अक्षता म्हात्रे चा मर्डर ज्या ठिकाणी झाला त्या मंदिरात बघा काय काय घडतंय😳

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1.1K

  • @Kamleshdhakwal1993
    @Kamleshdhakwal1993 5 หลายเดือนก่อน +195

    या मंदिरामध्ये यांना राहण्यासाठी कोणी जागा दिली, आणि हे मंदिर कोणत्या गावाने बांधलाय त्या गावाने या मंदिरातून या भैया पंडित लोकांना हाकळवून लावणे व मंदिराचा ताबा आपल्या हाती घेणे एवढीच विनंती 🙏

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน +6

      बरोबर

    • @supriyaghosalkar3231
      @supriyaghosalkar3231 5 หลายเดือนก่อน +5

      Dada jara tumhi you Tuber ni mandira madhun parprantiy hatva

    • @VikramYadav-nk2hz
      @VikramYadav-nk2hz 5 หลายเดือนก่อน +2

      Are bhaoo 50 paraya jadun tuji fatli...jara limbu paani bp che golaya carry kela ki nahi 😅😅😅 side la basun saas ge nahi tar dusra youtuber yenar tujha nava cha video banwayala

    • @kiranhatankar8502
      @kiranhatankar8502 5 หลายเดือนก่อน

      akdam barobar

    • @sandeeppatil8075
      @sandeeppatil8075 5 หลายเดือนก่อน +1

      दादा ते मंदिर खूप जून मंदिर आहे आणि हे मंदिर शील गावाचं आहे तेथे आपली गाव वाली पोर असतात परंतु मुख्य पुजारी बाहेर गेल्या मुळे आपली पोर नव्हती

  • @shraddhakatare6362
    @shraddhakatare6362 5 หลายเดือนก่อน +4

    देव असता तर हे झाले असते का नामोबुध्दाय 💙

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน

      तुमच्या विचार सरणीला सलाम

  • @Maharahstra
    @Maharahstra 5 หลายเดือนก่อน +10

    महाराष्ट्रात कडक कायदा राबवून
    नराधमांना ठेचणारा हवा...
    तर महाराष्ट्रात 'राज ठाकरे' च हवा🚩_!!!

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน +2

      हो मनसे चे नेते फायरब्रँड अविनाश दादा ची मुलाखत आली आहे प्लीज बघा 🙏

  • @ShlokSidam453
    @ShlokSidam453 5 หลายเดือนก่อน +49

    महिलांनी पण थोडं हुशार व्हयला पाहिजे साधं व्हिडीओ jri बघितला तर भीती वाटते किती भयानक आहे सगळ व एवढ्या भयानक ठिकाणी मंदिर कस असू शकते व मुलींनी तरी कश्याला अश्या ठिकाणी ज्यायांच्या आधी खूप विचार करायला पाहिजे कारण आताच्या युगात kon माणसाच्या रूपात राक्षस असेल काही सांगता येत नाही.. अश्या राक्षसना कठोर शिक्षा झालीच पाहिजे

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर पण शिक्षा झाली पाहिजे

    • @shilparamteke1290
      @shilparamteke1290 5 หลายเดือนก่อน

      Dada ,tumhala bhiti ,nahi vatli ...kshala geli asel ti tai .te lok ,fashichi Shiksha ,zali pahije 😢

    • @india_u
      @india_u 4 หลายเดือนก่อน +1

      Aropi muslim aslyawrpn itkach bolla astat ki dharmala naw thewun mokle jhale astat

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  4 หลายเดือนก่อน

      @@india_u 🙏

  • @laxmiwaydande5846
    @laxmiwaydande5846 5 หลายเดือนก่อน +25

    पुजारी खोट बोलतोय असं कसं तो बाहेर जातोय आणि दुसर कोणी तरी ईथ येऊन हे कृत्य करतोय त्याला माहित असेल सगळ

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน +1

      खोटं बोलतोय पोलिसांनी पण सांगितलं

  • @vijaychavan9296
    @vijaychavan9296 5 หลายเดือนก่อน +101

    त्या तिघांनी जे अक्षता ताई बरोबर केले त्यांना कठोर शिक्षा व्हावी

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน +15

      @@vijaychavan9296 फाशी चं झाली पाहिजे

    • @rakeshsalunke5823
      @rakeshsalunke5823 5 หลายเดือนก่อน +11

      ​@@AMOLKOLEKARPATILfashi deun ekach zhatkyat martil te ...land kapun thode divas tasech theva nantar fashi dyayla payje

    • @PramodDeore-ki5wc
      @PramodDeore-ki5wc 5 หลายเดือนก่อน

      ननननंननननननप्तननौौ नौ ननननंननननननप्तननौौ 4:56 4:58 ​@@rakeshsalunke5823

    • @miurankar4382
      @miurankar4382 5 หลายเดือนก่อน

      Right​@@rakeshsalunke5823

    • @yashwantpatil2095
      @yashwantpatil2095 5 หลายเดือนก่อน

      Qqqqqqqqqaa bhul​@@rakeshsalunke5823

  • @ramkrishnaborkhade1545
    @ramkrishnaborkhade1545 5 หลายเดือนก่อน +89

    अरे सर्वात पहिले त्या परप्रांतीयांना हाकला, आणि गांववाल्यांनी मंदिर ताब्यात घ्यावे.

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน

      बरोबर

    • @namdevnewal3414
      @namdevnewal3414 5 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर आहे

    • @prashantingle4767
      @prashantingle4767 5 หลายเดือนก่อน

      बरोबर दादा बोला कधी सुरुवात करायची

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 5 หลายเดือนก่อน +1

    ग्रेट आहात, अगदी खरे 🙏

  • @अजितसाठे-ज6ख
    @अजितसाठे-ज6ख 5 หลายเดือนก่อน +13

    भैये सारे एक सारखेच आहे हरमखोर राज ठाकरे साहेब कुठे आहे संध्या ते बरोबर करतील त्यांनां ही बातमि

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน +1

      त्यांची काहीच प्रतिक्रिया आली नाही

    • @khanmehj1
      @khanmehj1 5 หลายเดือนก่อน

      राज साहेब स्वतः मराठी माणसांचा साथ सोडून भैय्या आणी गुज्ज च्या मांडी वर बसलेत

  • @yogitapai4801
    @yogitapai4801 5 หลายเดือนก่อน +58

    मला नाही वाटत ती ऐवढ्या सामसुम एरीयात आली असेल तिला तीथे कोणीतरी घेऊन आलं असेल याचाही शोध घ्यावा लागेल.

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน +2

      तपास केला आहे ती स्वतःच या मंदिरात आली होती

    • @shraddhawadhwani5268
      @shraddhawadhwani5268 5 หลายเดือนก่อน

      Barobar

    • @charusheelasawant1933
      @charusheelasawant1933 5 หลายเดือนก่อน +2

      Ti aikti geli hoti, cctv disle aahe, nantar cctv chy cable kaplya gelya

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน

      @@charusheelasawant1933 ho

    • @shilparamteke1290
      @shilparamteke1290 5 หลายเดือนก่อน

      Aata , Vishwas...nahi rahnar kontaych mansavr ,dada ..bichari devachay aasrayni,,aali aani paha Kay zale ..gharche lok pn karnibhaut ,,astat ya goshti Sathi .dada .😮

  • @ThecashewFactory
    @ThecashewFactory 5 หลายเดือนก่อน +79

    पुजारी जातो काय आणि घटना घडते काय पुजारीची चौकशी करा. खरं काय ते बाहेर येईल अशा घटना बाहेर येतील.

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน +13

      पुजारी खोटं ही बोलू शकतो

    • @radhikarao1079
      @radhikarao1079 5 หลายเดือนก่อน +4

      Akdam barobar

    • @maxstanderdbusiness5178
      @maxstanderdbusiness5178 5 หลายเดือนก่อน

      ह्या पुजारी ल पहले ताब्यात घ्या

    • @shraddhawadhwani5268
      @shraddhawadhwani5268 5 หลายเดือนก่อน +2

      Barobar

    • @SushmaMudkudkar
      @SushmaMudkudkar 5 หลายเดือนก่อน

      Pahiley Kam hech karayla phahije na

  • @rameshjsawant50
    @rameshjsawant50 5 หลายเดือนก่อน +5

    वन खात्य्याच्या जमिनीवर मंदिर बांधायला कोणी परवानगी दिली ? आपले मराठी अधिकारीच जबाबदार आहेत .

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน

      वन विभागाने दिली आहे

  • @ajitshingare4490
    @ajitshingare4490 5 หลายเดือนก่อน +1

    👍👍👍👍👍👍👍👍फाशीच दादा बरोबर आहे पुजारयांच 🙏🙏

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 5 หลายเดือนก่อน +35

    महाराष्ट्रातील मंदिरात देखील हे परप्रांतीय पुजारी आक्रमण करू लागले आहेत.

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน +4

      हो यावर बोललं पाहिजे आपण सर्वानी

    • @kishorchauhan239
      @kishorchauhan239 5 หลายเดือนก่อน

      लव तो दिल से होत
      एक किलो ओला आहे तब्बल ोधं​@@AMOLKOLEKARPATIL

  • @ThecashewFactory
    @ThecashewFactory 5 หลายเดือนก่อน +23

    साधू वेशात जल्लाद आहेत हे परप्रांतीय महाराष्ट्रात मंदिराच्या जवळ असतात.

  • @SandipPatil-nx2ls
    @SandipPatil-nx2ls 5 หลายเดือนก่อน +4

    मी कधीच जात धर्म राज्य असा भेदभाव करत नाहि...... पणं खरचं मनावर घेण्या सारखा मुद्दा आहे हा..... परप्रांतीय महाराज कसे काय??????????? मराठी महाराज मेले का सगळे

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน +1

      हो ना

    • @subhashdeore1968
      @subhashdeore1968 5 หลายเดือนก่อน

      मराठी बामण येथे राहूच शकत नाही !

  • @suchitapatil3538
    @suchitapatil3538 5 หลายเดือนก่อน +1

    Bhavpurn shraddhanjali 💐💐

  • @praphullkamble2246
    @praphullkamble2246 5 หลายเดือนก่อน +22

    कोणत्याही अशाप्रकारच्या मंदिरातील तथाकथित पुजारी देवी देवतांच्या प्रसादाच्या नावावर दररोज काय प्राशन किंवा सेवन करतात हे आपल्यापैकी जवळपास सर्वांनाच माहिती आहे, आणि त्या गोष्टींचा सामान्य माणसाच्या मन आणि मेंदूवर काय परिणाम होतो, हे सुध्दा सर्वांना माहीत आहे, तरी सुद्धा आपण एवढं बेसावध कसे राहू शकतो, मुंबईतील तमाम मंदिरातील पुजाऱ्यांची कसून चौकशी केली, तर बरीच नवीन काही माहिती मिळू शकेल, या घटनेनंतर कित्येक मंदिरातील काही पुजारी मंदिरातून गायब झालेले आपल्याला आढळून येईल, 😊

  • @sukhdevmhatre9704
    @sukhdevmhatre9704 5 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน

      अक्षता ताई chya फॅमिली मधल्या कोणाचं कॉन्टॅक्ट असेल तर इन्स्टाग्राम ला पाठवा त्यांच्या घरी जायचं आहे

  • @gunilkore1705
    @gunilkore1705 5 หลายเดือนก่อน +14

    मुळात महाराष्ट्र राज्यात परप्रांतीय पुजारी का आहेत???
    आणि ह्यांना मराठी पना येत नाही

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน

      हो मराठी पुजारी पाहिजे

    • @BsKd-gu7ch
      @BsKd-gu7ch 5 หลายเดือนก่อน

      ​@@AMOLKOLEKARPATIL te shevti videshi aarya ahe yahudi

  • @Bodke99
    @Bodke99 5 หลายเดือนก่อน +33

    भावा जंगल बेकार नसत मानस बेकार झाली.....जंगल तोडली अणि प्रदूषण wadl आनि तुला पण दम लागतोय tyach कारण पण हे प्रदूषण आहे....

  • @ananddhole8701
    @ananddhole8701 5 หลายเดือนก่อน +5

    आता तुमचा देव नाही धावुन आला

    • @ananddhole8701
      @ananddhole8701 5 หลายเดือนก่อน +2

      पण आमच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर चे संविधान धावुन आले

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน

      Ho

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน

      Kay kela ata paryant

    • @Aaru17006
      @Aaru17006 5 หลายเดือนก่อน

      this is kaliyug dont balme on god yeh sab blame bhagvan pay kar k kya he hoga bhagvan is not our watchman isiliye acche karam karo satkirtan karo he will obviously protect you..radhe radhe no hate bus jo apnay bola sahi nai bola

  • @sachinkatkar9595
    @sachinkatkar9595 5 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय ताई .तुझ्या वर जो अन्याय झाला त्या भडव्याना फाशी पेक्षा मोठी सजा भेटेल .हीच अपेक्षा आहे .😢😢

  • @atulwadte6152
    @atulwadte6152 5 หลายเดือนก่อน +60

    ईथे सगळे परप्रांतीय ची प्रोपरटी मराठी कुठे गेले

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน +6

      मराठी भक्त आहेत पुजारी बाहेर चे

    • @imthevoice7482
      @imthevoice7482 5 หลายเดือนก่อน +3

      Marathi poojari parvadnar naay aaj chya timela,

    • @GaneshKumar-nt5vo
      @GaneshKumar-nt5vo 5 หลายเดือนก่อน +3

      Sagale Daru pyayla gele😂

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน

      @@GaneshKumar-nt5vo हो

    • @atulwadte6152
      @atulwadte6152 5 หลายเดือนก่อน

      @@GaneshKumar-nt5vo खर आहे भावा तुज

  • @travelstoriesvlogs9628
    @travelstoriesvlogs9628 5 หลายเดือนก่อน +1

    You always great jivan bhau..you are the inspiration for all youtubers in marathi..

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน

      Jivan 🙄 मी तर अमोल आहे

    • @travelstoriesvlogs9628
      @travelstoriesvlogs9628 5 หลายเดือนก่อน

      @@AMOLKOLEKARPATIL you also great youtuber.. Bhai

  • @bhimraoghodke3404
    @bhimraoghodke3404 5 หลายเดือนก่อน +8

    यांना देव बिव काय फरक पडत नाही, त्यांना तूप पैसे दक्षिणा मिळाली की संतुष्ट ,ज्यादासे ज्यादा बलात्कार मंदिरातच का होतात ,त्यांना सुरक्षा वाटते😢

  • @Rajnandini2305
    @Rajnandini2305 5 หลายเดือนก่อน +36

    एवढ्या जंगलाच्या ठिकाणी एकट्या बाई ने जायचं च कशाला घरातले वाद दुसऱ्या ठिकाणी जाऊन सुद्धा मिटवता आले असते रात्री च्या वेळी एवढ्या घनदाट जंगलात सुनसान ठिकाणी जान चुकीचं च आहे ना आयत कोलीत हातात दिल्या सारखं झालं. घेतला हात साफ करून त्या नराधमांनी.

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน

      😡 हो ना

    • @neetahasarmani8277
      @neetahasarmani8277 5 หลายเดือนก่อน +1

      बरोबर आहे तुमचं

    • @ShlokSidam453
      @ShlokSidam453 5 หลายเดือนก่อน +3

      अगदी बरोबर साधं vedio jri बघितला तर अंगावर शहारे येतात as जन्गलाच bhag ahe

    • @mohsinpatel6112
      @mohsinpatel6112 5 หลายเดือนก่อน +2

      बरोबर आहे तुमचं पण हे सगळं दिवसा झाला आहे

    • @shantarambhalerao8851
      @shantarambhalerao8851 5 หลายเดือนก่อน

      Barober

  • @Yash_1049
    @Yash_1049 5 หลายเดือนก่อน +2

    8 दिवसांपूर्वी जो व्हिडीओ केला 4,5 महिलांनी त्यात वेगळंच चित्र होत... एक चिटपाखरू पण नव्हतं... नाही गाई, नाही माणसं, नाही कुठल्याच वस्तू, नाही पाणी,... हे महाराजबुवा बोलले कि मीच त्या लोकांना ठेवलो होतो म हे काय होत.. गो शाळा नंतर कशी सुरु झाली.. तिथं तेव्हा काहीही नव्हतं... त्या अनोळखी लोकांना कस काय ठेवलं असाही प्रश्न केलेला मीच... तिथली माणसं आणि ते महाराज यांच्या बोलण्यात.. वेगवेगळे उत्तर येतायत... नक्कीच काळबेर आहे....

    • @Yash_1049
      @Yash_1049 5 หลายเดือนก่อน +1

      आता म्हणतो मी ओळखत नाही... नक्कीच खोटं बोलतोय महाराज....

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน

      100% उलट सुलट उत्तर देत आहेत हे लोक

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน +1

      हो

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 5 หลายเดือนก่อน +12

    बघा हा पुजारी म्हणतो हम नहीं जानते,व पुढे किती काळ राहिले ते सांगतात तरी ही ओळखत नाही म्हणतात....

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน

      😡 आरोपी ला फाशी मिळायला पाहिजे

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 5 หลายเดือนก่อน +6

    या पुजारीची पण चौकशी झाली पाहिजे हा महाराज जाताना याने तीन जणांना ठेवून गेला होता आणि तो बोलतोय मी ओळखत नाही हा हे पण खोटा बोलतो त्याने जबाबदारी दिली आसेल

  • @Jsp916
    @Jsp916 5 หลายเดือนก่อน +70

    हा पुजारी आणि त्याचे सोबती इतक्या दिवसांपासून त्यांच्या संगतीत होते तर हे कुठं धुतल्या तांदळाचे असतील.हाकला यांना पहिले...हे कधी प्रशासनाला कळणार राव????

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน +5

      कारवाई करायला पाहिजे

    • @shubhashbhole7928
      @shubhashbhole7928 5 หลายเดือนก่อน

      खरं आहे.

    • @sachink-cn5kt
      @sachink-cn5kt 5 หลายเดือนก่อน

      Barobar aahe

    • @BsKd-gu7ch
      @BsKd-gu7ch 5 หลายเดือนก่อน

      Ha pan asel aaropi shevti videshi yahudi aarya

  • @vilaslad4780
    @vilaslad4780 5 หลายเดือนก่อน +15

    जीथू असुरक्षा असेल आणी बिणा चौकशीने कोणालाही आसरा दिला जात असेल तर अशा ठिकाणी लोकांनी जाउ नये तसेच परप्रांतीयांना पुजारी म्हणुन बिना चौकशी ओळख पत्रा शीवाय का ठेवण्यात आले याचा व्यवस्थापणाला जाब विचारण्यात यावा यासाठी त्यांच्यावरही केस करण्यात यावी .

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน +3

      @@vilaslad4780 नक्कीच आपण पोलीस स्टेशन ला देखील जाऊन प्रशासनाला प्रश्न विचारणार आहोत

  • @jyotighadase5276
    @jyotighadase5276 5 หลายเดือนก่อน +38

    पुजारी मनतो मला ते लोक माहित नाहीत माहित नाहीत मंग राहण्यासाठी जागा व पूजा करण्यासाठी मान कस काय दिला...... पुजारीने

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน +2

      अगदी बरोबर

    • @kidslearningvloglittlecham4488
      @kidslearningvloglittlecham4488 5 หลายเดือนก่อน +1

      पूजारी cha pan hath asnar ahe hya mage

    • @charusheelasawant1933
      @charusheelasawant1933 5 หลายเดือนก่อน

      Aata to ghabrla aahe bicchara, to asach bolnar, tyala kay mahit ki hi lok ashi nighnar😢

  • @स्वामीकृपा-ढ6ह
    @स्वामीकृपा-ढ6ह 5 หลายเดือนก่อน +2

    पाऊसा त जाऊन विडिओ बनवलात दादा खरच

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน

      😞 हो शेवटी त्या मुली आहेत त्या बोलत होत्या तेव्हा पूर्ण पावसात उभा होतो छत्री नव्हती नंतर कपडे चेंज करायला लागली पण ताई ला न्याय मिळालं पाहिजे

  • @BalasahebJagtap-bd2gk
    @BalasahebJagtap-bd2gk 5 หลายเดือนก่อน +14

    ज्या महाराष्ट्रात गोठ्यातील गाय अंगणातली तुळस आया बाया परस्त्रीचा मान राखावा अशी शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांची आहे अशा महाराष्ट्रत हे आस घडतय त्या निच काम करण्याला शिक्षातर झालीच पाहिजे

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน +2

      फाशी चं झाली पाहिजे

  • @SanchitaBhuvad-og8kd
    @SanchitaBhuvad-og8kd 5 หลายเดือนก่อน +1

    पण या लोकांना कशाला ठेवता पूजारी म्हणून मराठी लोक कुठे गेले

  • @notablesy.t2046
    @notablesy.t2046 5 หลายเดือนก่อน +40

    माहिती नाही नाटक करतोय हा पुजारी चेहरा सांगतो ह्याचा

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน +1

      #barobar

    • @SunandaWaghmare-f3f
      @SunandaWaghmare-f3f 5 หลายเดือนก่อน

      Ho

    • @dipikapatil6946
      @dipikapatil6946 5 หลายเดือนก่อน +2

      Ho ha khota vatato lagech thobad kasa kelay bagha

    • @chandrakalapawar2922
      @chandrakalapawar2922 5 หลายเดือนก่อน

      Polisani yachya दाढीला pakdun chop dyayla पाहिजे हा काहीतरी लपवतोय

    • @priyadiwale8003
      @priyadiwale8003 5 หลายเดือนก่อน +1

      Tyanech kela asel rep ha as spast vattoy pujarine

  • @माऊलीजगदीश
    @माऊलीजगदीश 5 หลายเดือนก่อน +2

    खूप वाईट झाले ताई सोबत

  • @shraddhakadam3495
    @shraddhakadam3495 5 หลายเดือนก่อน +4

    त्यांनी चहा मध्ये गुंगीचे औषध टाकला ते त्यांच्याकडे कसं आलं ते विचारा आरोपीना

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน

      गांजा टाकला होता

  • @sakharammohite4886
    @sakharammohite4886 5 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्राचे पोलीस जगात भारी आहेत, ते योग्य तपास करून सत्य बाहेर आणतील,मंदिर परिसर फारच निसर्ग रम्य आहे, त्याचे जतन झाले पाहिजे,

  • @shrishantadurgabharibhawan1592
    @shrishantadurgabharibhawan1592 5 หลายเดือนก่อน +5

    अरे वासनेने भुकेलेले असतात एक-एक दोन-दोन वर्षे इथे इथेच तळमळत असतात त्यांच्या नजरेत त्यांच्या वागण्यात वासनाच असते स्वतःच्या वासनेवर कंट्रोल ठेवून नंतर हे असे कृत्य करतात

  • @sharavan123sharma5
    @sharavan123sharma5 5 หลายเดือนก่อน +1

    इस घटना की C B I जाच होना चाहिए में इस घटना के बारे में जो कमेंट आ रही है वो कई चेनलो में पड रहा हू जिसको देख लग रहा है मामला गम्भीर है सरकार इसकी बारीकी से जाच करावे ऐसा भी देख रहा हू रेप भी हुआ है जो जाच में किलीयर हो जाऐगा ये लोग अपराधी है तो फांसी होना चाहिए कही इनकी आड में शातिर अपराधी बच नही जाऐ इस लिए C I D या C B I जाच हो

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน

      Cctv में सब कैद हुआ हैं

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 5 หลายเดือนก่อน +34

    पहिल्यांदा लोकांनी आपल्या भावनेला व श्रद्धेला आवर घातला पाहिजे, अति अंधश्रद्धा झाली की त्याचा फायदा घेणारे असे तयार होणारच.

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน +2

      बरोबर

    • @Happyforever123SK
      @Happyforever123SK 5 หลายเดือนก่อน +1

      Yat shradha, andhshradhecha kahihi sambandh nahi. Tila gharatun tras hota mhanun ti manshanti sathi mandirat aali. Nehami gharachya jawal jayachi. Ya veles ithe aali. Tila kay mahit ase neach lok mandirat pan asatil.

    • @gauravmhapankar5978
      @gauravmhapankar5978 5 หลายเดือนก่อน

      Barabar

    • @gauravmhapankar5978
      @gauravmhapankar5978 5 หลายเดือนก่อน

      अति अंधश्रद्धा कारणीभूत आहे

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน

      @@gauravmhapankar5978 बरोबर

  • @शेतकरीराजा-श5ठ
    @शेतकरीराजा-श5ठ 5 หลายเดือนก่อน +1

    खरच का

  • @sanjaynigurav4843
    @sanjaynigurav4843 5 หลายเดือนก่อน +6

    काय दादा तू त्याला विचारलं त्यांना ओळखतो काय त्यांनी नाही सांगितलं हे खरं आहे का खोटं बोलतो तो पुजारी अशा लोकांना ठेवायलाच नाही पाहिजे तिथे आता तरी ताईला न्याय भेटला पाहिजे

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน +1

      हो फाशी मिळायला पाहिजे

  • @babupatil5370
    @babupatil5370 5 หลายเดือนก่อน +2

    जे काही पंडित आहेत या पंडित लोकांना कोणाच्या परवानगीने राहायला दिलेत जे काही या मंदिरात पंडीत राहत हासून यांना लवकरच या मंदिरातून हाकलून देण्यात यावे

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर

  • @panchashilabhalerao4741
    @panchashilabhalerao4741 5 หลายเดือนก่อน +47

    तो पुजारी खोटे बोलत आहे, एवढा मोठा मंदिर तो असचं कस दुसऱ्याला सांभाळायला देऊ शकतो? 😡 ते 3 नराधम या पुजार्यांच्या चांगलेच ओळखीचे आहेत. त्याच्या घरातील स्त्री वर असा अन्याय, अत्याचार झाला असता तरी असच बोलला असता का हा........ 😡

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน

      🙏

    • @pallavitikle8130
      @pallavitikle8130 5 หลายเดือนก่อน +3

      हा माणूस पहल्यवर असं वाटतंय की हा पुजारी त्यांना ओळखतो मुझे पता नहीं असच सांगतो हा गेला गावाला आणि त्यांना ठेवलं असेल मी गाव वरून येतो तुम्हीं सांभाळा म्हणून

    • @panchashilabhalerao4741
      @panchashilabhalerao4741 5 หลายเดือนก่อน

      @@pallavitikle8130 होय बरोबर आहे

    • @KarishmaHajare-i9z
      @KarishmaHajare-i9z 5 หลายเดือนก่อน

      Are kiti boltos tujha dhottar sodu ka re khar ky te, sang😡😡😡

    • @subhashlavupadwal4756
      @subhashlavupadwal4756 5 หลายเดือนก่อน

      जे लोक बाहेरून येतात त्यांचा परिवार असेल तर त्यांना राहण्यासाठी भाड्याने रुम देने
      झाले ते खूप वाईट झाले
      भावपूर्ण श्रद्धांजली

  • @ArunSanas-n8t
    @ArunSanas-n8t 5 หลายเดือนก่อน

    Akshata mhatre kiti divas tithe hote

  • @manishachavan5775
    @manishachavan5775 5 หลายเดือนก่อน +7

    हा मंदिर मध्ये राहतो स्वतःला पुजारी समस्तो मला नाही वाटत हा खरा देवाचा पुजारी आहे अशे आडमार्गाने मंदिर असतील तर तिथे टाळ लावल पाहिजे तरच हे सगळ बंद होईल 🙏

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน

      बरोबर

    • @praphullkamble2246
      @praphullkamble2246 5 หลายเดือนก่อน

      @@manishachavan5775 पोलीसांनी याला नेऊन फटके दिले तर यांच्याकडून ही बरीच माहिती मिळू शकेल, 😊

  • @anitaaher9600
    @anitaaher9600 5 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद दादा तुम्ही तिथे गेले ज्याने करून सगळे माहिती मिळवली अक्षदा ताईला न्याय मिळवून दिला पाहिजे धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद जय शिवराय जय शंभुराजे

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน

      😞 खूप खूप धन्यवाद माझा प्रयत्न तर आहेच पण तुमचा ही सपोर्ट राहूद्या

  • @DujfhdJdjfjd
    @DujfhdJdjfjd 5 หลายเดือนก่อน +15

    स्थानिक मराठी पुजारी पाहिजे किती मराठी पुजारी बिहार यूपी मध्ये आहेत आपल्या मंदिरा मध्ये परप्रांतिय पुजारी ठेवण्याची गरज भासते का देव पुजा किती माहागात पडली कट्टु वाटेल पण सर्तक राहा विनंती

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर आहे

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 5 หลายเดือนก่อน +1

    पुणे ्🙏🚩

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน

      पुणे नाही कल्याण ला आहे मंदिर

  • @supriyapatil2811
    @supriyapatil2811 5 หลายเดือนก่อน +43

    त्या पुज्यार्यात पाणी मुरतय त्याला रिमांड मध्ये घ्या एवढी मोठी घटना घटी

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน +2

      बरोबर

    • @pournimapatil9016
      @pournimapatil9016 5 หลายเดือนก่อน +5

      To pujari jevdhi lok gelet tya pratyek video madhe veg vegle sangt ahe to pujari

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน +3

      @@pournimapatil9016 काही तरी लपवत तर नाही na

    • @pournimapatil9016
      @pournimapatil9016 5 หลายเดือนก่อน

      कारण एक ताई आहे ज्योती पाटील त्या सहा जणी गेले होते अक्षता ताई चे काय तिकडे कसं काय झाले ते लॉग बनवला आहे त्या log मध्ये गौशाळा मध्ये गाई नव्हत्या त्या वीडियो पुजारी वेगळं सांगतो ​@@AMOLKOLEKARPATIL

    • @payalpatil9446
      @payalpatil9446 5 หลายเดือนก่อน +4

      ​@@AMOLKOLEKARPATIL Dada to pujari kahi tari lapvtoy

  • @pbhoir7844
    @pbhoir7844 5 หลายเดือนก่อน +2

    अरे हा खोटं बोलतोय बुजारी.... एकाला एक एकाला एक सांगतो आधी बोलत होता कि मि नाय ओळखत त्याना माहित नाही कधी आलेले आणि आत्ता बोलतोय कि ते सकाळी आलेले मि रात्री गेलो.... म्हणेज याला सगळं माहित असेल.... याचीच चवकशी करा कसून

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน

      हो खोटं बोलतोय

  • @RamMukate-ke7sg
    @RamMukate-ke7sg 5 หลายเดือนก่อน +10

    आपल्याला बघायला भिती वाटते आणि अक्षताला तिथं जायला भिती कशी वाटतं नाही, गेली नाही ती घेऊन गेली असतील मला वाटते.

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน

      हा तसं ही असू शकत

  • @SandipPatil-nx2ls
    @SandipPatil-nx2ls 5 หลายเดือนก่อน +1

    ह्या महराजांचा क्रिमिनल रेकॉर्ड असणार 100 टक्के त्यांचे राज्यात

  • @ajaypalava2507
    @ajaypalava2507 5 หลายเดือนก่อน +25

    त्याला सगल माहित असल त्याला पण उचला

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน

      बरोबर

    • @kedaripowar9967
      @kedaripowar9967 5 หลายเดือนก่อน

      त्या भोंदु बाबाला पहिला आत टाका ..... सगळेच बाहेर येलई

    • @toxicgirlsharvi191
      @toxicgirlsharvi191 5 หลายเดือนก่อน +2

      हा तो खोट बोलतोय जर तो त्यांना ओळखतं नसता तर त्यांनी एवढी मोठी मंदिराची जिम्मेदारी त्यांच्यावर कशी दिली लोकांना वेड समजतोय का पोलिसांना बरा याला उचला आणि फटके द्या सर्व कबूल करेल.

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน +1

      @@toxicgirlsharvi191 बरोबर

    • @smitabagwe5014
      @smitabagwe5014 5 หลายเดือนก่อน +3

      Barobar

  • @UjwalaMhaskar-f9b
    @UjwalaMhaskar-f9b 5 หลายเดือนก่อน +2

    मंदिराच्या आजूबाजूला ज्या टपऱ्या बांधल्या आहेत जिथे लोक दारू पितात ते सगळे तोडून टाका आजूबाजूचा परिसर पूर्ण मोकळा केला पाहिजे

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน

      तुम्हाला कोणी सांगितलं दारू पितात te

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 5 หลายเดือนก่อน +9

    पुजारी कोण आहे कुठले आहे, अनेक दा अनेक भोंदू महाराज पुजारी मंदिरात येऊन राहतात स्वतः सेवा करायला लागतात गावाचा परिसरातील लोकांचा विश्वास संपादन करतात अन् अशी कृत्ये करतात किंवा पैसे कमवून श्रीमंत होतात व कब्जा करतात.खर तर हिचं मोठीं चुक आहे.आपल्या गावातील एखाद्या गरीब प्रामाणिक व विश्वसनीय कुटुंबाला सेवेकरी नेमल पाहिजे त्यामुळे असे इतके क्रुर कृत्रे घडणारं नाही.... इथल्या आधीचे पुजारींना काढून टाका.जे इथं नव्हते तरं त्यांना का हे प्रश्न विचारताय पत्रकार जी, पोलिस डिपार्टमेंट सांगेल हे सार...

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน

      बरोबर पोलिसांनाशी पण बोलायचं प्रयत्न केला पण ते नव्हते तिकडे आपण पुन्हा प्रयत्न करू

    • @minuuu2211
      @minuuu2211 5 หลายเดือนก่อน +1

      प्रत्येक मंदीरत पुजारी हा family members brobr रहनारा, ani मराठी ठेवला पहिजे,,,,

  • @khanmehj1
    @khanmehj1 5 หลายเดือนก่อน

    ना मोर्चा काढला...ना बंद पुकारला...ना बजरंग दल..ना विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते...ना पालिका चि अवैध बांधकामे चि चौकशी..ना अक्षता ताई च्या घरी नेत्यांची हजेरी

  • @JayshreeDurgude-p4x
    @JayshreeDurgude-p4x 5 หลายเดือนก่อน +27

    आता काय उपयोग घटना घडून गेल्यावरच मंदिर च सध्या बंद करा पुजारी हाकलून द्यावी.

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน +1

      बरोबर

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 5 หลายเดือนก่อน +1

      Right

    • @kedaripowar9967
      @kedaripowar9967 5 หลายเดือนก่อน

      ✅️✅️✅️✅️✅️✅️👍👍👍👍

  • @surendrayogi156
    @surendrayogi156 5 หลายเดือนก่อน +1

    गुरुजी सही है दुष्कर्म करने वाले को सजादी जाए भोलेनाथ महाराज जी को शक्ति

  • @vijayaugale9764
    @vijayaugale9764 5 หลายเดือนก่อน +34

    ती इतक्या भयाण ठिकाणी एकटी गेलीच कशी..

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน +2

      हो पण ती एकटीच आली होती या मंदिरात

    • @maxstanderdbusiness5178
      @maxstanderdbusiness5178 5 หลายเดือนก่อน +9

      हे पहले पाहा ती एकटी आली नसेल तर तिला कोणत्या तरी नराधम ने सोधल असेल.... मुळात शोध घ्या....ह्या महाराजांना माहीत असेल....जे आता सेवकरी आहेत त्यांना पण पकडा

    • @priyankasawant816
      @priyankasawant816 5 หลายเดือนก่อน +1

      फारचं वाईट घटना

  • @SunitaKamble-iq5dp
    @SunitaKamble-iq5dp 5 หลายเดือนก่อน

    Om shree ganeshay namah🙏🌺🙏🌺

  • @bhikanshinde5480
    @bhikanshinde5480 5 หลายเดือนก่อน +3

    मदीरात देव नसतोच

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน

      मग कुठं असतो

    • @Snehahminmine4181
      @Snehahminmine4181 5 หลายเดือนก่อน

      Ya lokanna aakkal nahi jara dev kuth nasto are jara laja dhara. Afzkhanane sagli devalatli murti nasht kelya pn chatrapati shivaji maharaj Yanni Tyanchyashi ladhai karun Tyanna rokhale . Dev pathishi hote mhanun àj mandir aahet .dev hote hote mhanun ch na shakya zale .
      Tya akshata tai barobar zale vaitach pn nradhamanna shiksha hvaylach pahije.

  • @archanamhetre6435
    @archanamhetre6435 5 หลายเดือนก่อน +1

    एवढ्या नायर्जन ठिकाणी जयचं dhadasch kase zala tila...?

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน

      😞 ती अगोदर पण येतं होती दर्शन करायला हे महाराज असायचे तेव्हा यांच्या वर विश्वास होता पण हे नव्हते तिथे ते माहित नव्हता

  • @sushmamahale2589
    @sushmamahale2589 5 หลายเดือนก่อน +10

    आता एवढे लोक आहेत मग तेव्हा कुणी नव्हते का... जेव्हा ही घटना घडली..

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 5 หลายเดือนก่อน +1

    मी डोंबिवलीकर आहे पण मंदीर कधीच पाहिले नव्हते 🙏🚩

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน

      आहे आहे खूप जुने आहे पण जास्त लोकांना माहित नव्हता

  • @pratimapatil9328
    @pratimapatil9328 5 หลายเดือนก่อน +26

    सर्व फुकट मिळते तर का नाही राहणार

  • @vrutanshikoli1440
    @vrutanshikoli1440 5 หลายเดือนก่อน

    फोरेस्ट च्या ताब्यात असताना त्यांनी येवडा सर्व बांधून कस दिल या अशा घटना घडल्यावर तोडला जातात …

  • @SubhashRajdev
    @SubhashRajdev 5 หลายเดือนก่อน +4

    याचे.नाव.गाव.विचारा.हा.कोन.आणि. कुठला.आहे.ते.कळेल

  • @anilshigwan3374
    @anilshigwan3374 5 หลายเดือนก่อน +1

    ह्या पुजाऱ्याला जायचं होतं म्हणून त्यांना बोलवली असणार म्हणून तर हा ते आल्या च्या नंतर गेला म्हणजे ह्याचा अर्थ 8:00 ते 8:00 वाजता आले आणि 10:00 वाजता गेला म्हणजे ह्याला जायचं होतं म्हणून त्यांना बोलावलं ह्याला पण फटके द्या

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน

      एकदम right हेच सत्य आहे

  • @aditikadam9583
    @aditikadam9583 5 หลายเดือนก่อน +24

    ईकडे अगोदर पण अस काही घडल असेलच भांगाच्या गोळ्या आल्या कशा

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน +3

      असू शकता पोलीस तपास करायला पाहिजे

    • @chandrakantnachankar8925
      @chandrakantnachankar8925 5 หลายเดือนก่อน +1

      बरोबर भाऊ याची चौकशी झालीच पाहिजे,

    • @BsKd-gu7ch
      @BsKd-gu7ch 5 หลายเดือนก่อน

      ​@@AMOLKOLEKARPATIL ha pujari asel mukhya aaropi shevti videshi aarya ahe yahudi

  • @anandkharat7620
    @anandkharat7620 5 หลายเดือนก่อน +2

    आरे अंध भक्त हो

  • @sushmamahale2589
    @sushmamahale2589 5 หลายเดือนก่อน +7

    ह्या लोकांना सगळे माहीत असले पाहिजे.... खोटं बोलतायत ही लोकं...

  • @SwapnaliKengare
    @SwapnaliKengare 5 หลายเดือนก่อน +2

    बाप्पा काय चालंय रे 😢 तूझ्या मंदिरात 😢

  • @NamdevJadhav-t4h
    @NamdevJadhav-t4h 5 หลายเดือนก่อน +3

    यांना फासा वर लटकवा गरीब जनतेला न्याय मिळेल

  • @ashokdhobe5419
    @ashokdhobe5419 5 หลายเดือนก่อน +1

    पुजाऱ्याला रिमांड मध्ये घ्यायला पाहिजे भावपूर्ण श्रद्धांजली

  • @mking1111
    @mking1111 5 หลายเดือนก่อน +24

    नेमकी महाराज गावाला जाणार होते आणि नेमकी त्याच टायमाला तीन पुजारी कसे आले ना हे पुजारी गावाला गेले यांना पण पोलिसांनी ताब्यात घेतला पाहिजे आणि चवकशी केली पाहिजे मनसे स्टाईल मध्ये

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน +6

      नक्कीच कोणी तरी खोटं बोलतंय कारण आपल्या घरात कोण येतं आणि आपल्याला माहित नाही असं होऊच शकत नाही

    • @suvarnajadhav5341
      @suvarnajadhav5341 5 หลายเดือนก่อน

      Ho ha khote boltoy

    • @suvarnajadhav5341
      @suvarnajadhav5341 5 หลายเดือนก่อน

      Ha pn samil asel, tondavar dikhava 😢

    • @jyotikakade9143
      @jyotikakade9143 5 หลายเดือนก่อน

      ह्या लाच पकडाहा म्हाराजच गुन्हे गार हैं मंदिराने नावा प्रमाणेच घौळ घातला आहे

    • @rajeshwarishinde3460
      @rajeshwarishinde3460 5 หลายเดือนก่อน

      मुख्य पुजारी खोट बोलतो हाच कारणीभूत आहे

  • @Mumbai491
    @Mumbai491 5 หลายเดือนก่อน +1

    माझी सरकार ला एक विनंती आहे की जास्तीत जास्त प्रमाणात रेड लाईट एरिया तयार करा... वेश्या व्यवसायाला प्रथम प्राधान्य द्या.. वेश्या व्यवसाय करण्याचा लायसन्स तयार करा....
    जेवढा जास्त रेड लाईट एरिया वाढतील तेवढाच बलात्कार प्रमाण थांबेल

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน

      😞🙏 खरंच बोलला

    • @Mumbai491
      @Mumbai491 5 หลายเดือนก่อน

      @@AMOLKOLEKARPATIL
      भावा तुला खरंच माझं म्हणणं पटत असेल तर एखादा असा व्हिडिओ बनव ज्यामध्ये तू असं हा मुद्दा मांड.. जेणेकरुन जास्तीत जास्त पब्लिकचं लक्ष केंद्रित होईल.. जेणेकरून सरकारने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे..

  • @nayanasunthankar7637
    @nayanasunthankar7637 5 หลายเดือนก่อน +8

    त्या दिवशी एक ताई व त्यांच्या बररोबर पाच सहा भगिनी आल्या होत्या.त्यावेळी एकही गाय बैल नव्हता.गोशाळा रिकामी होती.इतर कुणीही तिकडे नव्हत.

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน +2

      जर असं असेल तर he सगळा भयानक आहे मग 😳

    • @vidusFamilyvlog
      @vidusFamilyvlog 5 หลายเดือนก่อน

      Barobar

    • @ushashinde9858
      @ushashinde9858 5 หลายเดือนก่อน

      त्या पूजारींची चौकशी केली पाहिजे लवकरच

    • @pallavirajput6933
      @pallavirajput6933 5 หลายเดือนก่อน

      Barobar sarv band hot tithe lock karun

    • @kalpeshtare2662
      @kalpeshtare2662 5 หลายเดือนก่อน

      Khar aahe mi pun bagitlay video to

  • @MAHENDRANAIK18
    @MAHENDRANAIK18 5 หลายเดือนก่อน +1

    गाववाल्यांनी मंदिरात परप्रांतीय भैयाना कसे स्थान दिले... भटाला दिली ओसरी....😢

  • @गीतारेवणकर
    @गीतारेवणकर 5 หลายเดือนก่อน +4

    बऱ्याच जणांचं अक्षता हे पैसे कमवून देण्याचे माध्यम झाले आहे..जो तो स्वतः चाच फायदा पाहतो आहे.. माणुसकी नावाची गोष्ट संपुष्टात आली आहे

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน +1

      बरोबर

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน +1

      त्या निमित्ताने का होईना अक्षता ताई ला न्याय मिळेल

    • @गीतारेवणकर
      @गीतारेवणकर 5 หลายเดือนก่อน

      @@AMOLKOLEKARPATIL हे असे channel वर बोलून न्याय मिळाला असता तर कोर्ट ची गरजच उरली नसती

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน +1

      @@गीतारेवणकर या रस्त्यावर उतरून न्याय मागू चॅनेल वर बोलल्याने सोशल मीडियामुळे सरकार वर प्रेशर निर्माण होतं

    • @गीतारेवणकर
      @गीतारेवणकर 5 หลายเดือนก่อน

      @@AMOLKOLEKARPATIL इतर सामाजिक संस्था आहेत सरकारवर प्रेशर आणण्यासाठी

  • @bhikanshinde5480
    @bhikanshinde5480 5 หลายเดือนก่อน +2

    सबका मालिक एक है वो है संत रामपाल जी भगवान हि है

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน +1

      हे कोण आता 🙄

  • @DurgaLaddha
    @DurgaLaddha 5 หลายเดือนก่อน +4

    Forest department Jhoplela असतो जेव्हा मन्दिर बाँधतात तेव्हा.

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน +1

      ते कधी जागे असतात का किती ठिकाणी मंदिर मज्जीद किती प्रकार घडलेत डोंगरावर

  • @deepadhawale2784
    @deepadhawale2784 5 หลายเดือนก่อน +1

    आधी तुम्ही दम घ्या .....दादा...❤

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน

      😞 न थांबता गेलो म्हणून दम लागला

  • @praphullkamble2246
    @praphullkamble2246 5 หลายเดือนก่อน +3

    महाराष्ट्रातील मंदिरांत परप्रांतीय पुजारी का रहात असावेत ? परप्रांतातील मंदिरांत आपले मराठी पुजारी पहायला मिळतात का ?😊

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน

      अजिबात नाही आपल्या इथल्या मंदिरात देखील मराठी पाहिजे

  • @sonalkatake8261
    @sonalkatake8261 5 หลายเดือนก่อน +1

    सर्वच पुजारी सामील दिसतात कारण मागील एका व्हिडिओ मध्ये गोशालेत गायीचं नव्हत्या आताच कश्या आल्या.

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 5 หลายเดือนก่อน +8

    ईथे कुठला देव मंदीरात त्याला दिसल नाही का देवाला काळजी नाही भत्ताची ज्यानी हे कृत्य केल त्याचे हात पाय मोडुन टाकले पाहिजे देवानेच ..

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน +1

      सगळं देवाने चं करायचं तर तुम्ही आम्ही कशाला जन्माला आलोय 😞

    • @kajalpetare3508
      @kajalpetare3508 5 หลายเดือนก่อน

      Mag ka nahi maral Tyanna tumhi ajun....tumche koni hat bandhlet ka

    • @babankarad1955
      @babankarad1955 5 หลายเดือนก่อน +2

      देव असेल तर त्याला दिसेल सगळे काल्पनिक आहे म्हणे तेहतीस कोटी देवचा देश मेरा भारत महान

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน

      @@babankarad1955 तुमच्या विवेक बुद्धी ला माझा नमस्कार

    • @sushilshinde9758
      @sushilshinde9758 5 หลายเดือนก่อน

      @@AMOLKOLEKARPATIL sagal mhanje kay kay kelay te tri sang ....

  • @prasadkoli1154
    @prasadkoli1154 5 หลายเดือนก่อน

    Dada tu zop

  • @JyotiBorade-nu6ce
    @JyotiBorade-nu6ce 5 หลายเดือนก่อน +8

    जंगल नका तोडू आधीच पाऊस पडणे रात्रीचा तेवढं जाऊ नका देव तर आहेच पण माणसाचं राक्षस 🙏

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน +2

      बरोबर आहे सगळीकडे डोंगर फोडायचं काम सुरु आहे

  • @VIJAYAPOWAR-mc1re
    @VIJAYAPOWAR-mc1re 5 หลายเดือนก่อน +2

    मंदिर येथे ठेऊ नये,

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน

      मंदिर नको की बाहेर चे पुजारी नको

  • @samratijagaj6223
    @samratijagaj6223 5 หลายเดือนก่อน +11

    Up bhihari khup ghaan nazar thewatat. Ledies war tyanchya movie pan kiti ashlil astat yanchy pasun lahan mulina sudha dhoka asto ledies chya baabtit khup ashlil soch aste😠😠

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर

  • @praphullkamble2246
    @praphullkamble2246 5 หลายเดือนก่อน +1

    इथले सीसीटीव्ही कॅमेरे चालू आहेत का ? त्याचं फुटेज चेक केलं तर आणखी बरीच काही अनुचित माहिती पोलिसांना मिळू शकते,😊

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน

      हो सुरु होते सगळे फुटेज चेक केले आहेत अजून ही तपास सुरु आहे

  • @damyantibhongle9551
    @damyantibhongle9551 5 หลายเดือนก่อน +9

    तिला नातेवाईक नव्हते का त्याच्या कडे जायला हवं होतं पण चुकीच्या ठिकाणी गेली आणि शिकार झाली किती काय झालं ना घरी पण बाहेर जायचे नाही घर सोडायचे नव्हते घरात आपण सेफ असतो कमीतकमी जीव आणि इॼजत वाचली असती 😌😌😌

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน

      😞 हो ना

    • @Mr_rasal-p
      @Mr_rasal-p 5 หลายเดือนก่อน +1

      सर्वांनीच विश्वास ठेवायचा बंद केलं माणसाला दुसरा आसरा नसतो.....

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน

      @Onegloballife_ बरोबर 😞

    • @sutsha83
      @sutsha83 5 หลายเดือนก่อน +1

      Tension madhe kahi suchat nahi. Tila tari kahi mahit hote ka, asa hoil. Mandir safe ahe mhanun ti geli asnar😢

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 5 หลายเดือนก่อน +1

    शीळफाटा ते वाशी रोडला घनदाट जंगलात हे मंदीर आहे.खतरनाक जागा आहे.

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน

      हो तुम्ही पाहिलंय ना

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 5 หลายเดือนก่อน

      @@AMOLKOLEKARPATIL प्रवास करताना ट्राफिकमुळे गाडी थांबलेली तेव्हा कमान पाहिली होती.जागा पाहुनच किती खतरनाक असेल याचा अंदाज आला होता.

  • @supriyapatil2811
    @supriyapatil2811 5 หลายเดือนก่อน +14

    ओ लोग आया और रात को पुजारी गावको जाती है और दुसरे दिन अक्षता उधर जाती है ओ सब रहस्य मय है

    • @AMOLKOLEKARPATIL
      @AMOLKOLEKARPATIL  5 หลายเดือนก่อน +1

      बरोबर

    • @moryamusic8315
      @moryamusic8315 5 หลายเดือนก่อน

      @@supriyapatil2811 पुजारी नाही तो चोर आहे त्यांच्या सिनियर लोकांची चौकशी केली पाहिजे

  • @rajudige8939
    @rajudige8939 5 หลายเดือนก่อน

    हेच कृत्य जर एखाद्या मुस्लीम समाजातील माणसाने केले असते तर हिंदुत्व वाद्ययानी किति धुमाकूळ घातला असता, विचार करा

  • @MAU9820.
    @MAU9820. 5 หลายเดือนก่อน +3

    VERY SAD FEELINGS INNOCENT SISTER DEVOTEE BECAME A VICTIM 😢😢😢😢😢😢

  • @sonalmhaske1176
    @sonalmhaske1176 5 หลายเดือนก่อน +1

    व्हिडीओ मध्ये बघूनच भीती वाटते जंगलात मंदिर पाहिलंदा पाहिलं 🥺