AMOL SAWANT VLOGS
AMOL SAWANT VLOGS
  • 352
  • 25 015 463
कोकणात चिखलातील तरवा लावणी कशी करतात?|कोकणातील शेती|शेती करतानाची मजा|पावसाची हजेरी🌧️
कोकणात चिखलातील तरवा लावणी कशी करतात?|कोकणातील शेती|शेती करतानाची मजा|पावसाची हजेरी🌧️
#kokan #farming #sheti #shetkari #rain #amolsawantvlogs
My Instagram Profile 👇
amol__sawant_11?igshid=ZDdkNTZiNTM=
My Facebook page Follow Now👇
amolsawantvlogs?mibextid=ZbWKwL
----------------------------------------------------------------------------------
नमस्कार मित्रांनो,
कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार,
कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच लागणार.
आपलं कोकण हे खूप निसर्गरम्य आहे 💚🌴 कोकणासारखे वैभव आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही नाही बघायला मिळणार म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात. कोकणात फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. पण या धका-धक्कीच्या जीवनात आणि कोकण प्रेमींच्या Busy Schedule मुळे त्यांना दरवेळी कोकणात येता येईलच असे नाही, आणि बरीच ठिकाणे, संस्कृती, परंपरा हे सर्वांनाच माहित असेलचं असे सुद्धा नाही. म्हणून मी कोकणातले व्हिडिओ या चॅनलवर upload करतो. या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, विविध सण, मासेमारी,मजामस्ती आणि निसर्गरम्य ठिकाणे म्हणजेच आपलं कोकण जगभर पसरवण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न.
माझ्या चॅनेल वरचे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच आवडतील आपल्या सर्वांचा असाच सपोर्ट राहू दे.
येवा कोकण आपलाच आसा 😍🌴❤️
****************************************************
Hello friends, Konkan cannot be described in words, you have to come to our Konkan to experience it. Our Konkan is very scenic 💚🌴 You will not get to see glory like Konkan anywhere in the world, so it is called heaven. There are many places to visit in Konkan. But in this hectic life and busy schedule of Konkan lovers, they may not be able to come to Konkan every time, and many places, culture, traditions are not known to everyone. So I upload videos from Konkan on this channel. Through this channel, this is my small effort to spread the culture, tradition, agriculture, various festivals, fishing, entertainment and scenic places of Konkan to the world. You will definitely like the videos on my channel, keep supporting us all. Konkan be your home 😍🌴❤️
****************************************************
Amol Sawant
From :- Maharashtra (Malvan) India
Contact email :- amol20129@gmail.com
มุมมอง: 5 365

วีดีโอ

कोकणात ढगफुटी सारखा पाऊस 🌧️|जनजीवन विस्कळीत, नदीला पूर,रस्ते बंद अनेक ठिकाणी नुकसान
มุมมอง 20K7 ชั่วโมงที่ผ่านมา
कोकणात ढगफुटी सारखा पाऊस 🌧️|जनजीवन विस्कळीत, नदीला पूर,रस्ते बंद अनेक ठिकाणी नुकसान #heavyrain #kokan #riverflood #amolsawantvlogs My Instagram Profile 👇 amol sawant_11?igshid=ZDdkNTZiNTM= My Facebook page Follow Now👇 amolsawantvlogs?mibextid=ZbWKwL नमस्कार मित्रांनो, कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार, कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच लागणार. आपलं कोकण हे ...
तुम्हाला पण सोलापूर देवदर्शन करायचं असेल तर नक्की हा व्हिडिओ बघा|सिध्दरामेश्वर,तुळजापूर,अक्कलकोट 🙏♥️
มุมมอง 3.4K14 ชั่วโมงที่ผ่านมา
तुम्हाला पण सोलापूर देवदर्शन करायचं असेल तर नक्की हा व्हिडिओ बघा|सिध्दरामेश्वर,तुळजापूर,अक्कलकोट 🙏♥️ #akkalkot #tuljapur #pandharpur #amolsawantvlogs सोलापूर देव दर्शन म्हणजे, १. पंढरपूर. २. अक्कलकोट. ३. तुळजापूर. ४. सिद्धरामेश्वर. प्रत्येक महिन्याच्या तिसर्‍या व चौथ्या आठवड्यात. शुक्रवारी रात्री निघून, सोमवारी पहाटे घरी. 🚩 अतिशय उत्कृष्ट सेवेमध्ये व नियोजनबद्ध देव दर्शन यात्रा. Unlimited break...
पंढरपूरात थेट विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेऊन घेतलं दर्शन😍|बालाजी टूर्स सोबत सोलापूर देवदर्शन|Creators
มุมมอง 3.7K21 ชั่วโมงที่ผ่านมา
पंढरपूरात थेट विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेऊन घेतलं दर्शन😍|बालाजी टूर्स सोबत सोलापूर देवदर्शन|Creators #pandharpur #aashadhiekadashi #solapur #balaji #amolsawantvlogs सोलापूर देव दर्शन म्हणजे, १. पंढरपूर. २. अक्कलकोट. ३. तुळजापूर. ४. सिद्धरामेश्वर. प्रत्येक महिन्याच्या तिसर्‍या व चौथ्या आठवड्यात. शुक्रवारी रात्री निघून, सोमवारी पहाटे घरी. 🚩 अतिशय उत्कृष्ट सेवेमध्ये व नियोजनबद्ध देव दर्शन यात्रा. U...
जंगलातील रानभाजी कुड्याच्या शेंगा|आईने कुड्याच्या शेंगा घातल्या खारात|Forest Vegetables
มุมมอง 19Kวันที่ผ่านมา
जंगलातील रानभाजी कुड्याच्या शेंगा|आईने कुड्याच्या शेंगा घातल्या खारात|Forest Vegetables #forest #vegitables #kokan #amolsawantvlogs My Instagram Profile 👇 amol sawant_11?igshid=ZDdkNTZiNTM= My Facebook page Follow Now👇 amolsawantvlogs?mibextid=ZbWKwL नमस्कार मित्रांनो, कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार, कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच लागणार. आपलं कोकण हे...
जंगलातील शेवळ्याची योग्य भाजी कशी ओळखायची ?|आईने बनवली शेवळयाची भाजी|Ranbhaji Shevla
มุมมอง 82K14 วันที่ผ่านมา
जंगलातील शेवळ्याची योग्य भाजी कशी ओळखायची ?|आईने बनवली शेवळयाची भाजी|Ranbhaji Shevla #rainy #rainyseason #vegitables #amolsawantvlogs My Instagram Profile 👇 amol sawant_11?igshid=ZDdkNTZiNTM= My Facebook page Follow Now👇 amolsawantvlogs?mibextid=ZbWKwL नमस्कार मित्रांनो, कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार, कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच लागणार. आपलं कोकण ...
पावसाळ्यातील बाजारात काय काय विकायला असतं ?|आईसाठी ऑफर😅|कोकणातील विरणचा आठवडी बाजार
มุมมอง 83K14 วันที่ผ่านมา
पावसाळ्यातील आठवडी बाजारात काय काय असतं ?आईसाठी ऑफर😅|कोकणातील विरणचा आठवडी बाजार #market #rainyday #bajar #kokan #amolsawantvlogs My Instagram Profile 👇 amol sawant_11?igshid=ZDdkNTZiNTM= My Facebook page Follow Now👇 amolsawantvlogs?mibextid=ZbWKwL नमस्कार मित्रांनो, कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार, कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच लागणार. आपलं कोकण हे ख...
रात्रीची नदीवर मळवे मासे पकडण्याची मजा🐟|दोनवेळा पकडले मासे|कोकणातली नदीवरची मासेमारी|Night Fishing
มุมมอง 13K21 วันที่ผ่านมา
रात्रीची नदीवर मळवे मासे पकडण्याची मजा🐟|दोनवेळा पकडले मासे|कोकणातली नदीवरची मासेमारी|Night Fishing #nightfishing #fishing #kokan #amolsawantvlogs My Instagram Profile 👇 amol sawant_11?igshid=ZDdkNTZiNTM= My Facebook page Follow Now👇 amolsawantvlogs?mibextid=ZbWKwL नमस्कार मित्रांनो, कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार, कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच लागणार...
तुफान पावसात कांडाळीमध्ये पकडले चढणीचे मासे🐟|पहिल्या पावसात मासे पकडण्याची मजा|Fishing Vlog
มุมมอง 14K21 วันที่ผ่านมา
तुफान पावसात कांडाळीमध्ये पकडले चढणीचे मासे🐟|पहिल्या पावसात मासे पकडण्याची मजा|Fishing Vlog #villagefishing #मासेमारी #riverfishing #kokan #amolsawantvlogs My Instagram Profile 👇 amol sawant_11?igshid=ZDdkNTZiNTM= My Facebook page Follow Now👇 amolsawantvlogs?mibextid=ZbWKwL नमस्कार मित्रांनो, कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार, कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर य...
आईने बनवला चढणीच्या खेकड्यांचा झणझणीत रस्सा|व्हाळात पकडले साडे सहा किलो खेकडे🦀|Crab Catch and Recipe
มุมมอง 40K28 วันที่ผ่านมา
आईने बनवला चढणीच्या खेकड्यांचा झणझणीत रस्सा|व्हाळात पकडले साडे सहा किलो खेकडे🦀|Crab Catch and Recipe #crabrecipe #crab #crabcatching #amolsawantvlogs My Instagram Profile 👇 amol sawant_11?igshid=ZDdkNTZiNTM= My Facebook page Follow Now👇 amolsawantvlogs?mibextid=ZbWKwL नमस्कार मित्रांनो, कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार, कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच ला...
व्हाळात दिवसाचे पकडले चढणीचे खूप खेकडे🦀|खडकात हात घालून काढले मोठे खेकडे 😮|Big Crab Catching Video
มุมมอง 16Kหลายเดือนก่อน
व्हाळात दिवसा पकडले चढणीचे खेकडे🦀|खडकात हात घालून काढले मोठे खेकडे 😮|Big Crab Catching Video #bigcrab #crab #खेकडा #amolsawantvlogs #mudcrab My Instagram Profile 👇 amol sawant_11?igshid=ZDdkNTZiNTM= My Facebook page Follow Now👇 amolsawantvlogs?mibextid=ZbWKwL नमस्कार मित्रांनो, कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार, कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच लागणार. आपल...
राज ने पकडला भला मोठा खेकडा 😮🦀|पाहिल्याचं पावसात पकडले चढणीचे मोठे-मोठे खेकडे 🦀|Chadhniche Khekde
มุมมอง 59Kหลายเดือนก่อน
राज ने पकडला भला मोठा खेकडा 😮🦀|पाहिल्याचं पावसात पकडले चढणीचे मोठे-मोठे खेकडे 🦀|Chadhniche Khekde
घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा कोकम सरबत🍒|कोकणातील वेलकम ड्रिंक|अशोकचा रायडर बोका 😅🐱
มุมมอง 6Kหลายเดือนก่อน
घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा कोकम सरबत🍒|कोकणातील वेलकम ड्रिंक|अशोकचा रायडर बोका 😅🐱
"बिनधास्त मुलगी"गौरीच्या बिर्थडे सेलिब्रेशनला जमले कोकणातील कॉन्टेन्ट क्रियेटर|रात्रभर धम्माल मज्जा
มุมมอง 5Kหลายเดือนก่อน
"बिनधास्त मुलगी"गौरीच्या बिर्थडे सेलिब्रेशनला जमले कोकणातील कॉन्टेन्ट क्रियेटर|रात्रभर धम्माल मज्जा
नदीतील डोह उपसून केली तुफान मासेमारी🐟|कोकणातील मासे पकडण्याची अजून एक पद्धत|Traditional Fishing Vlog
มุมมอง 24Kหลายเดือนก่อน
नदीतील डोह उपसून केली तुफान मासेमारी🐟|कोकणातील मासे पकडण्याची अजून एक पद्धत|Traditional Fishing Vlog
कोकणातील आंबटगोड अशी भन्नाट रेसिपी|आईने बनवलं रायवळ आंब्यांचं रायतं|Sweet Mango Recipe
มุมมอง 35Kหลายเดือนก่อน
कोकणातील आंबटगोड अशी भन्नाट रेसिपी|आईने बनवलं रायवळ आंब्यांचं रायतं|Sweet Mango Recipe
मधमाश्यांच्या पोळ्यामधून मध कसा काढतात बघा 🐝|कोकणात वादळी मुसळधार पाऊस पडतोय ठिक ठिकाणी 🌧️
มุมมอง 10Kหลายเดือนก่อน
मधमाश्यांच्या पोळ्यामधून मध कसा काढतात बघा 🐝|कोकणात वादळी मुसळधार पाऊस पडतोय ठिक ठिकाणी 🌧️
कोण जिंकलं पैठणी साडी ?|कोकणातील आमच्या वाडीची सत्यनारायणाची महापूजा|महिलांमध्ये रंगला खेळ पैठणीचा
มุมมอง 5Kหลายเดือนก่อน
कोण जिंकलं पैठणी साडी ?|कोकणातील आमच्या वाडीची सत्यनारायणाची महापूजा|महिलांमध्ये रंगला खेळ पैठणीचा
रायवळ आंब्यांचं मालवणी मालवणी पद्धतीने बनवलं लोणचं|लोणचं बनवण्याची संपूर्ण प्रोसेस|Mango Pickle 😋
มุมมอง 33Kหลายเดือนก่อน
रायवळ आंब्यांचं मालवणी मालवणी पद्धतीने बनवलं लोणचं|लोणचं बनवण्याची संपूर्ण प्रोसेस|Mango Pickle 😋
कसालचा आठवडी बाजार|गावठी कोंबे,रायवळ आंबे,उकडे तांदूळ,गावठी भाजी यांनी भरला बाजार|ग्राहकांची गर्दी
มุมมอง 60K2 หลายเดือนก่อน
कसालचा आठवडी बाजार|गावठी कोंबे,रायवळ आंबे,उकडे तांदूळ,गावठी भाजी यांनी भरला बाजार|ग्राहकांची गर्दी
खूप महत्वाची गोष्ट घरी आली😍|कोकणातील मतदान👆|फणसाचे गरे,उकडलेल्या शेंगा आणि नदीवरीची अंघोळ|Daily Vlog
มุมมอง 8K2 หลายเดือนก่อน
खूप महत्वाची गोष्ट घरी आली😍|कोकणातील मतदान👆|फणसाचे गरे,उकडलेल्या शेंगा आणि नदीवरीची अंघोळ|Daily Vlog
करवंदाचं लोणचं कसं बनवतात?|जंगलात जाऊन काढली करवंद|लोणचं बनवण्याची सोपी पध्दत|Black Current Pickle
มุมมอง 19K2 หลายเดือนก่อน
करवंदाचं लोणचं कसं बनवतात?|जंगलात जाऊन काढली करवंद|लोणचं बनवण्याची सोपी पध्दत|Black Current Pickle
आचऱ्याच्या आठवडी बाजारात तुफान गर्दी|शेतकऱ्यांच्या शेतातली ताजी भाजी|मच्छी मार्केट लोकांनी भरलं
มุมมอง 28K2 หลายเดือนก่อน
आचऱ्याच्या आठवडी बाजारात तुफान गर्दी|शेतकऱ्यांच्या शेतातली ताजी भाजी|मच्छी मार्केट लोकांनी भरलं
पहिल्यांदाच खेळलो टर्फ ग्राउंड मध्ये क्रिकेट|कोण किती मॅच जिंकले😅|मित्रांसोबत धम्माल
มุมมอง 1.4K2 หลายเดือนก่อน
पहिल्यांदाच खेळलो टर्फ ग्राउंड मध्ये क्रिकेट|कोण किती मॅच जिंकले😅|मित्रांसोबत धम्माल
कणकवलीत भरणारा मंगळवारचा मोठा आठवडी बाजार|दूर वरून व्यापारी इथे आपला माल विकण्यासाठी येतात|Market
มุมมอง 26K2 หลายเดือนก่อน
कणकवलीत भरणारा मंगळवारचा मोठा आठवडी बाजार|दूर वरून व्यापारी इथे आपला माल विकण्यासाठी येतात|Market
गावठी वस्तूंसाठी प्रसिद्ध असणारा विरणचा आठवडी बाजार|कोकणातल्या शेतकऱ्यांच्या घरची भाजी-फळं|Viran
มุมมอง 35K2 หลายเดือนก่อน
गावठी वस्तूंसाठी प्रसिद्ध असणारा विरणचा आठवडी बाजार|कोकणातल्या शेतकऱ्यांच्या घरची भाजी-फळं|Viran
मालवणच्या आठवडी बाजाराची सफर|दोन ठिकाणी भरतो मालवणचा बाजार|बाजारात खूप गर्दी|Malvan Market Vlog
มุมมอง 16K2 หลายเดือนก่อน
मालवणच्या आठवडी बाजाराची सफर|दोन ठिकाणी भरतो मालवणचा बाजार|बाजारात खूप गर्दी|Malvan Market Vlog
ओल्या काजूंची भन्नाट रेसिपी "काजू चिकन"|आईच्या हातचं मालवणी काजू चिकन|Kaju Chicken Recipe
มุมมอง 47K2 หลายเดือนก่อน
ओल्या काजूंची भन्नाट रेसिपी "काजू चिकन"|आईच्या हातचं मालवणी काजू चिकन|Kaju Chicken Recipe
नदीमध्ये पकडले 22 वेगवेगळे मासे🐟|नदीतील गोड्या पाण्यातील मासेमारी|Village River Fishing Vlog
มุมมอง 10K3 หลายเดือนก่อน
नदीमध्ये पकडले 22 वेगवेगळे मासे🐟|नदीतील गोड्या पाण्यातील मासेमारी|Village River Fishing Vlog
कोकणातील ओल्या काजूंपासून बनलेला गोड भन्नाट पदार्थ "म्होवला"|आईने बनवली ओल्या काजूंची मालवणी रेसीपी😋
มุมมอง 7K3 หลายเดือนก่อน
कोकणातील ओल्या काजूंपासून बनलेला गोड भन्नाट पदार्थ "म्होवला"|आईने बनवली ओल्या काजूंची मालवणी रेसीपी😋

ความคิดเห็น

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale2624 6 นาทีที่ผ่านมา

    👌🏻👌🏻छान आहे रेसिपी... मी भारंगीच्या पाल्याची भाजी बनवते... माझ्या मुलींनी आजच पाला आणला आहे.. मुंबईला भारंगीचा पाला विकत मिळतो.. पण भारंगीची फुलं नाही मिळत.. आमच्या रत्नागिरीला भारंगीच्या पाल्याची कोणी भाजी बनवत नाहीत... पण फुलांची भाजी बनवतात....

  • @factofacts267
    @factofacts267 ชั่วโมงที่ผ่านมา

    Yummy yummy 🤤 🦀🦀🦀

  • @rahulkhatate6734
    @rahulkhatate6734 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    राजा भय्या

  • @user-ry1yl7il2o
    @user-ry1yl7il2o 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोन ते गाव राज

  • @sagarkumbhar1597
    @sagarkumbhar1597 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂 member मस्त आहेत

  • @sagarkumbhar1597
    @sagarkumbhar1597 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    मस्त आईसाहेब

  • @subhashkarekar7411
    @subhashkarekar7411 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bhaji dakhavtana fulanchipan mahiti dyavi je nekarun olkne sope hoil.dhanyavad.

  • @nehagothankar7560
    @nehagothankar7560 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    छान रेसिपी

  • @nehagothankar7560
    @nehagothankar7560 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    छान रेसीपी.

  • @smitaacharya833
    @smitaacharya833 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Raanbhaji recipie var ek video kara

  • @sunilmanwar-gr7jj
    @sunilmanwar-gr7jj 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Super

  • @kalpanapai4784
    @kalpanapai4784 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    अमोल मला पाठवा तु खातो ते बघुन तोंडाला पाणि आलं

  • @swaatipatil
    @swaatipatil 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    अळंबी तोडल्यानंतर किती तासाच्या किंवा किती दिवसाच्या आत खावी? Plz reply me fast.. मी आज काढून आणलीये..उद्या करायची म्हणते..

  • @ravindrarane9934
    @ravindrarane9934 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी कालच ही भाजी भोईवाड्यातना आणलेलंय, पण खूपच कडू लागत हुती, म्हणून खाल्लय नाय.खूप वर्षांनी बघितलंय ही भाजी. मस्त व्हिडीओ.

  • @shivajikakade3755
    @shivajikakade3755 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान

  • @MuktaAundhekar-dh5gy
    @MuktaAundhekar-dh5gy 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dada, vedio chhan pan lahan banav. Vegli recipe dakhvlya bddal dhanyavad.

  • @kalpanapai4784
    @kalpanapai4784 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान,कापणिचा पण नंतर विडीयो दाखव

  • @salmansolkar8349
    @salmansolkar8349 วันที่ผ่านมา

    Superb ❤❤

  • @abhishekjadhav08
    @abhishekjadhav08 วันที่ผ่านมา

    Khup mast bhat lavni video 👌👌👌

  • @user-yw3ii9yb7s
    @user-yw3ii9yb7s วันที่ผ่านมา

    Sandip loke

  • @Vijetaaeer
    @Vijetaaeer วันที่ผ่านมา

    Mummi mhnte khup lavla tr te pochat nhi vadtana ... 🌾

  • @Vijetaaeer
    @Vijetaaeer วันที่ผ่านมา

    Are Sakshi khup khup lavat hoti amhi last time sheti kileli thevha mummi mazhi 3 .3 lavat hoti

  • @SidhhiGhadi
    @SidhhiGhadi วันที่ผ่านมา

    मशिन छान आहे पण अक्यो काजुगर मशीने एवक होयो यका परत हाता काढुचे लागतात डबल काम बदल करा मग बघु

  • @sanjayjadhav6527
    @sanjayjadhav6527 วันที่ผ่านมา

    खुप छान व्हिडिओ

  • @ManiP-kp9st
    @ManiP-kp9st วันที่ผ่านมา

    आम्ही लहानपणी जात असू लावणीला. छान अनुभव 👌👌

  • @chinmayk2657
    @chinmayk2657 วันที่ผ่านมา

    Bus stand nahi ka?

  • @user-rh7hc8ix8x
    @user-rh7hc8ix8x วันที่ผ่านมา

    शेती करणे म्हणजे फार कष्टाचे काम फार छान व्हिडिओ "श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ"

  • @hrushikeshg7611
    @hrushikeshg7611 วันที่ผ่านมา

    समिधा मॅडम.. मस्त रेसिपी. बायकोला सांगेन बनवायला

  • @NandkumarMahamuni
    @NandkumarMahamuni วันที่ผ่านมา

    छान

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 วันที่ผ่านมา

    KHUPCH CHHAN VIDEO

  • @DontbeBaised
    @DontbeBaised วันที่ผ่านมา

    Ekdum mast👍🏼

  • @pritimhatre5887
    @pritimhatre5887 วันที่ผ่านมา

    background music konti ahe khup mst ahe mla nav sang n

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG วันที่ผ่านมา

      Summertime rain

    • @pritimhatre5887
      @pritimhatre5887 วันที่ผ่านมา

      @@AMOLSAWANTVLOG thank you so much dada🫶🏻❤️ lot's of love from Panvel

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG วันที่ผ่านมา

      @@pritimhatre5887 🥰♥️♥️♥️

  • @nandakoli3100
    @nandakoli3100 วันที่ผ่านมา

    खूप छान.. ❤️👌🏻👍🏻

  • @tejastalegaonkar
    @tejastalegaonkar วันที่ผ่านมา

    Are lovely

  • @nandakoli3100
    @nandakoli3100 วันที่ผ่านมา

    लय भारी तयारी....😂😂😂😂

  • @virajnare
    @virajnare วันที่ผ่านมา

    Dada lay mast vlog ahee pan sakshi didi cha face reveal kar na 🙏🙏🙏plzz

  • @virajnare
    @virajnare วันที่ผ่านมา

    दादा मी गावाला गेलेलो भात लावणी ला महणून मी vlog नंतर पाहिले sorry pan mi vlog la like केलय lay mast vlog ahee आमच्या नदी ला पण आला होता पुर

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG วันที่ผ่านมา

      Thank you so much 🥰♥️

  • @GaneshVate
    @GaneshVate วันที่ผ่านมา

    Hi

  • @neetavarute7121
    @neetavarute7121 วันที่ผ่านมา

    Are he kay machine aahe ka? Kiti kasht aahe tari pn.

  • @harshadagharat2412
    @harshadagharat2412 วันที่ผ่านมา

    व्वा मस्तच 🥰 मी आज पहिल्यांदा तुझा vlog बघितला खूप छान 👍🏻

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG วันที่ผ่านมา

      Thank you so much ♥️🥰😍

  • @pradipnabar4092
    @pradipnabar4092 วันที่ผ่านมา

    चि.अमोल,अनेक आशिर्वाद, तुझ्या सौ.आईलाही नमस्कार. तुझा video माहितीपूर्ण वाटला पण संदर्भ उपलब्ध नसेल तर तुझ्या ओळखीच्या लोकांशिवाय तूझे गाव,तालुका,जिल्हा, जवळचे स्टेशन कसे कळणार? याचा विचार व्हावा. अनेक आशिर्वाद व शुभेच्छा!

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG วันที่ผ่านมา

      Ho nakki sangen me maza gav malvan madhe asgani sindhudurg

  • @ushabamgude7804
    @ushabamgude7804 วันที่ผ่านมา

    😂😂😂😂😂❤❤❤😢😢😢😢😢😢😮😮😮😅😅😅😅😅😅😅

  • @milindshrikant6304
    @milindshrikant6304 2 วันที่ผ่านมา

    अरे किती वेळ लागतो... तेवढ्यात कोणी तरी खाऊन मोकळं होईल😂😂😂

  • @sanchitahatle
    @sanchitahatle 2 วันที่ผ่านมา

    अमोल खूप दिवसांनी व्हीडिओ बनवला

  • @shubhangipendam
    @shubhangipendam 2 วันที่ผ่านมา

    सांभाळून रे बाबा, तुमच्याकडे महापूर आणि आमच्याकडे दुष्काळ, निसर्ग फुललाय कोकणचा nice video 👍🏻🙏🏻

  • @salmansolkar8349
    @salmansolkar8349 2 วันที่ผ่านมา

    Great bro ❤❤

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG วันที่ผ่านมา

      Thank you so much ♥️🥰😍

  • @crazyharshu21
    @crazyharshu21 3 วันที่ผ่านมา

    Aamhi fullelya shevlyacha ukdun tya panyacha rassa krto khup chhan lagto

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG วันที่ผ่านมา

      Thank you so much ♥️🥰😍

  • @deepaliparab3184
    @deepaliparab3184 3 วันที่ผ่านมา

    अरे बे ळ णे पोलीस पुलाव वरून पाणी किती आहे ते दाखव

  • @SeemaSawkar
    @SeemaSawkar 3 วันที่ผ่านมา

    गोव्यात सूळेरी म्हणतात. आणि वाटाणे घालुन रसभाजी पण छान होते.

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG วันที่ผ่านมา

      Thank you so much ♥️🥰😍

  • @prakashshinde7087
    @prakashshinde7087 3 วันที่ผ่านมา

    आमच्या इथे या रेसीपी ला गरगट म्हणतात . पण आपण यात शेंगदाणे वापरले आमच्या कडे वाल टाकतात ते पण वरचे साल न काढता . बाकी सर्व बनवण्याची पद्धत सारखी आम्ही तुमच्या पद्धतीने बनवू आणि आपण एकदा आमच्या पद्धतीने साली सकट वाल ( पावटा ) टाकून बनवा . प्रकाश शिंदे . गाव कोंडीवते ता. महाड जि - रायगड .

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG วันที่ผ่านมา

      Ho Thank you so much ♥️🥰😍