पुनग्या आणि बाबल्यासोबत रानातल्या रानभाजींची सफर | Ranbhaji Recipe | Colours Of Konkan | Kokani Life
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ส.ค. 2022
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#TeamColoursOfKonkan
अश्याच पौष्टिक रानभाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता"
या नवीन TH-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
पुनग्या आणि बाबल्यासोबत रानातल्या रानभाजींची सफर | Ranbhaji Recipe | Colours Of Konkan | Kokani Life
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #रानभाजी
#malvanigajali #malvanilife #konkani #konkanimanus #malvanirecipe #ranbhaji #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar - บันเทิง
ताई ते सीतेचे केस ह्मनतेस ना ती आयुर्वेदीक ननस्पती शतावरी आहे तीच्या खालील कंद असतात त्याचा ऊपयोग करतातत
जर महाराष्ट्र
जय भारत ❤❤
खूप छान . माहित नसलेल्या भाज्या पण तुमच्यामुळे समजल्या आज🙏🙏🙏🙏🙏 असच नवीन काहीतरी दाखवा खूप भारी वाटत बघायला.
माहिती पुर्ण विडीयो 👌
पुनम म्हणजे जंगल क्युवीन आहे 🙆❤👏पुनमला सगळ्यातल संगळ माहित आहे.
खुप छान 👌👌👌👌
पूनमला केवढी माहिती आहे, रानभाज्यांची आणि कंदमुळांची.
माहीत नसलेल्या भाज्या आणि कंदमुळे आज तुमच्या मुळे आम्हाला बघायला मिळाली पुनमचे खूप खूप आभार 👍👍👍
😊😊🙏
@@ColoursofKonkan 🤗
Tumhi khup lucky aahat.. Itki chan veg veglya prakarchi Ranbhaji khayala miltat...
पूनम तुमच्या मुळे आम्हाला रानभाजी महिती मिळाली
छान माहिती दिली रानभाज्यांची असेच छान छान व्हिडिओ टाकत जावा तुमचे व्हिडिओ आणि तुमची तिघांची जोडी खुप भारी आहे 👌👌👌🙏🙏🙏
Thanku
किती सुंदर छान निसर्ग रम्य आपलं कोंकण....नको प्रगती,नको रासायनिक कारखाने,नको गजबजलेली शहरे,नको सिमेंट ची जंगले .... स्वच्छ, सुंदर, रमणीय, शांत, नैसर्गिक वातावरणात जगणे यासारखं स्वर्ग सुख जगाच्या पाठीवर कुठेही नाही...कोकण वाचवा निसर्ग वाढवा जतन करा
खुप छान माहिती दिली दिनु आणि पुनमने
विडीओ खूप छान, खूप माहीती दिलीत. पूनम एकदम मस्त बोलते.तुमच छान पटते. चिनी हा कंद उकडून खातात, मिक्स भाजीत गुजराती लोक घालतात.
खूप छान 👌👌विनू चिण्याची भाजी खूप छान होते.बटाटयाच्या भाजी सारखी पूनम ने दाखवलेल्या सर्व भाज्या बघीतले ले आहेत .पण आता गावी रान भाज्या कोण खात नाही
Mst mla punam tai khup aavadate bhaji mstch👌👌
Ek number video
पूनम चष्मो लाव भारी वाटतेस बाबुच्याभाषेत हीराॅईन
खूप छान . एवढी म्हेनात घेऊन वेगळ्या प्रकारच्या रान भाजी दाखवल्या बद्धल आभारी आहोत.
Wow Poonam you have given us so much information about the wild vegetable
खूपच छान माहिती दिली पूनम ने
Khup Chhan Video 👌👌
Khup chaan video 👌👌
रानभाज्या बघायला मिळाले
व्हिडिओ नेहमीप्रमाणे मस्तच
छान छान भाजी 👌👌👌
Khupch Chan video Thanks 💐💐🙏🙏🙏
खूप माहिती पूर्ण व्हिडिओ धन्यवाद
खूप छान वीडियो दाखवला मस्त👌👌👌👌
Khup sundar mahiti dili ranbhaji chi
आज खूपच छान माहिती दिली रानभाज्या विषयी धन्यवाद
आजचा व्हीडिओ खुप छान आहे 👌👌
Khup Chan mahiti milali poonam tai kade baghun ase vatte ti khup chan life enjoy karte
मस्त भाजी 👍👍👍👌👌👌👌
मस्त व्हिडिओ!!!😃
खूपच छान माहिती मिळाली मस्त vidio
Good Knowledge About Vegetables punamtai
khup chan video mast vatle bhajya pahun
खुपच छान 😊
Vinu gavi marn naya. Kititari bhajya, kand khaya milatat. Khup bhari. And punam ne khup chan mahiti dili.
वीडियो मस्त
आजचा व्हिडिओ खूपच सुंदर होता ह्या रान भाज्या फक्त पावसातच भेटतातना
खूप छान माहिती मिळाली
Khupach chan mahiti
Khup Chan 👍
Chan Chan Bhaji Mast 👌👌👌👌👌🌹
खूप खूप छान माहिती
धन्यवाद
खूप छान माहिती देता
खुप छान माहिती रान भाजीची
Khup Sunder
Kup mast विडिओ 👍👍👌👌
Punam Tai.. Teacher mhanun chan vatlya astya.. Tyanchi bolnyachi padhat chan aahe..
विनू, छान👏✊👍 भावंडे आहेत तुम्ही पण पुष्पा कुठे आहे.
वातावरण खुप छान दिसते
अरे काय आपल्या गावात रानभाज्या आहे त लय मस्त
अरे विनु त्याला सीतेचे केस बोलतात आपल्या कडे पण त्याच नाव शतावरी आहे फार औषधी वनस्पती आहे ती
Achha Thanku
Really informative video.
Khup chagali mahiti dili...☺
पूणग्या लय भारी वैद्य..स्वयंपाक.राणभाज्या विषयी माहिती. फुगडी घालण्यात 1 नंबर. चलता पन दगडा तुन फास्ट. लय भारी. पुनम ताई. पूणग्या
Sundar asa video
खुप छान 👌👌👍
Khupach Chan
Dada Khup Chan
मस्तच
Lay bhari
खुप सुंदर
छान माहिती दिली पूनम ताई ने
खूप छान माहिती दिली ताई तुम्ही
खूप छान माहिती दिली पूनम ताई 👌👌👌
खुप छान माहिती दिली हा महिना अशा भाजा मिलतात चविला छान शरीलाला गुन कारी खुप छान
Mast mahiti dili poonam
खूप छान 👌
खुप छान केल
मस्त 👌👌
1 no व्हिडिओ
Mast😊
😊😊
भारीच
Seeteche kes teka Shatavari mhantat. Aushadhi asta ti✨🌻
Great 🙏🙏🙏
Kay mela sangata 😁😁 epic line
पुनम ला कीति माहित आहे ......खुप च
भाज्यांचा व्हिडिओ खूप मस्त होता
खुप छान विडीयो
Nice video 👌👌🙏👏💐💐
Mastch
खूप छान
खुप छान पूनम 🙏
Mast👌
Punam tai ni Khup mast mahiti deli bhaji chi ani Babu dada pn bhari comedy karto 😂 majja yete tumchi video bghayla mast ahe tumchi team colours of koakn chi hyat fakt pushpa tai missing ahe
खुप भारी 👌👌👌👌👌
फोडशी म्हणजे सफेद मुसळी , चहात घालायची मूळ म्हणजे काविळीची वेल
Nice information
Tumche video khrch khup Chan astat..babu mule video ajun khup Chan hoto .babu shivay maja ny
Nice
Chan 👌👌👌👌👌
👌🙏
Aakur, shevala, kuradoo, bharangi, kavala baryach ranbhajya gavi milatat. Olakhata aalya pahije. Mast bhajya.
Nice video
Tai ne mast mahiti dili like a doctor 👌👌
Chhaan vlog
पुनम ताई सर्व छान सांगीतले
Poonam. Ranbaji. Mast. Dakhvate
मला तुमचं गाव खूप आवडतं म्हणून मी एकदा तुमच्या गावी येणार आहे पण तुमच्या गावी रात्रीची लाईट नसते ना रस्त्याला म्हणून तरी पण येणार एकदा गाव बघायला
Gamtishir video ahet kup maza yte
पुनम ताई,बाबु आज नवीन पराक्रम काय करताय,आमचो बाबु सुपर हिरो आसा,मालवणी भाषेचा जास्त बोललात की खुप चांगले वाटते💐💐👑💐💐