Lokmat Exclusive: घनदाट जंगल, घरात अंधार, सोबतीला दोघीचं अन् जगण्याची धडपड! Kolhapur

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 443

  • @dp5633
    @dp5633 9 หลายเดือนก่อน +190

    जगू द्या त्यांना एकटेच...
    आपला भंपक विकास त्यांच्या पर्यंत नेऊन जंगल उध्वस्त नका करू.😮

    • @chikankarikurti9
      @chikankarikurti9 8 หลายเดือนก่อน +6

      बरोबर

    • @beenaloveskrushna8349
      @beenaloveskrushna8349 8 หลายเดือนก่อน +11

      अगदी खर!! तिथे राहतात म्हणुन त्या खडखडीत-ठणठणीत आहेत🙏🌹❤☺

    • @shraddhasawant9151
      @shraddhasawant9151 8 หลายเดือนก่อน +13

      अगदी. नैसर्गिक राहणीमान आहे म्हणून ऐशी नव्वदीच्या वयातही निरोगी जीवन जगताहेत. शहरात असल्या असत्या तर शेकडोंनी आजार मागे लागले असते. मुला नातवंडा नी येऊन भेटावे, तातडीच्या अत्यावश्यक गरजा येऊन भागवल्या तरी खूप आहे.

    • @saeevanve1695
      @saeevanve1695 8 หลายเดือนก่อน +2

      Pathi mage kon aahe basalya sarkh vataty

    • @shrikantdeshpande6842
      @shrikantdeshpande6842 7 หลายเดือนก่อน

      Shaky ch nahee...koni trri madat karteel... ch na

  • @baliramkamble1432
    @baliramkamble1432 9 หลายเดือนก่อน +117

    मुलगे सुना नातवंडे आहे. त्या आजी बाईंचे संघर्ष करीत आहेत. पण मुलांनी थोड वेळ काढून लक्ष देणं गरजेचं आहे. सौर ऊर्जाचे यंत्र लावून देन गरजेचे आहे. 🎉

    • @vidyamore1456
      @vidyamore1456 18 วันที่ผ่านมา

      Barobr bolat swata matra mast mumbai made raht tya bicharya ek tych rahta

  • @ratnakarlipne9953
    @ratnakarlipne9953 9 หลายเดือนก่อน +97

    शासनाने सौरऊर्जा वर लाईट द्यायलाच पाहिजे,मॅडम याबद्दल आपण कोल्हापुर कलेक्टर ला भेटा

  • @vinayakjadhav3722
    @vinayakjadhav3722 9 หลายเดือนก่อน +200

    या जिगरबाज दोघींना सलाम आणि तुमच्या चॅनलने ही सर्व माहिती दाखविल्याबद्दल मॅडम तुमचे आभार. सोलर लाईटची सोय झाली पाहिजे.

  • @prabhakarwaydande
    @prabhakarwaydande 9 หลายเดือนก่อน +109

    🙏🏽💞खुप छान दोघी आजीबाईंना नमस्कार आणि आपल्याला पत्रकार दिनाच्या हार्दिक सुभेच्छा 🎉🎊🎉

  • @suvarnaavasare2058
    @suvarnaavasare2058 8 หลายเดือนก่อน +186

    देवस्थानच्या ठिकाणी जाऊन वर्गणी देण्या ऐवजी अश्या गरज असलेल्या लोकांना मदत करावी .

    • @gaurithube2515
      @gaurithube2515 5 หลายเดือนก่อน +9

      Nice

    • @apurva...2628
      @apurva...2628 5 หลายเดือนก่อน +2

      💯💯

    • @praful4383
      @praful4383 4 หลายเดือนก่อน +1

      देवस्थान ही अनाथ आश्रम चालवतात, २ वेळ गरिबांना फुकट जेवण देतात आणि टॅक्स भरतात ज्याचा जोरावर नालायक लोक सुद्धा आरक्षण घेऊन जगतात ...
      आता देवस्थान कडून किती भिका मागणार बाई😂😂😂

    • @agatraojadhav6332
      @agatraojadhav6332 3 หลายเดือนก่อน

      ​@@gaurithube2515⁰⁰

    • @hrushikesviiie46kudale35
      @hrushikesviiie46kudale35 2 หลายเดือนก่อน

      😮😮😮😢😢😢😮ञ
      घगखख😂 ​@@gaurithube2515

  • @paravoorraman71
    @paravoorraman71 6 หลายเดือนก่อน +14

    खरोखर हृदयद्रावक दुःखद दृश्ये....या दोन महिलांच्या इच्छाशक्तीला सलाम

  • @prakashhiware8869
    @prakashhiware8869 9 หลายเดือนก่อน +46

    यांना दानशूर व्यक्तींनी सोलर लाईट पुरवावा आनंद मिळेल

  • @shankarkandale7994
    @shankarkandale7994 9 หลายเดือนก่อน +65

    सुखी माणसं....... कश्याची आपेक्षा नाहीं

  • @ramsingpardeshi133
    @ramsingpardeshi133 9 หลายเดือนก่อน +56

    रवुप हृदय स्पर्शी कथा आहे.. शब्दांना कधीच नाही कळणार

  • @vandanawalanju3916
    @vandanawalanju3916 9 หลายเดือนก่อน +39

    खरोखर या दोघींना एक लाईटची व्यवस्था झाली पाहिजे त्यांच्या घरामध्ये तसेच तुमच्या चैनल ही परिस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचे धन्यवाद🙏

  • @mrunalmanohar9230
    @mrunalmanohar9230 5 หลายเดือนก่อน +2

    दोघींची कहाणी खरच किती संघर्षमय आहे. त्यांच्या जिद्दीला मनःपूर्वक सलाम. अशा लोकांपर्यंत खरी मदत पोचली पाहिजे.

  • @akshayjadhav4689
    @akshayjadhav4689 8 หลายเดือนก่อน +25

    माहिती दिली त्या आजींची खूप छान केलं पण त्यांना थोडा फार किराणा घेऊन दिला असता तर किती छान वाटलं असत त्यांना .कुठेही जंगल मध्ये जातांना किराणा घेऊन जात जा team lokmat खूप छान वाटेल त्यांना पण आणि तुम्हाला पण

  • @radhakisanmore5486
    @radhakisanmore5486 9 หลายเดือนก่อน +51

    शहरापेक्षा जंगलाच वातावरण खूप छान आहे. सरकाने सगळ्या सोई सुविधा द्यायला हवी. अगोदर हेच वातावरण खेड्यापाड्यात होते आज पण आहे. शहरी भागातल्या लोकांना आवडत नसेल पण आज शेतकऱ्याला हेच वातावरण पोषक आहे.ह्या वातावरणात कुठला आजार नाही काही कुणाशी देण घेणं नाही. आणि सरकारला लाज वाटत असेल तर सुविधा द्यायला हवी.

    • @swatisatav3908
      @swatisatav3908 8 หลายเดือนก่อน

      सलाम दोघीना

  • @priteshgavkar2207
    @priteshgavkar2207 9 หลายเดือนก่อน +13

    समाधानी पीढीतील समाधानी माणसं🙏

  • @shrikrishnakulkarni1202
    @shrikrishnakulkarni1202 3 หลายเดือนก่อน +1

    खरेच मला दोघींचं फार कौतुक व अभिमान वाटला. परिस्थिती तर अत्यंत प्रतिकूल शिवाय सोबतीला कोणीच नाही.देवाचे आशीर्वाद त्यांना लाभू दे.

  • @ashokborge3798
    @ashokborge3798 9 หลายเดือนก่อน +28

    शासनाने अशा लोकांना पहिली मदत केली पाहिजे आसि समाधानी लोक फारच कमी असतात परमेश्वर त्यांचे रक्षण करो

  • @KiranPatil-ps4kd
    @KiranPatil-ps4kd 8 หลายเดือนก่อน +22

    ह्या दोन आजी साठी मी येत्या एप्रिल महिन्यात सोलर लाईट ची जोडणी करून देणार आहे.

  • @AT-wq6nd
    @AT-wq6nd 9 หลายเดือนก่อน +20

    शहरात पागल झाल्या सारख वाटतं मला खुप आवडलं फक्त एक सोलार बॅटरी पाहिजे लाईट पाहिजे जमल मग

  • @rushikeshaherofficial2799
    @rushikeshaherofficial2799 7 หลายเดือนก่อน +5

    त्या आजी अभिमानाने सांगत आहे की त्यांची मुलं मुंबईला आहेत..... त्या मुलांना लाज वाटली पाहिजे..... स्वतः मुंबईमध्ये मजेत आयुष्य घालवतात..... आणि इकडे स्वतःच्या आईला सोलार लाईट देण्यासाठी प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करण्यासाठी सुद्धा त्यांना वेळ नाही...... आजींनी सांगितल्याप्रमाणे त्या दिवाळी सुद्धा अंधारातच घालवतात........ दिवाळीला मुलांनी यायला काय अडचन आहे........ त्यांना नेहमी राशनचे तांदूळ खावे लागतात...... त्यांची ही इच्छा होत असेल काहीतरी वेगळं खाण्याची...... I kindly request to you all those lives near dajipur jungle please help them❤❤👏👏🙏

  • @meenakshibhise2367
    @meenakshibhise2367 8 หลายเดือนก่อน +4

    खरंच दोघींचे कौतुक करावेसे वाटते खरंच गावाकडचे जीवन खुप छान वाटते या निसर्गाच्या सान्निध्यात राहावसं वाटत दोघी आजीनी मस्त रहा आणि खरंच लाईट ची सोय झाली पाहिजे.

  • @deepakkadam4423
    @deepakkadam4423 9 หลายเดือนก่อน +44

    दोघा आजींना सलाम,खुप वाईट वाटत कि गाव हळुहळू रिकामी होत चालली आहेत.हे थांबायल हव.

  • @charanjadhao1959
    @charanjadhao1959 9 หลายเดือนก่อน +18

    सरकार नी अशा वाडया वसती कडे लक्ष्य देणे आवश्यक आहेत हेच संघर्ष मय जिवन आहेत

  • @shilpakulkarni4297
    @shilpakulkarni4297 8 หลายเดือนก่อน +52

    'नैसर्गिक देवता' च ह्या दोन आजींचे रक्षण करत आहे.....
    दोघींना...मनःपुर्वक नमन !
    'लोकमत Team ' चे मनापासून आभार....

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke 9 หลายเดือนก่อน +26

    शोध पत्रकारीता उत्तम कामगीरी
    धन्यवाद पत्रकार दिन ६/१;२३

  • @LataModak-h8v
    @LataModak-h8v 8 หลายเดือนก่อน +5

    कथा ऐकून डोळ्यात पाणी आलं

  • @prakashsutar89
    @prakashsutar89 8 หลายเดือนก่อน +4

    खऱ्या अर्थाने सुखी आहेत्

  • @jayashrideshpande2376
    @jayashrideshpande2376 8 หลายเดือนก่อน +2

    हया दोघी आजींना नमस्कार.खरच कौतुक करण्यासारखे आहे.ताई तुम्ही त्यांच्या पर्यंत गेलात तुम्हाला सलाम.सरकार आहे.महणुन त्यांना रेशन आणि घरात गॅस दिसतो.तयाचया पर्यंत लाईट मिळावी.

  • @JyotiDhamodkar
    @JyotiDhamodkar 8 หลายเดือนก่อน +1

    छान.सुंदर सुखी आयुष्य जगता आहेत.

  • @supriyaambegaonkar174
    @supriyaambegaonkar174 9 หลายเดือนก่อน +41

    अज्ञानात सुख असतं हे काय ते हे जाणवलं, धन्यवाद लोकमत टीम

  • @dhananjaychavan840
    @dhananjaychavan840 5 หลายเดือนก่อน +1

    एका बाजूला बघितलं तर वाटतं कि जीवन खूपच अवघड आहे कठीण आहे आणि दुसऱ्या बाजूला या दोघींच्या चेहऱ्यावर हास्य आपल्याला सांगून जातं जीवन खूप सुंदर आहे तुम्ही जगाल तसं आहे

  • @supriyawagh3383
    @supriyawagh3383 8 หลายเดือนก่อน +2

    सगळ्यां समाजाने सरकारने या दोघी आजी मावशीला मदत करण्यासाठी पुढे यावे, ही विनंती 🙏🙏

  • @mahendrakale2806
    @mahendrakale2806 9 หลายเดือนก่อน +19

    ववाढदिवस साजरा करण्यापेक्षा याना धान्य भरून द्यावे

  • @santoshsahasrabudhe450
    @santoshsahasrabudhe450 8 หลายเดือนก่อน +9

    खरंच जीवन अवघड आहे त्या दोघींना लोकमत तर्फे अर्थ सहाय्य करायला हवे, नुसती मुलाखत घेऊन चालणार नाही राजकीय पुढार्यांनी त्यांना मदतीचा हात द्यायला पाहिजे

  • @India-iw2ut
    @India-iw2ut 9 หลายเดือนก่อน +16

    गॅस कनेक्शन आहे घरात.... म्हणजे चांगले.. आहे.. हया पेक्षा भयानक जंगलात राहतात एकटी कुटुंब...

    • @MNS928
      @MNS928 9 หลายเดือนก่อน +11

      Tu ek divas raha mag bol mhane gas connection ahe are tyancha vay baghun tari bol kiti hard life ahe

    • @rahuldhanorkar46
      @rahuldhanorkar46 8 หลายเดือนก่อน

      एखाद्या अंधभक्तांने गॅस ची आड म्हणून तरी या आजींना महिन्या ला फुक्कट भरून दयायला पाहिजे.

    • @sunitakamble2601
      @sunitakamble2601 8 หลายเดือนก่อน +3

      Tu jaun raha baghu don divas ani mobile shivay.

    • @sameerramdasi88
      @sameerramdasi88 3 หลายเดือนก่อน

      Are beakkal mansa kadhi akkal yenar ahe tula hya janmat tari yeil ka ?

  • @kirtipanat3093
    @kirtipanat3093 9 หลายเดือนก่อน +7

    त्या ताईचा मुलगा मुंबईला राहतो तर त्याने थोडंफार तरी लक्ष दिले पाहिजे

  • @deepanjaliadevrekar9307
    @deepanjaliadevrekar9307 9 หลายเดือนก่อน +10

    त्या दोघींची कथा काय आपण ऐकली आपण काय करू शकतो जवळ असत्या तर हाक मारली असती एवढेच बोलु शकतो बाकी सर्व माझे स्वामी समर्थ महाराज आहेत त्यांच्यासाठी मी प्रार्थना करेन की स्वामी त्यांना भरभरून प्रेम आनंद मिळु देत हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊

    • @komaldharje2495
      @komaldharje2495 8 หลายเดือนก่อน

      Shree Swami Samarth jay jay swami samarth 🙏🙏🙏🙏

  • @sandeshkamble7122
    @sandeshkamble7122 9 หลายเดือนก่อน +8

    मॅडम तुम्ही एक दिवस त्याच्या समवेत राहवा एक रात्र तो विडीओ बनवा

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi 9 หลายเดือนก่อน +12

    छान चर्चा, दोन म्हातारी पण जगण्याची जिद्द.
    बातचीत नाही चर्चा. वागंड हा शब्द तुम्हाला कळला नाही,वांगड म्हणजे सोबत, ढोरं म्हणजे गुरे

  • @Patriotic212
    @Patriotic212 9 หลายเดือนก่อน +12

    आजही बऱ्याच धनगर वाड्यांची हीच अवस्था आहे

  • @milindsawant6639
    @milindsawant6639 4 หลายเดือนก่อน

    Salute to both

  • @sanjaywarkad568
    @sanjaywarkad568 9 หลายเดือนก่อน +30

    छान स्टोरी ताई माझ्या आईची आठवण झाली असाच जीवन होतं माझी आई

  • @marutivalamba6057
    @marutivalamba6057 5 หลายเดือนก่อน +1

    कशाची अपेक्षा नाही..आम्हीपण असे दिवस काढलेत.

  • @jayeshpatil1299
    @jayeshpatil1299 8 หลายเดือนก่อน

    एवढ्या दुर्गम भागात जंगलात लाईट वगैरे काही नाही पण आजीबाई कडे माननीय पंतप्रधान श्री मोदी साहेबांच्या उज्वला गॅस योजनेमुळे गॅस दिसला ते पाहून खूप बरे वाटले... 🙏

  • @dilippore6113
    @dilippore6113 5 หลายเดือนก่อน

    दोघींना सलाम❤

  • @pradipkumarbendkhale5842
    @pradipkumarbendkhale5842 3 หลายเดือนก่อน

    अभिमान वाटला
    या दोघींच्या राहण्याला सलाम
    ना सरकारची वाट पहावयची ना अन्य कुणाची वाट पाहायची
    रोजचं जीवन आपलं आपण हसत
    खेळत आनंदाने त्यानी स्वीकारलेलं हे व्रत आहे या दोघींच्या राहण्याला सलाम
    शतायुषी व्हाव्यात
    🎉🎉🎉

  • @dayanandpatil3251
    @dayanandpatil3251 9 หลายเดือนก่อน +2

    खुप छान

  • @ashokkamble4512
    @ashokkamble4512 9 หลายเดือนก่อน +20

    स्वातंत्र्याच्या ७७ वर्षाचनंतरही फार बिकट परिस्थिती आहे बय्राच वाड्यावस्त्यांवर राहणाय्रा लोकांची .
    वास्तव सर्वांसमोर आणल्याबद्दल धन्यवाद.

  • @praful4383
    @praful4383 4 หลายเดือนก่อน +2

    मजेत जीवन आहे ..उगाच गरीब दाखवून बाहू करू नका 😂😂😂

  • @hemajain5256
    @hemajain5256 8 หลายเดือนก่อน +1

    जंगलात गेस व सिलेंडर कसा आला व संपल्यआवर कसा ये तो ।
    स्टईलचई भांडी ।
    स्वेटर कपड़े कुठुन आले ????ते तर शहरा तो कधी गेल्यां नाही ।

    • @anjalialam1431
      @anjalialam1431 8 หลายเดือนก่อน

      Sampurn video bgha utar midel

  • @SunitaPawar-m5m
    @SunitaPawar-m5m 5 หลายเดือนก่อน

    Congratulations Lokmat Team ❤ please Help you both women very nice video ❤❤❤❤

  • @nathuramkasture7609
    @nathuramkasture7609 9 หลายเดือนก่อน +8

    पत्रकार तुमचे आभार अशी भरपूर गावे आहेत पण सरकारच्या काही सुविधा उपलब्ध नाहीत आज पण पाणी रस्ते दवाखाना कशाचीच सोय नाही अशी भरपूर वाडे वस्ती आहेत ???

  • @shobhanaparelkar4142
    @shobhanaparelkar4142 8 หลายเดือนก่อน +3

    मुलाखत नीट समजून घ्या.कसली गरज आहे किराणा मालाचे कसे आहे.कुठुन आणतात

  • @shrutigurav143
    @shrutigurav143 6 หลายเดือนก่อน

    मनाला स्पर्श करून गेला विडिओ❤😢

  • @jayeshpatil1299
    @jayeshpatil1299 8 หลายเดือนก่อน

    आजींना त्यांच्या अंगणात खासदार निधीतून सोलर लॅम्प बसवून द्या

  • @anitarane5302
    @anitarane5302 8 หลายเดือนก่อน

    Thanks lokmat mafat Keli paije ajina namskar

  • @shashikantkulkarni4538
    @shashikantkulkarni4538 9 หลายเดือนก่อน +7

    देव त्यांचे रक्षण करो🙏

  • @vidyapatel4119
    @vidyapatel4119 5 หลายเดือนก่อน +1

    आजींची मदत करा लाईटी चा काही बंदोबस्त करून द त्यांच्या मुलांनी नातवाने आपल्याबरोबर ठेवावा

  • @megdelinbritto9203
    @megdelinbritto9203 8 หลายเดือนก่อน

    Salute both mother

  • @dilipraut4385
    @dilipraut4385 9 หลายเดือนก่อน +6

    सरकार च लक्ष वेधन्यासाठी चांगली मुलाखत घेतली वृध्द मटीला सोबत चांगलं काम केल मॅडम डोंगरी भागात राहणार्‍याकडे सरकारने लक्ष घालावे त्यांचे जिवनमान उंचवावे हीच अपेक्षा

  • @shamsawale6079
    @shamsawale6079 8 หลายเดือนก่อน

    अशा बातम्या दाखवल्या मुळे, या माय माउलींना कोणीतरी मदतीला धावेल, नक्कीच आजु बाजुतील गाव, वाले आप आपल्या परीने आधार देतील मदत करतील

  • @indugajbhiye8974
    @indugajbhiye8974 8 หลายเดือนก่อน +19

    दोघीना देव सुखरूप ठेवो लोकमत लाधन्यवाद

  • @mayurbhadkamkar1473
    @mayurbhadkamkar1473 7 หลายเดือนก่อน

    Tya dhoghi aamcha salam aani parmeshwarakade thyachyasathi pray karu ttyana sukh suvidha milnyasathi

  • @xtreamgamer4778
    @xtreamgamer4778 9 หลายเดือนก่อน +11

    अश्या बऱ्याचश्टोरी आहेत आता नुकतेच माझ्या मोठया नणंद बाईचे वयाच्या 90व्या वर्षी दुःखद निधन झाले त्यानंची चार मुले शहरात राहत असून त्या फलटण तालुक्यातील गिरवी भागातील वारूगड येथे दुर्गम ठिकाणी रहात होत्या चिटपाखरू नसलेल्या ठिकाणी त्यानी आयुष्य तेथे काढले..

  • @NirmalaMahabale
    @NirmalaMahabale 6 หลายเดือนก่อน

    छान आहे बरेचसे लोक तेथे वास्तव्य करू लागले तर सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.आणी एखाद्या गावा्ची निर्मीती होईल.मानशे असली तर सुविधा येतील

  • @vijaygirme3992
    @vijaygirme3992 7 หลายเดือนก่อน

    नो सोशल मीडिया नो शेजारी नो भांडन नो हॉस्पिटल तरी सुखी ❤❤❤

  • @xyz-hy3nr
    @xyz-hy3nr 8 หลายเดือนก่อน +1

    खरच ..कोल्हापूर चे पुढारी व त्याचा महा विकास फक्त खूप झालेला आहे ..कोल्हापूर सुधारले नाही फक्त पुढारी लोक खूप संपत्ती कमवून आहेत.😂🤣😂🤣 तर आजूबाजूचा गाव काय सुधारणा आहे हो...

  • @mayursathe4168
    @mayursathe4168 4 หลายเดือนก่อน +1

    लोकमत वाले नुसता ग्राउंड रिपोर्ट घेऊन t r p वाढउ नका काहीतरी पैशाची धान्याची मदत करत जा .अधा निराधार लोकांना .

  • @jayashreekulkarni9892
    @jayashreekulkarni9892 8 หลายเดือนก่อน +1

    दोघी आजिबाईंची मुले त्यांना घेवून का जात नाही त्यांच्याकडे ??? हा खूप मोठा प्रश्न आहे...गुरे ढोरे ह्यांची पणं चांगली सोय होऊ शकते ...
    मग का मुले नातवंड त्यांच्या बरोबर शहरात ठेवत नाही ??? आश्चर्य च आहे हे...

  • @Vadhiv_Mindset9
    @Vadhiv_Mindset9 8 หลายเดือนก่อน +1

    सोलर पॅनल चे युनिट बसून दिले पाहिजे....... लाईट चां प्रॉब्लेम सोलव्ह होइल

  • @ShantaSalunkhe-r2f
    @ShantaSalunkhe-r2f 9 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @mahendrakhandekar1321
    @mahendrakhandekar1321 8 หลายเดือนก่อน

    Great 👍🏻 Lokmat 🙏🙏🙏🙏

  • @pramodtapre4127
    @pramodtapre4127 7 หลายเดือนก่อน +1

    अशी आहे गरीबाची अवस्था
    देशांत श्रीमंत श्रीमंत होत चालला
    गरीब तो गरीबच आहे ही देशाची अवस्था
    आजचे राजकारणी सरकार जबाबदार

  • @rameshwarsonone3170
    @rameshwarsonone3170 8 หลายเดือนก่อน

    असे v.d.o. पुन्हा बनवा

  • @ka32mirrorwithshiva21
    @ka32mirrorwithshiva21 8 หลายเดือนก่อน

    Nice documentry film..thanks to u and u r camera man sir.

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 9 หลายเดือนก่อน +5

    यांचे, तरूण सुना, आणि तरूण मुले, नातवंडे ,मुंबई ला आहेत, आणि या इथे, असा प्रकारे आपला विकास चालू आहे.

    • @popatvende8579
      @popatvende8579 8 หลายเดือนก่อน

      Aaji janglat rashte he thik aahe tithe kam dhande nastik mhanun te mubaila potapanyacha sathi kamala gele astil bichare sharat rahne phar kathin jhale aahe

    • @sureshgawade9129
      @sureshgawade9129 8 หลายเดือนก่อน

      @@popatvende8579 🙏 गावात राहणे ही फारच कठीण झाले आहे

  • @RanjanaLatkar2021
    @RanjanaLatkar2021 8 หลายเดือนก่อน +1

    गॅस सिलेंडर आहे ही जमेची बाजू आहे.घर स्वच्छ नीटनेटके आहे.

  • @ankushvale8646
    @ankushvale8646 9 หลายเดือนก่อน +7

    आई तू माता आहे

  • @ulkamahadik4188
    @ulkamahadik4188 8 หลายเดือนก่อน

    🙏🙏Khoop ch heart touching

  • @abasahebgorad5083
    @abasahebgorad5083 9 หลายเดือนก่อน

    Khup chhan

  • @priyashinde2137
    @priyashinde2137 9 หลายเดือนก่อน +6

    काहीतरी मदत करायला हवी होती...

  • @devanandmane2058
    @devanandmane2058 9 หลายเดือนก่อน +6

    यांना ना कुठलीच सुविधा मिळण्याची शक्यता नाही.
    या आजीमायच्या नंतर इथं कुणाचं तरी फार्म हाऊस होईल.
    लोकशाही ने यांची काळजी करू नये

  • @ashokchormare2167
    @ashokchormare2167 8 หลายเดือนก่อน

    प्रत्रकारहोतुम्हीतीथप्रर्यतपोहचलाधन्यवादपणत्याच्याकङेजगण्यापुरत्यासुविधापुरवावीहीचआपेक्षा

  • @prabhakarmaule1970
    @prabhakarmaule1970 8 หลายเดือนก่อน

    Sundar jivan..

  • @tusharliman1099
    @tusharliman1099 8 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤

  • @KiranGawle
    @KiranGawle 3 หลายเดือนก่อน

    Mast😊

  • @JayJadhav6887
    @JayJadhav6887 7 หลายเดือนก่อน

    भारतातील प्रत्येक व्यक्तिला प्राथमिक गरजा पुरवणे हे सरकारच काम आहे पण लोकांना अजुन लोकशाई माहित नाही आपण कशासाठी व्होट करतो हे माहीत नाही. तोपर्यंत लोकांना असेच अंधारमय जीवन जगावे लागेल.

  • @usha_jadhav_vlogs
    @usha_jadhav_vlogs 8 หลายเดือนก่อน

    किती अवघड आहे ना हे 😢😢😢

  • @PrakashJadhav-y2n
    @PrakashJadhav-y2n 8 หลายเดือนก่อน

    अशा दुर्गम भागातील माहिती सरकार पर्यंत पोचवा.

  • @Iconicknowledge-ui9lk
    @Iconicknowledge-ui9lk 8 หลายเดือนก่อน +3

    धनगर समाज आजही उपेक्षित, वंचित आहेत त्यांना प्रवाहात आणण्यासाठी ST आरक्षण देणे गरजेचे आहे

  • @mamatalk1693
    @mamatalk1693 8 หลายเดือนก่อน +1

    दोघींना सलाम त्यांच्या मुलांनी नातवांनी त्यांना शहरात न्यावे.

  • @abhijit9175
    @abhijit9175 8 หลายเดือนก่อน +1

    सरकारी योजनेतून त्याना लाईट किंवा सोलर सिस्टीम करून द्यावी व ऐक टेलिफोन फोन द्यावा ही सरकारी यंत्रणेला विनंती

  • @navnath2663
    @navnath2663 8 หลายเดือนก่อน +2

    आमचा आदिवासीं समाजाचं असे दिवस काढू शकतात रियल स्टार वाल्यांनी पहा ,,,2 रुपये किलो तांदूळ आणि गहू कसे दिवस काढले जातात

  • @kavitahiwale7178
    @kavitahiwale7178 4 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @priyabhujade3092
    @priyabhujade3092 7 หลายเดือนก่อน

    महिला दिनाच्या दिवशी पण फक्त नोकरदार महिलांच्या सोबत सोबत अशा पण महील्यांचा सन्मान केलाच पाहिजे .

  • @joycedsouza1038
    @joycedsouza1038 7 หลายเดือนก่อน

    The government should act and help and their children also should look after them and stay with them

  • @pravinmore2512
    @pravinmore2512 9 หลายเดือนก่อน +1

    नमन

  • @kalindientertainment8756
    @kalindientertainment8756 4 หลายเดือนก่อน +1

    Great, त्यांच्या घरी गॅस आहे 😊

  • @sandeepThanekar
    @sandeepThanekar 9 หลายเดือนก่อน +6

    आजी नमस्कार......

  • @Sssssddghjrtjnnbnjhh
    @Sssssddghjrtjnnbnjhh 8 หลายเดือนก่อน +2

    लोकमत चे अभिनंदन 🎉🎉अश्या बातम्या पण दाखवतात....करून कहाणी आहे पण न्यूज चॅनल चे आभार.....आजी सलाम तुम्हाला.2 वयस्कर आजी 😢😢काय लागत नाही ???किती तरी अडचणी..