सर, अप्रतिम विश्लेषण. त्याला उदाहरणांची जोड. खूपच छान. विचारांना नवी दिशा मिळाली. उच्च शिक्षित डॉक्टरांच्या उदाहरणावरून चतुर्थातील अस्तंगत ग्रहाने आईवर झालेली शत्रक्रिया दर्शवली. म्हणजेच आई बरोबर भावनिक कोरडेपणा न दाखवता शस्त्रक्रिया दिली. Please guide. नवीन व्हिडिओची वाट पाहतो. अस्तंगत ग्रह आजार व भावनिक कोरडेपणा या दोन्ही गोष्टी नेहमीच एकत्रितपणे देतो किंवा काहीतरी एक फळ देतो,
खुपच छान /सविस्तर मांडणी /अस्तंगत ग्रहांबाबाबत / अभ्यास पूर्वक मांडणी /शंका दूर झाल्या / तुम्हंच्या. विंडीयोतील. सविस्तर मुद्दे /वहींत नोंदी केल्या आहेत /धन्यवाद सर🙏🏻
सर मी ज्योतिष विद्यार्थी आहे, आपले सर्व अभ्यासपूर्ण विवेचन असलेले व्हिडीओ मी पाहतो, खूप ज्ञान मिळते, सर पाच तत्वांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत तरी सविस्तर तत्वांचा व्हिडिओ share करावा ही विनंती ताबे पुणे
नमस्कार सर व्हीडीओ ऐकला खुपच छान माहिती मिळाली तुमच कौतुक करावे तेवढे थोडेच आहे कारण तुम्ही ज्या पद्धतीने समोर ज्या विषयावर बोलायचे आहे अशा पत्रीका घेऊन समजाऊन सांगता त्यामुळे मला काहीच ज्योतिष मधील कळत नाही पण तुमचे सांगणेच इतके सुंदर असत कि पुर्ण व्हीडीओ ऐकते व समजुन घ्या यचा प्रयत्न करते
खूपच छान विवेचन, सर 👌 अस्तंगत ग्रहांबद्दलचे गैरसमज दूर झाले. आपण कृपया मांदी, fortuna या विषयावर एक व्हिडिओ बनवावा. याबद्दल जास्त माहिती ऐकायला, वाचायला मिळालेली नाही.
अस्तंगत ग्रहा बध्दलच्या गैरसमजातून बाहेर पडलो 👌 धन्यवाद 🌷 समजा ग्रह अस्तंगत ही आहे अन मृत ही आहे तर काय फल देईल 🙏कृपा करून सांगा अथवा लिंक टाकाल का 🙏 श्रीराम
Sir मी तुमचा फार आभारी आहे.. खूप छान समजावले... आपण प्रत्येक नक्षत्रावर व्हिडिओ करावेत. तसेच हर्षल नेपच्युन आणि प्लुटो बद्दल बोलावं तसेच ते कुंडली मध्ये कसे वापरावे हे सुद्धा सांगावे.....
Very nice information. I heard your lecture on Nakshatras.... Very very nice... Would like to learn more on Nakshatras from you Sir. Very knowledgeable and user friendly language... Real strength of your lectures. Great Sir
Sun(mrug/5')+moon(ardra/7')+mercury(29'/punarvasu/vargottam) in gemini in 11th for leo ascendent(25'/purvafalg). is moon damaged? moom in dhanu in d9. chandra ujalun jaeel ka.
Very informative. Especially what I like is you include horoscopes related to topic. It helps in understanding. What about combustion of slow moving planets. Such combustion is of long duration. I would like to know about that
sir मी आजच तुमचे पंचतत्वांवर आधारित व्याक्यान ऐकले। अतिशय सरल सध्या पद्धतिने तुम्ही हा कठिन विषय मांडला. मी सुद्धा एक ज्योतिष अभ्यासक आहे. तुमचे यूट्यूब वरील व्याख्याने मी ऐकत असते। तत्वांवर मी हि अभ्यास करत होते पण तुमच्या व्याख्यानने मार्ग मिळाला। कसा अभ्यास करायचा हे kalal। धन्यवाद sir मला तुमचे पुस्तक घ्यायचे आहे। कैसे मिळेल । मी नागपूरला असते. बाय पोस्ट पुस्तक पाठवू शकाल का? मला काय करावे लागेल? कुठे व किती पैसे पाठवायचे?
Vakri grah kase phal detat. Tasech ekadya bhavt five or more grah kase phal detil pl hyavar video banva. As Noone hS made video on this topic properly. Ravi rahu yuti ...??
अस्तंगत ग्रहांच्या परिणामासंबंधीचा व्हिडिओ आज परत पाहिला. गोचर भ्रमण करीत असतांनाच जेव्हा एखादा ग्रह काही कालावधी साठी अस्तंगत होतो तेव्हा जे परिणाम दिसतात ते त्याची अस्तंगत स्थिती संपल्यावर परत पूर्ववत होतात का?
🙏 धन्यवाद सर. अस्तंगत ग्रह ही concept मी पहिल्यांदाच details मध्ये तुमच्या कदुन शिकत आहे त्यामुळे no confusion. पण एक प्रश्न पडला आहे. अस्तंगत ग्रहाची बौद्धिक बाजु कधी negatively impact होऊ शकते का?
अस्तंगत ग्रहाची छान माहिती मिळाली माझाही शुक्र अस्तंगत आहे शुक्र म्हदशेत लग्न झाले सप्तमेश आहे व शेवटची 7वर्ष परदेशात सेटल झाले शुक्र मीन व वर्गोत्तम आहे 🙏 लग्नेश अस्तंगत असेल तर कसा विचार करावा 🙏
श्रीराम समर्थ खंड १ = रु. ४०० (पाने २९०) [कुरिअर चार्जेस रु. ५०, महाराष्ट्र] खंड २ = रु. ४५० (पाने ३४०) [कुरिअर चार्जेस रु. ५०, महाराष्ट्र] *दोन्ही खंड एकत्र घेतल्यास रु. ८०० [कुरिअर चार्जेस रु. ८०, महाराष्ट्र]* *नोंदणीसाठी:* Gpay / Paytm No.: 9820530113 UPI: 9820530113@paytm / varadkhambete@okaxis NEFT: Varadvinayak Khambete, State Bank of India, Gokhale Road, Thane IFSC: SBIN0005354 Savings Account no.: 30475819673 *कृपया खालील माहिती 9820530113 क्रमांकावर whats app ने पाठवावी.* १ दिवसात confirmation येईल. १. नाव २. पेमेंटचा स्क्रीनशॉट ३. पिनकोड सहित पूर्ण पत्ता पाठवावा. ४. मोबाईल नंबर आपण दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल मनापासून आभारी आहे. Thank you👏🏻 श्रीराम समर्थ.
सर!माझं वृश्चिक लग्न असून दशमात सिंह राशीत रवि मंगळ युती असून मंगळ अस्तंगत आहे.नवमांशात हाच रवि केतूसोबत १२ व्या स्थानात आहे.त्यामुळे मला रवि आणि मंगळ ह्या दोघांचाही काही फायदा दिसत नाही...
असतंगतं ग्रहा बद्दलचे गैरसमज दूर झाले. सूर्य चंद्र युतीत असता चंद्र पूर्णतः असतंगत असतो. तेव्हा हे युती चतुर्थी स्थानी सिंह राशीत असता आई वर काय परिणाम होऊ शकेल?
अस्तंगत प्रमाणे वक्री ग्रहांचे बाबतीत मार्गदर्शन करावे हि विनंती. अस्तंगत ग्रहाच्या व्हिडीओसाठि खुप धन्यवाद.
मारक स्थानांचा नीट अर्थ उलगडला, धन्यवाद सर 🙏
खूपच ज्ञान वर्धक माहिती सर!
उत्तम विवेचन आहे. 🙏
असंख्य गोष्टींचे बाऊ करून घेतले गेलेल्या काळात आपले व्हिडिओस ठोस मार्गदर्शक आहेत. 🙏 धन्यवाद
Thanks a lot sir
Bapre kay sundar vishleshan kel aahe Sir tumhi / kharach khupach chan 🙏🙏🙏🙏
अस्तंगत ग्रहाविषयी सर्व गैरसमज दूर झाले सर. अतिशय सुंदर विश्लेषण. यापुढेही अशाच नवनवीन विषयांवर आपल्या लेक्चर्सची वाट पाहू.
अस्तंगत ग्रहांबद्दल अशी विस्तारपूर्वक माहिती ऐकली नव्हती खूप धन्यवाद सर
अस्तंगत ग्रहांबद्दलचे सर्वच संभ्रम दूर झाले. खुपच सुंदर विश्र्लेषण.
सर,
अप्रतिम विश्लेषण. त्याला उदाहरणांची जोड. खूपच छान. विचारांना नवी दिशा मिळाली. उच्च शिक्षित डॉक्टरांच्या उदाहरणावरून चतुर्थातील अस्तंगत ग्रहाने आईवर झालेली शत्रक्रिया दर्शवली. म्हणजेच आई बरोबर भावनिक कोरडेपणा न दाखवता शस्त्रक्रिया दिली.
Please guide.
नवीन व्हिडिओची वाट पाहतो.
अस्तंगत ग्रह आजार व भावनिक कोरडेपणा या दोन्ही गोष्टी नेहमीच एकत्रितपणे देतो किंवा काहीतरी एक फळ देतो,
खुपच छान /सविस्तर मांडणी /अस्तंगत ग्रहांबाबाबत / अभ्यास पूर्वक मांडणी /शंका दूर झाल्या / तुम्हंच्या. विंडीयोतील. सविस्तर मुद्दे /वहींत नोंदी केल्या आहेत /धन्यवाद सर🙏🏻
उत्तम. आणि धन्यवाद माम
छान समजावून सांगत आहात, असे एक एक पत्रिका दाखवून समजावून सांगितले तर आम्ही लवकरच आत्मसात करू 👌💐🙏
एकदम सुंदर माहिती तुम्ही दिलीत
as usual khup sunder vivechan baryachashya shanka mitlya navin mudde kalale thank u
Excellent.
अस्तंगत ग्रहांची फार छान माहिती मिळाली आभारी आहे
खुपच छान माहिती सर अस्तंगत ग्रहांचा पत्रिकेतील रोल तुम्ही छान उदाहरण दाखल समजुन सांगितले त्याबद्दल तुमचे धन्यवाद
खूप छान विडीयो. बरेच गैरसमज दूर झाले. धन्यवाद सर 🙏
Great Analysis sir
खूप छान सूत्रे दिलीत आपण.असतंगत ग्रह उच्चेचा असेल तर कशी फळे देईल?
धन्यवाद, वक्री ग्रहावर.माहिती दिल्यास खूप खूप उपयोग होईल अभ्यासासाठी.
खूपच छान माहिती मिळाली,राहु बरोबर असणारे ग्रह माहिती दया pls
अतिशय उपयुक्त माहिती मिळाली सर नीच ग्रहांबाबत देखील बरेच संभ्रम आहेत ह्या विषयावर सखोल माहिती मिळाल्यास आभारी असेल
नक्कीच. Suggestion बद्दल आभारी आहे.
Dhanyavad🙏
खूप छान विवेचन.
सर मी ज्योतिष विद्यार्थी आहे, आपले सर्व अभ्यासपूर्ण विवेचन असलेले व्हिडीओ मी पाहतो, खूप ज्ञान मिळते, सर पाच तत्वांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत तरी सविस्तर तत्वांचा व्हिडिओ share करावा ही विनंती ताबे पुणे
नमस्कार सर व्हीडीओ ऐकला खुपच छान माहिती मिळाली
तुमच कौतुक करावे तेवढे थोडेच आहे कारण तुम्ही ज्या पद्धतीने समोर ज्या विषयावर बोलायचे आहे अशा पत्रीका घेऊन समजाऊन सांगता त्यामुळे मला काहीच ज्योतिष मधील कळत नाही पण तुमचे सांगणेच इतके सुंदर असत कि पुर्ण व्हीडीओ ऐकते व समजुन घ्या यचा प्रयत्न करते
Thank you!
Khupach chan mahiti sir .Thank you
धन्यवाद सर! 🙏🌹
अस्तंगत ग्रहांबाबत खूप स्पष्टता आली. तुमचे लेक्चर्स खूप आवडतात.
अतिशय उपयुक्त माहिती मिळाली. धन्यवाद 🙏
Thanks
खूप छान🙏
CHHAAN Mahiti Sir..Thank U..GBU .
खूप उपयुक्त माहिती मिळाली, आत्तापर्यंत ह्या विषयावर एवढे ऐकले नव्हते. धन्यवाद.
धन्यवाद माम
अस्तंगत ग्रहांबद्दलची भीती कमी केलीत सर ,🙏
अस्तंगत ग्रहांविषयी परिपूर्ण माहिती. खूप सुंदर .
Thanks Sir
खूपच छान विवेचन, सर 👌 अस्तंगत ग्रहांबद्दलचे गैरसमज दूर झाले.
आपण कृपया मांदी, fortuna या विषयावर एक व्हिडिओ बनवावा. याबद्दल जास्त माहिती ऐकायला, वाचायला मिळालेली नाही.
नक्की सर. धन्यवाद
सुंदर
सर स्तंभी ग्रहा बद्दल माहीती द्याल का?
सर, अशीच माहिती वक्री ग्रहांविषयी दिली तर बरं होईल.
अस्तंगत ग्रहा बध्दलच्या गैरसमजातून बाहेर पडलो 👌 धन्यवाद 🌷 समजा ग्रह अस्तंगत ही आहे अन मृत ही आहे तर काय फल देईल 🙏कृपा करून सांगा अथवा लिंक टाकाल का 🙏 श्रीराम
छान माहिती दिली आहे
एक चांगला विषय अतिशय चांगल्या
प्रकारे सविस्तर छान मांडला
खूपसे समज गैर समज शंका दूर झाल्या
खूप खूप धन्यवाद
धन्यवाद माम
Grahan chi drusti ya war eak video banava ashi vinanti
खुप छान माहिती दिली सर
Again heard this video
नमस्कार
Khup chhan ritine samjaun sangatle. Barech concepts clear zale.Dhanyawad Sir.
Thanks maam
अतिशय सुंदर आणि completely scientific विवेचन 👌🏻👌🏻
Looking forward for many such Videos😇👍🙏
Thank you very much
सर आपण दिलेल्या माहिती मुळे अनेक गोष्टींचा संभ्रम दूर होतो खुप काही बाऊ झालेल्या गोष्टी हलक्या होऊन जातात वक्री ग्रहाची माहिती मिळाली तर बरे होईल
Thank you for the examples you have shared.....to clear the respective Sutra/ principles of the Astangat grahas
Khup chhan mahiti ahe , sir grahanchi degree varti video banva
Sir मी तुमचा फार आभारी आहे.. खूप छान समजावले... आपण प्रत्येक नक्षत्रावर व्हिडिओ करावेत. तसेच हर्षल नेपच्युन आणि प्लुटो बद्दल बोलावं तसेच ते कुंडली मध्ये कसे वापरावे हे सुद्धा सांगावे.....
Sir patrika dakhvaychi asel tr kasa sampark karaycha?
Very well explained 👍🙏🏻
Very clear thoughts
खुप छान महिति आहे Sir. कृपया स्तंभी ग्रहा वर एखादा video post करा
Thanks for suggestion. Nakki
Excellent !! A very useful and different insight.
Thank you very much ma'am
अप्रतिम
धन्यवाद सर
The most beautiful lecture, got a different type of knowledge about astangat grah.
Thank you very much
Kundlit jar, Ravi 19 ani shani 11 asel tar shani astang hoil ka? Ravi pasun shani 15. Ethe calculation kase ?
Suryachya prakashane baki grahana bl milt asel tr pratyek vyaktine Surya upasana kelyas pratyekala chaangle results thodyapramanat tri milu shaktil ka?
Excellent explaination Sir.
Kindly enlighten us on Retrograde planets.🙏
Thank you. Sure
Very nice information. I heard your lecture on Nakshatras.... Very very nice... Would like to learn more on Nakshatras from you Sir.
Very knowledgeable and user friendly language... Real strength of your lectures. Great Sir
I am honoured to read your reply sir
Chhan mahiti milali please adoption baddal vistarit video milel Ka?
Thanks. Nakki
Sun(mrug/5')+moon(ardra/7')+mercury(29'/punarvasu/vargottam) in gemini in 11th for leo ascendent(25'/purvafalg).
is moon damaged? moom in dhanu in d9. chandra ujalun jaeel ka.
Sir great info plus practical charts,very helpful sir,sir plz make a video on importance of navmansh in marriage series👍👍🙏🙏
Sir, please make videos on Sun-Rahu and Saturn-Ketu conjunction. Thanks 🙏
खूप छान
समता जोशी
खूप छान माहिती मिळाली
सर अतिशय उपयुक्त माहिती मिळाली. वक्री ग्रहावर व्हीडीओ बनवावा ही विनंती वजा आग्रह.
Very informative. Especially what I like is you include horoscopes related to topic. It helps in understanding. What about combustion of slow moving planets. Such combustion is of long duration. I would like to know about that
Thank you very much
sir मी आजच तुमचे पंचतत्वांवर आधारित व्याक्यान ऐकले। अतिशय सरल सध्या पद्धतिने तुम्ही हा कठिन विषय मांडला. मी सुद्धा एक ज्योतिष अभ्यासक आहे. तुमचे यूट्यूब वरील व्याख्याने मी ऐकत असते।
तत्वांवर मी हि अभ्यास करत होते पण तुमच्या व्याख्यानने मार्ग मिळाला। कसा अभ्यास करायचा हे kalal। धन्यवाद sir
मला तुमचे पुस्तक घ्यायचे आहे।
कैसे मिळेल । मी नागपूरला असते.
बाय पोस्ट पुस्तक पाठवू शकाल का? मला काय करावे लागेल?
कुठे व किती पैसे पाठवायचे?
Thanks.
आपण अमेझॉन वरून मागवू शकता.
Vakri grah kase phal detat. Tasech ekadya bhavt five or more grah kase phal detil pl hyavar video banva. As Noone hS made video on this topic properly. Ravi rahu yuti ...??
अस्तंगत ग्रहांच्या परिणामासंबंधीचा व्हिडिओ आज परत पाहिला. गोचर भ्रमण करीत असतांनाच जेव्हा एखादा ग्रह काही कालावधी साठी अस्तंगत होतो तेव्हा जे परिणाम दिसतात ते त्याची अस्तंगत स्थिती संपल्यावर परत पूर्ववत होतात का?
🙏 धन्यवाद सर. अस्तंगत ग्रह ही concept मी पहिल्यांदाच details मध्ये तुमच्या कदुन शिकत आहे त्यामुळे no confusion. पण एक प्रश्न पडला आहे.
अस्तंगत ग्रहाची बौद्धिक बाजु कधी negatively impact होऊ शकते का?
Enlightening video....khoop concepts clear jhale
Thank you
Mrut ग्रहांच फळ खराब मिळत की मिळतच नाही. मार्गदर्शन करावे
अवस्था वर माझा वेगळा व्हिडिओ आहे
Khap chan
Sir consultation sathi number haway
Enquiry 9820530113
आदरणीय सर, कृपया वक्री ग्रह बद्दलही विवेचन करावे.,... खूप खूप धन्यवाद
नक्की
@@Kodanda-Punarvasu-Jyotish खूप खूप धन्यवाद..
अस्तंगत ग्रहाची छान माहिती मिळाली
माझाही शुक्र अस्तंगत आहे शुक्र म्हदशेत लग्न झाले
सप्तमेश आहे व शेवटची 7वर्ष परदेशात सेटल झाले
शुक्र मीन व वर्गोत्तम आहे 🙏
लग्नेश अस्तंगत असेल तर कसा विचार करावा 🙏
सर;. आपण शनि ,केतू व मंगळ, राहून यावर सविस्तर माहितीचा व्हिडिओ आम्हाला शेअर करावा
वक्री ग्रहा बद्दलही सांगा
सुर्य राहू युती वर विवेचन करावे हि वीनंती
नक्की
🙏🙏🙏🙏🙏
भावचलित कुंडलीमध्ये ग्रह भाव बदलत असेल तर अस्तंगत ग्रह कसा परिणाम करेल?
लग्नातच बुध गुरू अस्तंगत असतील तर व्यक्तीच्या स्वतःच्या तब्येतीला काही त्रास असतील का? वृश्चिक लग्न आहे.
So with Ravi most of the planets are combust within 10 degrees....then how to do interpret Ravi+planet conjunction effects? Thank you
Volume 4 / 5 of my series of volumes on astrology will contain a detailed chapter along with examples of kundalis on this topic.
@@Kodanda-Punarvasu-Jyotish Thank you for reply. Kindly do update about your upcoming classes timings.
@@CuriousMan22 Thanks. Announcement will be done here.
🙏
👌👌👌👌👌🙏👍👍👍👍👍
नमस्कार सर,आपला क्लास जॉईन करायचा असेल तर कसा संपर्क करायचा हे समजेल का
या चॅनल वर आणि फेसबुक वर announcement होईल. कृपया चॅनल subscribe करून ठेवावे.
मला कुठे मिळेल तुमचे खंड
श्रीराम समर्थ
खंड १ = रु. ४०० (पाने २९०) [कुरिअर चार्जेस रु. ५०, महाराष्ट्र]
खंड २ = रु. ४५० (पाने ३४०) [कुरिअर चार्जेस रु. ५०, महाराष्ट्र]
*दोन्ही खंड एकत्र घेतल्यास रु. ८०० [कुरिअर चार्जेस रु. ८०, महाराष्ट्र]*
*नोंदणीसाठी:*
Gpay / Paytm No.: 9820530113
UPI: 9820530113@paytm / varadkhambete@okaxis
NEFT: Varadvinayak Khambete,
State Bank of India, Gokhale Road, Thane
IFSC: SBIN0005354
Savings Account no.: 30475819673
*कृपया खालील माहिती 9820530113 क्रमांकावर whats app ने पाठवावी.* १ दिवसात confirmation येईल.
१. नाव
२. पेमेंटचा स्क्रीनशॉट
३. पिनकोड सहित पूर्ण पत्ता पाठवावा.
४. मोबाईल नंबर
आपण दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल मनापासून आभारी आहे.
Thank you👏🏻
श्रीराम समर्थ.
@@Kodanda-Punarvasu-Jyotish ok thanku
पुण्यात नेर्लेकर कडे मिळतील का तिन्ही खंड
@@veenapuranik1462 तुम्ही Amazon वरून सुद्धा मागवू शकता.
@@Kodanda-Punarvasu-Jyotish ok thanku
गुरुजी,गोचर ग्रहांचा काल निर्णयासाठी कसा विचार करावा ह्यावर सुद्धा कृपया विवेचन करा, धन्यवाद
Thanks. Sure
सर!माझं वृश्चिक लग्न असून दशमात सिंह राशीत रवि मंगळ युती असून मंगळ अस्तंगत आहे.नवमांशात हाच रवि केतूसोबत १२ व्या स्थानात आहे.त्यामुळे मला रवि आणि मंगळ ह्या दोघांचाही काही फायदा दिसत नाही...
थोडे क्लिष्ट आहे पण àbhyasniy नक्कीच आहे
मृत ग्रह फळ देतात का
असतंगतं ग्रहा बद्दलचे गैरसमज दूर झाले. सूर्य चंद्र युतीत असता चंद्र पूर्णतः असतंगत असतो. तेव्हा हे युती चतुर्थी स्थानी सिंह राशीत असता आई वर काय परिणाम होऊ शकेल?
सुर्य अस्तंगत असता काय फळं मिळतात.
Very good explanation 👍🙏