आजी
जीवनात पैसा महत्वाचा नसून समाधान महत्त्वाचं आहे. साधनं जीवन सोपं करतील आणि सुखी करतील असं सांगू शकत नाही. 🙏
खुप छान तूम्ही किती नशीबवान आहात आजी सोबत राहतात येतं बोलता येतं आजुबाजुचे वारतवरन आनूभतआय आजीचे सुने चे गाणें एक नंबर आजी ला नमस्कार 🙏🙏🙏🎉
तसं पाहिलं तर माणसाचं जीवन हे निसर्गासोबत राहण्यातच आहे ना की निसर्गाच्या विरोधात. खरं जीवन जगायचं असेल तर तुम्ही खेड्याकडे चला.
आजीचे सर्वच व्हिडिओ फार छान असतात आजीला दीर्घ आयुष्य लाभो शंभरी पार करो ही 30 वर्षांनी प्रार्थना❤🎉
अगदी मनापासून धन्यवाद 🙏
खरच मला माझा आजी ची आज आठवण आली ती पन असच बोलायची 96 वर्ष जगली माझी आजी तीला पन वीठोबा आवडायचा माझा नमस्कार आजी ला
ही जुनी माणसं घरातील ट्यूबलाइट इतका प्रकाश देऊ शकत नसली तरी त्यांचं देवघरातील निरंजना सारखं तेवत राहणं महत्त्वाचं असतं. 🙏🙏
खंरच आजीला सलाम
खरं पाहिलं तर आजीला १२ तोफांची सलामी द्यायला पाहिजे.
आजीचे घर दुरुस्त केले तर छान दिसेल आजीला भरपुर आयुष्य लाभो
प्रयत्न चालू आहे, लवकरच होईल
आजीचे व्हिडिओ बघून डोळ्यात पाणी आलं असेच आजीचे व्हिडिओ दाखवा आजीचे व्हिडिओ बघून खूप समाधान एनर्जी वाढते
अशी कौतुकाची थाप पाठीवर पडली की नवीन काम करायला उत्साह यतो.
मनःपूर्वक धन्यवाद🙏
खूप छान शेत विहीर ..भरपूर पाणी आहे विहिरीला ...बाजूला वाहता झरा आहे ..खूप सुंदर व्हिडिओ .. आजीला बघून भेटून खूप छान वाटते ...
अगदी मनापासून धन्यवाद 🙏🙏
आजी तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
आजीला पंढरपूरला जायची गरज नाही,तीची भावणा एवढी चांगली आहे,तुमच्या रुपातच पांडुरंग आले घरी, कीती विचार तीचे भारी आहेत, या आजीला साष्टांग नमस्कार 🙏
ह्या जुन्या पिढीकडून बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत ते आपले खरे ग्रुप आहेत.
खूप छान विडिओ आहे रडायला आले आजी तुला व आपल्या पांडुरंगाला मनापासून नमस्कार जय हरी विठ्ठल जय शिवराय 💐💐👏👏
अगदी मनापासून धन्यवाद 🙏
मिलिंद भाऊ नमस्कार 🙏
ह्यावेळेस मी लेट बघीतला आजींचा व्हिडिओ..................
आजींना पाहून इतकी हिम्मत येते खरच त्यांच्या मुळे जिवनातले दुःख कमी वाटतात......❤❤ काय बोलाव आजीं बद्दल तुम्हीं अशीच काळजी घेत जा आजींची 🙏🙏🌹🌹
नमस्कार 🙏
या म्हाताऱ्या माणसांना जपणं आपलं कर्तव्यच आहे आणि ते आपण शेवटच्या श्वासापर्यंत केलंच पाहिजे. म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण असतं. 🙏
शेतकरी साठी सलाम या माऊलीला आयुष्य उत्तर लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना सर्वांना सुखी ठेव व सर्वांनच भल कर
❤❤🙏🙏आजी खरोखर खूपच हुशार आहे कष्ट आणि प्रामाणिकपणा आजीच्या अगीं आहे म्हणून बुद्धी शाबुत आरोग्य चांगले आहे धन्यवाद दादा
X, AA AA y@@girishthakare3484
भारतासारख्या शेतीप्रधान देशाचा खरा राजा हा शेतकरीच आहे, तो जगला तर देश जगेल. 🙏
गेली चाळीस पन्नास वर्षे निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यामुळे तिला एक प्रकारचे अद्भुत शक्ती प्राप्त झाले असणार बहुदा.
🙏🙏
खूप खूप छान सुदंर आजी नमस्कार तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
अरे दादा किती रे गोड आहे ही आजी ❤ असे वाटते आहे आजीचे सगळे बोलणे ऐकतच राहावे.
कोणत्या गावची आहे आजी.
मी आजच पहिल्यांदा व्हिडिओ पहिला.
खूप खूप छान वाटले.
मला तर आजी चे सुख च नाही मिळाले.
आजी ❤❤
खरं ही जुनी माणसं म्हणजे चालते बोलते विद्यापीठ, ज्ञानाचा भांडार आहेत. यांना जपणे ही काळाची गरज आहे कारण त्यांच्याकडे असलेलं ज्ञान, कला हे काळाच्या ओघात कुठेतरी संपून जाणार आहे. आजीचे सहा व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत, तुम्ही जर पाहिले नसतील तर ते सगळे व्हिडिओ नक्की पहा. आणि आजीचा पत्ता खाली दिलेला आहे.
आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
मोबाईल नं. 7620137852
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
आजींचे विचार खूप चांगले आहेत.म्हणून त्या व्यवस्थित आहेत.
बहुदा गेली चाळीस ते पन्नास वर्षे निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यामुळे तिला एक प्रकारची अद्भुत शक्ती प्राप्त झाली असणार आणि त्यामुळेच तिला असं दीर्घायुष्य मिळाला असणार, ही केवळ भगवंताची देणगी म्हणावी लागेल.
Shatayushi Ho, Maya Mauli
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
किती भोळी भक्ती माझ्या आज्जीची🙏🙏
आयुष्यात कठीण प्रसंगी अशी भक्ती आणि श्रद्धा कामाला येते🙏🙏
तुमचे आभार खुप सुंदर दर्शन दिले
मनापासून धन्यवाद 🙏🙏
आजी खुप पुण्यवान आहे. तुमच्या सारखा मुलगा सुन आहे❤❤❤🙏😊
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
आज्जिंचे विचार ..आजिंच वागणं..बोलणं .. रहाणं...ज्ञान... समज आणि बऱ्याच चांगल्या गोष्टींचा खजीना आहेत आज्जी
तुम्ही त्यांना मूर्ती दिल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी आले... त्या खूप हळव्या मनाच्या आहेत... मला ही ते बघून भरून आलं ...
ह्या जुन्या पिढीकडून बर्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, आपल्याला एखाद्यावर प्रेम कसं करावं,माया कशी लावावी हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे.
Khupch chan video banvla aahe dada
धन्यवाद
अशी कौतुकाची थाप पाठीवर पडली की नवीन काम करायला उत्साह येतो🙏
माझी आई देखील 98वर्ष ची आहे
तिच्या मुखात देखील पांडुरंग पांडुरंग हा हाच शब्द सतत चालू असते
धन्य धन्य आजी हाच आशिर्वाद तुमचा आमच्या आसू देत 😊😊😊😊
या जुन्या माणसांकडून बरंच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत हे अनुभवी आणि ज्ञानाचे भांडार असतात🙏
आजी च्या जुन्या आठवणी खुपच छान वाटले
ही जुनी माणसं म्हणजे चालती बोलती विद्यापीठ असतात,ज्ञानाचे भांडार
आजी आई तुम्हाला कोटी कोटी नमस्कार 🙏🏼🙏🏼🌼🌼
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ❤❤
रामकृष्ण हरी 🙏
Aji khup bhari aheet
मनःपुर्वक धन्यवाद
Aaji Kuthli Aahe❤
आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
मोबाईल नं. 7620137852
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
Ajjichaa video bgun khup jchaan vatata❤ajji ❤❤❤❤
धन्यवाद
माझी पण आजी अशीच होती 😊
धन्यवाद
दादा खरच तुमचे व्हिडिओ खूपच छान असतात आजीचा व्हिडिओ पाहिल्यावर मला खूप आनंद होतो मला माझ्या आईची आठवण येते माझी आई पण अशीच होती तुम्ही आजीला विठ्ठल रुक्मिणी ची मूर्ती भेट दिली खूपच सुंदर आहे माझी मुलगी लंडनला असते तिला मी तुमचे व्हिडिओ शेअर केले तिला खूप आवडले👌👌
ही जुनी माणसं म्हणजे घरचा आधार असतात, अंधाऱ्या रात्री प्रकाश दाखवणारा दिवा असतात, त्यांच्याकडून बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत परंतु ही आनंदी समाधानी पिढी आपल्याला आज सोडून जात आहे. 🙏
खूप छान आहेत आजी ❤आजीला सलाम ❤❤❤
मनापासून धन्यवाद 🙏
आजीला भेटून खुप छान वाटते 😊
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
तुम्ही जो आज्जिंना नमस्कार केलात तेच बघून डोळ्यात पाणी आले भाऊ...😢
अगदी मनापासून धन्यवाद 🙏ही माणसं देवापेक्षा कमी नाहीत त्यांना सांभाळणे हे आपलं कर्तव्यच आहे.
छान विडिओ नमस्कार आजीला❤
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
Aaji khup great aahe khup chan aahe aaji namaskar ❤❤
एक वेळ माणसाने देवळात जाऊ नये परंतु या लोकांच्या पाया पडावे, सर्व तेहतीस कोटी देवांच्या पाया पडण्यासारखे आहे.
Khup chan dada
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
नमस्कार दादा ,
आज्जी चे जवळपास सगळे व्हिडीओ पाहिलेत पण कधीच कंटाळा आला नाही आज्जी ची शिवाजी महाराज यांचे प्रति असलेली आत्मीयता व आदर आणि पांडुरंगा प्रति श्रद्धा पाहून तिच्या समोर आपोआप नतमस्तक व्ह्यायला होते , आज्जीला तुम्ही दिलेले आंब्याचे झाड लावलेले पाहून फार बरे वाटले , त्या वेळी तुम्ही व्यक्त केलेली इच्छा परमेश्वर पुरी करो ही त्याचे चरणी प्रार्थना 🙏🙏 भात लावणी पहाताना माझ्या गावाची आठवण आली , पूर्वी ग्रामीण भागात मनोरंजनाचे काही साधन नव्हते त्यावेळी लोकगीत गायिली जायची , लावणीच्या वेळी सूनबाईंनी गायलेले व तुम्ही त्याला साथ दिलीत ते छान वाटले , व्हिडिओ चे चित्रीकरण करणारे ( चित्रीकरण छान असते ) व तुम्हा सर्वांचे आभार कारण आम्हाला घर बसल्या गावची सफर केली 🙏🙏
अशी कौतुकाची त्या पाठीवर पडली की नवीन काम करायला उत्साह येतो आणि तुमच्या शुभेच्छा नेहमी प्रेरणा देतात 🙏मनापासून धन्यवाद
आज कालचे स्वत ला सुशिक्षित म्हणनारे आई बापाला वृद्धाश्रमात पाठवितात ते पाहिल्यावर वाईट वाटते
नमस्कार आजी
जीवेतू शरदः शतम
खऱ्या अर्थाने या लोकांना उदंड आयुष्य लाभले पाहिजे कारण ते खरे आपले गुरु आणि खरे मार्गदर्शक आहेत. 🙏
दादा तुमचे विडिओ मस्त
मनःपुर्वक🙏 धन्यवाद
अशी कौतुकाची थाप पाठीवर पडली की नवीन काही करायला उत्साह येतो.
Same aaji boltes g maza aaji sarkh ❤
मनःपुर्वक धन्यवाद
जयजय राम कृष्ण हरी माऊली माजी आजी लय भारी
ही जूनी अनुभवी माणसं म्हणजे ज्ञानाचं भांडार, चालतं बोलतं विद्यापीठ आहे🙏🙏
🙏🙏 आजीला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🌹🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏
दादा आजीला व तुला लाखो बार साष्टांग नमस्कार आजी एक देवच डोळ्यात पाणी येते आजीला बघुन
ही जुनी लोकं ईश्वरा पेक्षाही कमी नाहीत
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद ताई🙏
@Mivatsaru 🙏
मित्रा खूप छान ,जुनी आठवण करून दिली धन्यवाद
मनःपुर्वक🙏 धन्यवाद
Aji bgitl br watl Dada khup Chan bhetwastu dili Dada
परमेश्वरा पेक्षा ही श्रेष्ठ आहे ती जुनी लोकं🙏
ते ओढयातील खडूळ लालसर पाणी,ती हिरवीगार झाडी मस्त निसर्ग पाहिला
धन्यवाद
Khup sunder aaji ani video
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
खुप छान आहे आजी
मनःपुर्वक धन्यवाद
आजी एक नंबर मस्तच
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
Maazi ajichi Athavan zali❤
धन्यवाद
डोळे भरून पाहून घ्या अशी माणस पुन्हा होने नाही 🙏🙏
नऊवारीत आणि पायजमा नेसणारी बहुदा ही शेवटची पिढी असणार, ही समाधानी पिढी आपल्याला आता सोडून जात आहे. 🙏
आजीचं नशीब खूप भारी आहे. पुतन्यामुळे
ह्या जुन्या लोकांना जपणं त्यांची काळजी घेणं हे आपलं कर्तव्यच आहे. ही जुनी पिढी आपल्याला आता सोडून जात आहे. 🙏
Aajila vittalachi murti dili kiti khush aahet aaji salam dubai
अगदी मनापासून धन्यवाद 🙏🙏
आजी तुच खरे पंढरपूर आहेस. 🙏🙏🙏👍
अगदी बरोबर,
Jay bhim bhaiya yawaatmall you are great
धन्यवाद 🙏
❤
मनःपुर्वक🙏 धन्यवाद
आजीचा पत्ता पाटवा गाव तालुका जिल्हा.माजी आई दिसते या आजीत.❤❤❤🙏
आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
मोबाईल नं. 7620137852
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
Aaji la Salam🙏🙏🙏🙏
अगदी मनापासून धन्यवाद 🙏
माझी पण आजी आहे 95 वर्ष वय आहे
अशीच निरोगी निस्वार्थ आहे पण काल चं माझी आत्याबाई वारली आजी इतकी तुटली आहे आजी चे ते अश्रू ते दुःख आकांत डोळ्यापुढून जात नाही आहे नको ह्या म्हातार्या जिवाला दुःख........😢😢
🙏🙏
आजी ❤
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
आपण काय सुंदर व्हिडीओ बनवलंय व राव.
धन्यवाद
मी गावाला होतो त्या वेळी माझी आजी आणखी घरात दोन आज्या,एक यमुना आजी आणी दादाआये होती.गावात बांद्रे आजी.जांभळे आजी,अश्या अनेक आज्या होत्या.त्यांची या आजीला बघून आठवण आली.सगळ्यांना माझा नमस्कार .....
ही जुनी आनंदी समाधानी पिढी आपल्याला सोडून जात आहे🙏
माझं पण आजोबा पंढरपूर ची वारी करीत होते🙏🙏
नमस्कार अगदी मनापासून🙏
Aajjila Rajakaracha kaal kasa hota te pan details vichara... ❤❤
Ky vastu sthiti hoti tya velachi samjel sarvana
नक्कीच👍
नमस्कार आजी
तुमचा नमस्कार आजीपर्यंत नक्की पोचवतो. 🙏🙏
Nice video
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
दादा पत्ता पाठवला खूप बरे होईल दादा
आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
आजी एकदम मस्त
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
आपल्या राजकारणांना सांगा आजीचे video बघा
अगदी बरोबर, आपल्याला अशा ज्येष्ठांकडून प्रेरणा घ्यायला हवी.
Aaji mengajai devi aamchya mamachya angat yete kolawadi made bhagat aahe devicha kalyan & kolawdichya shivavarti aahe
नमस्कार🙏
🙏🌹🙏🌹🙏
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
Ashi mansa bhetali ki jivnala navi disha milate
ही जूनी अनुभवी माणसं म्हणजे ज्ञानाचं भांडार, चालतं बोलतं विद्यापीठ आहे. 🙏
आज्जी ला कोण आहेत का मुलगा आणि मुलगी
आजीला एक मुलगा आहे सून आहे नातवंडे आहेत आणि तिचं घर आहे गावात, परंतु तिला तिथे राहायला आवडत नाही.
आज्जीला,माझा,नमस्कार
हो नक्कीच, तुमचा नमस्कार आजपर्यंत नक्की पोहोचवतो
Kanda mula bhaji avghi vithai mazi mauli mazi
खरं पाहिलं तर देव देवळात नाही, या माणसांमध्ये असतो.
आजीचा पत्ता सांगा
आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
मोबाईल नं. 7620137852
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
🙏
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
Aaji १ ti ka rahate
आजीचे सगळे नातेवाईक गावांमध्ये असतात परंतु आजीला गावात राहायला अजिबात करमत नाही म्हणून ते रानातल्या घरात एकटी राहते, त्यांचा मुलगा त्यांच्याबरोबर संध्याकाळी झोपायला असतो.
🙏🙏
@@Mivatsaru 😊
@@prajupatil6584 🙏
Aajich gavat ghar kothe aahe
भैरवनाथ मंदिरा जवळ आहे
येमाई देवी कुठली आहे
औंध सातारा येथे मुळ ठाणं आहे देवीचं.
दादा आज सहा वाजेपर्यंत मोबाईल करा.
🙏🙏
आजी कोणत्या गावात राहते.
आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
मोबाईल नं. 7620137852
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
Aajicha jivavar subscribe milvtos aajjila ghar bandhun de ani sambhal
🙏
आजी माझी चुलती, काकी आहे आणि त्यांचं गावांमध्ये चांगलं घर सुद्धा आहे परंतु आजीला गावात राहायला आवडत नाही.
😢😢😢😢😢😢😢😢😢काका व्हिडिओ बनवून त्यांची संपत्ती हडपण्याचा तर तुमचा विचार असेल तर तो फार चुकीचा असेल कारण जगाला व्हिडिओ दाखवून views likes subscribe मिळवणे आणि पैसे कमविणे सहानभुती मिळवणे हे तर आता प्रत्येकजणच करत आहे. त्या बिचारी आजीला काय माहित तुमचा हेतू. एक दोन बिस्कीट व्हिडिओ समोर दाखवायला आणि बोलायला काय जाते 😢😢😢😢😢😢😢😢😢😢. सत्य आहे पण कटू आहे.
उगाच विनाकारण कोणी त्या आजीकडे असे जाणार नाही. कारण आता पब्लिकला उल्लू बनवणे सोपे झाले आहे
आजी माझी काकी आहे, कुणी परकी नाही.
तुमच्या मनातील विचार साफ चुकीचा आहे.
विचार बदला, सकारात्मक दृष्टीकोन ठेवा.
❤
🙏🙏🙏
माझी पण आजी आहे 95 वर्ष वय आहे
अशीच निरोगी निस्वार्थ आहे पण काल चं माझी आत्याबाई वारली आजी इतकी तुटली आहे आजी चे ते अश्रू ते दुःख आकांत डोळ्यापुढून जात नाही आहे नको ह्या म्हातार्या जिवाला दुःख........😢😢
ताई,
आत्या बाईंना भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏
परंतु हे वास्तव आहे, म्हातारपण कुणाला चुकलं आहे का? ते भोगाव लागतं.
@@Mivatsaru खरंतर तुमच्या व्हिडिओ च्यामाध्यमातुन यांच महत्त्व लक्षात आलं आहे आधी म्हातारी आजी घरात आहे आहे असं वाटायच तीचं बोलन बडबडण कंनटाळवाणं वाटायच पण आता कळत त्यांच बोलन म्हणजेच प्रत्येक शंब्दात ज्ञान आणि अनुभव आहे तुमचे आभार तुम्हीं खूप काही शिकवून दिलं व्हिडिओ माध्यमातून हे वयोवृद्ध व्यक्तींच महत्त्व आणि त्यांच असणं.......🙏🙏मी आजी ला काही दिवसांसाठी माझ्या कडे आणेल तिच्या सान्निध्यात राहून मनाला आनंद मिळेल पण आजी घर सोडत नाही जिथे पूर्ण आयुष्य गेलं तिथेच राहील म्हणते
ताई , वार्धक्य म्हणजे दुसरे बालपण असते, अगदी लहान मुलाप्रमाणे या लोकांची काळजी घ्यावी लागते, लहान असताना जसे आपले आई-वडील आपली काळजी घेत होते तसेच आपल्याला आपल्या मोठेपणी या लहान अर्थात वार्धक्य असलेल्या म्हातारी माणसांची काळजी घ्यावी.
वडीलधाऱ्या माणसांची सेवा करण्यात खूप मोठं पुण्य मिळतं. 🙏
@@Mivatsaru तुमच्या सारखे विचार जर सगळ्या मुलांचे झाले तर म्हातारपणात कोणाचीच हेळसांड होनार नाही तुमच हे कर्म तुम्हाला जन्मभर कामात येईल 🙏🙏
🙏🙏