बायको सोबत रानात जाऊन आणली अळंबी 🥰| आईने घरी बनवली अळंबीची भाजी | S For Satish | Ambavali (Kokan)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 733

  • @geetajagade2653
    @geetajagade2653 2 ปีที่แล้ว +22

    आपल्या कोकणावर देवाची खास माया आहे.इथे काजू गर,आळंबी, कालवे,कोळंबी,वेगवेगळ्या प्रकारची दुर्मिळ आणि महाग मच्छी खाण्याचं सुख कोकण वासीयांना मिळतं. कोकणचा माणूस निसर्गाला जोपासतो आणि निसर्ग त्याला भरभरून देतो इतकं की इतरांना हेवा वाटावा.तुम्ही,तुमची फॅमिली खरी समाधानी माणसं.

    • @RuchiraAapliVandana
      @RuchiraAapliVandana 2 ปีที่แล้ว

      हो एकदम बरोबर.. खरंच कोकण खूप सुंदर आहे 👌👍🙏

    • @ShravaniBanavlikar
      @ShravaniBanavlikar 6 หลายเดือนก่อน

      In Goa also Same❤😊

  • @sulbhakastur7194
    @sulbhakastur7194 2 ปีที่แล้ว +7

    अश्या छोट्या छोट्या गोष्टीतून मिळणारा आनंद five star हॉटेल मधे पण मिळणार नाही. God bless you 👍👌👌👌

  • @nikisworld2284
    @nikisworld2284 2 ปีที่แล้ว +168

    तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खूप आनंद होतो खूप मेहनत करता दादा वहिनी तुम्ही दोघे पण 🙏🙏असेच खुश राहा आणि निर्सगाचा आनंद घेत राहा

    • @shubhangichavan2581
      @shubhangichavan2581 2 ปีที่แล้ว +4

      गावाला रानभाज्या अळंबी याचा मनमुराद आस्वाद घेता येतो

    • @rajashreegathe9619
      @rajashreegathe9619 2 ปีที่แล้ว

      @@shubhangichavan2581ț7

    • @kalpanapatil412
      @kalpanapatil412 2 ปีที่แล้ว

      @@shubhangichavan2581 h

    • @archanashirale198
      @archanashirale198 2 ปีที่แล้ว

      aamchya kade hya albyana bhendi aalbhi bolata khup chan lagatat mi khaleli aahe t

    • @dnyaneshpanchal4955
      @dnyaneshpanchal4955 2 ปีที่แล้ว

      Rovane pan mantatat

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 2 ปีที่แล้ว +65

    सतीश भाऊ सगळ्यांना खुश ठेवतोस म्ह्णून ईश्वर ही तुला खुश ठेवतो

  • @BABY-ic3qp
    @BABY-ic3qp 2 ปีที่แล้ว +2

    तुमचा आनंद बघून आम्हाला ही खूप आनंद झाला. असेच आनंदी रहा

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 2 ปีที่แล้ว +49

    सतिश फारच सुंदर
    मि अजुन एकदा सुद्धा खाल्ली नाही
    तुम्ही कोकणवासी फार नशिबवान आहात
    तुम्हाला सर्व काही निर्सग देतो
    आनंदी रहा
    ॐ साई राम🙏🏻🚩

  • @Suraj_Babar.
    @Suraj_Babar. 2 ปีที่แล้ว +6

    10/12 वर्षापूर्वी आम्हीं पण आळंबी ची भाजी करतं होती, पण आम्हा सगळ्यांना विषबाधा झाली...आळंबी सारखी दिसणारी दुसरीही विषारी वनस्पति असावी..🙏🙏🙏 lv from satara ❤️

    • @rashmi8539
      @rashmi8539 6 หลายเดือนก่อน

      सातारा ल हे सगळ कुठे,सगळा रखरखीत भाग आहे,दुष्काळग्रस्त भाग आहे

  • @vijayaketkar4133
    @vijayaketkar4133 2 ปีที่แล้ว +5

    अळंबी कधी खाल्ली नाही पण तुमची भाजी बघुन तोंडाला पाणी सुटले
    व्हिडिओ मस्तच

  • @durgadurga7196
    @durgadurga7196 2 ปีที่แล้ว +19

    अश्या प्रकार च्या अळंबी ची भाजी नाही खाल्ली ,पण त्या अळंबी दिसायला छान दिसत होती, काय असत बघा आपण सच्चा मानाने कुठल् ही काम करतो त्या कामाच चीज होत, आणि म्हणूनच तुम्हाला नशिबाची साथ मिळते कारण तुमचा सर्व परिवार खूप मेहनत करताना आम्ही सर्व subscriber नेहमी पाहतो. देव चे तुम्हाला उदंड आशिर्वाद आहे 🙏🙏💞👌👌👍♻️♻️

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 2 ปีที่แล้ว +8

    फारच छान मस्त.. अळंबी आहे. भाजी छान चवदार.. पावसाळ्यातील मेवा. माळरानावर छान उगवला आहे . जंगलातून वाट पहात जाणे🍄🍄🌨️🌨️ अळंबी मिळणे अवघड..वर्षाला निसर्ग प्रसन्न झालय 🤗😄☺️😀😀🏞️गाडीने तुझी खूपच सोय झालीय ..सावकाश चालव🛵 मस्त छान कालवण चुलीवर स्वयंपाक करताना अजून चव..त्यातून आईनी केलेली...मस्त व्हिडियो...अळंबी संपन्न.😀😀😀😀🍄

  • @manishlotankar1593
    @manishlotankar1593 ปีที่แล้ว +2

    सतीश भाऊ आणी वर्षावाहिनी दोघांना खूप आशीर्वाद सुखी आनंदी मस्त संसार करा आळंबी) मस्त मिळाली रेसिपी दाखवा

  • @mayudaul7250
    @mayudaul7250 2 ปีที่แล้ว +6

    खुप वर्षांनंतर.. लाॅकडाऊन मधे खाल्ली होती. अप्रतिम भाजी लागते खायाला कोकणी ब्रँड....मी श्रीवर्धनकर

  • @babasahebsuryawanshi5566
    @babasahebsuryawanshi5566 2 ปีที่แล้ว +1

    निसर्ग सौंदर्य पाहून आनंद 😊 झाला. आलंबी भाजी ची वेगळीच चव असते. छान 👌

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 2 ปีที่แล้ว

    खूप छान. भाजी दाखवली मी पहील्यांदाच पाहत आहे अजून खाल्ली नाही व्हिडिओ खूप सुंदर वाटला

  • @seemajadhav4473
    @seemajadhav4473 4 หลายเดือนก่อน

    खूप छान वाटले, नशीबवान आहात तुम्ही, गावरान पदार्थ मिळतात

  • @anitabankar_14
    @anitabankar_14 6 หลายเดือนก่อน

    खुप छान...राणात गेल्यावर मलाही असाच आनंद होतो 😊

  • @ashwinigirme8459
    @ashwinigirme8459 ปีที่แล้ว +2

    वर्षाताईच्या चेहेऱ्यावर किती आनंद आहे 🥰

  • @rajeshmohite1141
    @rajeshmohite1141 6 หลายเดือนก่อน

    Gavakadache garibimdhle pn Amiri che anubhav..majja aali..we proud that we are from Konkan region which is really heaven and blessed by beautiful nature ..

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 2 ปีที่แล้ว +1

    वा सतिश खुप छान भरपुर प्रमाणात अळंबी मिळाल्या मस्त ताजे अशा तुम्ही दोघेही खुप मेहनत करतात आम्ही मुंबई विकत घेऊन भाजी करतो भाजी छान बनते चपाती बरोबर खातो एक नबंर बनते खुप आवडीने खातो तुझ्या आईने मस्त बनवली भाजी बघून तोंडाला पाणी सुटले अळंबीची भाजी लय भारी ती सुध्दा तांदळाच्या भाकरी सोबत खाणे मस्त प्रदंनू सुध्दा चवीने खातो प्रदंनूची तर मजा चालली आहे मस्त बोलतो खुप आवडला तुझा विडिओ एक नबंर

  • @sugandhajadhav2968
    @sugandhajadhav2968 2 ปีที่แล้ว +1

    गावचया पारंपारीक पदधतीने आईने अळंबी ची भाजी केली खुप छान असे म्हणतात की ही भाजी सरवानाच नाही सापडत पण तुम्ही नशिबवान आहात बाकी विडीओ खुप मस्त कोकणचा हीरवा निसरग खुपच छान

  • @הלןקמרלקר-מ6ל
    @הלןקמרלקר-מ6ל 2 ปีที่แล้ว +2

    आमच्या ईते नेहमीच ही भाजी असते ईसराएल मधे खूप छान लागते

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 ปีที่แล้ว +1

    तुमचा उत्साह आणि आंनद बघून आम्हाला ही फार आनद होतो, तुमच्या उत्साहला पारावार नव्हता, आंळबी ची भाजी एकच नंबर, तुम्ही सगळे किती चवीचवीने भाजी भाकरीसोबत खात होता , आमच्या ही तोंडाला पानी आले😋😋, एकच मंबर ब्लॉग, खुप मस्त, मजा आली, जाम भारी👌👌

  • @kishorgorivale650
    @kishorgorivale650 2 ปีที่แล้ว +15

    खरंच नशिबवान आहात तुम्ही सगळ्यात महाग भाजी मिळाली
    तुमच्या चेह-यावरचा आनंद बघण्यासारखा होता
    आईनी ती भाजी बनवली ती चांगलीच लागणार

  • @prakashagare5898
    @prakashagare5898 ปีที่แล้ว +1

    तुमचे सर्व गावचे video बघुन खुप मजा वाटते. 👍👍

  • @rajendrapandit9867
    @rajendrapandit9867 2 ปีที่แล้ว +3

    अळम्बी म्हणजे रोवणं
    मटनासरखी चवीष्ट भाजी होते.
    खुप जिवन सत्वांचे भंडार.
    प्रत्येकाने एकदा तरी ही भाजी खावी.
    बाजारात 1000/- रु. किलो दराने मिळते.
    सतिश दादा व सौ. वर्षा वहिनी आपला vdo पाहुन गावतील लहानपणीच्या आठवणी जागल्या.
    🙏धन्यवाद.

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 2 ปีที่แล้ว +2

    सुंदर व्हिडिओ 👌👌👌गावाच्या व्हिडीओचा कंटाळा येत नाही 👍👍👍

  • @SherdiSaibaba
    @SherdiSaibaba ปีที่แล้ว

    वा झाला स्वतः अळंबी शोधून भाजी खाने , वेगळीच मजा, नशिबवान आहात तुम्ही,❤❤

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 2 ปีที่แล้ว +2

    निसर्ग आपल्या,ला भरपूर प्रमाणात फळे फुले भाज्या देतो पन आपन निसर्ग सौंदर्य टिकवून ठेवण्यात असमर्थ आहोत नमस्कार धन्यवाद विडीओ ऊतम

    • @swatimhatre7277
      @swatimhatre7277 2 ปีที่แล้ว

      आमच्या मुंबईला मिळतात मश्रुम पण ते नैसर्गिक नसतात कुत्रिम पद्धतिने लावलेले असतात घरात प्लास्टीक बॅगेत पेंडा कुजवुन त्यात लावतात हाएक जोड धंदा करतात पण जे नैसग्रिक ते काही औरच

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 2 ปีที่แล้ว

    खूप छान केली आळंबीची भाजी मला खूप आवडली माझ्या तोंडाला पण पाणी सुटलं

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 2 ปีที่แล้ว +6

    सतिश भाऊ आळंबी भेटली नशीबाने तुमचा आनंद गगनात गेलेला वहिनी पण खूप खुश झालेल्या आईने तर छान बनवली भाजी आवडला विडियो

  • @priyakulkarni6621
    @priyakulkarni6621 2 ปีที่แล้ว +14

    खूप छान दादा मस्तच विडिओ आणि रेसिपी
    आईंनी खुपच कमी भाजी घेतली किती काळजी तुमची तुम्हाला कमी होऊ नाही म्हणून
    खरचं आई खूप ग्रेट आहेत नमस्कार आई

  • @bhatkantikokanatali3072
    @bhatkantikokanatali3072 2 ปีที่แล้ว +17

    सतीश भाऊ अलंबीची भाजी ही मटण सारखी लागते .गावी लहानपणी खाल्ली होती .खूप आनंदी दिसता तुम्ही दोघे आलंबी शोधताना.

  • @kalyaniuttekar6248
    @kalyaniuttekar6248 5 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर भाजी गावी गेल्यावर आम्ही पण खातो, तुमचे घर खुप सुंदर आहे

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 2 ปีที่แล้ว +8

    सतिश भाऊ नशिबवान आहात सरस कोणालाही मिळत नाहीत अलंबी आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏

  • @bhimraopatil2429
    @bhimraopatil2429 2 ปีที่แล้ว

    अळंबी ची भाजी खुप चांगली लागते.विडिओ मस्तच.

  • @nayanjadhav3514
    @nayanjadhav3514 2 ปีที่แล้ว +1

    अळंबी लय भारी टेस्ट मटणासारखी लागते आम्ही खाल्ली आहे त्यामुळे चव माहिती आहे तुमचं नशिब छान आहे कोकणातील रानमेवा खायला मिळतोय आईच्या हातचे जेवण खूपच चवदार असते आई सुगरण आहे वर्षा सुगरण आहे पदुडीला मस्त आवडलेय भाजी

  • @vishakha2828
    @vishakha2828 2 ปีที่แล้ว +1

    वर्षा किती खुश झाली अळंबी मिळाल्यावर . तिचा आनंद गगनात मावेना . मस्त 👌

  • @bhausahebugale7745
    @bhausahebugale7745 2 ปีที่แล้ว +2

    फारच सुंदर मी खुप खाल्ली आहे लहानपणी श्रावण महिन्यात असते आमच्याकडे

  • @vilasvirkar9318
    @vilasvirkar9318 2 ปีที่แล้ว +1

    भाजी आणि विडिओ दोन्ही छान आहे पहिल्यांदा पाहीली ही भाजी

  • @Samrudhicreation
    @Samrudhicreation 5 หลายเดือนก่อน

    Wow khup lucky ahesa mazi mavshi Dr pavsat mla anun dete 😢😢😢😢😢thanks a

  • @viditaredij170
    @viditaredij170 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान विडिओ होता. अळंबीची भाजी पण खुप छान .👍💐

  • @sanjaytilekar21
    @sanjaytilekar21 2 ปีที่แล้ว

    साधारण कधी मिळते.. आणि कुठे मिळते कोकणात..♥️👍👍😍😍😍

  • @jyotsnaalawane4145
    @jyotsnaalawane4145 ปีที่แล้ว

    Khup Chan video astat tumche, khup chan vatat baghayla video,dogh hi ekmekana khup Chan support krta,hecha khup important ast,asecha chan video banva,gavche tr khup Chan vatat video.. kharcha aalmbi khup Chan lagtat,dogh kiti khush aahet..😊

  • @rohinirajveer4209
    @rohinirajveer4209 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर हात तुंम्ही दोघ तुमचा कुटुंब हवशी आहे तुमचे विडीओ सुंदर आहेत तुमची मुल गोंडस आहेत

  • @rajeevajgaonkar4152
    @rajeevajgaonkar4152 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान वाटलं बघताना. अळंबी दिसल्याची आनंद दोघांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
    कुंद पावसाळी हवा, आसपासची हिरवाई, गोळा केलेली अळंबी हे सर्व आनंददायी खरंच, पण त्याला तुमच्या आनंदी स्वभावाची आणि समाधानी वृत्तीची जोड मिळाली आणि दुग्ध शर्करा योगच जुळून आला

  • @Swami311
    @Swami311 2 ปีที่แล้ว +1

    आम्ही ना गेल्या वर्षी खूप खाल्ली भाजी. खूप छान लागते. सुंदर होता हा विडीओ. गावची आठवण आली.

  • @madhavijoshi51
    @madhavijoshi51 2 ปีที่แล้ว +1

    Chan....Anand....alabichi.bhaji.
    Vahini.aai.v bal.khush.

  • @Ravindrapradhan-y5z
    @Ravindrapradhan-y5z 8 หลายเดือนก่อน

    छान आवडलं वीदरभात मिळतं मश्रुम अस

  • @chhayajadhav4335
    @chhayajadhav4335 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडिओ
    माझ्या बालपणी ची आठवण झाली

  • @palchinbhandari1938
    @palchinbhandari1938 2 ปีที่แล้ว +2

    Tumchi khushi bghun mi khush zale

  • @ravirajbandopantchougale
    @ravirajbandopantchougale 2 ปีที่แล้ว

    सतिश भाऊ अळंबीचा बेत फारच छान झाला तुम्ही खूप नशिबवान आहात तुम्हाला निसर्ग सौंदर्य फारच छान लाभले कोकण म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग माझा आवडता कोकण

  • @mangleshthombre3810
    @mangleshthombre3810 ปีที่แล้ว

    नैसर्गिक आणि पौष्टिक आहार....

  • @shobhapednekar3540
    @shobhapednekar3540 ปีที่แล้ว

    मी पहिलीचं वेळ पाहिली भाजी छञी सारखी दिसते आईंनी खुप छान बनवली भाजी मला खुपंच आवडली दादा तुमचे विडियो बघुन छान छान माहिती मिळते धन्यवाद

  • @sunitapawar9504
    @sunitapawar9504 6 หลายเดือนก่อน +1

    Khupppppp bhari mala tumche Sarv video aavdtat

  • @shrikantpatil6732
    @shrikantpatil6732 2 ปีที่แล้ว +1

    कोकणी माणसांचे बरेच व्हिडीओ पाहीलेत पण तुमच्या फॅमिली सारखे साधेसरळ व्हिडीओ वाटत नाही,तुम्ही खुपच साधी,प्रेमळ माणस आहेत

  • @Pritu-w5n
    @Pritu-w5n 5 หลายเดือนก่อน +1

    Kiti khush 😂😂😂

  • @shreyassurve6195
    @shreyassurve6195 2 ปีที่แล้ว +5

    Non veg samor he bhaji fell ahe asa dada Ani vahini cha reaction vartun samjat hota😅.
    ❤️❤️❤️❤️

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 2 ปีที่แล้ว

    लई भारी मित्रा, नशीबवान आहेस बायको पण गावची आवड असणारी आहे

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 2 ปีที่แล้ว +1

    तुमाला खुश बघुन आमी पण खुश ... 😀 विडीयो 👌✌️👍

  • @Bollywoodretro128
    @Bollywoodretro128 2 ปีที่แล้ว +18

    Dada, tumhi sagle jan kiti chotya chotya goshtinmadhe anand shodhata 😍

  • @harishpoojari5845
    @harishpoojari5845 11 หลายเดือนก่อน

    लय मस्त कोकणची व्हिडीओ भावा

  • @aishwaryamungekar1236
    @aishwaryamungekar1236 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान वाटल हा video पाहून कारण गावी असताना आम्ही पण असेच शोधत फिरत असू पण मालवण साईटला फक्त वारुळा वर ही अळंबी असतात

  • @krutikasaware285
    @krutikasaware285 2 ปีที่แล้ว

    खुप छान लागते अलंबी ची भांजी मी पण खांली आहे आमचे ईथे पण येते

  • @gayatripawar4357
    @gayatripawar4357 2 ปีที่แล้ว +1

    सोनं मिळालं... मस्तच...हे असं सहजासहजी मिळत नाही आणि ते पण एकदम फ्रेश🤗👍👍👍

  • @sunilhatankar9340
    @sunilhatankar9340 ปีที่แล้ว

    जबरदस्त मित्रा. खुप छान. आपलं कोकण.

  • @vinoddevan6571
    @vinoddevan6571 ปีที่แล้ว

    Khup bar vatal gav ani gavcha nisarg pahun ani bhau tumchi family familypan chan ahe

  • @supriyaraorane4856
    @supriyaraorane4856 2 ปีที่แล้ว +1

    Tumacha anadat amhipan anad ghetĺa mipan. ashach alambishodun anali hotigavi gure gheunjatat tyana jast disatat👌👌👌

  • @sonalichitnis5402
    @sonalichitnis5402 ปีที่แล้ว

    Mastt, Aalambichi bhaji barech varshani baghayla milali

  • @shreyassurve6195
    @shreyassurve6195 2 ปีที่แล้ว +3

    Varsha Tai khup khus hotya
    Heja vartun nach tya bhaji chi kimmat samajte☺️❤️

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 2 ปีที่แล้ว +1

    अंळबी जरा फुलली कळ्या काडतात.ना .आम्ही फुललेली खात नाही ..हि भाजी खुप पौष्टीक असते हे निर्सगाने दिलेल सोन आहे .छान विडिओ..

  • @jyotsnasawant4765
    @jyotsnasawant4765 2 ปีที่แล้ว +4

    Golumolu pradnu bal...cute distoy...alambi mast ch milali...lucky husband wife asa mhana

  • @arundhatiraut6894
    @arundhatiraut6894 2 ปีที่แล้ว

    मला तुमचे vlog खुपचं आवडतात न चुकता रोज बघते मी खुपचं छान

  • @lalitakalkatte499
    @lalitakalkatte499 2 ปีที่แล้ว

    वाव मस्त, खरचं सबर का फल हमेशा मिठा होता हैं

  • @roshanmahadik6927
    @roshanmahadik6927 2 ปีที่แล้ว +1

    कूप नाशिबावन आहत तुह्मी कूप छान वीडियो आहे

  • @manishlotankar1593
    @manishlotankar1593 ปีที่แล้ว

    मस्त रेसिपी सोप्पी पद्धत छान

  • @santoshkhade2809
    @santoshkhade2809 2 ปีที่แล้ว +13

    अळंबी ची भाजी खूप छान लागते, आमच्या गावी याला कुत्र्याची छत्री म्हणतात

    • @sujatajambekar7554
      @sujatajambekar7554 2 ปีที่แล้ว

      Ti hi nahi ti vegli aste tila kuttyachi chatri boltat😀

    • @rj952
      @rj952 2 ปีที่แล้ว

      तसंच वाटलं कुत्र्याची छत्री आहे काय🤓 खाल्ली ना म्हणून माहिती नाहीये त्याच्याविषयी सॉरी

  • @danielkopare6568
    @danielkopare6568 2 ปีที่แล้ว +4

    Video is very interesting and mushroom🍄🍄 bhaji ossum👌👌👌👍

  • @snehaparab1419
    @snehaparab1419 2 ปีที่แล้ว

    Khoopach chan video mi hi bhji banavte chhan lagte. Mumbai la hi bhaji Dahisar la milte.

  • @darshanalobhi5726
    @darshanalobhi5726 2 ปีที่แล้ว

    मी तर झोपेतून उठूनच डोळे पुसत पुसत अळंबी शोधायला जायची माझी आवडती भाजी आहे. 😊

  • @jayantipatil969
    @jayantipatil969 2 ปีที่แล้ว +1

    Khu naka alabi ch 2 prakar asatate ak changle ani dusare vite....vicharun ka

  • @sayalipatil7499
    @sayalipatil7499 2 ปีที่แล้ว +1

    मस्त वाटले आजचा व्लाॅग बघून आई ला आणि बर्षा वहिनी ला पाहून खूप आनंद वाटतो भाजी एकदम भारी बनवली आईने

  • @nikitamankar5732
    @nikitamankar5732 2 ปีที่แล้ว +5

    Lacky bayko nahi dada dabba ahe...😂😂gelya varshi pn hach dabba hota😂😂 jock part😂👍❤️

  • @ananda3166
    @ananda3166 2 ปีที่แล้ว

    Bhawa ek number 👌👌 kiti sundar kutumb

  • @ranjanabagade6429
    @ranjanabagade6429 2 ปีที่แล้ว

    आळंबी मस्तच भाजी पण मस्त केली आईने

  • @sonalpatil0779
    @sonalpatil0779 2 ปีที่แล้ว

    Dada vahini mi hi alambichi bhaji Khali ya varshi. Nice video asech chan video bnwat rha. Tumhi happy Raha doghe hi.

  • @jyotizodge9015
    @jyotizodge9015 2 ปีที่แล้ว

    Thanku Dada alimbi chi mahiti dili Mala broun colour chi bhetli hoti mi bhaji krnar hote prt ekda Thanku

  • @priyankakamble5518
    @priyankakamble5518 ปีที่แล้ว

    Mast v Mala pan khvyasha vatlya gavi jaun khnaar mast satish bhau

  • @tejashreekalsekar2823
    @tejashreekalsekar2823 6 หลายเดือนก่อน

    Recipe khup khup chhan

  • @shubhamnangarekar3556
    @shubhamnangarekar3556 2 ปีที่แล้ว +4

    आमच्या कडे पण अश्या प्रकारची अळंबी ची भाजी नाही खात

  • @pote5312
    @pote5312 2 ปีที่แล้ว

    तुम्ही खाल्ली पण आम्हाला पण खाल्लेगत वाटली छान भाजी केली

  • @aveshtatkare
    @aveshtatkare ปีที่แล้ว

    Bhai khup chan video … but mla ikde market mde milto ..kuwait market mde

  • @swatibapat884
    @swatibapat884 2 ปีที่แล้ว +13

    फुललेल्या फुळणांपेक्षा कळ्यांची भाजी करायची असते

  • @sonalichitnis5402
    @sonalichitnis5402 ปีที่แล้ว

    Tumche gaon pan khup chhan aahe

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 2 ปีที่แล้ว +1

    Khupchan dada VAHINI khup MEHANAti ahat NICE recipe kaku TASTY YUMMY GOD BLESS YOU ALL 👍👌😋🙏

  • @ravirajbandopantchougale
    @ravirajbandopantchougale 2 ปีที่แล้ว

    मी कधीच खालेली नाही आळंबीची भाजी पण आता नक्की खाईन

  • @85Pooja
    @85Pooja 2 ปีที่แล้ว +1

    मला गेल्या वर्षीचा video पण आठवतोय. मज्जाच वाटते.

  • @rumizakazi1832
    @rumizakazi1832 2 ปีที่แล้ว

    Very nice our be people made with coconut milk

  • @anjaliruke3741
    @anjaliruke3741 2 ปีที่แล้ว

    मी तर कधीचं खाल्ली नाही खुप छान होतां विडियो

  • @kajalpatil237
    @kajalpatil237 2 ปีที่แล้ว +3

    मस्त वाटते बघायला तर तोडायला किती मजा येत आसेल

  • @sandyrock736
    @sandyrock736 2 ปีที่แล้ว

    चिकन पेक्षा टेस्ट विस्मरणीय असते ह्या भाजी ची ❤️❤️❤️❤️❤️