फोफसंडी : सह्याद्रीतील एक अनोखे विश्व😍इथे अजूनही लोक गुहेमध्ये रहातायत😱जंगली प्राण्यांचे हल्ले😢

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2023
  • फोफसंडी : नगर जिल्ह्यातील अकोले या निसर्गसंपन्न गावात अनेक निसर्ग संपन्न गावे आहेत, त्यातिलच एक म्हणजे हे फोफसंडी गाव. हे गाव सह्याद्रीच्या कुशीत वसलेले व ६ डोंगरांनी वेढलेले असून या गावात एक तास उशिरा सूर्योदय तर एक तास लवकर सूर्यास्त होतो. या गावाच्या नावाविषयी सुद्धा एक रंजक कथा आहे. असं म्हणतात, स्वातंत्र्य पूर्व काळात पोप नावाचा एक इंग्रज अधिकारी दर रविवारी या निसर्ग संपन्न भागात भटकंती साठी यायचा त्यासाठी त्याने इथे त्याचे एक रेस्ट हाऊस सुद्धा बांधले आहे त्यावरून पोपसंडे असे नाव पडले पुढे त्याचा अपभ्रंश होऊन फोफसंडी असं गावाचं नाव झालं.
    सह्याद्री दर्शन पथिकालय, फोफसंडी
    Contact Datta Muthe, Fofsandi : 7218327435
    Contact Khireshwar Local Guide for Aadrai Trek:
    Maruti Rengde : 7875833915
    Balu Rengde : 9370996422 | 9637614729
    ---------------------------------------------------
    OPEN Your Free DEMAT Account using Below link
    Trusted Link : tinyurl.com/29hzfkv4
    SHOP At JKV AMAZON STORE
    www.amazon.in/shop/jeevankada...
    ---------------------------------------------------
    My Instagram: / jkv_official
    Facebook: / jeevankadamvlogs
    Twitter: / jeevankadamvlog
    -----------------------------------------------------
    Main Vlogging Camera: amzn.to/2BmVgBu
    Main Camera Lenses: amzn.to/3goOKZt
    Second Vlogging Camera: amzn.to/2YTM2W6
    Action Camera: amzn.to/2Bwg4X5
    Vlogging Tripod: amzn.to/3dQAhnz

ความคิดเห็น • 1K

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 9 หลายเดือนก่อน +245

    शहरापेक्षा गावात राहायला जि मजा असते ना ती मजा शहरात देखील येत नसते उलट या लोकांनी आपल भाग्य म्हणावं लागेल की गावाकडे राहायला मिळत आहे. शहरात पैसा नक्कीच आहे हो पण खरं जीवन जे आहे ते गावातच ❤️🤝

    • @RameshPatil-yl8sf
      @RameshPatil-yl8sf 9 หลายเดือนก่อน +6

      खुप सुंदर मजा आली

    • @rahuldhanorkar46
      @rahuldhanorkar46 8 หลายเดือนก่อน +6

      म्हणून मी गावात राहतो, गोवऱमेन्ट जॉब वर असून 10 वर्षांपासून, नाहीतर नोकरी लागली कि शहर गाठतात काही lok

    • @nareshgujrathi3128
      @nareshgujrathi3128 8 หลายเดือนก่อน +4

      👍👍🙏, होय, हे अगदी खरं आहे श्रीमान राहुल,.. शुद्ध हवा - पाणी, निसर्गाच्या सान्निध्यात शांत, अल्हाददायक वातावरण,

    • @sunilborade-xg6fc
      @sunilborade-xg6fc 8 หลายเดือนก่อน +11

      गावात राहुन राहुन पण कंटाळा येतो.जसा शहरातील लोकांना कंटाळा आला की गावाकडे यावं वाटतं तसेच आम्हाला गावाकडं कंटाळा आला की मस्त शहर फिरतो सीटी मॉल मध्ये जाऊन सिनेमा बघतो.कपड्यांची शोपींग करतो.बाईक राईडींग करतो.मस्त वाटतें मग शहरात

    • @SatishGosavi-xp3dc
      @SatishGosavi-xp3dc 8 หลายเดือนก่อน +1

      Right Rahul bro

  • @prabhuambavane7056
    @prabhuambavane7056 8 หลายเดือนก่อน +69

    खरच आम्ही आदिवासी लोक खूप नशीबवान आहेत ❤

  • @nikaljeP
    @nikaljeP 9 หลายเดือนก่อน +71

    मला कळत नाही कश्याला लोकं लाखो खर्च करुण विदेशात जातात, इथेच स्वर्गाहून छान निसर्गाचे सौंदर्य आहे.❤❤👌👌👌 नकीच वेळ काढूण मि हे सौंदर्य पाहायला येणार

    • @VijayPatil-cw9ok
      @VijayPatil-cw9ok 6 หลายเดือนก่อน +1

      देशातील बघून झाल्यावर मग विदेशात जातात.

  • @nikhilkhamkar6315
    @nikhilkhamkar6315 9 หลายเดือนก่อน +124

    सह्याद्रीतील महादेव कोळी जमात इतरांना मदत करायला नेहमी तयार असतात आणि स्वभावाने अतिशय साधी माणस त्यांची जीवनशैली explore केल्याबद्दल धन्यवाद दादा🙏.. सह्याद्रीच हे मुख्य प्रवाहापासून नेहमी मागे राहिलेला रूप तुम्ही जगासमोर आणताय.❤

    • @vasantdesai7683
      @vasantdesai7683 8 หลายเดือนก่อน

      😮,, xक्ष्च्tढढढढढढढढढढढढढढढढढढघघभभभभभभममणममममममणणणणणणणणणणणणमणणणमणणणणणणणणभ,बहक एंजल xxxक्ष्धधक्ष्क्षुग्य्व् वजोक.लल

    • @nareshgujrathi3128
      @nareshgujrathi3128 8 หลายเดือนก่อน +4

      🙏🙏🙏🙋👌👌, अगदी खरं आहे हे, श्रीमान निखिल तुमची ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया अतिशय वास्तववादी आणि आपल्या महाराष्ट्रातील आदीम अश्या आदीवासी समाजाच्या बांधवांच्या सरळ - साध्या स्वभावाचं तुमचं निरीक्षण अतिशय चपखल आहे,.. आणि श्री. जीवनकुमारचं काय तो अतिशय उमद्या स्वभावाचा, सतत हसतमुख असणारा एक अतिशय गुणग्राही जिंदादील तरुण आहे, - डॉ. नरेश बी. गुजराथी,

    • @ganesh_dabhade
      @ganesh_dabhade 8 หลายเดือนก่อน

      Thank u very much

    • @mudnarsantosh4068
      @mudnarsantosh4068 8 หลายเดือนก่อน

      खूपच छान दादा

    • @onkarkedari5794
      @onkarkedari5794 3 หลายเดือนก่อน +1

      आणि शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात या लोकांचा खूप मोठा सहभाग असणार

  • @manishaohol5915
    @manishaohol5915 หลายเดือนก่อน +10

    शिवरायांचा महाराष्ट्र याच लोकानी जपलेला आहे.त्याना खरा मानाचा मुजरा नाहीतर पुण्या मुंबई मधे मराठी संस्कृतीची पायमल्ली पहायला मिळते.आभार दादा तुझे स्वर्गचे दर्शन घडविल्या बद्दल.

  • @maheshdharade
    @maheshdharade 8 หลายเดือนก่อน +24

    सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला आमचा छोटासा आदिवासी गाव आहे गावामध्ये जी लोकांची माया मिळते ती शहरी भागात कधीच मिळत नाही

  • @nishigandhabodake1016
    @nishigandhabodake1016 9 หลายเดือนก่อน +27

    दादा तू सब्सक्रायबर्स कमावले आहेतच पण् त्यापेक्षा ही जास्त जीवाला जीव देणारी माणसं कमावली आहे.. 👏

  • @114ayushwagh6
    @114ayushwagh6 8 หลายเดือนก่อน +16

    आजच्या युगात गुहेत राहणारी माणसे,खरच नवल वाटले, कुठे २५व्या मजल्यावर राहणारी शहरातली लोक आणि कुठे विजेशिवाय राहणारी ही साधी भोळी भाबडी माणसे,आज ही अशी लोक आहेत, आपल्या पुढच्या पिढीला हे बघणे फार गरजेचे आहे 😢जीवन दादा धन्यवाद 😊

    • @comedyviralkatta8685
      @comedyviralkatta8685 8 หลายเดือนก่อน +1

      आमच्या आदिवासी समाजाची हीच ओळख आहे निसर्ग पूजक

  • @theTribefarm
    @theTribefarm 9 หลายเดือนก่อน +26

    भाषा वेगळी म्हणजेच बोली भाषा आहे... जुन्नर आंबेगाव खेड ला सह्याद्रीच्या परिसरात बोलतात ती मावळी भाषा आणि तिचीच जुळी बहीण म्हणजेच अकोले - डांगाण प्रदेशात बोलली जाणारी डांगाणी भाषा..❤एकदम भारी विडिओ

  • @ganesh_dabhade
    @ganesh_dabhade 8 หลายเดือนก่อน +21

    आमचं अकोले लाखात एक आहे ...आम्हाला खूप वाटत की पर्यटक इथे यावेत ... सर धन्यवाद की आमचे दर्या खोऱ्यातील जीवन तुम्ही लोकांपर्यंत आणले

    • @Bunique78
      @Bunique78 8 หลายเดือนก่อน +1

      Dada👍🏻

  • @harigavit7136
    @harigavit7136 8 หลายเดือนก่อน +16

    दादा आदिवासी भागात कुठेही सहज भेटतात निर्मळ मनाचि साधी भोळी माणस ❤

  • @prakashraut3149
    @prakashraut3149 6 หลายเดือนก่อน +7

    निसर्गालाच देव मानून निसर्गाच्या सानिध्यात राहणारी स्वभावाने साधी भोळी आणि मनाने खरी श्रीमंत आदीवासी माणसे....

  • @bhushanpendhar4555
    @bhushanpendhar4555 9 หลายเดือนก่อน +92

    सह्याद्रीच्या कुशीत जगणारी आणि निसर्गाला जपणारी ही साधिभोळी आदिवासी माणसं 😊 खूप छान वाटलं व्हिडिओ बघून ❤️

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  9 หลายเดือนก่อน +1

      खूप खूप धन्यवाद 😇😇

    • @nareshgujrathi3128
      @nareshgujrathi3128 9 หลายเดือนก่อน

      होय हे शत प्रतिशत सत्य आहे हे

    • @ahbrahmasmi.2m
      @ahbrahmasmi.2m 8 หลายเดือนก่อน

      ​@@JeevanKadamVlogsजिवन दादा पुण्यात कुठे राहतो युट्यूब बद्दल बोलायचे होते मदत करशिल का

    • @geetagawali4016
      @geetagawali4016 8 หลายเดือนก่อน

      Khup aprtim

    • @user-od5oi3sk4q
      @user-od5oi3sk4q 8 หลายเดือนก่อน

      ​@@ahbrahmasmi.2mpune sodala tyane

  • @priyankaanuse5119
    @priyankaanuse5119 9 หลายเดือนก่อน +51

    जीवन दादा खऱ्या अर्थाने जीवन जगतोय...... 😍 #सह्याद्रीसुख❤️

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  9 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद .. 😇
      तुमचे सर्वांचे आशीर्वाद आहेत. 🙏🥰

  • @PratikAmbreFilms
    @PratikAmbreFilms 9 หลายเดือนก่อน +37

    दादा तुझ्या निसर्गाच्या प्रेमामुळे , निसर्गच तुझ्या जवळ अशी माणस आणून देतो, खूप सुंदर 👌Keep it up 👍

  • @namrataamzare5237
    @namrataamzare5237 9 หลายเดือนก่อน +11

    कुठून शोधून काढतोस असली ठिकाणं.... एकविसाव्या शतकात गुहेत राहणारी लोक नवलच वाटलं... फक्त तुझ्यामुळे....love u...thank u

  • @saundaryashelke7927
    @saundaryashelke7927 9 หลายเดือนก่อน +11

    तुझ नाव जीवन आहे....... पण "जीवन म्हणजे काय ?"....हे खरच तुला समजल आहे....कारण जीवन म्हणजे काय हे पहिलं समजन महत्वाचं आहे....जीवन जगणं हे नंतर......❤

  • @anantahindola
    @anantahindola 9 หลายเดือนก่อน +14

    इथे शहराच्या 10 ते 15 किलोमीटर च्या अंतरावर राहणारे लोक गावात राहायला तयार नसतात आणि हि लोक इतकी वर्ष होऊनही इथे राहतात आणि तुम्ही त्यांची माहिती खुप छान दिलीय 👌👌

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  9 หลายเดือนก่อน +1

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @surajubale949
    @surajubale949 9 หลายเดือนก่อน +10

    लाइफ हो तो, जीवन दादा जैसी हो.. वरना ना हो... खूप छान दा... Keep it up. 👌👌❤️

  • @eknathagiwalevlogs
    @eknathagiwalevlogs 8 หลายเดือนก่อน +8

    खुप छान दादा तुम्ही आमच्या अकोले तालुक्यात येऊन सह्याद्री आणि सहयाद्रीतील आमच्या आदिवासी समाजाचे जीवन दाखवले व सुंदर असा निसर्ग दाखवला 👌👌

  • @sunitamore5079
    @sunitamore5079 9 หลายเดือนก่อน +13

    दादा तुझं एडिटिंग बघून मन थक्क होऊन जातं.. खूप क्वालिटी व्हिडिओ आहेत..🙏👏👏

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  9 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद 🥰🥰😇

  • @user-hj7gd3kc5k
    @user-hj7gd3kc5k 22 วันที่ผ่านมา +1

    काही ही म्हणा साहेब आज हा तुम्हचा व्हिडिओ पाहुन खरच खुप म्हणजे खुप आनंद वाटला तुम्ही केलेल्या शुट मार्फत आज आपल्या महाराष्ट्रत किती सुंदर ठिकाणे आहेत. खुपच छान व्हिडिओ तयार केला आहे तुम्ही .

  • @manjiri4541
    @manjiri4541 9 หลายเดือนก่อน +6

    जीवन भाऊ खरंच तुझे खूप आभार तुझ्यामुळे आम्हाला माहित नसलेली व कधीही न ऐकलेली एवढी सुंदर आणि रम्य ठिकाणांची माहिती मिळतेय.

  • @karanchaure8554
    @karanchaure8554 9 หลายเดือนก่อน +3

    दऱ्याबाई ही आमची कुलदैवत असल्या कारणाने आम्ही तिकड कायम जात असतो पण तो निसर्ग तुझ्या अंदाज मध्ये पाहायला काही वेगळीच धमाल येते. दर्याबई पाशी द्रोण शूट घेतला असेल तर तो 1 नंबर च आला असणार

  • @anilmane6807
    @anilmane6807 9 หลายเดือนก่อน +15

    जीवन सर तुमच्या मुळे आपल्या महाराष्ट्रात एवढी प्रेक्षणीय स्थळे आहेत जी कुणाला अजुन माहित ही नाहीत त्यांची माहिती मिळते त्या बद्दल तुमचे मनपूर्वक आभार 🙏🙏 तुमच्या सोबत एकतरी ट्रेक करायला खरच नक्की आवड़ेल..... 🙏🙏🙏

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  9 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏 तुमचे सर्वांचे आशीर्वाद आहेत म्हणूनच मला हे सर्व करण्याचं बाळ मिळत. 🙏🥰

  • @swamisangle5681
    @swamisangle5681 4 หลายเดือนก่อน +1

    भाऊ नमस्कार
    आपन फार मोठा काम करत आहे
    आदिवासी जमाती प्रामुख्याने जंगलात असतात असे
    गड किल्ले यावर आज देखील
    बरेच वाड्यावस्ती जंगल मधे आहेत तेथे पाईजाने अवघड आहे
    तुम्ही मुळे त्यांना रोजगार उपलब्ध होईल पर्यटकांची वर्दळ वाढेल व माझ्या जमाती ला थोडाफार हातभार लागेल
    भाऊ तुम्ही फार पुन्याचे काम करत करत आहात तुम्हाला व तुमच्या टीमला माझा सलाम
    जय आदिवासी वासी
    जय छत्रपती शिवराय ❤

  • @maheshpatil7025
    @maheshpatil7025 15 วันที่ผ่านมา

    खरंच आपण रोज किती धकाधकीचं जिवण जगत असतो हे एवढं निसर्गाचं सौंदर्य बघितल्यानंतर असं वाटतं खरंच आपण खरं खरं आयुष्य जगत नाही मी आवर्जून या ठिकाणाला भेट देणार तुम्ही हा व्हिडिओ बनवल्याबद्दल मनापासून आभार

  • @matividarbhachi8188
    @matividarbhachi8188 9 หลายเดือนก่อน +5

    21 व्या शतकात आजही लोक गुहेत राहतात व आपला संसार थाटला. सॅल्यूट त्यांच्या जीवन शैलीला..

    • @shrikantpatil5646
      @shrikantpatil5646 9 หลายเดือนก่อน

      Udya foresh Diparment vale yetil .

  • @shaurya8050
    @shaurya8050 9 หลายเดือนก่อน +5

    आपला महाराष्ट्र सुंदर निसर्गाने नटलेला आहे तुझ्या माध्यमातून हे सुख अनुभवता येते, धन्यवाद..,.

  • @yogeshdeshmukh3397
    @yogeshdeshmukh3397 หลายเดือนก่อน +1

    किती किती निसर्ग सौंदर्याने आपला महाराष्ट्र नटलेला आहे हा व्हिडिओ पाहताना दादा अक्षरशः मी भारावून गेलो खूप भारी वाटलं 🤗❤️😊

  • @vinayakbait7577
    @vinayakbait7577 9 หลายเดือนก่อน +2

    दादा तुज्या वीडियो बद्दल कितीही बोला कमीच वाटू लागलंय ...खरंच अप्रतिम
    आणि अजुन एक गोष्ट बोलायला गेलो तर ती म्हनजे मारुती दादा ..खरंच salute आहे त्यांना खूप अभ्यास आहे वनस्पती बद्दल आणि जंगलाबद्दल ...अप्रतिम 🤗🙏❤

  • @shubhangisonawane7712
    @shubhangisonawane7712 9 หลายเดือนก่อน +3

    अरे भावा हे जे तू करत आहेस,त्यालाच पर्यटन म्हणतात.आता लक्षात ठेव.तू एक पर्यटक आहेस .😊👌

  • @kakasahebjaiwal1122
    @kakasahebjaiwal1122 9 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम सोंदर्य आहे आपल्या सह्याद्रीच❤❤

  • @sanjaykulkarni7572
    @sanjaykulkarni7572 หลายเดือนก่อน +1

    Very nice Divine Nature 👍👍☑️☑️♥️♥️

  • @rupeshshindeofficial7180
    @rupeshshindeofficial7180 8 หลายเดือนก่อน +1

    खुप छान शैली....तुमची बोलण्याची ,,दाखवण्याची....शेवटी गुहेतल्या लोकांशी बोलले ते दाखवलं नाही जास्त..

  • @tanmaydchavan1210
    @tanmaydchavan1210 9 หลายเดือนก่อน +45

    नमस्कार जीवन दादा 🙏मी तुमचे सर्व च्या सर्व video बघतो, माला खूप खूप आवडता तुमचे video... माला तुमच्या सोबत सह्याद्री मध्ये कमीत कमी एक तरी ट्रिप करायची मनापासून इच्छा आहे 😊

    • @StargroupRohit001
      @StargroupRohit001 9 หลายเดือนก่อน +2

      Mala pn one trip

    • @_Sama.7878
      @_Sama.7878 9 หลายเดือนก่อน +3

      माझी पण खूप इच्छा आहे कधी आले खारघर तर सांगा मी येईल आपल्याला भेटायला कधी कुठे जायचे असेल तर सांग नक्की

    • @Music_Lovers45
      @Music_Lovers45 9 หลายเดือนก่อน +1

      Ml pn

    • @tanmaydchavan1210
      @tanmaydchavan1210 9 หลายเดือนก่อน

      @@_Sama.7878 नक्की 👍😊

    • @amruta7262
      @amruta7262 9 หลายเดือนก่อน +1

      Me too ❤

  • @bhandardaratravelvlog
    @bhandardaratravelvlog 8 หลายเดือนก่อน +3

    कुंजरगड ( कोबडकिल्ला ) वरती एक 25 फुट लाब गुफा आहे ती explor करा पुढच्या वेळेस दर्याबाई आमची कुलदैवत आहे दर वर्षी आमच्या गावची काढी जाते मुतखेल ते फोपसंडी एका दिवसात 40km चालत जातो

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 6 หลายเดือนก่อน +1

    फर्सुंडी अप्रतिम आणि जबरदस्त, यापुढे काहीच बोलता येत नाही,शब्दच नाहीत हो. केवळ अप्रतिम .

  • @ravindrakudal6123
    @ravindrakudal6123 9 หลายเดือนก่อน +1

    तो मित्र माघारी जाताना कसा जातो ते ड्रोन द्वारे बघायला पाहिजे होते सलाम त्याच्या कार्यास...

  • @ashokshelke.
    @ashokshelke. 9 หลายเดือนก่อน +7

    'जीवन' चे 'कदम' खरंच खूपच छान कामाकडे वळले आहेत..😊🙏🏻❤️ आम्ही नक्कीच ट्रिप चा प्लॅन करू.!! व्हिडीओ आणि वर्णन अप्रतिम. 👌🏻👌🏻👏

  • @bhaveshpatil4222
    @bhaveshpatil4222 8 หลายเดือนก่อน +9

    🚩आपली संस्कृती जपुन ठेवले बद्दल आपन दाखविलेल्या सर्व गावकरी आणि आपल्या ला सुद्धा शतशः धन्यवाद 🚩

  • @sawantsatish2615
    @sawantsatish2615 8 หลายเดือนก่อน

    खूप छान दर्शन झाले आम्हाला निसर्ग देवतेचे व त्यांना सांभाळणार्‍या देव माणसांची धन्यवाद

  • @VibhutiDarekar
    @VibhutiDarekar หลายเดือนก่อน

    झकास अप्रतिम शब्दच नाही काय बोलावं या निसर्गाला आणि तेथील प्रेमळ माणसांना खुपचं अनुपम असं सोंदर्य धन्यवाद

  • @_rahul_karanjkar_96k
    @_rahul_karanjkar_96k 9 หลายเดือนก่อน +6

    मला वाटतंच होतं की फोफसंडी भैरवगड असेल ❤😂

  • @satyapatil7963
    @satyapatil7963 4 หลายเดือนก่อน +2

    मी वयाच्या 20 वर्षापर्यंत रानात म्हशी राखल्या.. आता पैसा कमवायला गावच नाही देश सोडला आहे.... पण परत गावं बोलवत आहे @dajipurwildlife

  • @tanmaysingasane8530
    @tanmaysingasane8530 9 หลายเดือนก่อน +10

    Wow.. What a cinematic master piece.. Thanks for this series.. Will definitely cover on my bike

  • @manoharbondar4648
    @manoharbondar4648 8 หลายเดือนก่อน +1

    फुफसुंडी गाव आणि त्याची सुंदरता खुप च विलोभनीय आहे जनु काही स्वर्ग च जीवन तुझे सर्व एपिसोड पाहतो धन्यवाद आणि शुभेच्छा

  • @anitaagashe247
    @anitaagashe247 9 หลายเดือนก่อน

    खूप छान निसर्गाचे छायाचित्रण, गुहेतील लोक 👌👍

  • @seemagode5622
    @seemagode5622 9 หลายเดือนก่อน +12

    Really I m very thankful to you for showing & exploring our places so I m Really proud to be an Adivasi..

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  9 หลายเดือนก่อน +1

      That's wonderful to hear! 😇😇Embracing and appreciating your cultural heritage is a beautiful thing.🥰😍

    • @RohanSirJ
      @RohanSirJ 6 หลายเดือนก่อน +1

      ​@@JeevanKadamVlogsभाऊ इथ जाऊन स्थायिक होता येईल का पण???

  • @Sforsafar
    @Sforsafar 9 หลายเดือนก่อน +3

    निःशब्द, जबरदस्त, hats off जीवन भावू 🎉❤

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  9 หลายเดือนก่อน +1

      खूप धन्यवाद 🥰😇

  • @latawath21
    @latawath21 19 วันที่ผ่านมา

    खरोखर तुमचे खूप खुप आभार की तुम्ही आम्हाला या निसर्ग रम्य वातावरणाचि व तिथल्या लोकांची .राहणीमानाची खूप छान माहिती देता

  • @ANILRPATIL-fp9cj
    @ANILRPATIL-fp9cj 16 วันที่ผ่านมา

    चहा खूप आवडला, मराठी माणसाची खरी जुनी पद्धत, चहा शुद्ध दुधाचा आहे, बघूनच चव काय असेल समजले,आणि गुहेतील राहणीमान खुपच छान 👌👌👌👍

  • @adv.rahuladagale6622
    @adv.rahuladagale6622 8 หลายเดือนก่อน +3

    सर तुम्ही खरंच ग्रेट आहात.... यासारखे वास्तव चित्रण याआधी मी कधीच पाहिलं नव्हतं.... Hats off 👍🏻👍🏻👍🏻

  • @varghk1118
    @varghk1118 9 หลายเดือนก่อน +10

    Thank You Jeevan Kadam for showing me that beautiful Parts of our Great Sahyadri Purely Raw ..those fantastic Mountain Backgrounds, Cave Dwelling People.. Hats off to you . Take Care and Stay Safe.

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  9 หลายเดือนก่อน +1

      Thank you so much 🥰😇

  • @Sapnasaree
    @Sapnasaree 8 หลายเดือนก่อน

    Amazing amazing...... Amazing amazing.... डोळ्यांचे पारणें फिटले

  • @bharatghag2962
    @bharatghag2962 21 วันที่ผ่านมา

    व्हिडीओ पाहता पाहता अगदीभराहून गेलो हे नैसर्गिक सौदर्य खूपच छान

  • @NikhilG16
    @NikhilG16 9 หลายเดือนก่อน +3

    अकोले तालुका... माझा तालुका... कुंजरगड वर बऱ्याच वेळा जाण होत 😍😍

  • @sandipghode8353
    @sandipghode8353 9 หลายเดือนก่อน +5

    धन्यवाद जीवन दादा माझ गाव दाखवल्या बद्दल.तुला आठवतंय का तुझ्या एका विडिओला कॉमेंट केलती मी, की माझ्या गावात कुंजर गड,20ते25 धबधबे आहेत.मला तुझा अड्राई जंगल ट्रेक बघून वाटलं होत की तू कदाचित जाऊ शकतोस फोफसंडीला,आणि तू गेलाच बरं झालं त्यामुळे आपल्या सर्व jkv फॅमिली ला माझ गाव पाहण्यास मिळालं.
    पण दादा 29/09/2023म्हणजे शुक्रवारी संगमनेर वरून 4 जण फिरण्यासाठी आले होते त्यातील दोघेजण पाणवठा धबधब्यात पाय घसरून पडले व दोघेही मरण पावले.त्यामुळे आपल्या jkv मार्फत कोण कधी येणार असेल तर प्लीज बिना गाईडच फिरू नका

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  9 หลายเดือนก่อน +3

      खूप धन्यवाद.. 🙏🙏अतिशय महत्वाची सूचना दिल्याबद्दल.. असेच नेहमी support करत राहा.. 🙏🙏😊

  • @madhusudandeshmukh9028
    @madhusudandeshmukh9028 9 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम जीवन ग्रेट आपल्या सह्याद्री मधे इतक काही छान आहे बघन्या सारखें हे तुझ्या मुळे माहिती होत आहे खुप छान जीवन अभिमान वाटतो आम्हाला तुझा जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🌹🇮🇳🌹 जय शिवराय 🚩🚩

  • @vasantkakde8706
    @vasantkakde8706 8 หลายเดือนก่อน

    खूप छान आपण लोकांना महाराष्ट्र दाखवत आहे महाराष्ट्रातल्या लोकांनाच माहीत नाही की महाराष्ट्र किती सुंदर आहे आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला खऱ्या अर्थाने महाराष्ट्र बघायला भेटतोय महाराष्ट्रातली ग्रामीण भागातील सुंदरता किती विविधतेने नटलेली हे आम्हाला पाहायला मिळते खूप छान

  • @mohangabhale5555
    @mohangabhale5555 9 หลายเดือนก่อน +4

    मुथाळणे माझं गाव आहे

  • @varshashounak
    @varshashounak 9 หลายเดือนก่อน +5

    Khatarnaak drone shots, as good as NATGEO style. Photography awesome, aani mahiti dili ti pann super hoti. Off beat Bhatkanti 100/10, majja yete hey vlogs baghayla..
    Keep exploring new places, stay safe and keep prospering....

  • @pramodchoudhary4509
    @pramodchoudhary4509 8 หลายเดือนก่อน

    आज ही लोकं गुहे मध्ये अगदी आनंदात रहात आहेत , त्यांच्या चेहऱ्यवरचा आनंद दिसतोच. अतीशय निसर्गरम्य नैसर्गिक वातावरण . Thanks a lot for making such type of very unique video.

  • @amarbankar1761
    @amarbankar1761 8 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान व्हिडीओ बनवला आहे, गाव,गावातील माणसातील मानुसकी,नदी,पक्षी,धबधबा,पायवाट,डोंगर,पाऊस,गाया,शेती,पक्षांचा थवा,खुप छान..

  • @its_siddhant4922
    @its_siddhant4922 9 หลายเดือนก่อน +15

    What a sublime intro was💓 thank you jeevan dada for exploring new places and showing us beutiful places and beautiful peoples. you'll always be my favourite vlogger💓

  • @gajendrashivdas7909
    @gajendrashivdas7909 9 หลายเดือนก่อน +6

    Heartfelt eagerness feels also glorious cinematic views even attract this place and so excellent vlog else keep it up jeevan dada 👌❤️❤️👍🤗🙏

  • @dnyaneshwarjaybhaye2862
    @dnyaneshwarjaybhaye2862 8 หลายเดือนก่อน

    खरोखरच तुम्ही अप्रतिम व्हिडिओ बनवला आहे 21 व्या शतकात सुद्धा आता अजून लोक गुहेमध्ये राहून जिवण किती आनंदात जगतात याचं जिवंत उदाहरण दाखवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार

  • @shilpaganapatye5066
    @shilpaganapatye5066 8 หลายเดือนก่อน

    खुप छान विडीयो घरी बसून सह्याद्रिचे निसर्गसौंदर्य बघायला मिळाले

  • @ganeshkadam5483
    @ganeshkadam5483 9 หลายเดือนก่อน +6

    What a cinematic shots ❤❤

  • @yuvrajambherevlogs8197
    @yuvrajambherevlogs8197 8 หลายเดือนก่อน +3

    दादा तू माझ्या गावात फिरतोय पण मला तुला भेटता नाही येत......🥺 तू माझा inspiration आहेस..... कोणाला ही माहिती नसलेला परिसर तू explore करतोयस माझाच परिसर तुझ्या vlog द्वारे पाहताना खूप proud feel होत आहे...... Thankyou दादा एक दिवस नक्कीच तुला भेटणार 🥰❤️❤️

  • @sanjaydandawate82
    @sanjaydandawate82 22 วันที่ผ่านมา

    खुपच सुंदर. धन्यवाद.

  • @vishwasadole9836
    @vishwasadole9836 13 วันที่ผ่านมา

    अप्रतिम ....खूपच छान परिसर आहे हा...आम्ही इथून जवळच असलेल्या घोटी बूद्रूक या गावाचे रहिवाशी आहोत पण या भागाची फारशी माहिती नव्हती आणी तूमच्या मुळे ती मिळाली त्या बद्ल तूमचे खुप खुप आभार....😊

  • @dhananathwayal1529
    @dhananathwayal1529 9 หลายเดือนก่อน +11

    I am thankful for your exploring Fopsandi gaon. Your details for tourism will help new people who want to see this unique place.
    Thanks.

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  9 หลายเดือนก่อน +2

      🙏🙏

    • @shaileshu10
      @shaileshu10 9 หลายเดือนก่อน

      हो ना जिथे कमी लोक जातात ती आता गर्दीची जागा होईल....

  • @SurajMuley-jf6yf
    @SurajMuley-jf6yf 8 หลายเดือนก่อน +3

    जिवन भाई तू माणुस इतका भारीये की तुझ्या सोबत नरकात सुद्धा फिरायला छान वाटेल 😂❤❤❤ love यू भावा ❤❤
    हा तर आपला स्वर्ग सह्याद्री आहे ⛰️🏔

  • @yogeshkhot2944
    @yogeshkhot2944 8 หลายเดือนก่อน +1

    खरच खूप सुंदर, शाश्वत अशी जीवनशैली, निसर्गाला जपून कोणती ही हानी न करता प्रदूषण न करता कसं रहायचं ये या गावातील माणसांकडून शिकल पाहिजे...
    पैशाने समाधान विकत घेता येत नसत.... कधी तरी अशी साधी जीवनशैली जागून बघा

  • @rajpatole7439
    @rajpatole7439 9 หลายเดือนก่อน +2

    नावातच जीवन आहे आणि जीवन कसं जगायचं तर जीवन सरांसारख.... छान व्हिडीओ

  • @shivtrekkers7093
    @shivtrekkers7093 9 หลายเดือนก่อน +3

    अरे भावा जुन्नरला येऊन गेला कळवले नाही
    बऱ्याच व्हिडिओला मी मेसेज केला होता जुन्नर ला कधी आला की आमच्या घरी मासवडी खायला नक्की ये
    काही हरकत नाही पुढच्या वेळी आठवणी ने

  • @LegalRights88
    @LegalRights88 9 หลายเดือนก่อน +4

    आदिवासी माणसं साधी भोळी...

  • @DnyneshwarKumavat
    @DnyneshwarKumavat 9 หลายเดือนก่อน

    खूप छान,व्हिडिओ पाहून मला आनंद झाला, सह्याद्रीच्या कुशीतील भटकंती खुप छान आहे, मीपण करत असतो अशीच भटकंती,

  • @vandanakhorate9034
    @vandanakhorate9034 9 หลายเดือนก่อน

    नमस्कार माऊली खुप छान निसर्गरम्य खुप आवडले धन्यवाद माऊली

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  9 หลายเดือนก่อน

      खूप धन्यवाद.. 🙏🙏

  • @prashantpatil6769
    @prashantpatil6769 6 หลายเดือนก่อน

    खुपचं छान अत्यंत सुंदर प्रस्तुती.....

  • @user-cp2gx7gj5b
    @user-cp2gx7gj5b 14 วันที่ผ่านมา

    खुप छान व्हिडिओ.... गुहेत राहणाऱ्या लोकांना सलाम

  • @shitalmane7674
    @shitalmane7674 9 หลายเดือนก่อน

    खूप छान एक अनोखं जग पाहिला मिळालं. खूप मेहनत घेतली आहे.

  • @sadashivsuryawanshi3868
    @sadashivsuryawanshi3868 9 หลายเดือนก่อน

    फोफसंडी गावा विषयी अतिशय सुंदर वर्णन आणि खरंच एवढे अद्भुत दृश्य आपल्या महाराष्ट्रात आहे याचा अभिमान आहे. पण खरे धाडसी लोक आहेत ते गुहे मध्ये राहणारे त्यांच्या धाडसाला सलाम जीवन सर आपण अतिशय छान शब्दात वर्णन केले आहे.. आपली बोलण्याची पद्धत खुप छान आहे आपण प्राणी पक्षी यांच्याशी खूप छान संवाद साधू शकता. आपणच खरे निसर्ग प्रेमी आहात खुप अवघड डोंगर. अवघड रस्ते आपण लिलया पार केलात. अंगावर शहारे येणारे खूप छान प्रसंग आपण ड्रोन कॅमेराद्वारे दाखवत आमच्या डोळ्यांचे पारणे फिटले असे वाटते

  • @AffiliteSales
    @AffiliteSales 8 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर छान नवीन काही बघायला मिळाले 😊😊

  • @rsgharge338
    @rsgharge338 16 วันที่ผ่านมา

    निसर्गाच्या सानिध्यात.....फोफसंडी गांव..
    निसर्गाचे वरदान...
    छान विश्लेषण...

  • @sandippatil2816
    @sandippatil2816 9 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद जीवन सह्याद्री चे अनोखे विश्व दाखवल्या बद्दल....

  • @rohitnikam2280
    @rohitnikam2280 23 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर अप्रतिम निसर्गसौंदर्य , निसर्ग रम्य वातावरणातील गावे... खूप अतिशय सुंदर..अति छान..❤❤❤🎉🙏🙏🙏

  • @jayeshgaikwad4676
    @jayeshgaikwad4676 9 หลายเดือนก่อน

    अद्भुभूत सौंदर्य पूर्ण वीडियो पहिला खुप छान

  • @NaynaGimonkar-vh7fb
    @NaynaGimonkar-vh7fb 9 หลายเดือนก่อน +1

    उत्तम विहंगम सुंदर निसर्ग दर्शन म्हणजे फोफसंडी,

  • @amoldahibhate7917
    @amoldahibhate7917 9 หลายเดือนก่อน

    छान अप्रतिम सुंदर मस्त
    लाजवाब
    Wow super duper 😍😍😍

  • @safarnama.....villager1180
    @safarnama.....villager1180 9 หลายเดือนก่อน

    अप्रतिम दादा खरंच मी शब्द व्यक्त करू शकत नाही एवढा सुंदर व्हिडिओ झाला आहे ....दादा खरे जीवन तू जगतोय🙏🙏🙏🙏

  • @travellingtime7844
    @travellingtime7844 8 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला खूपच छान गाव फोफ संडी असे गाव पाहण्यास मिळाले आणि विशेष म्हणजे आजुन ही काही कुटुंब गुफेत राहतात हे पाहण्यास मिळाले .👍👌

  • @surajbarkyakarelasuraj
    @surajbarkyakarelasuraj 6 หลายเดือนก่อน

    मस्त... वाटला व्हिडिओ...खूप छान👌👌

  • @arunvaze7538
    @arunvaze7538 9 หลายเดือนก่อน

    वा दादा मस्त वाटले बघायला व तुमचे बोलण खूप मस्त आहे मजा आली 💐🙏👌👌👍👌

  • @artisanas5339
    @artisanas5339 หลายเดือนก่อน

    Khupch chan. Thank you for sharing.

  • @uttamvitekar1955
    @uttamvitekar1955 9 หลายเดือนก่อน

    खूप खूप मस्त दादा खूप मला भारी वाटले खरंच तुमच्यामुळे आम्हाला सह्याद्री जवळुन पाहायला मिळते थँक्यू व्हेरी मच ✌️👌

  • @amoljadhav5284
    @amoljadhav5284 8 หลายเดือนก่อน

    खूप खूप धन्यवाद भाऊ आम्हाला अशि पण लोक राहतात अस दाखवल्याबद्दल खुप छान

  • @meghnavyas7343
    @meghnavyas7343 9 หลายเดือนก่อน

    थरारक अनुभव आणि अप्रतिम सौंदर्य जीवन किती अदभुत जागा dakhwato तू आम्हाला खरंच खूप छान ❤❤❤❤❤

  • @madhukarpatil5263
    @madhukarpatil5263 19 วันที่ผ่านมา

    फार छान निसर्ग दाखवील्याबध्दल आपले अभिनंदन