40.38 मिनिटाचा हा vdo पहायला तर आपणच या जंगलात शिरलो असे वाटते. गुडघे दुःखी पार पळून जाते. अर्थात गड किल्ले चढायची हौस होती त्या मुळेच. अन्यथा इतर सर्वांना ही जंगल वाटेने सैर करताना थकायला होईल. पण शहरी लोकांना हे राजगडाचे निसर्ग वैभव पाहण्याची छान संधी आहे. कुठले तरी बंडल आणि बनेल वडो पाहण्याची वेळ सोशल मीडियातील रोजचं संकट आहे.हा आनंद वेगळाच आहे. प्रभाकर फणसे.बोरिवली प. मुंबई.
सर्वप्रथम आपणही फणसे, त्यामुळे या राजगडाशी आपले नक्कीच काही नाते असणार, आपले मनः पुर्वक आभार व खुप खुप धन्यवाद सर..आपण सांगितल्या प्रमाणे खरोखरच राजगडाचे निसर्ग वैभव काही औरच आहे केवळ स्वर्गीय..😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
सुंदर खूप आनंद झाला मी स्वतः त्यांचे दर्शन घेतले आहे गोनीदा आणि बाबुदा आणि यशोदा आणि हनुवती हे एक अद्वैत आहे वाघरू कादंबरीत यांचा उल्लेख आहे आज गोनीदांचीही खूप खूप आठवण येतेय माझा लाडका राजगड
धन्यवाद सर…❤️🙏🏼आपण सांगितल्याप्रमाणे खरोखरच राजगडाशी नाळ जोडलेली ही सारीच माणसे मग त्यात गोनिदा, बाबुदा, यशोदा माई आणि हनुवती दादा सारेच अदभुत आहेत आणि अविस्मरणीय आहेत..😊👍🏻
राजगडाचे दर्शन मिलाले छान वाटले 🙏🥰😊❤ खुप सुंदर निसर्गरम्य सौदर्य आणि आकाशातून डोकावणारे हाताला स्पर्श होतिल असे पांढरे शुभ्र ढग सुंदर👌👌तुमच्या स्वागतासाठी फुलांचा सडा पाहुन छान वाटले. खुप लांब गेले होते बाबा, मोबाईल असुन देखिल पुर्विचे दिवस पुन्हा आठवले. बाबांना येताना पाहुन खरच छान वाटले 🙏 साध राहणीमान, जास्त सोईसुविधा, लाईट नसताना राहणे, फक्त जुन्या आठवणी घेऊन जगणे खरच ग्रेट आहेत 🙏 छत्रपतींच्या राजगडावरिल आठवणी ऐकता आल्या, मधेच मोराचा मधुर आवाज सुंदर 🥰 जे निसर्गामध्ये आहे त्याचा अनुभव घेतलेली ही देव माणसे आहेत. 🙏🙏❤ दादा खुप खुप धन्यवाद या विडीओसाठी🙏🥰❤ खुप छान अनुभव होता आपला. 👌👌 ड्रोनने राजगड पाहणाऱ्या आजोबांच्या चेहऱ्यावरील आंनदाचे कुतुहल वाटले. 🙏अप्रतिम होता विडीओ एका श्रीमंत वक्तिचा, खुप सुंदर 👌🥰❤😊 🚩🙏 जय शिवराय🙏🚩
सर्व प्रथम तुमचे मना पासून आभार.तुमच्या मूळ या दोन्ही इतिहास पुरुषांचे दर्शन आणि थोडी ओळख झाली.अजून राज गड बघायचा राहिला आहे.कधी जमेल बघू.पण तिथं गेलो तर आधी यांचं दर्शन घेऊन दंडवत करेन यांना. कसे रहात असतील? यांना खर तर सोलर सिस्टीम बसवून द्यायला हवे सरकारने.राजांच्या पुतळ्या पेक्षा हि अशी राजांची अजूनही हयात असलेली माणस जपायला हवीत.खूप खूप छान वाटल मुलाखत बघून.देव तुमचं आणि त्यांचं बर करो सदोदित.🎉🎉
आपले मनःपुर्वक आभार व खुप खुप आभार दादा…एकदा नक्की जा..👍🏻हनुवती बाबांना आणि राजगडास जवळून पहा अनुभवा..काही भेटू वा न भेटू परंतु आयुष्यभराच्या गोड आठवणी नक्कीच भेटतील…😇😊❤️🙏🏼🙏🏼
खूप सुंदर विडिओ बनवलाय! अभिनंदन! आम्ही वर्ष 1983 मध्ये पाच दुर्गप्रेमी मित्र यांच्या झापावर एक रात्र राहिलो होतो. बाबूदा भिकूले, यसोदा,हनवतीदादा,तसेच शिवाजी यांना भेटलो होतो. खूपच आनंददायी अनुभव होता!!!
छान माहिती.. घनदाट जंगलात रायगडाच्या सानिध्यात राहणारे बाबा , चीर तरुण वाटले.. काटक पना उत्साह वाखाण्याजोगा च आहे.. आपल्याला, त्यांना पाहून जोश, उत्साह आल्या शिवाय रहात नाही... मस्त व्हीडिओ....
दादानो मनापासुन धन्यवाद फार मोठा अनमोल ठेवा तुम्हीं सर्व समोर आणलात देसाई सराच्या कडून कित्येक वेळा हनुवती दादाच्या बद्दल ऐकल होत पण तुझ्यामुळे बघायला मिळाल 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 आभारी आहे तुमचा के ऐन देसाई सराचा विडियो बनवा इतिहास संशोधक आहेत यांना दवाख्यान्यात त्यानिच नेल होत
सर ,असेच माझे आजोबा श्री . बबन धोंडू धानिवले हे लोहगड किल्ला घेरे वाडी इथे जंगलात राहतात. 90 +वय आहे तरी घनदाट जंगलात अजून फिरतात. कधी गेले तर नक्की भेटा.
गो. नी. दा. ची अनेक पुस्तके वाचलेली आहेत. हा विडीओ पाहून वाघरू ही कांदबरीतील खरा हिरो हनुमंती फणसे भेटलेत बत्तीस वर्षांपुर्वी वाचलेले पुस्तक पुन्हा चित्रपट प्रमाणे दिसले.. धन्य धन्यवाद!
खुप सुंदर व्हिडिओ बनवलाय सर तुम्ही. प्रसिद्ध इतिहासकार श्री. गो.नि.दां च्या वाघरू या कादंबरीचे नायक श्री. बाबुदा भिकुले यांचे जावई श्री. हनुवतीदादा. कादंबरी मध्ये हनुवतीदादाही आहेत. 2005 साली राजगड ट्रेक च्या वेळी खास हनुवतीदादांना भेटण्यासाठी त्यांच्या झापावर गेलो होतो ते दिवस आठवले. धन्यवाद!!!
अत्यंत अप्रतिम असा व्हिडिओ तयार केला आहे. व्हिडिओ सुरू झाल्यानंतर तो संपेपर्यंत जाग्यावरून उठाव असं वाटत नाही. संपूर्ण व्हिडिओ कधी संपला हे सुद्धा कळत नाही. बाबांनी सांगितलेले शेवटचे वाक्य आपल्याला खूप काही शिकवून जाते. तुमचे खूप खूप आभार. श्री राजेंद्र मधुकर परदेशी सर, सदस्य सहय्य कडा एडवेंचर ग्रुप.
राजगडाचे खरे शिलेदार आज आपल्या व्हिडिओ च्या माध्यमातून बघायला मिळाले धन्य झालो अशी देवमाणसं जन्माला यावी लागतात कुठल्याही सुविधा नसताना असंख्य अडचणींवर मात करत जंगलात एकटे राहणे सोपे नाही पण महाराजांवर प्रेम करणारे असंख्य अडचणींना सामोरे जात बघताना शब्द अपुरे पडतात..... बाबांना साष्टांग दंडवत एवढेच म्हणेन 🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩 कधीतरी बाबांची भेट व्हावी हा योग यावा हेच या जन्मीची इच्छा माझी परमेश्वराने पूर्ण करावी . 🙏🙏🙏🙏
फारच छान पुर्वी कड्या कपारीत गाव वाड्या होत्या त्याठिकाणी लोक राहतात होते आज ज्या ठिकाणी गाडी रस्ते नाहीत तीथे लोक हे बाबानं सारखी लोक बोटावर मोजन्या इतकी शिल्लक आहेत त्या पैकी हे बाबा नमन तुम्हाला 🙏🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩
महाराष्ट्र टूरीझम ने याकडे लक्ष द्यावे व टूरीझम मघे परप्रांतीयाना वर आणण्यापेक्षा या महान किलेदाराना पैशाची मदत करणयापेक्षा येथे टूरीझम कसा वाढेल हे पहावे, महणजे या निजृन भागातल्या लोकानच जीवन सुघारेल.
माझे गाव आस्कवडी म्हणजे माझा गावापासून राजगड फक्त ६ किमी आहे मला अभिमान आहे की माझा जन्म या मातीत झाला जिथ महाराजांचे अर्धे आयुष्य गेले जसे हनुवती बाबा आहेत तसेच आमच्या पण गावात त्यांच्या वयाची अजूनही काही लोक आहे त्यांच्या कडून सुद्धा आम्हाला खूप काही गोष्टी येकाय मिळतात बहुतेक ही आत्ता शेवटची पिढी आहे ज्यांनी स्वतंत्र पूर्वीचा काळ पहिला आहे त्यामुळे जेवढ्या गोष्टी त्यांच्या कडून येकता येईल शिकता येईल तेवढे आपण शिकावं
या बाबांना सरकारने सोयी दिल्या पाहिजेत निदान स्थानिक आमदार खासदार सरपंच लोकांनी गोबर गॅस पवन चक्की सोलर कुकर सोलर पॅनल दिले पाहिजे . या जंगलात आयुर्वेदिक औषधी असणार त्यावर संशोधन केले पाहिजे.
धन्यवाद सर..काल्पनिक किंवा सत्य ही असु शकते कारण आपले पुर्वज या रानावनात राहीले त्यामुळे त्यांनी हे सर्व पाहीलय, अनुभवलय आज वाढत्या सिमेंटच्या जंगलात या गोष्टी लोप पावल्या म्हणुन आपल्या पिढीस याबद्दल अधिक माहीत नसल्याने कदाचित आपल्याला हे काल्पनिक वाटते..😊❤️🙏🏼
@nishantawadevlogs मी कोकणातल्या खेडेगावात लहानाचा मोठा झालोय. कोकणात अशा प्रकारच्या शेकडो गोष्टी ऐकल्या आहेत. पण त्या कोणत्याही गोष्टीत 1% सुद्धा तथ्य नसतं. असो.. पण तुम्ही व्हिडिओ खूपच चांगला बनवलाय. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !!!
Solar panels पाठवले पाहिजे..छत्रपती यांचे शिलेदार वंशज असे राहतात.. फार वाईट वाटते.. गोणी दांडेकर यांच्या आठवणींना उजाळा देतात तर छत्रपती यांच्या नावाने आपलीच तुंबड्या भरणारे काय लक्ष देणार. महाराष्ट्र सरकारने लक्ष द्यावे..
40.38 मिनिटाचा हा vdo पहायला तर आपणच या जंगलात शिरलो असे वाटते. गुडघे दुःखी पार पळून जाते. अर्थात गड किल्ले चढायची हौस होती त्या मुळेच.
अन्यथा इतर सर्वांना ही जंगल वाटेने सैर करताना थकायला होईल.
पण शहरी लोकांना हे राजगडाचे निसर्ग वैभव पाहण्याची छान संधी आहे.
कुठले तरी बंडल आणि बनेल वडो पाहण्याची वेळ सोशल मीडियातील रोजचं संकट आहे.हा आनंद वेगळाच आहे.
प्रभाकर फणसे.बोरिवली प.
मुंबई.
सर्वप्रथम आपणही फणसे, त्यामुळे या राजगडाशी आपले नक्कीच काही नाते असणार, आपले मनः पुर्वक आभार व खुप खुप धन्यवाद सर..आपण सांगितल्या प्रमाणे खरोखरच राजगडाचे निसर्ग वैभव काही औरच आहे केवळ स्वर्गीय..😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
खूपच छान व्हीडिओ ,तुमच्यामुळे बघायला मिळाला व छान माहिती मिळाली ,धन्यवाद
भिकुले यांचा गो नी दा यांच्या पुस्तकात उल्लेख वाचलेला स्मरतो
आपले मनःपुर्वक धन्यवाद..वाघरूचे खरे नायक म्हणजे हनुवती बाबा 😊❤️🙏🏼🙏🏼
एक नंबर सलाम शेवटच्या किल्लेदार यांना
धन्यवाद😊❤️🙏🏼🙏🏼
जुनी लोकं लै प्रेमळ राव किती प्रेमाने आणि आदराने बसायला टाकलं राव कदाचित ही शेवटची पिढी आहे.. आदर आणि प्रेम करणारी
काय बोलायच दादा…हे प्रेम ही माणस सह्याद्रीतच आणि कदाचित काही शेवटची पिढी असलेले…पुन्हा असे होणे नाही…आहे तोपर्यंत जगून घ्यायचे😇
सुंदर
खूप आनंद झाला
मी स्वतः त्यांचे दर्शन घेतले आहे
गोनीदा आणि बाबुदा आणि यशोदा आणि हनुवती हे एक अद्वैत आहे
वाघरू कादंबरीत यांचा उल्लेख आहे
आज गोनीदांचीही खूप खूप आठवण येतेय
माझा लाडका राजगड
धन्यवाद सर…❤️🙏🏼आपण सांगितल्याप्रमाणे खरोखरच राजगडाशी नाळ जोडलेली ही सारीच माणसे मग त्यात गोनिदा, बाबुदा, यशोदा माई आणि हनुवती दादा सारेच अदभुत आहेत आणि अविस्मरणीय आहेत..😊👍🏻
अप्रतिम खिळवून ठेवणारे सगळे प्रसंग,धन्यवाद
धन्यवाद सर😊❤️🙏🏼🙏🏼
आशी माणसं पुन्हा होणे नाही..किती भारी आयुष्य जगतात ते आजोबा
अगदी खरय..अशी माणस पुन्हा होणे नाही😊🙏🏼❤️
अगदी खरय..अशी माणस पुन्हा कधीच होणे नाही😊🙏🏼❤️
राजगडाचे दर्शन मिलाले छान वाटले 🙏🥰😊❤ खुप सुंदर निसर्गरम्य सौदर्य आणि आकाशातून डोकावणारे हाताला स्पर्श होतिल असे पांढरे शुभ्र ढग सुंदर👌👌तुमच्या स्वागतासाठी फुलांचा सडा पाहुन छान वाटले.
खुप लांब गेले होते बाबा, मोबाईल असुन देखिल पुर्विचे दिवस पुन्हा आठवले. बाबांना येताना पाहुन खरच छान वाटले 🙏 साध राहणीमान, जास्त सोईसुविधा, लाईट नसताना राहणे, फक्त जुन्या आठवणी घेऊन जगणे खरच ग्रेट आहेत 🙏
छत्रपतींच्या राजगडावरिल आठवणी ऐकता आल्या, मधेच मोराचा मधुर आवाज सुंदर 🥰 जे निसर्गामध्ये आहे त्याचा अनुभव घेतलेली ही देव माणसे आहेत. 🙏🙏❤
दादा खुप खुप धन्यवाद या विडीओसाठी🙏🥰❤ खुप छान अनुभव होता आपला. 👌👌 ड्रोनने राजगड पाहणाऱ्या आजोबांच्या चेहऱ्यावरील आंनदाचे कुतुहल वाटले. 🙏अप्रतिम होता विडीओ एका श्रीमंत वक्तिचा, खुप सुंदर 👌🥰❤😊
🚩🙏 जय शिवराय🙏🚩
@@SayliGugale2100 अप्रतिम वर्णन…खुप खुप धन्यवाद ताई😇😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
@@nishantawadevlogs
🥰😊🥰🙏
खूप खूप धन्यवाद दादा. 👍💐👍💐👍🌹🙏🌹🙏🌹🙏@@nishantawadevlogs
@@ushasardar367 ❤️🙏🏼😊
खेडेगावात आणि डोंगराळ भागात प्रत्येक व्यक्ती आनंदाने व समाधानाने आपले जीवन जगतात. हेच खरे सुख.
👌👍
अगदी खरय..खुप सुखी जीवन जगतात..😊❤️🙏🏼🙏🏼
देव मानुस पाहायला मिळला कोटी कोटी आभार🎉🎉🎉😊
धन्यवाद…आपले मनःपुर्वक आभार❤️🙏🏼
सर्व प्रथम तुमचे मना पासून आभार.तुमच्या मूळ या दोन्ही इतिहास पुरुषांचे दर्शन आणि थोडी ओळख झाली.अजून राज गड बघायचा राहिला आहे.कधी जमेल बघू.पण तिथं गेलो तर आधी यांचं दर्शन घेऊन दंडवत करेन यांना.
कसे रहात असतील? यांना खर तर सोलर सिस्टीम बसवून द्यायला हवे सरकारने.राजांच्या पुतळ्या पेक्षा हि अशी राजांची अजूनही हयात असलेली माणस जपायला हवीत.खूप खूप छान वाटल मुलाखत बघून.देव तुमचं आणि त्यांचं बर करो सदोदित.🎉🎉
आपले मनःपुर्वक आभार व खुप खुप आभार दादा…एकदा नक्की जा..👍🏻हनुवती बाबांना आणि राजगडास जवळून पहा अनुभवा..काही भेटू वा न भेटू परंतु आयुष्यभराच्या गोड आठवणी नक्कीच भेटतील…😇😊❤️🙏🏼🙏🏼
नेहमीप्रमाणेच छान, सुंदर निसर्ग सौंदर्य व तितकेच उत्कृष्ट वर्णन 👍👌👌
धन्यवाद😊❤️🙏🏼🙏🏼
दिवसातुन १० वेळा जरी हा विडीओ पाहिला ना तरी मन भरत नाही, खुप सुंदर आहे. 👌😊👌
आपले खुप खुप धन्यवाद ताई..असेच प्रेम राहुद्या😇❤️🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
तुमच्या आवडीला सलाम,आणि मेहनतीचे अप्रुप वाटते . जय शिवराय
आपले मनःपुर्वक आभार व खुप खुप धन्यवाद सर😊🙏🏼🙏🏼🙏🏼❤️
तुमचा ब्लॉग खूप सुंदर आहे , छ्त्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩
धन्यवाद…😊❤️🙏🏼
खूप सुंदर विडिओ बनवलाय! अभिनंदन! आम्ही वर्ष 1983 मध्ये पाच दुर्गप्रेमी मित्र यांच्या झापावर एक रात्र राहिलो होतो. बाबूदा भिकूले, यसोदा,हनवतीदादा,तसेच शिवाजी यांना भेटलो होतो. खूपच आनंददायी अनुभव होता!!!
धन्यवाद सर…प्रत्येकास असेच अनुभव आलेले आहेत…अनेक सुंदर..सुखद😊❤️🙏🏼🙏🏼
हनवती मी भेटलो त्या वेळी वीस वर्षाचे होते
शिवज्या पाच वर्षाचा होता
तुमच्या कार्यालय सलाम निशांत दादा 🙌🙏
धन्यवाद दादा..खुप खुप धन्यवाद😊❤️🙏🏼🙏🏼
खूप छान आणि अप्रतिम व्हिडिओ❤❤❤
धन्यवाद सर😊❤️🙏🏼🙏🏼
शब्दच सुचत नाहीत, केवळ अप्रतिम, तुझे हे व्हिडिओ अलिकडेच पाहू लागलोय, पण तुझा खुप चाहता झालोय, असेच काम करीत रहा, छान 👍👌👌🙏
आपले मनःपुर्वक आभार व खुप खुप धन्यवाद सर, असेच प्रेम राहुद्यात😊❤️🙏🏼🙏🏼
छान माहिती.. घनदाट जंगलात रायगडाच्या सानिध्यात राहणारे बाबा , चीर तरुण वाटले.. काटक पना उत्साह वाखाण्याजोगा च आहे.. आपल्याला, त्यांना पाहून जोश, उत्साह आल्या शिवाय रहात नाही... मस्त व्हीडिओ....
अगदी खरय राजगडाच्या जंगलात राहणारे हनुवती बाबा म्हणजे खरोखरच चीर तरूण, त्यांचा जोश, उत्साह नक्कीच एखाद्या तरूणास लाजवेल असाच आहे…😊👍🏻❤️🙏🏼
राजगड हो दादा रायगड नाही
दादानो मनापासुन धन्यवाद फार मोठा अनमोल ठेवा तुम्हीं सर्व समोर आणलात देसाई सराच्या कडून कित्येक वेळा हनुवती दादाच्या बद्दल ऐकल होत पण तुझ्यामुळे बघायला मिळाल 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 आभारी आहे तुमचा के ऐन देसाई सराचा विडियो बनवा इतिहास संशोधक आहेत यांना दवाख्यान्यात त्यानिच नेल होत
धन्यवाद दादा…देसाई सरांचे देखील खुप खुप आभार..❤️🙏🏼😊देसाई सरांबद्दल अधिक माहिती असल्यास कळवा..नक्कीच व्हिडीओ बनवु👍🏻
सर ,असेच माझे आजोबा श्री . बबन धोंडू धानिवले हे लोहगड किल्ला घेरे वाडी इथे जंगलात राहतात. 90 +वय आहे तरी घनदाट जंगलात अजून फिरतात. कधी गेले तर नक्की भेटा.
गो. नी. दा. ची अनेक पुस्तके वाचलेली आहेत. हा विडीओ पाहून वाघरू ही कांदबरीतील खरा हिरो हनुमंती फणसे भेटलेत बत्तीस वर्षांपुर्वी वाचलेले पुस्तक पुन्हा चित्रपट प्रमाणे दिसले.. धन्य धन्यवाद!
आपले मनःपुर्वक आभार व खुप खुप धन्यवाद सर😊❤️🙏🏼🙏🏼
खुप सुंदर व्हिडिओ बनवलाय सर तुम्ही. प्रसिद्ध इतिहासकार श्री. गो.नि.दां च्या वाघरू या कादंबरीचे नायक श्री. बाबुदा भिकुले यांचे जावई श्री. हनुवतीदादा. कादंबरी मध्ये हनुवतीदादाही आहेत. 2005 साली राजगड ट्रेक च्या वेळी खास हनुवतीदादांना भेटण्यासाठी त्यांच्या झापावर गेलो होतो ते दिवस आठवले. धन्यवाद!!!
आपले मनःपुर्वक आभार व खुप खुप धन्यवाद सर😊❤️🙏🏼🙏🏼
आपल्या अप्रतिम व्हिडिओ बद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन.🚩🚩🚩🚩🚩
खरच धन्यवाद. फारच मेहनत घेतली तुम्ही आणि उत्कृष्ट व्हिडिओ बनवलाय आपण.
खुप खुप धन्यवाद..😊❤️🙏🏼🙏🏼
अत्यंत अप्रतिम असा व्हिडिओ तयार केला आहे. व्हिडिओ सुरू झाल्यानंतर तो संपेपर्यंत जाग्यावरून उठाव असं वाटत नाही. संपूर्ण व्हिडिओ कधी संपला हे सुद्धा कळत नाही. बाबांनी सांगितलेले शेवटचे वाक्य आपल्याला खूप काही शिकवून जाते. तुमचे खूप खूप आभार. श्री राजेंद्र मधुकर परदेशी सर, सदस्य सहय्य कडा एडवेंचर ग्रुप.
💯
आपले खुप खुप आभार व मनःपुर्वक धन्यवाद सर😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
अभिमान वाटतो दादा 25 वर्ष राजगड किल्लयाच्या कुशीत आणि बाबांसोबत राहीलो आहे . अगदी लहापणापासूनच ❤❤
क्या बात दादा…तुम्ही राजगडाच्या घेऱ्यातली सारीच लोक खास आहात..काय जीवन जगताय आणि जगला आहात तुम्ही लोक🫡❤️🙏🏼
खुप सुंदर 👌🙏🙏🙏
राजगडाचे खरे शिलेदार आज आपल्या व्हिडिओ च्या माध्यमातून बघायला मिळाले धन्य झालो अशी देवमाणसं जन्माला यावी लागतात कुठल्याही सुविधा नसताना असंख्य अडचणींवर मात करत जंगलात एकटे राहणे सोपे नाही पण महाराजांवर प्रेम करणारे असंख्य अडचणींना सामोरे जात बघताना शब्द अपुरे पडतात..... बाबांना साष्टांग दंडवत एवढेच म्हणेन 🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
कधीतरी बाबांची भेट व्हावी हा योग यावा हेच या जन्मीची इच्छा माझी परमेश्वराने पूर्ण करावी .
🙏🙏🙏🙏
आपल्या या लाखमोलाच्या शब्दांबद्दल आपले खुप खुप आभार व धन्यवाद..😊❤️🙏🏼बाबांना भेटण्याची तुमची ईच्छा नक्की पुर्ण होईल👍🏻😇
खुपच छान आणि प्रेरणास्थान व्यक्तीमत्व
अगदी खरय…नक्कीच प्रेरणास्थान👍🏻😊❤️🙏🏼
फारच छान पुर्वी कड्या कपारीत गाव वाड्या होत्या त्याठिकाणी लोक राहतात होते आज ज्या ठिकाणी गाडी रस्ते नाहीत तीथे लोक हे बाबानं सारखी लोक बोटावर मोजन्या इतकी शिल्लक आहेत त्या पैकी हे बाबा नमन तुम्हाला 🙏🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩
अगदी खरय आज सह्याद्रीच्या अशा दुर्गम ठिकाणी काही मोजकी लोक शिल्लक आहेत..ती जपायची..ती भरभरून जगायची😇❤️🙏🏼
खूप छान एक नंबर व्हिडीओ आणी सगळ्यात महत्वाच तुम्ही सांगितलेली माहिती
धन्यवाद सर😊❤️🙏🏼🙏🏼
सलाम आपल्या कार्याला.🎉
धन्यवाद सर😊🙏🏼❤️
फारच छान व्हिडिओ आहे. फार भाग्यवान आहेत.
धन्यवाद सर😊❤️🙏🏼
Khar jivan baba jagtayt ❤
Agadi kharay 😇👍🏻❤️
Outstandingworkandnice
Thank you😊❤️🙏🏼
भारीच
मी आपले दोन व्हिडिओ पाहिले
धन्यवाद😊❤️🙏🏼🙏🏼
व्वा व्वा अतिशय अप्रतिम निशांतजी 👏👏👌👌👍👍🌹🌹
धन्यवाद सर😊❤️🙏🏼🙏🏼
Nishant
अप्रतिम, mast, jabardast, amazing
No words to describe
Thank you so much Sir😊❤️🙏🏼
खूप छान दादा ❤
धन्यवाद दादा😊🙏🏼❤️
खरंच व्हिडिओ चालूच रहावा असे वाटत होते.
सोलर ची सोय तिथपर्यंत पोहोचली पाहिजे.
धन्यवाद😊❤️🙏🏼
खूप छान निशांत, नेहमीप्रमाणेच सुंदर वर्णन 👌🌹
धन्यवाद काका…😊❤️🙏🏼🙏🏼
No words to price you
Thank you 😊❤️🙏🏼🙏🏼
Abhinandan..tumche...
Dhanyawad dada…😊❤️🙏🏼🙏🏼
निसर्गातल जीवन पाहिजे. पैसा, संपत्ती, नात्यापेक्षा असं जीवन मस्त ❤
अगदी खरय, खुप स्वच्छंदी जीवन😊❤️🙏🏼
खूप सुंदर वाडिया आहे 🙏🙏
धन्यवाद😊❤️🙏🏼
अप्रतिम व्हिडियो व राजगडाची माहिती सर्वाँना धन्यवाद
धन्यवाद सर😊❤️🙏🏼🙏🏼
शिवप्रताप दिनाच्या खुप खुप शुभेच्छा 🙏🚩🙏
धन्यवाद ताई..आपणासही शिवप्रताप दिनाच्या खुप खुप शुभेच्छा✨🚩❤️🙏🏼
चांगला आहे.त्यांना शासनाकडुन सोलर किंवा सौर कंदील देता येईल.अगदी काही नाही तर सौर दिवा हजारभर किंमत असते.
तोच प्रयत्न आम्ही करणार आहोत..😊👍🏻❤️🙏🏼
अप्रतिम, खूपच छान, पुन्हा एकदा छान माहिती मिळाली 👌🙏👍keep it up 💐💐
धन्यवाद😊❤️🙏🏼🙏🏼
महाराष्ट्र टूरीझम ने याकडे लक्ष द्यावे व टूरीझम मघे परप्रांतीयाना वर आणण्यापेक्षा या महान किलेदाराना पैशाची मदत करणयापेक्षा येथे टूरीझम कसा वाढेल हे पहावे, महणजे या निजृन भागातल्या लोकानच जीवन सुघारेल.
अगदी खरय..आपलेही तेच प्रयत्न आहेत 👍🏻पाहुयात काय होतय..❤️😊🙏🏼
खूप सुंदर विडिओ भाऊ. अप्रतिम. तुमच्या कार्याला यश मिळो 🙏
धन्यवाद आपल्या शुभेच्छांबद्दल😊❤️🙏🏼
मस्त व्हिडिओ दादा
धन्यवाद दादा😊❤️🙏🏼🙏🏼
Khup mast video
Dhanyawad 😊❤️🙏🏼🙏🏼
खूप सुंदर वर्णन तितकाच सुंदर video ❤
मनःपुर्वक आभार व खुप खुप धन्यवाद😊❤️🙏🏼
Khuoop sundar mahiti mala mazya ajobanchi athawan ali shath shat naman ❤
Dhanyawad sir❤️😊🙏🏼🙏🏼
Ajj वेगळा राजगड सर्वांना पाहायला मिळाला 🎉
धन्यवाद😊❤️🙏🏼
Best video i have ever seen
Thank you sir😊❤️🙏🏼
माझे गाव आस्कवडी म्हणजे माझा गावापासून राजगड फक्त ६ किमी आहे मला अभिमान आहे की माझा जन्म या मातीत झाला जिथ महाराजांचे अर्धे आयुष्य गेले जसे हनुवती बाबा आहेत तसेच आमच्या पण गावात त्यांच्या वयाची अजूनही काही लोक आहे त्यांच्या कडून सुद्धा आम्हाला खूप काही गोष्टी येकाय मिळतात बहुतेक ही आत्ता शेवटची पिढी आहे ज्यांनी स्वतंत्र पूर्वीचा काळ पहिला आहे त्यामुळे जेवढ्या गोष्टी त्यांच्या कडून येकता येईल शिकता येईल तेवढे आपण शिकावं
व्वा खुपच छान दादा..😊❤️🙏🏼🙏🏼👌
तुमचा राजगड परिसरातील छायाचित्रण पाहिले.शिवाजी महाराजांची आठवण झाली.
धन्यवाद सर..महाराजांच्या आठवणी या सह्याद्रीने आजही स्वतःच्या उराशी कवटाळून जपल्या आहेत, त्याची प्रचीत नेहमी येत असते.❤️😇😊🙏🏼
सुंदर वीडियो ❤
धन्यवाद सर❤️😊🙏🏼
Me tr tumcha video chi vat pahat asti kiti chan vat video pahun fresh ani junya la jujala miltoy
Wahh kya baat…aple khoop khoop Dhanyawad 😊❤️🙏🏼🙏🏼
अति सुंदर अनोखाजंगली व्हीडीओ
धन्यवाद❤️🙏🏼
खुपच छान
धन्यवाद😊❤️🙏🏼
Very informative video. Salam.
Thank you so much 😊❤️🙏🏼🙏🏼
लय भारी 👍
धन्यवाद 😊❤️🙏🏼🙏🏼
शिवाजी फणसे आणी त्यांचे छोटे बंधू राम फणसे माझे दाजी आहेत..
हनुवती दादा, यशोदा मावशी खूपच भारी
वा मस्तच, खुपच छान👍🏻😊❤️
अगदी खरय❤️😊
खूप छान❤👌👌
धन्यवाद😊❤️🙏🏼
खूप छान 👍👌👌
धन्यवाद😊❤️🙏🏼
एकदम मस्त आहे लेख आवडला
धन्यवाद सर😊❤️🙏🏼
अलार्म लावून बसलेली😊😄
क्या बात…धन्यवाद ताई😃असेच प्रेम सदैव राहुद्या❤️🙏🏼😊
@@nishantawadevlogs
होय नक्कीच 😊🥰🙏
Kharch na mast vatt na video aani nisarg
@@anilpatil9216 Dhanyawad 😊❤️🙏🏼
जय महाराष्ट्र 🙏🚩
जय शिवराय, जय महाराष्ट्र❤️🚩🙏🏼
Khup chan keep going.
Dhanyawad 😊❤️❤️🙏🏼
मराठी संस्कृति ही जपलीं तरच टिकेल आनी pudhchya पीढी पर्यन्त ही माहिति , स्मृती जपने ही आपले मराठीं मानसाचे कर्तव्य समजावे
अगदी खरय…जपलं तरच टिकेल😇❤️👍🏻🙏🏼
१ नंबर भाऊ.
धन्यवाद दादा❤️🙏🏼
Good information
Thank you sir😊❤️🙏🏼
Awesome video ❤❤
Thank you Dada❤️😊🙏🏼
दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा. 🙏🚩🙏
धन्यवाद…आपणासही दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा ✨🚩💐🙏🏼
@@nishantawadevlogs
धन्यवाद दादा 🙏
मी नवीन विडीओची वाट पाहते.
हो लवकरच येईल😊👍🏻
@@nishantawadevlogs
Thankuu
अप्रतिम
धन्यवाद😊❤️🙏🏼
खुप छान व्हिडीओ ⛰️☘️🍃🌱🌿🏞️🌾
धन्यवाद😊❤️🙏🏼
हणवती बाबुदा चे जावई
राजगडाच्या जंगलातील वाघरू😊❤️
बाबांना 🙏🙏
धन्यवाद😊❤️🙏🏼🙏🏼
खूप छान बाबा
धन्यवाद..😊❤️🙏🏼🙏🏼
छान व्हिडिओ बनवला मित्रा .
@@raviphadke धन्यवाद सर😊❤️🙏🏼🙏🏼
Good.
Thank you😊❤️🙏🏼
जय शिवराय त्रिवार वंदन ❤❤
जय शिवराय…😊🚩❤️🙏🏼
Apratim
Dhanyawad ❤️🙏🏼😊
Mast bhau ❤❤❤
Dhanyawad dada😊❤️🙏🏼🙏🏼
शिवाजी महाराज की जय
जय शिवराय😊❤️🙏🏼
👌👌❤
😊🙏🏼❤️
धन्यवाद
धन्यवाद सर❤️🙏🏼🙏🏼
Sadharan 1935 cha जन्म बाबा cha
हो बरोबर जवळपास हेच वर्ष असावे😊👍🏻❤️🙏🏼
Nice
Thank you ❤️🙏🏼
या बाबांना सरकारने सोयी दिल्या पाहिजेत निदान स्थानिक आमदार खासदार सरपंच लोकांनी गोबर गॅस पवन चक्की सोलर कुकर सोलर पॅनल दिले पाहिजे .
या जंगलात आयुर्वेदिक औषधी असणार त्यावर संशोधन केले पाहिजे.
अगदी खरय..किमान सोलर पॅनल तरी👍🏻❤️
❤❤
😊❤️🙏🏼🙏🏼
खूप सुंदर व्हिडिओ बनवला. पण मुंगूस सापाची गोष्ट ही काल्पनिक आहे. अशा अनेक कहाण्या ग्रामीण भागात खूप चालतात.
धन्यवाद सर..काल्पनिक किंवा सत्य ही असु शकते कारण आपले पुर्वज या रानावनात राहीले त्यामुळे त्यांनी हे सर्व पाहीलय, अनुभवलय आज वाढत्या सिमेंटच्या जंगलात या गोष्टी लोप पावल्या म्हणुन आपल्या पिढीस याबद्दल अधिक माहीत नसल्याने कदाचित आपल्याला हे काल्पनिक वाटते..😊❤️🙏🏼
@nishantawadevlogs मी कोकणातल्या खेडेगावात लहानाचा मोठा झालोय. कोकणात अशा प्रकारच्या शेकडो गोष्टी ऐकल्या आहेत. पण त्या कोणत्याही गोष्टीत 1% सुद्धा तथ्य नसतं. असो..
पण तुम्ही व्हिडिओ खूपच चांगला बनवलाय. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !!!
खुपच सुंदर आसा व्हिडिओ, छान मुलाखत, पण वाईट आशा गोष्टीच वाटत शासनाच्याच याकडेच लक्ष नाही. बाबाना मदत मिळेल आसे बघा.
धन्यवाद दादा…😊❤️🙏🏼खरच दुर्देव आहे..कारण शासनाने अशा लोकांच्या मार्गदर्शनाखाली राजगडाची पुनर्रचना करायला हवी, कारण यांनी राजगड खऱ्या अर्थाने पाहीलाय..
Solar panels पाठवले पाहिजे..छत्रपती यांचे शिलेदार वंशज असे राहतात..
फार वाईट वाटते..
गोणी दांडेकर यांच्या आठवणींना उजाळा देतात तर छत्रपती यांच्या नावाने आपलीच तुंबड्या भरणारे काय लक्ष देणार.
महाराष्ट्र सरकारने लक्ष द्यावे..
अगदी खरय👍🏻…सरकार काहीच करणार नाही..सोलार पॅनेलला खर्च मोठा येतो त्यामुळे करायचे झाल्यास लोकसहभाग नक्कीच लागेल😊❤️🙏🏼
🎉 खूप च सुंदर विडीओ मन भरून येते.मी पण जीवाची मुंबई करुन 70 वया वर्षी गावी आलो आहे.
Plz aapan kahitari kru yanchya sathi...
🙏🙏🙏🙏🙏
❤️🙏🏼🙏🏼
अप्रतिम खिळवून ठेवणारे सगळे प्रसंग,धन्यवाद
धन्यवाद😊❤️
❤👌
❤️🙏🏼😊
हा कधीचा व्हिडीओ आहे??कारवी ची जांभळी फुले दिसत आहेत,फुलांचा सिजन संपला आहे पण राजगडावर सुरू आहे..
आत्ता २-३ दिवसांपुर्वी आम्ही गेलो होतो..१८/१०/२०२४ रोजी शुक्रवारी😊❤️🙏🏼