या गावात 🛖 घराच्या शेजारीच वन्य 🦌प्राणी आहेत बघा | गावाचे नाव "पिशवी" का पडले असेल | Village Life

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 410

  • @AnisShaikh-hc3ht
    @AnisShaikh-hc3ht 2 หลายเดือนก่อน +24

    सलाम येथे राहणार्‍या लोकांना आणि साथ तोफांची सलामी इथल्या शिक्षकाला

  • @surekhapowar4058
    @surekhapowar4058 2 หลายเดือนก่อน +16

    आर्मी दादाना आणी त्या शीक्षकाना नमस्कार, एवढ्या दुर्गम भागात राहतात व काम करतात, मानल पाहिजे या लोकाना 🙏....

  • @0ldHindisongs
    @0ldHindisongs 2 หลายเดือนก่อน +45

    म्हणतात ना तुम्ही केलल चांगल काम एक ना एक दिवस जगासमोर येत ..आज त्या सौनिकाचे कार्य महेश भाऊ तुझ्या मुळे समाजा पुढे आले..जय हिंद ❤

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน +2

      धन्यवाद ♥️🙏
      जय हिंद

    • @laxshmanshelar6660
      @laxshmanshelar6660 หลายเดือนก่อน +1

      तालुका जिल्हा हे नक्की नमूद केले पाहिजे साहेब

    • @nandanasalvi
      @nandanasalvi หลายเดือนก่อน

      @@paayvata तालुका आणि जिल्हा कुठला दादा?

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 2 หลายเดือนก่อน +13

    आर्मीतील बाबांना कडक " जय हिंद salute "

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 2 หลายเดือนก่อน +28

    🇮🇳🙏🌹🍀प्रथम आरमीतील बाबानांं त्रिवार मानाचा मुजरा अभिवादन व नमस्कार👏✊👍 खूपच छान वाटले बाबाचीं भेट घेतली आणि त्याचं मनोगत ऐकून तिथल्या निसर्गानं भुरळ घातली आहे खूपच सुंदर पाऊस सगळीकडे हिरवेगार आणि मध्ये लाल मातीचा रस्ता आजुबाजूला खळखळ वाहणाऱ्या पाण्याच्या ओहळ अगदी नयनरम्य दृश्य हे सगळं बघून मन अगदी प्रसन्न झाले आजी बरोबर मारलेल्या गप्पानीं मन भरून केवढ मोठं मन खाण्यासाठी किती आग्रह धन्यवाद सर्वाना🙏 🎉🎉🌹🍀

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน

      🙏♥️👍

  • @dattalambe3940
    @dattalambe3940 2 หลายเดือนก่อน +12

    खेड्याच जीवनच वेगळं असतं,,,एक जवान,,एक किसान,,एक तुम्ही,,तिघांचा मेळ च वेगळा,,धन्यवाद,,भाऊ,,आम्हाला खूप छान वाटलं,,🇵🇾🙏🌺🙏

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @bhagwanpatil2196
    @bhagwanpatil2196 หลายเดือนก่อน +9

    रिस्पेक्टेड जवान आर्मी बंधु यांना शत शत नमन,
    नमस्कार पत्रकार बंधु आपण अतिशय महत्त्वपूर्ण माहीत देत आहात त्याबद्दल आपले अभिनंदन व आभार
    सर, माझी एक गोड सूचना आहे की, आपण गांवाचा नांव सांगत असतात, त्याबरोबरच *तालुका व जिल्ह्याचे नावाचा ही उल्लेख असावा त्यामुळे पहाणार्‍या प्रेक्षकवर्गाला समजण्यास मदत मिळेल *

  • @ashokjadhav3847
    @ashokjadhav3847 2 หลายเดือนก่อน +52

    गावाचे नाव सांगताना पूर्ण माहिती द्यावी तालुका जिल्हा आजूबाजूची गावे

    • @vikasoak9382
      @vikasoak9382 2 หลายเดือนก่อน +4

      हो,बरोबर आसपासची माहिती मिळायला हवी.कारण पुणे ते रायगड जिल्ह्यातील महाड पर्यंत इथून हायवे प्रस्तावित आहे.

    • @patilpatilscpatil2176
      @patilpatilscpatil2176 หลายเดือนก่อน

      @@ashokjadhav3847 बरोबर भाऊ तालुका जिल्हा आणि गाव सर्व सांगा

  • @Sula1965
    @Sula1965 2 หลายเดือนก่อน +71

    महेश मानले तुम्हाला एवढ्या ग्रामीण भागात जावून लोकांच्या मनात स्थान निर्माण करत आहात. असेच व्हिडिओ बनवत जा धन्यवाद❤

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน +4

      धन्यवाद 🙏♥️

    • @rajabhaubobde9775
      @rajabhaubobde9775 2 หลายเดือนก่อน +1

      सत्यमेव जयते जय हिंद महेश भाऊ ❤

  • @anilshinde190
    @anilshinde190 2 หลายเดือนก่อน +29

    पूर्ण माहिती देण्यात यावी. जिल्हा, तालुका, जाण्याचा मार्ग इत्यादी

  • @amitapatil5344
    @amitapatil5344 2 หลายเดือนก่อน +11

    बाबांचे कौतुक करेल तेवढे कमी आहे.शाळेच्या सरांचे सुद्धा इकडे राहणं येवढं सोपे नाही निसर्ग तरी खुपच छान आहे.निसर्गाचीतर बरोबरी कोणीच करू शकत नाही.

  • @kunalnangadepatil379
    @kunalnangadepatil379 2 หลายเดือนก่อน +40

    बाबांचा खूप मोठा सन्मान झाला पाहिजे दादा.... आपल्या तालुक्याचे भूषण आहेत बाबा... असेच अजून व्हिडिओ टाक 🙏💐💐

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน +1

      🙏♥️👍

    • @balaSS3272
      @balaSS3272 2 หลายเดือนก่อน +1

      राजगड तोरण्याचा मावळा जवान

    • @janardandesai3801
      @janardandesai3801 2 หลายเดือนก่อน

      तालुका आणि जिल्हा सांगितला तर फारच चांगले होईल.👋

  • @maheshlohar432
    @maheshlohar432 2 หลายเดือนก่อน +64

    पिशवी या नावाचे अजून एक गाव कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यामध्ये आहे असेच डोंगराळ भागांमध्ये वसलेले

    • @krishnabhosale662
      @krishnabhosale662 2 หลายเดือนก่อน +2

      Bambavde pishvi

    • @krishnabhosale662
      @krishnabhosale662 2 หลายเดือนก่อน +9

      Amhi tithlech

    • @vijaykumarvedpathak7982
      @vijaykumarvedpathak7982 2 หลายเดือนก่อน +4

      Please send me the exact location.talluks.district.hats off to baba and sir.

    • @kishorekarambelkar1535
      @kishorekarambelkar1535 2 หลายเดือนก่อน +2

      या गावा पेक्षा शाहूवाडी तालुक्यातील पिशवी गांव मोठे आणि बर्यापैकी सोई आहेत. पण पिशवी नाव का आहे याचा इतिहास कळत नाही.

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 2 หลายเดือนก่อน +1

      ​​@@kishorekarambelkar1535ग्रामदैवत "पिसाईदेवी "च्या नावावरून गावचे नाव' पिशवी' असे पडले अशी अख्यायिका आहे.

  • @bhaikurukale
    @bhaikurukale 7 วันที่ผ่านมา +2

    खूपच सुंदर! ❤

    • @paayvata
      @paayvata  6 วันที่ผ่านมา

      🙏

  • @vishalj9591
    @vishalj9591 2 หลายเดือนก่อน +16

    अशी दुर्गम गावे दाखवल्याबद्दल धन्यवाद, ते आमच्या सांस्कृतिक वारशाचा गाभा आहेत. आज जेव्हा खेड्यांचे शहरांमध्ये परिवर्तन होत आहे, अशी सुंदर हृदयाची माणसे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ते खूप प्रेम आणि आपुलकी असलेले खरे ज्ञानी आत्मे आहेत, ज्यांना भ्रष्टाचार किंवा लोभाचा स्पर्शही नाही. धन्यवाद.👃💐

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद 👍♥️🙏

    • @vijaypardeshi3343
      @vijaypardeshi3343 2 หลายเดือนก่อน

      सत्य

  • @eknathkadam2805
    @eknathkadam2805 หลายเดือนก่อน +1

    आपल्या मुळे दादा एका योद्याचे सन्मानाचे मेडल्स बघायला मिळाले, खुप आभार. अशा दुर्लक्षित रत्नाना असेच व्हिडिओ बनवून समाजापुढे आणा, तुम्हाला खुप शुभेच्छा 👍🌹

    • @paayvata
      @paayvata  หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏👍

  • @jayramhandva3291
    @jayramhandva3291 หลายเดือนก่อน +2

    मस्त जुणी माणसं व जवानांची 1971 युद्ध
    माहिती ऐकुण अभिवादन वाटले
    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

    • @paayvata
      @paayvata  หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @bharatmohol7969
    @bharatmohol7969 2 หลายเดือนก่อน +5

    मनापासून मनापर्यंत अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा जय जवान जय किसान शेतकरी कुटुंबातील एक सदस्य म्हणून आपण स्वतः सर्वना मिळुन मिसळून जे काम करत आहेत तरी असेच काम करत राहिल्यास गुरुजींना मानाचा जय महाराष्ट्र सत्य घटना दाखविली धन्यवाद धन्यवाद

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @ambadasgawade1398
    @ambadasgawade1398 2 หลายเดือนก่อน +5

    सलाम आहे बाबाच्या कार्याला!

  • @nitindhaware9604
    @nitindhaware9604 หลายเดือนก่อน +3

    सर्व प्रथम तुमी अशी गावे दावली तुमचे खूप खूप आभार... 🙏
    Ex मेजर यांना कडक जय हिंद 🫡🙏

    • @paayvata
      @paayvata  หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @yogeshdar
    @yogeshdar 2 หลายเดือนก่อน +12

    धन्यवाद. या चॅनलमुळे वेल्हे तालुक्यात घालवलेला काळ पुन्हा अनुभवायला मिळतो.जुन्या आठवणी ताज्या होतात. Miss you velhe 😢😢😢

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 👍♥️🙏

    • @MrRohshan24
      @MrRohshan24 2 หลายเดือนก่อน +1

      मी सुधा होतो वेल्हा मध्ये 1 वर्ष..खूपच सुंदर जागा आहे आणि खूपच मायाळू लोक आहे..खूप मिस करतो मी पण..जीवनभर athawan राहील😢😢

  • @satyawanrenuse5384
    @satyawanrenuse5384 2 หลายเดือนก่อน +8

    महेश छान व्हिडिओ बनवत आहेस अशीच प्रत्येक गावाची एक वेगळ्या प्रकारची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आपल्या तालुक्यात तुला चांगली संधी आहे आणि व्हिडिओ मध्ये असलेले रामभाऊ फणसे सर आमचे गाव वाले आहेत

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सत्यवान.
      आरे मी त्यांना सांगत होतो तुमची सर्वांची नावे

  • @jayashreegohil4462
    @jayashreegohil4462 2 หลายเดือนก่อน +6

    खुप सुंदर निसर्ग बघायला मिळाला,,,निवृत्त जवान काकांना बघुन पण आनंद झाला,,,,माझे काका सुद्धा बेळगांव मराठा रेंजिमेंट मध्येचं होते,,,पण ते 1968 ला चालु सर्व्हिस मध्ये शहीद झाले आहेत,,,,🇮🇳🙏🏻

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน +1

      🇮🇳🙏

  • @madhavmunde9439
    @madhavmunde9439 2 หลายเดือนก่อน +8

    ज्वलंत भावना आमच्या पर्यंत पोचवल्याबद्दल खूप आभार...तुमची भाषा नम्र व ऊर्जा देणारी आहे

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน

      🙏 धन्यवाद ♥️

  • @sumedhshende8637
    @sumedhshende8637 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही अगदी ग्रामीण आणि निसर्ग सानिध्यातले जीवन दर्शन घडवत आहत. आपले सर्व वीडियो मी बघतो आणि मला ते खूप आवडतात. पुढील वटाचालीसाठी शुभेच्छा🎉🎉

    • @paayvata
      @paayvata  หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 หลายเดือนก่อน +2

    जयहिंद सांगा माझा आर्मी सरांना. एकदा त्यांची भेट व्हावी. मी एक डिफेन्स सोशल वर्कर आहे.आपल्या सैनिकांनी आपल्या देशाची प्रामाणिकपणे सेवेत राहून सेवा करून आजतागायत स्वच्छ निर्मळ स्वभावात दाखवून दिल आज एका जवानांचे दर्शन झाले. खूप छान वाटलंच आणि तुमच्यामुळेच हे भाग्य आम्हास लाभले. शिक्षकांचेही खूप खूप धन्यवाद. खूप छान आजचा विषय...पिशवी. याची पूर्ण माहिती दयावी दादा.फौजीचा सन्मान करुया मुंबईत. मी सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेतून कार्यरत असून आम्ही डिफेन्स साठीच कार्यरत आहोत. सहकार्य केल तर एका सैनिकाचे मनापासून आभार मानून त्यांचे पोटभर कौतुक करु शकतो.मला पर्सनल ला माहिती दयावी.जयहिंद..

    • @paayvata
      @paayvata  หลายเดือนก่อน

      आमच्या इंस्टाग्राम पेज वर संपर्क साधू शकता सर

  • @devdattapandit357
    @devdattapandit357 หลายเดือนก่อน +1

    तुमच्या फिरस्ती पत्रकारितेमधील या कठीण मार्गाने अशा जिव्हाळ्याच्या मुद्द्यांवरील संकलन हें आम्हां जिज्ञासूंसाठी मोठी देणगी आहे .
    तुम्ही हें कौतुकास्पद कार्य केलेत म्हणून खूप धन्यवाद .
    जय हिंदुस्थान ....!!!
    🙏🏼🙏🏼🙏🏼🚩

    • @paayvata
      @paayvata  หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @prakashhirave3264
    @prakashhirave3264 2 หลายเดือนก่อน +5

    फार मोठया मनाचा मणुस महान मिलिटरीवाला माझा सलूट. सुबे./मेज़र प्रकाश.E.M.E.

  • @lotanpatil-dc2rx
    @lotanpatil-dc2rx หลายเดือนก่อน +2

    पीशवी गावात जाऊन आल्यासारखे वाटले. वास्तव समोर आले धन्यवाद महेश सर.

    • @paayvata
      @paayvata  หลายเดือนก่อน

      🙏

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf 2 หลายเดือนก่อน +13

    मुलाखत घेताना माजी सैनिक यांचा आवाज अतिशय बारीक येत होता त्यांना माईक लावले असते तर बरे झाले असते. बाकी छान ब्लॉग एकच नंबर

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน +1

      🙏👍

  • @sureshkhandare8810
    @sureshkhandare8810 2 หลายเดือนก่อน +4

    Khupch chan video saglyat pahle tumhala Big Salute ha video banvilya baddal..tumhala kiti tras zala asel hyachi janiv aahe..Pahauji Dada ko Jaihind..ani gurujjina pan namskar ...

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏♥️

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 2 หลายเดือนก่อน +7

    सर ,व्हिडीओ फार छान.अद्भुत निसर्ग सौंदर्य. खळाळणारे पाणी हिरवाकंच परिसर पाहुन मन प्रसन्न होते.माजी सैनिक यांच्याशी केलेली बातचीत तसेच तिथे शिकवणारे शिक्षक यांची पण माहिती मिळाली.तेथे राहणे,जाणेयेणे सारेच जिकीरीचे आहे.निसर्ग पाहुन छान वाटते,खरे कौतुक तेथे कायम वास्तव्यास असणार्यांचे आहे.तुमच्यामुळे अशी निसर्ग रम्य ,अपरिचित ठिकाण बघायला मिळतात. बहुतेक हा वेल्हा तालुका असावा .तालुका सांगीतला तर जास्त बरे होईल. धन्यवाद सर.

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद ♥️🙏
      हो वेल्हे तालुका

  • @bapupatil2344
    @bapupatil2344 2 หลายเดือนก่อน +6

    एक्स सर्व्हिस मॅन सॅल्युट सर. जयहिंद.

  • @vijaypardeshi3343
    @vijaypardeshi3343 2 หลายเดือนก่อน +6

    76 yrs मध्ये पण बाबांची फिटनेस जबरदस्त आहे

  • @Siddhesh_Bhikule
    @Siddhesh_Bhikule 2 หลายเดือนก่อน +13

    वा किती छान ना कारण मी नुसता बाबांचा विडिओ बघीतला तर अभिमान वाटला तु तर जवळुन एक जवान बघीतला

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน

      ♥️👍

  • @lalitagotarne3546
    @lalitagotarne3546 2 หลายเดือนก่อน +2

    आ. माजी सैनिक यांना मानाचा सैलुट
    आणि हा व्हिडियो खूप खूपच छान ❤

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @sureshgunjal9703
    @sureshgunjal9703 2 หลายเดือนก่อน +5

    ऐका खेडायचे उत्तम वर्णन केले मस्त व्हिडिओ बनवला आभारी आहे मित्रा 👌👌👌👍👍😊😊😎

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @anilphutane4492
    @anilphutane4492 2 หลายเดือนก่อน +1

    फार छान माहीती सरळ सोप्या मराठी भाषेत दिली धन्यवाद🙏💕🙏💕

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @udhavmundhe
    @udhavmundhe หลายเดือนก่อน +1

    आपल्या कार्याला आमचा सलाम....

    • @paayvata
      @paayvata  หลายเดือนก่อน

      🙏

  • @shivajisathe6528
    @shivajisathe6528 2 หลายเดือนก่อน +2

    गवकरिना सलाम केला आहे गावाची माहिती देण्यात यावी

  • @BharatPatel-y2x
    @BharatPatel-y2x หลายเดือนก่อน +1

    सुंदर निसर्ग आणि गाव

  • @datta612
    @datta612 2 หลายเดือนก่อน +2

    हेच आपले खरे हिरो आहेत, बाबांना माझा मनाचा मुजरा, महेश साहेब खूप धन्यवाद.❤

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏♥️

  • @chhayadongre409
    @chhayadongre409 2 หลายเดือนก่อน +3

    बाबा तुम्हाला आम्हा सर्वांचा मानाचा मुजरा ' जय हिंद '

  • @VijayJadhav-ug9zk
    @VijayJadhav-ug9zk ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Good video about the nature diversity ...our gaon .. ok thanks

    • @paayvata
      @paayvata  ชั่วโมงที่ผ่านมา

      🙏 Thanks for watching!

  • @jayantkarmarkar9129
    @jayantkarmarkar9129 หลายเดือนก่อน +1

    खू....................... प भारी👌👌👌👌🙏

    • @paayvata
      @paayvata  หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @rajeshbadekar558
    @rajeshbadekar558 หลายเดือนก่อน +2

    1 No. Vdo 👌🙏

    • @paayvata
      @paayvata  หลายเดือนก่อน

      🙏

  • @shouryapawar317
    @shouryapawar317 หลายเดือนก่อน +1

    aple episodes lavkar lavkar yavet hi vat pahat asto amhi family members .khup chaan

    • @paayvata
      @paayvata  หลายเดือนก่อน

      धन्यवाद.. येत्या रविवारी सकाळी 10 ला नवीन व्हिडिओ घेवून येत आहे

  • @rekharupani7165
    @rekharupani7165 2 หลายเดือนก่อน +1

    Wow kya baat hai salute sir Jai ho

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 2 หลายเดือนก่อน +14

    बाबा म्हणजे गावचे स्वप्नातील राजा.

  • @TulashiramKalamkar
    @TulashiramKalamkar หลายเดือนก่อน +1

    फार छान.

  • @Adv.SomnathMundhe
    @Adv.SomnathMundhe 2 หลายเดือนก่อน +6

    तुमचे व्हिडिओ निसर्ग सौंदर्याने भरलेले असतात, जवान बाबा तर भारीच, सगळ मस्तच, फक्त एक सांगायचं होत, कलर नॅचरल वाटत नाहीत असं वाटत थोड, बोस्टेद वाटत थोड, म्हणजे पर्याय नसेल तर असच छान आहे

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद 🙏♥️👍
      नक्कीच सुधारणा करतो

  • @PrashantGaikwad-mj9zk
    @PrashantGaikwad-mj9zk 2 หลายเดือนก่อน +2

    दादा मी तुमचा व्हिडिओ बघितला खूप छान वाटलं आणि तुम्ही एक एक गाव दाखवतात कोकणातले किंवा इतर ठिकाणचे खूप मस्त वाटतं छान वाटतं निसर्ग संपन्न असे गाव असतात. तुम्ही आपल्या गावाची आठवण करून देता हे सर्वात महत्त्वाचं कारण आता लोक शहरात येऊन गावाला विसरायला लागलेत म्हणून त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद.❤❤

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏♥️

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน

      माहितीसाठी आमच्या इंस्टाग्राम पेज वर संपर्क साधावा

  • @dineshmandlik9122
    @dineshmandlik9122 หลายเดือนก่อน +2

    बाबांचं नाव शाळेला दिले पाहिजे आजकाल कुणी पाय ठेवायला सुध्दा जमीन देत नाही तर बाबांनी विस गुंठे जमीन दिली आहे जय शिवराय जय शंभुराजे जय जवान जय महाराष्ट्र

  • @hsmane1316
    @hsmane1316 2 หลายเดือนก่อน +3

    Great बाबा सलाम तुम्हाला

  • @vinayakbhoye9070
    @vinayakbhoye9070 2 หลายเดือนก่อน +2

    जय जवान जय किसान ।

  • @pravinshelar8068
    @pravinshelar8068 2 หลายเดือนก่อน +1

    रिटायर जवानांना सलाम❤

  • @shrikrishnmane4185
    @shrikrishnmane4185 2 หลายเดือนก่อน +1

    फणसे सर धन्यवाद

  • @sakharammohite4886
    @sakharammohite4886 หลายเดือนก่อน +1

    कोल्हापूर जिल्ह्यातील शा हुवाडी। तालुक्यत पिशवी गाव आहे, बाबवडे पासून जवळ आहे, सुखसंपन गाव आहे

  • @babushagane3176
    @babushagane3176 หลายเดือนก่อน +1

    जय जवान बाबा जय सलाम

  • @arpitajadhav6541
    @arpitajadhav6541 2 หลายเดือนก่อน +5

    या गावांमधील दैनंदिन जीवन आणि रोजच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींना मात करणं किती मुश्कील असेल याची कल्पना करा

  • @wvijay12
    @wvijay12 2 หลายเดือนก่อน +3

    खरे नशीबवान हे लोकं आहेत. आम्ही तर 21 व्या शतकातील रोबोट होऊन बसलोय.

  • @AmolShinde-e7w
    @AmolShinde-e7w 2 หลายเดือนก่อน +5

    ,,दादा मी मुळशी ताुक्यातील आहे व्हिडिओ लयं भारी आहे .खूप प्रतिसाद मिळतोय

  • @LalitaBurse
    @LalitaBurse 27 วันที่ผ่านมา +1

    कडक salute to our X service Man& also to School Teacher.
    Thank a lot.
    But tell detail Dristric, Talkua & near by which famous village.

    • @paayvata
      @paayvata  27 วันที่ผ่านมา

      Tel- Velhe, Dist Pune

  • @kaushikanand9864
    @kaushikanand9864 หลายเดือนก่อน +1

    हे गाव कुठल्या जिल्ह्यात व तालुक्यात आहे. खेड्यात रस्ते झाल्यास लोक आजही जाऊन अशा गावांना पाहण्या साठी जातील. तेथे काही सुविधा प्राप्त होतील .

  • @anitaparte2122
    @anitaparte2122 2 หลายเดือนก่อน +4

    किती जुनी लोक प्रेमळ आहेत 👌🏻

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน

      👍♥️

  • @shobhadumbare1644
    @shobhadumbare1644 หลายเดือนก่อน +1

    Khup chan watala video
    Pishavi he nav 1 st eikle
    Tumhi teacher aahat na?
    Tumchya video madhe vegalepan janavte
    Kiti sundar nisarg ramy khedyanche darshan ghadavta
    Tya lokanchya samasya lokansamor aantat , jamel tashi madat hi karta
    Baher kuthe pardeshat janyachi garaj nahi😊

    • @paayvata
      @paayvata  หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

    • @paayvata
      @paayvata  หลายเดือนก่อน

      नाही मी शिक्षक नाहीये

  • @Linetruexxofficial
    @Linetruexxofficial 2 หลายเดือนก่อน +4

    Khup chan dada lokana reality dakhavta mana pasun dhanyavad

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏♥️

  • @sandipkachare8006
    @sandipkachare8006 2 หลายเดือนก่อน +1

    दादा खूप छान व्हिडिओ आहेत तुमचे मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहत असतो पण आजचा व्हिडिओ माझ्यासाठी स्पेशल होता कारण त्याच्यामध्ये आमचे आजोबा तुम्ही दाखवले आहात ते बाबा खूप प्रेमळ आहेत खूप खूप धन्यवाद त्यांच्या घरी गेलं की ते कधीही जेवल्याशिवाय सोडणार नाहीत आजी आणि आजोबा मी त्यांच्या घरी मिरचीचा खरडा भात आणि लोणी खाल्लं आहे

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏👍

  • @KhandeshiA2ZGuide
    @KhandeshiA2ZGuide หลายเดือนก่อน +2

    विडिओ खूप छान आहे पण कशे जावे कुठल्या तालुक्यात आहे कसे जावे..काही आहे का नाही फक्त विडिओ बनवायचा😥

  • @nafisashaikh7364
    @nafisashaikh7364 2 หลายเดือนก่อน +5

    माझ्या वडिलांची भरती पण 68 च्या भरती मध्ये होती. खूप अभिनंदन

  • @radhikaogale2379
    @radhikaogale2379 2 หลายเดือนก่อน +2

    Mahesh sir, त्या माजी सैनिक बाबांना युद्ध सन्मान योजने संबधी माहिती द्या.ज्यांना पश्चिमी स्टार मिळाला आहे त्यांना सरकार एक रकमी पैसे देणार आहे...रजिस्ट्रेशन करायला सांगा.

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน +1

      जिल्हा सैनिक केंद्रात अधिकृत माहिती नाहीये अजून या योजनेची

  • @samirpatil3034
    @samirpatil3034 2 หลายเดือนก่อน +1

    सर अप्रतिम असे आपले व्हिडिओ असतात खरचं कामा मध्ये इतका वेस्त असतो पण कधीचं तरी आपले व्हिडिओ बघितले की इतकं समधान वाटत गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ,आज सगळ आहे पण ते शून्य किमतीचे,ना ती वेळ ना ती आपुलकी आपण समजू शकतं मला नक्की काय बोलायचं आहे,खूप खूप धन्यवाद अशेच माहिती आम्हला पोचवत रहा,आम्ही आपले सदैव ऋणी राहू🙏

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏👍♥️

  • @sanjayrakhpasare4823
    @sanjayrakhpasare4823 2 หลายเดือนก่อน +2

    मनपूर्वक आभार

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน

      🙏

  • @sunitashinde8692
    @sunitashinde8692 2 หลายเดือนก่อน +3

    खुप छान, मी बडोद्या चि आहे, काकांना भेटण्याची इच्छा झाली
    तुम्ही खुप छान video दाखवतात.

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏♥️

  • @akshaysubandh4828
    @akshaysubandh4828 2 หลายเดือนก่อน +2

    Lay bhari bhau tumche video

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @ushapatil8826
    @ushapatil8826 2 หลายเดือนก่อน +1

    Pishavi Tal shahuwadi Dist kolhapur yethe pan 1 gav Ahe

  • @anilmanjare7882
    @anilmanjare7882 2 หลายเดือนก่อน +1

    Dear Mahesh, mi ek maji sainik retired Havildar Anil Manjare, Dehuroad Pune. Army (Electronics and Mechanical Engineering + Defence Security Corps) 33 varshe nokari keli. My salute and Salame Shashtra to Baba, being I am Ex-servicemen.

  • @uttamdalvi4228
    @uttamdalvi4228 2 หลายเดือนก่อน +2

    This village is in Rajagad tahasil ( old velhe tahasil)Dist Pune.Maharashtra. I am ex talathi of same village,

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน

      🙏

  • @ganeshborkar3720
    @ganeshborkar3720 หลายเดือนก่อน +1

    Cool..........

  • @BebikalpnaTayade
    @BebikalpnaTayade 2 หลายเดือนก่อน +3

    भारतीयों इंजीनियरींग पूल vs इंग्लैंड इंजिनीयरींग पूल

  • @saudagarsabale2989
    @saudagarsabale2989 2 หลายเดือนก่อน +5

    दुर्गम भागात सरकारचे लक्ष जाते की नाही.यांचा विकास कसा होणार..रस्ता,पूल,शाळा.या वर लक्ष कोन देणार.

    • @sandipjadhav1056
      @sandipjadhav1056 หลายเดือนก่อน

      भाऊ त्या भागातील लोकप्रतिनिधींची दुर्गम भागातील लोकांना विज , स्वच्छ पाणी , रस्ते आदी सूविधा पुरविण्याची जबाबदारी आहे .

  • @sanjaykadam4963
    @sanjaykadam4963 26 วันที่ผ่านมา +1

    महेश साहेब यांचा हाच प्रॉब्लेम आहे व्यवस्थित माहिती देत नाहीत बाकी सर्व मेहनत बी खूप घेतात

  • @sulkshanmane3636
    @sulkshanmane3636 27 วันที่ผ่านมา +1

    जय हिंद

  • @amarkulkarni1685
    @amarkulkarni1685 หลายเดือนก่อน +1

    माझे माझे अण्णा सुद्धा 1965 आणि 1971 च्या लढाईमध्ये होते, ते पण मराठा लाईट इन्फंट्री मध्ये होते,,ह्या बाबांना पाहिल्यानंतर मला माझ्या अण्णांची खूप आठवण आली,, 😢

  • @roshankom6703
    @roshankom6703 5 วันที่ผ่านมา +1

    दादा आपले vlogs मस्त असतात पण माईक लावून बोला आवाज हळू येतो ❤❤

  • @Pranay_s3110
    @Pranay_s3110 2 หลายเดือนก่อน +1

    जय जवान जय किसान 🚩

  • @subhashchonkar657
    @subhashchonkar657 2 หลายเดือนก่อน +1

    जय जवान जय किसान सुंदर माहिती

  • @ravindravalvi560
    @ravindravalvi560 หลายเดือนก่อน +1

    आगा माहिती देताना पिशवी कुठल्या तालुक्यातील व कुठल्या जिल्ह्यातील आहे हे सांगायला इसरलास. पिशवी शाहूवाडी तालुक्यातील की? आणि कुठली?

    • @paayvata
      @paayvata  หลายเดือนก่อน

      वेल्हे पुणे जिल्हयातील

  • @sachintalap8887
    @sachintalap8887 หลายเดือนก่อน +1

    आमच्या ईथे पण पिशवी गाव आहे, शाहूवाडी तालुका कोल्हापूर जिल्हा.

  • @pradipdhindle410
    @pradipdhindle410 2 หลายเดือนก่อน +4

    खूप छान आज फास्ट टाईम हे गाव माहित झाला

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน

      🙏👍

    • @govindborkar9191
      @govindborkar9191 2 หลายเดือนก่อน

      First फस्ट

  • @narayansolake2021
    @narayansolake2021 2 หลายเดือนก่อน +1

    Very good sir.Good news sir.Thanks. ( AKOLA MAHARASHTRA.) 🙏

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน

      Thanks 🙏

  • @VinayPatil-rn2ff
    @VinayPatil-rn2ff หลายเดือนก่อน +1

    Jai Hind real Hero

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 2 หลายเดือนก่อน +2

    पिशवी ,तालुका: शाहुवाडी, जिल्हा : कोल्हापूर. हे आणखी एक पिशवी नावाचे सह्याद्रीच्या कुशीत वसलेले , छत्रपति शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गाव.

  • @prashantraut5787
    @prashantraut5787 2 หลายเดือนก่อน +1

    He gav bhandardhara javal aahe ka kadachit ratan gad chya javal pas Karur ripalay kara

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน

      नाही, पुणे जिल्ह्यात आहे

  • @sachintalap8887
    @sachintalap8887 หลายเดือนก่อน +1

    सरांचा काँटॅक नो असेल तर पाठवा त्यांना काहि फायद्यायची गोष्ट आहे

    • @paayvata
      @paayvata  หลายเดือนก่อน

      आमच्या इंस्टाग्राम पेज वर संपर्क साधावा. 🙏

  • @MSKVlogs007
    @MSKVlogs007 2 หลายเดือนก่อน +4

    लय भारी महेश❤

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद MSK 🙏♥️

  • @sureshpatil6534
    @sureshpatil6534 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @chandrakantkate2265
    @chandrakantkate2265 2 หลายเดือนก่อน +3

    माहिती छान असते पण गाव कोणत्या रस्त्यावर आहे ठळक खुणा गावाची नावे सांगत चला तुमचे बरेच व्हिडीओ स्पाँट वरुन चालु होतात पण कळत नाही नेमकं गावाला कोठून कसे जायचे याचा उल्लेख करावा बाकी माहिती खुप छान असते

  • @WhyYouLookingHere77
    @WhyYouLookingHere77 2 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद हि माहिती दिली हे गाव कुठे आहे पत्ता सागा हे गाव कुठे आहे सांगा

  • @krishnadeshmukh542
    @krishnadeshmukh542 2 หลายเดือนก่อน +1

    जय जवान जय किसान