विवाहास विलंब करणारे योग कुठले असतात? विलंब म्हणजे नक्की काय? - श्री. वरदविनायक खांबेटे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.พ. 2021
  • विवाहास विलंब करणारे योग कुठले असतात? विलंब म्हणजे नक्की काय? असे योग असताना प्रत्येक वेळेस लग्नच उशीरा होते का? की या योगांचा इतर काही अनुभव येतो? कुंडलीत असे योग असतील तर त्यांकडे कसे पाहावे?
    या विषयांवर उदाहरणासकट विश्लेषण करणारा व्हिडिओ. - श्री. वरदविनायक खांबेटे
    Which astrological factors show delay in marriage? What do such yogas truly signify? - Varadvinayak Khambete

ความคิดเห็น • 92

  • @shubhangijoshi574
    @shubhangijoshi574 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर . फारच सुरेख विवेचनात्म .विवाह विलबास असणाऱ्या बाबी... विवाह लवकर झाला तरी वैवाहिक सौख्य ग्रहांच्या स्थिती नुसार विलंबाने मिळेल...हे पक्के लक्षात आले.😂👌👍🙏🙏🙏

  • @nishadiwan6486
    @nishadiwan6486 ปีที่แล้ว +2

    जे लोक पत्रीका पहाणे हे थोतांड आहे म्हणतात त्या लोकांच्या जीवनात अशा अडचणी आल्या शिवाय त्यांना पत्रीका च महत्त्व कळणार नाही
    खुपच उपयुक्त माहिती दिली आहे धन्यवाद सर

  • @moondreemz1
    @moondreemz1 2 ปีที่แล้ว +3

    नमस्कार सर..
    खूपच छान आणि सोप्या पद्धतीने विश्लेषण केलंत.
    आपले सर्वच व्हिडीओ खूप थोडक्यात पण सविस्तर माहिती मिळवून देतात. 'कुंडली आणि वास्तुशास्त्र' यांचा संबंध या विषयावर प्रकाश टाकणारा एखादा व्हिडिओ आपल्याकडून अभ्यासाला मिळावा अशी आशा करतो.
    धन्यवाद 🙏💐

  • @neelimanaik2686
    @neelimanaik2686 2 หลายเดือนก่อน

    खूपच सुन्दर detailed माहिती. सर्व शंका दूर झाल्या. सर Composit chart वर ही vdo बनवा please 🙏

  • @madhuriwalvekar5006
    @madhuriwalvekar5006 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती मिळाली आहे

  • @yogeshbahade7141
    @yogeshbahade7141 3 ปีที่แล้ว

    Khup Mast information

  • @sandeepkulkarni6381
    @sandeepkulkarni6381 3 ปีที่แล้ว +2

    Very nice explanation.

  • @dhirajjoshi1078
    @dhirajjoshi1078 3 ปีที่แล้ว +2

    चंद्राचा विचार संसार सुख या अनुषंगाने कधी करत नव्हतो. केवळ जातकाची मानसिकता एवढाच विचार आजवर होता.
    हे नवीन शिकलो....मनःपूर्वक धन्यवाद !

  • @memevortex629
    @memevortex629 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर नेहमीप्रमाणे सुंदर सोप्या पद्धतीने effective अशी माहिती दिली.waiting for next video

  • @balasahebpharate1648
    @balasahebpharate1648 ปีที่แล้ว +1

    Nice information, Thanks

  • @smrutiraut3613
    @smrutiraut3613 3 ปีที่แล้ว +1

    👌👌खुप सुंदर विवेचन.

  • @sushmavaze6518
    @sushmavaze6518 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती मिळाली👍👍👍

  • @arunakalsait3989
    @arunakalsait3989 3 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिलीत

  • @samitasalgaonkar4224
    @samitasalgaonkar4224 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर.महत्त्वपूर्ण माहिती.

  • @anjukeni3907
    @anjukeni3907 3 ปีที่แล้ว +1

    Khup chhan

  • @deeptivaradkar1674
    @deeptivaradkar1674 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर🙏🏻खरंच अघात ज्ञान आहे /अभ्यांस आहे 🙏🏻

  • @vanashreedighe7489
    @vanashreedighe7489 2 ปีที่แล้ว +1

    छान explain केले

  • @rajp6778
    @rajp6778 3 ปีที่แล้ว +1

    सर,
    नेहमीप्रमाणेच हा खूप महत्वाचा विषय आपण खूप सोपा करून विषद केला आहे. पालकांच्या तसेच विवाह होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या मुलांच्या मनात येणाऱ्या निरनिराळ्या विचारांना योग्य ती दिशा तसेच त्यांना समजेल अशी शास्त्रीय माहिती दिलीत. त्यामुळे त्यांना या विषया बाबत असा सल्ला घेण्याची किती गरज आहे, याची खात्री पटेल. व त्यानंतर कुटुंबीयांना येणाऱ्या frustration पासून सुटका होईल. आपण खूपच स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे, त्यासाठी धन्यवाद. असेच खूप व्हिडिओ आपण प्रकाशित करावेत ही सदिच्छा.

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  3 ปีที่แล้ว

      अभिप्रायबद्दल मनापासून आभारी आहे सर

  • @vaishalihede7722
    @vaishalihede7722 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती मिळाली आहे सर🙏🙏👍💐

  • @nagkumardoshi3297
    @nagkumardoshi3297 ปีที่แล้ว

    Nice Predtiion thanks so much agreefor

  • @sujatajoglekar1903
    @sujatajoglekar1903 2 ปีที่แล้ว +1

    नेहमी प्रमाणेच श्रवणीय व्हिडिओ.
    ओघवती भाषा व मुद्देसुदपणे विवेचन हे वैशिष्ट्य आपल्या प्रत्येक व्हिडीओ त जाणवते.

  • @sandhyakasture484
    @sandhyakasture484 2 ปีที่แล้ว +1

    मोलाची माहिती🙏

  • @Madhuri.Marathe
    @Madhuri.Marathe 3 ปีที่แล้ว +1

    खूप informative विडिओ बनवलाय सर. चंद्राचं असं वैवाहिक/सौंसारिक सुखाच्या दृष्टीने महत्व आज नव्याने शिकले. धन्यवाद.

  • @sushamajoshi1222
    @sushamajoshi1222 3 ปีที่แล้ว +2

    आपण छान माहिती सांगितली....🙏🙏

  • @madhuriraut7765
    @madhuriraut7765 3 ปีที่แล้ว +1

    Koop koop chan mahiti

  • @digambarkulkarni2953
    @digambarkulkarni2953 3 ปีที่แล้ว +2

    Simple rules ! Useful video.. thank You

  • @sangitanatekar6020
    @sangitanatekar6020 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान बरकावे सांगितलं आहे.

  • @pravinkumbhar2491
    @pravinkumbhar2491 ปีที่แล้ว +1

    Vivah yogya vayat honyasathi upayanvar video laukar yevude .

  • @rameshnjoshi5098
    @rameshnjoshi5098 3 ปีที่แล้ว +1

    khoop chan

  • @prashantn687
    @prashantn687 3 ปีที่แล้ว +1

    Very nice. Explanation of examples applicable to rules with charts is good.

  • @kaitarane1854
    @kaitarane1854 3 ปีที่แล้ว +2

    खुप सुन्दर ओघवती भाषा व विषय विश्लेषणाची हातोटी अभ्यासू जातकांना प्रेरित करते.धन्यवाद सर....

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  3 ปีที่แล้ว

      अभिप्रायाबद्दल मी मनापासून आभारी आहे.

  • @anaghavahalkar5379
    @anaghavahalkar5379 3 ปีที่แล้ว +4

    Nice video. Especially I had never thought about moon in this way

    • @sujatajadhav5009
      @sujatajadhav5009 2 ปีที่แล้ว

      Sir phone number मिळेल का

  • @madhurideo5277
    @madhurideo5277 ปีที่แล้ว

    सर, आपले स्पष्ट पणे केलेले वक्तव्य ,विवेचन खूपच छान असते आणि ते पटते पण धन्यवाद , आभारी

  • @vijayakhot7162
    @vijayakhot7162 3 ปีที่แล้ว +1

    चंद्राकडून असे विवाहास विलंब होणारे योग तुम्ही समजावल्यावरच कळले. धन्यवाद सर

  • @shrisha4890
    @shrisha4890 3 ปีที่แล้ว +1

    Thank you sir for teaching with practical examples🙏🙏

  • @yashwantsahasrabudhe6647
    @yashwantsahasrabudhe6647 ปีที่แล้ว +2

    Best

  • @pjoshi727
    @pjoshi727 3 ปีที่แล้ว +3

    विवाह विलंब यावर उपाय सांगणारे व्हिडिओ प्रसारित करावेत ही विनंती.

  • @omprakashmande7442
    @omprakashmande7442 2 หลายเดือนก่อน +1

    In your videos no mention is made of ashtakavarga bindus --a very impt indicator . If a house otherwise strong , has bindus even less than 20 ,then that house becomes very weak !!

  • @shreedharshetti6509
    @shreedharshetti6509 19 วันที่ผ่านมา

    Please share on people who remained bachelors till 60

  • @mukunddoshi5150
    @mukunddoshi5150 3 ปีที่แล้ว

    Thanks once again.Vivah chi yogya dasha hi sangavi.

  • @wasudeowadikar3796
    @wasudeowadikar3796 ปีที่แล้ว +2

    कन्या लग्नाला चतूर्थात शनि चंद्र युति जर मूळ नक्षत्रात नसली तरीही तो विषयोग मानला जाईल का ?

  • @meeratajne8590
    @meeratajne8590 3 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @geetakulkarni8610
    @geetakulkarni8610 3 ปีที่แล้ว +1

    चंद्राचा संबंध विवाह विलंब होण्यास कसा कारणीभूत होऊ शकतो हे खूप चांगल्या प्रकारे समजावले आहे ह्या व्हिडिओ . धन्यवाद सर.

  • @jyotijavahire4302
    @jyotijavahire4302 ปีที่แล้ว +1

    सर, घटस्फोट चे योग आणि पुनरविवाहचे योग कसे ओळखावे

  • @kabrakabra
    @kabrakabra 2 ปีที่แล้ว

    Hello Sir, what is the significance of Jupiter for marriage and married life? Especially for women natives..should condition of Jupiter also be considered for timely/ happy marriage...e.g would Jupiter Ketu conjuction affect married life?

  • @sangitanatekar6020
    @sangitanatekar6020 2 ปีที่แล้ว +1

    जोडीदार कोणत्या profession चा मिळेल ते बघण्याचे सूत्र काय आहे ते please सांगाल का

  • @vinaypuranik4467
    @vinaypuranik4467 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिलीत सर. अर्कविवाह व कुंभविवाह याबद्दल सुद्धा माहिती द्याल काय?

  • @rekhabhatt8020
    @rekhabhatt8020 7 หลายเดือนก่อน

    Kerk legnn ,madha shni, budh, an mangal 8 vya sthanat asl dhnu rashi cha chrandra, shukr katu, aswini naxtra cha tr vivah kru naya ashi sllah data yail ka?

  • @malatichirmade7575
    @malatichirmade7575 3 ปีที่แล้ว

    Sir tumcha no.dyal ka?
    Tumhi fon var margadarshan karta ka?
    Khup chan mahiti sangata.

  • @adityaSoman21
    @adityaSoman21 3 ปีที่แล้ว +2

    कुंडलीतील हर्षल ग्रह आणि विवाह या बद्दल पण कृपया मार्गदर्शन करावे

  • @priyonkapatil9163
    @priyonkapatil9163 3 ปีที่แล้ว +1

    विवाह विलंबा साठी चंद्र पण पहायचा हे पहिल्यांदाच समजले. धन्यवाद.

  • @rameshnjoshi5098
    @rameshnjoshi5098 3 ปีที่แล้ว +1

    vivah vilanb upay suchava na guruji

  • @ganesh3710
    @ganesh3710 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय छान माहिती मिळाली तसेच उपाय कोणते करावे ते पण सांगा सर

  • @nehajain9338
    @nehajain9338 3 ปีที่แล้ว +1

    Sir khoop chhaan video
    ek doubt hota hya yoganmadhe saptamesh jar balwan asel tar negative effects dilute hotil ka?

  • @ratnakarahirrao714
    @ratnakarahirrao714 ปีที่แล้ว

    ह्यावरील उपायांची माहिती वाचायला आवडेल

  • @payperclickshirish
    @payperclickshirish 2 ปีที่แล้ว

    विलंबाचे योग हे सांसारिक किंवा वैवाहिक सुखात पण काही नकारात्मक बाजु दाखवू शकतात का?
    पत्नी सुख
    कुटुंब सुख
    पुत्र सुख
    Sir तुमचे असे short videos खुप मोलाचे मार्गदर्शक आहेत 🙏 खास करुन नवीन शिकणाऱ्या विद्यार्थांना

  • @gayatrijoshi1522
    @gayatrijoshi1522 ปีที่แล้ว

    Exact kalavadhi kaise nikalana??

  • @mayakotiwale2800
    @mayakotiwale2800 3 ปีที่แล้ว +3

    Like always you have presented this much experienced fact in a very simplified manner.. And most importantly the delayed time period of marital bliss is responsible for delayed marriage....
    Spot on you are🎯
    Great... Looking forward for many such videos, Sir 🙏👌👌😇

  • @goeasyonlife1958
    @goeasyonlife1958 3 ปีที่แล้ว

    I just saw ur video and it's very enlightening. one of my friends kundli has moon wid rahu in close yuti and shukra at 15 degree away still she got early marriage but she had lots of troubles wid in laws. But her seventh bhav is not afflicted. So may be early marriage.

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  3 ปีที่แล้ว

      Rahu doesnt delay marriage... Rather it will expedite it.
      Delay is caused by Saturn.

  • @arundhatishroff4096
    @arundhatishroff4096 2 ปีที่แล้ว

    Correct maz lagna lavkar zal pan sansar sukh he 30 nantar chalu zal 7th house madhe shani ahe

  • @deeptivaradkar1674
    @deeptivaradkar1674 3 ปีที่แล้ว +2

    खुपच छान विश्लेषण /सर मी अशा कांही कुंडल्या बघितल्या आहेत /लग्नेश व सत्तमेश 6/8/12 मध्ये नसावेत/ किंवा शनी ची कोणतीही दुष्टी शुक्रवार असेल अशी लग्न मोडलेली आहेत/किंवा लग्नेश व सप्तमेश युती नसावेत त्यामुळे वैवाहिक सुख नाही मिळत/किंवा लग्नेश किंवा सत्तमेश पुनर्वसु नक्षत्रात नसावेत /सर 🙏🏻 याबाबत आपल्या अभ्यास नुसार आपण मार्गदर्शन करावे 🙏🏻

  • @suchitakulkarni5830
    @suchitakulkarni5830 3 ปีที่แล้ว +1

    Namskar sir🙏🙏attach apala video aikla...vivahala ushir ka hoto yavarche explanation ekdam awesome ahe...mi ashi khup examples pahili ahet....apala contact no milel ka ?🙏🙏

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  3 ปีที่แล้ว +1

      Thank you.
      What's app 9820530113

    • @suchitakulkarni5830
      @suchitakulkarni5830 3 ปีที่แล้ว +1

      Mala kundali madhale kahi kalat nahi pan ashi examples pahili ki tyanche lagn zalyavar tyana prachand tras sahan karava lagtoy mhanjech lagn ushira zale aste tar bare ase mhanaychi vel ali🙏🙏

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  3 ปีที่แล้ว

      @@suchitakulkarni5830 बरोबर

  • @Geetanjaliw
    @Geetanjaliw 3 ปีที่แล้ว +1

    Thank u sir छान माहिती दिलीत. तुमचा कांटेक्ट नंबर मिळेल का ?🙏🏻🙏🏻

  • @ramchandranaik7922
    @ramchandranaik7922 2 ปีที่แล้ว

    Phone number milel kai

  • @aartikunte8328
    @aartikunte8328 3 ปีที่แล้ว

    मला माझ्या मुलाची पत्रिका दाखवायची आहे . मी आपल्या शी कशी संपर्क साधू शकते .

  • @jyotir4640
    @jyotir4640 3 ปีที่แล้ว +1

    छान समजावलं
    विलंब होत असला तरी विलंबाने का
    असेना संसार सुख आहे का यावर
    एक व्हिडिओ बनवावा

  • @rajeshreepandit9522
    @rajeshreepandit9522 3 ปีที่แล้ว

    सर आपल्याला भेटायचं मुलाच्या लग्नाच विचारच च

  • @sangitanatekar6020
    @sangitanatekar6020 2 ปีที่แล้ว +1

    धनु शुक्र व तूळ गुरू असे एका कुंडलीत होते तर विलंब झाला आहे तर ह्या त गुरू शुक अन्योन्य योग असून असं झालं, त्याच काही महत्व नाही का 🙏🏻 प्लीज सांगा

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  2 ปีที่แล้ว

      या केसमध्ये दोघांनाही बळ नाही ना! त्यात सप्तम/शुक्राशी अनिष्ट योग होत असतील.

  • @leenahardikar8226
    @leenahardikar8226 2 ปีที่แล้ว

    👍👍👌

  • @amitmore8296
    @amitmore8296 2 หลายเดือนก่อน

    माझं मकर राशी आहे लग्न जमतं नाही

  • @sujatajadhav5009
    @sujatajadhav5009 2 ปีที่แล้ว +1

    नंबर मिळेल का

  • @nagkumardoshi5172
    @nagkumardoshi5172 ปีที่แล้ว

    Mesh. Magha.. Mul.gandst.naksatrs.avibhitk.mul.diskas.this.point