आमच्या खान्देशात याला कटूरले म्हणतात.आम्ही शक्यतोवर कोरडी भाजी बनवतो.आती ताई व तुम्ही रस्याची भाजी बनवून दाखवली व त्याची माहिती व गुणधर्म ,फायदे सांगीतले. धन्यवाद ! तुम्ही जेवण करीत होते.तर चुलीवरची भाजी,भाकरी पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटले होते.तुम्ही खुप भाग्यवान आहात.की तुम्हाला स्वादिष्ट जेवण शेतात खायला मिळत.
छान माहिती गांवरान भाजी शिवारातच चूल मांडून आक्कानं खुपच छान माहिती दिली व भाजी बनवायला शिकवली,आम्ही बिया टाकून द्यायचो... पण आंता खरी माहिती मिळाली, धन्यवाद दादा !💐🙏❤️🚩
🌺 दादा तुम्ही खूप मजा लुटले आहात रान भाजी त्यामध्ये कंट्रोल याची भाजी बाजरीची भाकर आणि हिरव्यागार रानामध्ये जेवण 🌺 आणि विशेष म्हणजे कंटूरल्यामध्ये जीवनसत्व त्यामध्ये असलेले काँटेन्स शरीरासाठी किती उपयुक्त असतात हे केवळ जाने अनुभव घेतलेले असतात ते सांगतात खूप छान आजीबाईंनी खूप छान भाजी केली आणि बाजरीची भाकर आणि भाजी माझ्या तोंडाला तर पाणीच आले आमच्याकडे भेटत नाही हो कंटुले तुमची तर मजाच जमल बुवा लय झकास आजी तुम्हाला नमस्कार करतो

सुंदर चूलीवरचे जेवण आक्या लय भारी अप्रतिम ऐक दिवस जेवायला येते.
भारी झाली क्रतुळीची भाजी.
एकदमच सुंदर रेशेपी दाखवल्या बद्दल धन्यवाद.
Aakkani kartulyachi rassa bhaaji ressipi khup chhan banavli video khup chhan vatala baghyala maja aali
लय भारी झाली भाजी अक्का❤❤
दर पावसाळ्यात दोन ते चार वेळा तरी भाजी खातेच माझ्या सासऱ्यांना ही भाजी खूप आवडते ते हेडमास्तर आहे आता ते 90 वर्षाचे आहे 🙏🙏
छान अप्रतिम माहिती आम्ही नक्की आस्वाद घेऊ.😊
एकदमच भारी. नक्कीच करून बघेन .
गाव की काकू और गाव का लडका, देते है भाजी को भारी तडका!
लय भारी!
खरच भाऊ तुम्ही मदत करता हे खरचं खुप चांगले आहे❤ही भाजी आम्ही पन करुन खातो👌👌👍👍
Kartulyachi bhaji recipe chhan banavli video khup chhan mast laybhari aahe
आम्ही पहिल्यांदा पाहिलं पातळ भाजी
खुफ छान भाजी केली.
Changli Keli Bhaji.
व्हिडीओ थोडा मोठा झाला पण mast👌👌
Lay bhari bhaji recipe ak nabr👌👍👍👍👍👍
छान भाजी आहे
Khoopch. Chhan. Keli bhaji. 👌👌🙏👍
खूप छान वाटल
खूपच छान झाली ताई भाजी
😋😋😋👌👌👌👌
वा वा सुंदर अप्रतिम अभिनंदन आणि आभार धन्यवाद 🙏🙏
Khup chan
Acca no. 1 👍👍👍👍👍👍💯
खूप छान भाजी आहे आम्ही एकदा ते दोनदा खाल्ले आहेत
धन्यवाद
Khoop chan 😋😋
Chan keli bhaji. Rassapan chan khalbtyatala masalyedar.
दादा मटण फक्त मटण असते, त्याची तुलना होऊ शकत नाही.
तू जनावर तर जनावरच तुझी पण तुलना होऊच शकत नाही 😂😂
मागे खाज लागली असेल, या भाजी ने खाजव,लवकर आराम होईल😂😂
Khup chhan aakka ni kelely gawran bhaji
Sunder apli avadti bhaji hi thanks
भारी रे मित्रा, नशीबवान आहेस शेतात गरम गरम जेवण जेवतो आहे.
👍👍👍
Ek number ho
छान माहिती गांवरान भाजी शिवारातच चूल मांडून आक्कानं खुपच छान माहिती दिली व भाजी बनवायला शिकवली,आम्ही बिया टाकून द्यायचो... पण आंता खरी माहिती मिळाली, धन्यवाद दादा !💐🙏❤️🚩
52 prakarche poshak aunsani bharpur kantola 👌👌natural oushadh mast
खूप मस्त भाजी
1no jhali bhaji moushi chaan sugran ahe 😘👌💐🌹
खूप छान भाजी रेसिपी दाखवली धन्यवाद
Aaka chi bhaji khup Chan Keli ahai dhanyawad
खुप छान झाली रेसिपी मी पण करून बघेन
दादा खुपच छान माहिती पण दिली आणी रेसिपी पण आवडली छान
खूप छान भाजी केली अक्कानी
छान ❤
Mirchi ka teacha ek dum 👌👌👌
Bahut swadisht hai,dhanyavad aapko
खूप छान तोंडात पाणी आले आता शिकलो तुमच्या कडून कटुरलेची भाजी छान आक्का ताई
एकदम मस्त
Khup chan ❤
भाजी करनेची पधत लयभारी ऐक नबर
फारच छान माहिती आहे
Jabardast😮
👌👌👌👍👍👍
खुप छान माहिती आहे
आती उत्तम छान
बढिया भाजी
Khupch chan Mast bhaji
Super recipe ❤
खूप छान मस्त
वा मस्त आम्हाला तर पाहायालाच मिळाली आभिनंदन
भारीझालीकटुल्याचीभाजी
Chhan
जय श्रीकृष्ण🙏🙏
ल ई झकास आहे 🎉
करटूले च्या रेसिपी बरोबर इतर माहिती व सुचना... पण छान देता भाऊ तुम्ही..वा क्या बात है...😅😅
लय भारी
काटवल.भाजि.असे.या.भाजिला.मनतो
खुपच छान झाली भाजी 👍
मस्त भाजी, तयार केली
Khup khup chan
खुप छान तोंडाला पाणी सुटलं
दादा तुम्ही छान सांगता आणि शेतातले जेवण खुप छान
खुपच छान तुमची बोलायची पद्धत मस्त आहे
Khup chhan
खूप छान अक्का ❤
खुपच छान रान भाजी चुलीवरचे जेवण
खुपच छान. धन्यवाद.
🌺 दादा तुम्ही खूप मजा लुटले आहात रान भाजी त्यामध्ये कंट्रोल याची भाजी बाजरीची भाकर आणि हिरव्यागार रानामध्ये जेवण 🌺 आणि विशेष म्हणजे कंटूरल्यामध्ये जीवनसत्व त्यामध्ये असलेले काँटेन्स शरीरासाठी किती उपयुक्त असतात हे केवळ जाने अनुभव घेतलेले असतात ते सांगतात खूप छान आजीबाईंनी खूप छान भाजी केली आणि बाजरीची भाकर आणि भाजी माझ्या तोंडाला तर पाणीच आले आमच्याकडे भेटत नाही हो कंटुले तुमची तर मजाच जमल बुवा लय झकास आजी तुम्हाला नमस्कार करतो
तुम्हाला पण भाजी खायची असेल तर या आमच्या शेतात
येतात का ते पण सांगा आम्हाला
❤
Amhihi banavu
एकदम झकास
1 klasa
वा! मस्तच! मी पण करुन पाहणार अशी करटुल्याची भाजी!
खूब पसंद आहे भाजी
आमच्या शेतात आहे करुटले चा वेल तुर दाळीत पण खूप छान लागते करुटले भाजी खुप छान बनवले ताई 👍👍😋
खूप छान झाली हो धन्यवाद 🙏🙏🌹♥️
Bharic zal asel cavdar malapn avdte kartuleci bhaji❤❤❤❤❤❤❤❤❤
खुपच छान 👌
सुगरण आहे मावशी ❤️
सुंदर
मस्त 👍😋
रोप मिळेल का
Katval in vidharbha very effective our body good health
मी पहिल्यांदा बघते भाजी
रानात जेवायचं खुख म्हणजे अहाहा आनंदीआनंद.
सगळ्या त शेवटी घेतलीय करटूले चिरायला...(किती वेळ) तोवर बसूनच होते... पण तरी चांगली माहिती आणि कॄति साठी आभारी आहे🙏
आमचे नागपूरच्या भागात याला काटवल म्हणतात.
Mast
खूप छान
Akdam zakkas bhaji.khavici batate .
Chan chan
Kup chan
शेअर केला. लाईक केला.
खुप छान भाजी आहे ३०० किलो भाव आहे