आईने बनवला चढणीच्या खेकड्यांचा झणझणीत रस्सा|व्हाळात पकडले साडे सहा किलो खेकडे🦀|Crab Catch and Recipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 มิ.ย. 2024
  • आईने बनवला चढणीच्या खेकड्यांचा झणझणीत रस्सा|व्हाळात पकडले साडे सहा किलो खेकडे🦀|Crab Catch and Recipe
    #crabrecipe #crab #crabcatching #amolsawantvlogs
    My Instagram Profile 👇
    amol__sawant_11...
    My Facebook page Follow Now👇
    amolsawantvl...
    ----------------------------------------------------------------------------------
    नमस्कार मित्रांनो,
    कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार,
    कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच लागणार.
    आपलं कोकण हे खूप निसर्गरम्य आहे 💚🌴 कोकणासारखे वैभव आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही नाही बघायला मिळणार म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात. कोकणात फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. पण या धका-धक्कीच्या जीवनात आणि कोकण प्रेमींच्या Busy Schedule मुळे त्यांना दरवेळी कोकणात येता येईलच असे नाही, आणि बरीच ठिकाणे, संस्कृती, परंपरा हे सर्वांनाच माहित असेलचं असे सुद्धा नाही. म्हणून मी कोकणातले व्हिडिओ या चॅनलवर upload करतो. या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, विविध सण, मासेमारी,मजामस्ती आणि निसर्गरम्य ठिकाणे म्हणजेच आपलं कोकण जगभर पसरवण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न.
    माझ्या चॅनेल वरचे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच आवडतील आपल्या सर्वांचा असाच सपोर्ट राहू दे.
    येवा कोकण आपलाच आसा 😍🌴❤️
    ****************************************************
    Hello friends, Konkan cannot be described in words, you have to come to our Konkan to experience it. Our Konkan is very scenic 💚🌴 You will not get to see glory like Konkan anywhere in the world, so it is called heaven. There are many places to visit in Konkan. But in this hectic life and busy schedule of Konkan lovers, they may not be able to come to Konkan every time, and many places, culture, traditions are not known to everyone. So I upload videos from Konkan on this channel. Through this channel, this is my small effort to spread the culture, tradition, agriculture, various festivals, fishing, entertainment and scenic places of Konkan to the world. You will definitely like the videos on my channel, keep supporting us all. Konkan be your home 😍🌴❤️
    ****************************************************
    Amol Sawant
    From :- Maharashtra (Malvan) India
    Contact email :- amol20129@gmail.com

ความคิดเห็น • 65

  • @swapnilkambli9355

    दोन दिवसाचे चार दिवस फक्त आपल्या मालवणी माणूस करू शकता आणि अजून ४ दिवस रव ह्या पण बोलू शकता😅🙏

  • @shekharbuchade5371

    अमोल खूप छान व्हिडिओ आणि रेसिपी दाखवली आहे हे पाहून मला तुझ्या घरी यावस वाटतंय. पत्ता पाठव मला मी दोन दिवसात येईन तुझ्या घरी. खूप छान अप्रतिम 🎉❤

  • @12akshaysontakke

    धन्यवाद भावा कमेंट वाचून रेसिपी दाखवल्याबद्दल 🦀🦀🤤🤤

  • @sandipchavan4678

    रे, तोंडाकं पानी सुटला 😄 आवशीचा काम मात्र एकदम स्वच्छ 👌♥️👍

  • @sheetalpradhan3156

    Kharach apratim

  • @pavanramane

    Mazi Saglyat Fav Dish Kali Khekdi

  • @user-cr8cs2ex2u

    अमोल कधी खेकडा कधी जेवायला येवू

  • @anilsalvi444

    Tuzya. Gavacha. Nav. Sang Na. Bava

  • @anilsalvi444

    Are. Bhava Tuzya. Gavacha. Nav Kay. Ta Pan. Sang

  • @shratikgorivale6662

    Nahi bhau malavani nahi jagacha poshindach Karu shakto 2 divasache 4 divas

  • @pavanramane

    Mau Bahu Pyari Aso ❤️‍🔥🙏🏼🙏🏼🥰

  • @vinayakparab9782

    एक नंबर विडीओ मित्रा 🌹🌹👌👌

  • @chandushigvan6346

    एक नंबर व्हिडिओ भावा 👌👌👌👍😋😋❤️😍

  • @rasikamestry614

    मस्त

  • @shubhangipendam

    मस्त रेसिपि झाली तोंडाला पाणी सुटलं 😋😋

  • @kishorapraj122

    एकदम सुंदर छान कुरल्याचो रहो 👌👌

  • @ashokchavan1659

    Majja ahe re baba tuzi.

  • @paradisefinish5602

    Very tempting

  • @GautamOvalkar

    Breeding tar karun deya

  • @Kokanividukhambe
    @Kokanividukhambe 28 วันที่ผ่านมา

    मस्त रे मित्रा 👌🏻