जंगलात जाऊन काढली पावसाळ्यातील रानभाजी|कुड्याच्या शेंगा|आईने बनवली शेंगांची भाजी|Rainy Vegetable
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024
- जंगलात जाऊन काढली पावसाळ्यातील रानभाजी|कुड्याच्या शेंगा|आईने बनवली शेंगांची भाजी|Rainy Vegetable
#Monsoon #Forest #Vegitables #amolsawantvlogs
जमलंच तर Instagram ला Follow करा ☺️ 👇
/ amolsawantvlogs
My Facebook ID 👇
/ amol.sawant.773
AMOL SAWANT VLOGS Telegram Group Link 👇👇
t.me/+uOA7i1Yo...
----------------------------------------------------------------------------------
मी या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, सण, मासेमारी, मजामस्ती यांची ओळख सगळ्या जगाला करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
कोकण हे निसर्गरम्य आहे, कोकण सारखं वैभव अजून कुठेही नाही, कोकणात फिरायला आलेली माणसं आपलं सगळं दुःख विसरून जातात आणि इथेच रमून जातात.
कोकणात फिरण्यासारख्या खूप जागा आहेत, पण सगळ्यांनाच दर वर्षी कोकणात येता येत नाही त्यांच्यासाठी कोकणातले गावचे व्हिडिओ मी या चॅनेल वर टाकणार आहे. तेवढंच कोकण सर्वांपर्यंत पोहोचेल.
मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील तुमचा सपोर्ट असाच राहू दे ☺️ मी तुम्हाला कोकणातले व्हिडिओ दाखवत राहीन.
*************************************************
😍 जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लिज like करा Comments करा आणि चॅनेल ला Subscribe करा आणि 🔔 bell icon ला All करा म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी दिसतील. 😊
*************************************************
Through this channel, I will try to introduce the culture, traditions, agriculture, festivals, fishing, fun of Konkan to the whole world.
Konkan is beautiful, there is no glory like Konkan anywhere else, people who come to visit Konkan forget all their sorrows and stay here.
There are a lot of places to visit in Konkan, but not everyone can come to Konkan every year. For them, I will post videos of Konkan villages on this channel. That is how the Konkan will reach everyone.
You will definitely like the videos I8 have posted. Your support will remain the same ☺️ I will keep showing you videos from Konkan. ******************************************************
Amol Sawant
From :- Maharashtra (Malvan) India
खुप छान भाजी मी कधी खाल्ली नाही "श्री. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ "
Thank you so much ❤️🥰😍
Kinchit Gul ghatla tar????
एकदा तरी हि भाजी खावी. ईथे मुंबईला सुध्दा विकत मिळते, आता रैसिपी समजली . मी करुन बघेन. धन्यवाद!
Thank you so much 🥰♥️♥️
Khup khup chan tumchi majja ahe bhaji khaychi
Thank you so much 🥰♥️😍
कुड्याची पाने आम्हीं नाष्ट्या साठी वापरत असू. आज समजले त्याला शेंगा लागतात आणि त्याची भाजी करतात.
खूप छान जंगल आहे.khaycho गाव
असगणी गाव धन्यवाद 😍❤️
किती सुंदर निसर्ग, किती गोड बोली भाषा❤️
धन्यवाद ☺️☺️
Khupch chan
Thank you 😍😍
कुडाच्या फुलांची भाजी पण मस्त होता देवगड कोटकामता खुडी गाव आमचोऔ
Ha Thank you 😍😊😍
Mast bhaji banvli maka pan aavadta khup chhan haa tumcho gaon
Thank you 🥰😊💗
Kudyachi fulle pan astat
Hoo
Khup chhan ranbhaji.👌👌👌👍👍🌹🌹🌹
Thank you 😍❤️☺️
Video was very good and good receipe
Please tell your monther to save water
while cleaning veg water tap was unnecessiry open.
Ok
Khupch Chan aahe 🙏🙏🙏🙏
Thank you ❤️😍
सुंदर भाजी रेसिपी आणि आई पण खूप छान आहे
Thank you so much ❤️🥰😍
छान खूप आवडली मी एकदा खाल्ली, आईने पण खूप मेहनत घेतली
Thank you 🥰😊💗
कुड्याच्या शेंगांच्या भाजीत लाल चवळी घालुन छान होते जास्त मोठ्या शेंगा जून असतील
@@sushmavartak169 Accha 😍
Wow, wonderful God bless all of u &enjoy 🙏👌👍😊
Thank you 😍❤️☺️
छान माहितपूर्ण आहेत अशीच माहिती देत जा म्हणजे अमाला कुठं दिसला तर अमी ही खाऊ रोजचा भाज्याच कंटाळा येतो थक्स दादा
हो नक्की धन्यवाद 😍❤️😍❤️
Dada, mala kudyachi rop kinva be pahije.kuthe milel
जंगलात
मी पहिले आज बगितली आहे दादा भाजी करायची कशी ते mast 👌 बनवली आहे
धन्यवाद 😍❤️☺️
कुडयाची फुलांची भाजी पण छान होते
Accha
खुप सुंदर रेशिपी मस्त 👌👌👌
Thank you 🥰😊💗
वाघाची मीळतात का तीपण भाजी दाखव
खुप छान भाजी
Thank you so much 🥰♥️♥️
Khupach sundar video aahe
Thank you 😍❤️
नमस्कार कुडाच्या शेंगा ची भाजी चवीला चांगली लागते पण कुडाच्या शेंगा सारख्याच दुसऱ्या शेंगा असतात त्या विषारी असतात
यातील माहिती असेल त्यानेच या शेंगाची
भाजी करावी
Thank you so much 🥰💕🥰
आमच्या कडे पण बनवतात भाजी
Accha
@@AMOLSAWANTVLOG o
Amcyakade pan aahe kudyacya fulanchi pan kartey amcyakde
Accha
लय भारी,
Thank you 😍😊
mast bhaji pahilyanda bgitli
Thank you 😍❤️
Pharch sundar!
Thank you 😍❤️☺️
ह्याला दुसर काय नाव आहे का ते सांगा .हा व्हीडीओ कोणत्या गावचा आहे
He asgani gaon majha aaiche Aajwal aahe
Dada yevdhi divas Kay hotas kurli pakduk kadhi janar
Jau lavkar
खूप छान
तुमच्या कडे फोडशिची भाजी नाही मिळत
Bhette lavkarch video gheun yein
'
Limbu , vat cukla boly var mala pan hasay la aala
😅😅😅
Apratim video dada....
Thank you 😍☺️
Mustch😋😋Tuzi Pn Favorite Bhaji naa 😂
Ho tr me khup aavdine khalli 😂Thank you 🥰☺️
सगळ सत्व घालवल बाकी भाजी छान बनवली
मस्त
Thank you 😍
भाजी खूप मस्त झाली होती
Thank you so much ♥️🥰😍
फारच छान
Thank you 😍😍
आमच्याकडे याला डिंगरी म्हणतात
Accha Thank you 🥰☺️
डिंगरी शेतात असते, जंगलात नाही,
@@vishalgawali2472 Accha
वाघाटी
Ho
छान व्हिडिओ
Thank you 😍❤️
छान कोकण मेवा
Thank you 😍😊
Chan mitra love u Aaisaheb
💖
Thank you 🥰☺️
मस्त
Thank you ☺️❣️
लयभारी 👌👌👌
Thank you 🥰☺️
Aamchyaa kade kadhi aiklo nai hi bhaaji khaataa mhanaan.
हो
करतात ही भाजी औषध म्हणून खूप उपयोगी आहे मालवण तालुक्यात आजही
हीभाजी खातात बालगुटीमधे हे औषध म्हणून असत मी मुलाना दिल आहे
As भाज्या दाखवत जाय म्हणजे bgitl का ओळख pn होऊन जाती भाज्यांची ok रानभाज्या
Thank you 🥰😊💗
Beautiful 💛
Thank you 😍😍
पेवगाची भाजी दाखवा कुडाची शेग खारात कशी घालायची ते दाखवि
Ho next video karto tya var
अप्रतिम भाजी
Thank you ❤️😍
आम्ही एकदा फुलांची भाजी खाल्ली होती वांत्या होत होत्या सफेद कुडा काळा कुडा कोणत्या कुंड्याची भाजी खायची
Thank you so much 😍🥰♥️
अशाच नवनविन रानभाज्या ची रेसिपी टाका.
Hooo
छान
Thank you 😍❤️☺️
👍👍👍
❤️😍
Location kuthale aahe.
Malvan Asgani
सूंदर परिसर् आहे. प्लॉट् असेल् तर् सांगा.
Waa majja
Thank you 🥰😊💗
Khup Chan video 😍
Thank you ❤️😍❤️
Konte VILLAGE AMOL?
असगणी
Chan video 👌
Thank you 🥰☺️
पोटाचे विकारांवर चांगली भाजी
Ho ☺️
background music che naaw kaay?
Summertime rain
Chhan video pan kale vatane nit shijatale nay topat aani kudyacho shengo aadhich ukadun ghetalelyo aasat .
Bhijat thevelele hote ratr bhar
Mala khuppch aavdtey
Thank you 😍❤️☺️
भारी ,औषधी भाजी
Thank you 😍❤️☺️
कुडयाची फुले सफेद असतात ना. कधी तरी जमल्यास फुले दाखव. म्हणजे आम्हाला ही गावाला गेल्यावर ही औषधी भाजी ओळखता येईल. धन्यवाद.
हो नक्की
Mast
Thank you 🥰☺️
खुप छान👍
Thank you 😍❤️
Apan malvani lokanka kashachi kami nay ha
Ho ☺️
awesome🤗
Thank you 🥰😊💗
Shaan
Thank you 🥰😊💗
Best 👍👍👌👌
Thank you 😍❤️☺️
Mast 👌
Thank you so much 😍❤️
एक पानाची भाजी दाखवा
@@kalyanirane5638 Ho nakki ☺️
आई आणि त्या वहिनी भारीच आहेत
Thank you 🥰😊💗
ही भाजी फार कडू असते
त्याचा कडूपणा कसा कमी करायचा
Dakhavl tech ukadaychi ani malun ghyaychi
kudal ka
कुडाची म्हणजे कुडाचे पाळ म्हणतात त्यांच्या शेंगा का। हेखूप औषधी झाड आहे. पण त्याचे पाळ म्हणजे मूळ कुठे मिळत नाही. खूप औषधी असते ते।
Malvan
Ho 😊
आमका भाजी पाठवथ
चटणी बनवतत खारात घालतात तुका काय माहिती हा 😂👌
He
Thank you so much 🥰🥰🥰
खूप कडू असतात ह्यां शेंगा
Thank you so much 😍🥰♥️
male nahi aawadala
Tumhi kokanat kuthe Rahta
Malvan
ब्लॉक मधे गाऊन नाही घालाव