मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात आला रानभाज्यांचा बहर | सरळगावच्या बाजारातील पावसाळी रानभाज्यांची ओळख

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ก.ค. 2023
  • मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात आला रानभाज्यांचा बहर | २०२३ च्या बाजारात रानभाज्या | रानभाज्यांची ओळख #pavsadiranbhaya #रानभाजी #पावसाळीरानभाजी #सरळगावमंगळवार बाजार #सरळगावआठवळीबाजार #मुरबाडबाजार
    #पावसाळीरानभाज्यांचीमाहितीवओळख #mumbaitilranbhajya
    #mumbaikonkanbhagatilranbhajya #ranbhaji #ranbhajirecipeinmarathi #रानभाज्या #ranbhajya #रानभाजी #ranbhajirecipe #ranbhajiname #ranbhajiinmaharashtra #pavsaliranbhaji #gavakadchichav #पावसाळीरानभाज्या #ranbhajilist #ranbhajiinmarathi #गावाकडचीचव #ranbhajyainmarathi #ranbhajyarecipe #ranbhajimahitiinmarathi #wildvegetables #ranbhajikevala
  • แนวปฏิบัติและการใช้ชีวิต

ความคิดเห็น • 111

  • @pratimagorivale7552
    @pratimagorivale7552 29 วันที่ผ่านมา +5

    या सगळ्या भाज्या आम्ही दरवर्षी गावाला जाऊन आवर्जून खातो .या भाज्या खरच खूप आयुर्वेदिक आहेत .

  • @RajuN
    @RajuN 11 หลายเดือนก่อน +7

    छान. ज्यांना या भाज्या खायला मिळतात ते खरेच भाग्यवान. 🙏🙏🙏

  • @ushaaher6623
    @ushaaher6623 7 วันที่ผ่านมา +1

    खूप उत्तम माहिती आहे,यातील काही भाज्या विस्मरणात गेल्या आहेत, मुंबईत पूर्वी या भाज्या वसई विरार हून येत असत.पुण्यात बघायला मिळत नाहीत

    • @vidarbhaspecialpakkalaands7710
      @vidarbhaspecialpakkalaands7710  7 วันที่ผ่านมา

      काही ना काही मिळतात.तुम्ही शोध घ्या.

  • @sachinbhoir589
    @sachinbhoir589 10 หลายเดือนก่อน +4

    कोळू ,कुर्डु,टेलपात,टेभरा त्या फळाचे नाव आहे,लोत, शेवली, कंद,कवला, टाकला,खुरासनी,चायवल,,या सगळ्या भाज्या मी खाल्या आहेत खूप रुचकर आणि पौष्टिक असतात

  • @kamalparatey6695
    @kamalparatey6695 4 วันที่ผ่านมา +1

    Chan mahiti dilit ran bhagya baddal. Thanks

  • @nitabhagwat1737
    @nitabhagwat1737 11 วันที่ผ่านมา +1

    खुप छान माहिती दिली ताई तुम्ही

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 11 หลายเดือนก่อน +2

    आपणास अश्या प्रकारच्या पौष्ठीक भाज्या खावयास मिळतात हेचं महत्वाचे . आमच्या पश्चिम वऱ्हाडात अश्या भाज्या मिळत नाहीत . मस्त व्ही . डी . ओ . धन्यवाद

    • @vidarbhaspecialpakkalaands7710
      @vidarbhaspecialpakkalaands7710  11 หลายเดือนก่อน +1

      आपल्याकडे एवढ्या रानभाज्या नाहीत.

  • @prabhuraut9784
    @prabhuraut9784 11 หลายเดือนก่อน +1

    वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचे प्रकार खुप छान 👌👍

  • @nayanasalunke2847
    @nayanasalunke2847 หลายเดือนก่อน +1

    छान

  • @nsnarayan1159
    @nsnarayan1159 10 หลายเดือนก่อน +2

    khup chaan mahiti......murbad khup laamb ahe mi jaycho kadhi kadhi st stop javal pun road var bastat vikayla.....

  • @sumagalapatil6602
    @sumagalapatil6602 19 วันที่ผ่านมา +1

    टाकळा,कुरडू,अळू,करटुले,लाल माठ,इ.माहित आहेत.

  • @shaileshbhatkar7967
    @shaileshbhatkar7967 11 หลายเดือนก่อน +1

    nice info👍

  • @mohanchoudhari527
    @mohanchoudhari527 11 หลายเดือนก่อน +2

    रान भाज्या खा‌ आणि, आणि मस्त रहा

  • @e2origamikala469
    @e2origamikala469 11 หลายเดือนก่อน +1

    मस्त व्हिडिओ

  • @sagargulvane7202
    @sagargulvane7202 10 หลายเดือนก่อน +1

    लय भारी

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 หลายเดือนก่อน +1

    Khoop chan

  • @kajaljadhav7272
    @kajaljadhav7272 29 วันที่ผ่านมา +1

    😍😍🙏👍

  • @adityapawar9469
    @adityapawar9469 4 หลายเดือนก่อน +1

    Nice🤗🤗🤗🤗

  • @nirmalaj8901
    @nirmalaj8901 11 หลายเดือนก่อน +1

    Nice information can you show Patri bhaji

  • @mahammadjunaid6008
    @mahammadjunaid6008 11 หลายเดือนก่อน +1

    Very nice 👍👍👍👍👍

  • @thebludragongaming
    @thebludragongaming 10 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती मिळाली ताई धन्यवाद 🙏

  • @dineshbhande2979
    @dineshbhande2979 21 วันที่ผ่านมา +1

    👌🚩🚩

  • @adinathahire1802
    @adinathahire1802 22 วันที่ผ่านมา +1

    Location

  • @sunil-more-cy2lu6ii4k
    @sunil-more-cy2lu6ii4k หลายเดือนก่อน +2

    जे हेल्दी आसत ते फारस टेस्टी नसत😅😅😅

    • @vidarbhaspecialpakkalaands7710
      @vidarbhaspecialpakkalaands7710  หลายเดือนก่อน +1

      ते तर आहेच.पण तिखट मीठ प्रमाणात असलं की चवीष्ट लागते.

  • @user-xg6mv2px7u
    @user-xg6mv2px7u หลายเดือนก่อน +1

    Amhi fakt alu, pivga, khal, furdu 1 fakt

  • @Deep89
    @Deep89 24 วันที่ผ่านมา +1

    आमच्या गावी खूप रानभाज्या आहेत

  • @kajalpatil2823
    @kajalpatil2823 10 หลายเดือนก่อน +2

    तुम्हाला जी भाजी समजली नाही ते वाघाटे आहे
    श्रावण महिन्याचा एखाद्या सोमवारी ही भाजी आमच्या घरात करतात च

  • @SharyuP
    @SharyuP 18 วันที่ผ่านมา +1

    Ha bazar kuthe bharti te pl sanga

    • @vidarbhaspecialpakkalaands7710
      @vidarbhaspecialpakkalaands7710  18 วันที่ผ่านมา

      एक पाचवा मैल च्या पूढे आहे.आणी मुरबाड तालुक्यातील सरळगाव येथे मंगळवारी आठवळी बाजार असतो.

  • @saraswatikathe1675
    @saraswatikathe1675 20 วันที่ผ่านมา +1

    खुप छान ताई व्हिडियो केला आहे, पण व्हिडियो करतांना त्या भाजीचे नावं त्यांच्या समोर विचारायचं ना म्हणजे तुम्हाला नाही समजल तरी आम्हाला तरी समजेल त्या आदिवासी बायाच आवाज तरी ऐकायला मिळेल, आणि background music बंद करा Pls.

  • @mayanktripathi8726
    @mayanktripathi8726 18 วันที่ผ่านมา

    Ayurvedic aushadi sachet hya..Hyancha shodh karun lokannna jaagruk karayche

  • @Khushi..840
    @Khushi..840 11 หลายเดือนก่อน +1

    Mam ti vaghate aahet ti phal bhaji 2ri

  • @sanaparab6073
    @sanaparab6073 11 หลายเดือนก่อน +12

    मॅडम एक रिक्वेस्ट आहे तुमच्या व्हिडीओ मध्ये बॅक ग्राऊंड म्युझिक बंद करा,मोठ्या स्क्रीन वर बघताना आवाजाचा त्रास होतो..

  • @kubernagmule8085
    @kubernagmule8085 21 วันที่ผ่านมา

    मोजकेच नावापेक्षा प्रत्येक भाज्यांचे नावं सांगा.

  • @pramilakanekar6467
    @pramilakanekar6467 11 หลายเดือนก่อน +1

    Kuthe विकत घेतले...location plzz

    • @vidarbhaspecialpakkalaands7710
      @vidarbhaspecialpakkalaands7710  11 หลายเดือนก่อน

      मुरबाड साइडला आणि सरळगाव येथे भरपूर प्रमाणात मिळते.तसेच कल्याण स्टेशन... महालक्ष्मी हॉटेल समोर मिळतात.

  • @gomzeishinde4669
    @gomzeishinde4669 11 หลายเดือนก่อน +1

    Ha bajar kuthe aahe plz

    • @vidarbhaspecialpakkalaands7710
      @vidarbhaspecialpakkalaands7710  11 หลายเดือนก่อน

      कल्याण मुरबाड रोड ला पांजरपोळ च्या आसपास महिला बसलेल्या असतात.आणखी पूढे सरळगाव ला मोठा बाजार भरतो, तसेच कल्याण रेल्वे स्टेशन महालक्ष्मी हाॅटेल समोर ही मिळतात.

  • @user-vm2qh8ul1t
    @user-vm2qh8ul1t 6 หลายเดือนก่อน +1

    ताई कुठे आहे हा बाजार

    • @vidarbhaspecialpakkalaands7710
      @vidarbhaspecialpakkalaands7710  6 หลายเดือนก่อน +1

      मुरबाड ला जातांना बऱ्याच ठिकाणी वाटेत लागतो.

  • @sapnasamant804
    @sapnasamant804 11 หลายเดือนก่อน +1

    Bamboo kawle bhaji
    Chote bamboo hi pan ek ranbhaji pawsat
    Kartule bharangi mahit ahe alu hi

    • @vidarbhaspecialpakkalaands7710
      @vidarbhaspecialpakkalaands7710  11 หลายเดือนก่อน

      हो.वेगवेळ्या व्हिडिओत सांगितलं आहे.

    • @rahuljadhav2
      @rahuljadhav2 หลายเดือนก่อน

      त्याला वाजत्या बोलतात पावसाळ्यात बोरवली वेस्ट गोराई लां रविवारी भेटतात.

  • @vijayhuman399
    @vijayhuman399 11 หลายเดือนก่อน +1

    Thank you so much Tai. 😊 खरच खूप छान माहीती दिली मला सूद्धा खूप आवडतात ह्या भाज्या 😊😊

    • @vidarbhaspecialpakkalaands7710
      @vidarbhaspecialpakkalaands7710  11 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद दादा.मिळाल्या तर अवश्य आणाव्यात व खाव्यात.

  • @savitajadhav6801
    @savitajadhav6801 11 หลายเดือนก่อน +1

    हा बाजार कुठे आहे मंजे ठिकाण कुठले

    • @vidarbhaspecialpakkalaands7710
      @vidarbhaspecialpakkalaands7710  11 หลายเดือนก่อน +1

      कल्याण, मुरबाड तालुक्यात सर्वत्र मिळतात.

  • @rajhansbrahamne9844
    @rajhansbrahamne9844 2 หลายเดือนก่อน +2

    अळू ची भाजी ही घसा खव खवितो गळा बंद पण होतो म्हणुन सर्वांनी खाऊ नये
    मी खाल्ली होती गळा बसला होता
    शेवटी आमट वस्तू खल्याने गळा क्लिअर झाला

    • @vidarbhaspecialpakkalaands7710
      @vidarbhaspecialpakkalaands7710  2 หลายเดือนก่อน

      त्यासाठी काळजीपूर्वक करावी लागते.

    • @nileshghadage4830
      @nileshghadage4830 19 วันที่ผ่านมา

      जास्त.ताजि.भाजि.केल्यास.तशे.होते.भाजितिल.पाणि.कमि.झाले.पाहिजे

  • @ruparupa2565
    @ruparupa2565 11 หลายเดือนก่อน +1

    Pune la kuthe bhetel ranbhaji

    • @vidarbhaspecialpakkalaands7710
      @vidarbhaspecialpakkalaands7710  11 หลายเดือนก่อน

      पुण्याला कुठे मिळेल काही कल्पना नाही.

  • @rahuljadhav2
    @rahuljadhav2 หลายเดือนก่อน +1

    हा बाजार कोठे लागतो ताई pls सांगा

    • @vidarbhaspecialpakkalaands7710
      @vidarbhaspecialpakkalaands7710  หลายเดือนก่อน

      कल्याण स्टेशन महालक्ष्मी हाॅटेल जवळ आणि मुरबाड ला जाताना बऱ्याच ठिकाणी आदिवासी महिला रानभाज्या घेऊन बसलेल्या असतात.

  • @kailashgedam6750
    @kailashgedam6750 11 หลายเดือนก่อน +1

    विदर्भात नळीच्या भाजीला करमा भाजी म्हणतात

  • @pradippotnis7133
    @pradippotnis7133 11 หลายเดือนก่อน +1

    वरील बाजार कुठं आहे

    • @vidarbhaspecialpakkalaands7710
      @vidarbhaspecialpakkalaands7710  11 หลายเดือนก่อน

      मुरबाड साइडला आणि कल्याण स्टेशन, महालक्ष्मी हॉटेल समोर मिळतात.

  • @praveengangal1154
    @praveengangal1154 13 วันที่ผ่านมา

    Aho kharech माहिती देताना music chi garaj ch nahi..tumcha bolne pan nit aiku yet nahi😮🙆‍♀️

  • @user-xg6mv2px7u
    @user-xg6mv2px7u หลายเดือนก่อน +1

    Ran bhajya lavlya t br hoil

  • @user-ci5li2nr2z
    @user-ci5li2nr2z 11 หลายเดือนก่อน +1

    Ha bajar kuthe bharto

    • @vidarbhaspecialpakkalaands7710
      @vidarbhaspecialpakkalaands7710  11 หลายเดือนก่อน

      मुरबाड ला जातांना वाटेत रोडवर या महिला बसलेल्या असतात.

  • @pramodjadhav9932
    @pramodjadhav9932 12 วันที่ผ่านมา +1

    Pendra te fal bhajich nav😂😂

  • @praveengangal1154
    @praveengangal1154 13 วันที่ผ่านมา

    अनावश्यक music मुळे vdo. Baghu वाटत nahi

  • @keshavzugare3387
    @keshavzugare3387 10 หลายเดือนก่อน +1

    जि भाजी समजली नाही ती पेंडर्न ची भाजी आहे त्याच्या फुलांची पण भाजी खातात

  • @kishorsaste3506
    @kishorsaste3506 11 หลายเดือนก่อน +1

    ताई कुठे मिळतील या भाज्या

    • @vidarbhaspecialpakkalaands7710
      @vidarbhaspecialpakkalaands7710  11 หลายเดือนก่อน +1

      कल्याण, ठाणे, मुरबाड, जव्हार मोखाडा, डहाणू नालासोपारा, पालघर इत्यादी ठिकाणी मिळतात.

    • @GhanimaPagare
      @GhanimaPagare 11 หลายเดือนก่อน +1

      Tai krupaya yache live location share karal tar khup madat hoyeel,Chembur warun kase yayache te kalayala madat hoyeel.😊

    • @rajanshirke3860
      @rajanshirke3860 3 หลายเดือนก่อน

      Kalyan Varun murbad la gelyavar murbad pasun malshej ghata paryant highway la khup thikani miltil murbad ,saralgaon, tokavade, dhasai, kinhavali , shenve , dolkhamb , shahapur saglikade miltil

  • @rameshghatal3152
    @rameshghatal3152 11 หลายเดือนก่อน +1

    Pedara fal bhaji

  • @user-xg6mv2px7u
    @user-xg6mv2px7u หลายเดือนก่อน +1

    O. Tai martil loka sagli ky pan haun

  • @Mauthecat1
    @Mauthecat1 16 วันที่ผ่านมา +1

    हा बाजार कुठे भरतो ताई ? एरियाचे नाव सांगा म्हणजे आणता येईल.मी डोंबिवलीला राहते.

    • @vidarbhaspecialpakkalaands7710
      @vidarbhaspecialpakkalaands7710  16 วันที่ผ่านมา

      कल्याण स्टेशन महालक्ष्मी हाॅटेल जवळ, पांजरपोळ मुरबाड रोडवर आणि मंगळवारी आठवळी बाजार सरळगाव येथे.इ.ठिकाणी माहिती आहे.

    • @urmiladoiphode7711
      @urmiladoiphode7711 11 วันที่ผ่านมา

      Dombivali station kde pn भेटते

  • @niveditakhandekar8891
    @niveditakhandekar8891 11 หลายเดือนก่อน +2

    अरे आधी भाजीची माहिती तर दया नुसतं तिथून फिरता आहात भेंडी पडवळ सगळे ओळखतात ज्या भाज्या रानातल्या आहेत त्याची माहिती दया

    • @vidarbhaspecialpakkalaands7710
      @vidarbhaspecialpakkalaands7710  11 หลายเดือนก่อน

      त्यासाठी तुम्हाला माझे इतर व्हिडिओ बघावे लागेल.सर्व भाज्यांची ओळख व माहिती दिली आहे.

  • @nehakamble4413
    @nehakamble4413 11 หลายเดือนก่อน +1

    Pan hua divsat pale bhajya khan bar nahi gandul kide astat kadhi kadhi chote saaphi astat bhajyan madhe risky asat

    • @vidarbhaspecialpakkalaands7710
      @vidarbhaspecialpakkalaands7710  11 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर आहे. परंतु कधीतरीच आपल्याला या पालेभाज्यावरती गांडूळ वैगेरे आढळतात. त्यासाठी या पालेभाज्या आपल्याला व्यवस्थित बघून व स्वच्छ धुऊन घ्याव्या लागतात.बाकी खायला हरकत नाही.

    • @radhan6424
      @radhan6424 11 หลายเดือนก่อน

      स्वच्छ निवडून, मिठाच्या पाण्यात टाकून ठेवून, स्वच्छ तीन पाण्यात धुवून घ्याव्यात. भारंगी धुवून उकडून घेतात. तशीच आंबाडी आणि टायकळा. फोडशीची प्रत्येक पात वेगळी करून आतली चिखलमाती धुवून घ्यायची. भाज्या नीट करताना प्रत्येक पान पाठून पुढून बारीक नजरेने निरखून मग पाण्यात टाकायचे. थोडा वेळ भिजत ठेवायचे. मग चाळणीत निथळत ठेवून नंतर चिरायचे.

  • @Alka-id3vn
    @Alka-id3vn 19 วันที่ผ่านมา +1

    छान