गावापासून दूर राहणारी आजी म्हणजे चालतं-बोलतं विद्यापीठ | काय आहे तिच्या निरोगी दीर्घायुष्याचं रहस्य?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- वयाच्या शंभरी कडे झुकलेल्या ह्या आजी गेली ४० वर्षे रानात एकटी कशी राहते. गावापासून दूर राहणारी आजी म्हणजे चालतं-बोलतं विद्यापीठ | काय आहे तिच्या निरोगी दीर्घायुष्याचं रहस्य आणि साक्षात ज्ञानाचं भांडार कशी आहे ही माउली, जाणून घेऊया. TH-cam Mi Vatsaru.
How does this grandmother live alone in the forest for 40 years?
कमरेत वाकली परंतु कधी नाही झुकली.
वयाचं शतक करण्याच्या मार्गावर असून देखील कोणत्याही प्रकारचा आजार नाही, चष्मा नाही, सांधे दुखी नाही आणि शुगर बीपी तिला माहित सुद्धा नाही. अशिक्षित असुन देखील जगाची इतंभुत माहिती आहे.
आजीचा व्हिडिओ क्रमांक २ पब्लिक केला आहे. लिंक 👇👇
• वेळ आली होती पण काळ आल...
आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
मोबाईल नं. 7620137852
#maharashtra_village_life
#marathinews
#life_in_the_wilderness
#dhangarijivan
#graminjivan
#abpmajha
मिलिंद भोसले, मी वाटसरू
Email : milindrajebhosale@gmail.com@Mivatsaru
हे सत्य आहे कि जिजाऊ होत्या म्हणून आपण आहोत
काय अप्रतिम विचार आहे 👏👏👏👏👏👏
ह्या आजीने आयुष्यातील 50 पेक्षा जास्त वर्ष निसर्गाच्या सान्निध्यात घालवल्यामुळे बहुदा तिला अशी एक प्रकारची दैवी शक्ती प्राप्त झालेली असावी त्यामुळे विचार करण्याची शक्ती तिला देवाने दिलेली असावी.
मनःपुर्वक धन्यवाद
तुमचे म्हणणे शंभर टक्के खरे आहे. शिवाजी महाराजां मुळे भारत देश अस्तित्वात आहे. मी
भारत देश सोडुन २४ वर्ष परदेशी राहते नवऱ्याला काम नव्हते कराईचे म्हणुन मुलां सोबत राहाईला आलोत, मी ८५ वर्षाची असुन धड धाकट आहे, परंतु पदोपावली ओशाळे आयुष्य जगते. जर स्वातंत्र्य नसले तर परकीय शासशनच वाटते. नवऱ्याला ह्यात काही फरक पडत नाही, ऐते काम न करता गीळाईला मिळते. 😢मी अजुन सर्व काम स्वयंपाका पासुन झाड लोट करते. हात पाय धड धाकट राहावे म्हणुन . आजींना बघुन मला मी दीसते तिच्यात .
छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज आपण आहोत ..नाहीतर आज पण आपण आल्ला आल्ला करीत आसतो...काय वाक्य बोलुन गेल्या आज्जी...❤❤❤
हा खरा इतिहास आहे जो इतिहासकार सांगत नाहीत आणि पाठ्यपुस्तकांमध्ये छापत नाहीत परंतु आजीने एका वाक्यात सांगितला.
मनःपुर्वक धन्यवाद
🕉❤️🕋 शिवाजी महाराज हे विश्व महाराजा आहेत ते कधीही ईश्वर अल्ला भेद करत नाही 🙏
khup chan bolya aajji❤️❤️❤️
@@shauryagadekar648 आजीने खरा इतिहास सांगितला, तो सुद्धा एका वाक्यात. 👍
@@mahammadshahabhendigiri9076 सर्व धर्माचा आदर हा केलाच पाहीजे...पण आज रायगडावर गेल्यावर मंदीरा बाहेरील नंदीची तोडलेली मुर्ती हेच सांगते कि त्यावेळेस खरी लढाई ही धर्माचीच होती...जर धर्माची नसती तर मंदीरे पाडुन त्यावर मस्जिदी ऊभ्या राहील्याच नसत्या... काल पर्वा वैष्णोमाता ला जानार्या बसवर आतंकवाद्यांनी हल्ला केला त्यात ९ निष्पाप लोकांचा बळी गेला ...त्यात 1 वर्षाचं बाळ पण होतं....ह्या हमल्याची जबाबदारी आई ऐस आई ने घेतली आहे...त्यातील ऐका आतंकवाद्याला जिवंत पकडल...त्याचा ईंटरविव पाहीला त्यात तो बोलत होता ..कि हींदु सब काफीर है..और ईनको हम मारते रहेंगे.....भाई मुझे ऐक बात बता कि किसी मुस्लिम हज यात्रा पर कभी भी हींदुओ ने आतंकि हमला किया हो तो बता देना......हम हींदु शात प्रिय लोग है..ईसलिऐ तुम और तुम्हारे परीवार ईस देश मे सुरक्षित है....पाकिस्तान मे मुस्लिम मेजोरीटी में है वहा के हींदुओं का क्या हाल है ...ऐक बार पता कर लेना....तुम अपने तरफ से धर्म कि लडाई लढ रहे हो...लेकीन हमारे हींदु भाई सोऐ हुऐ है...ऐ तब तक नही जगेंगे ..जब तक ईनके घर पर मुसिबत ना आऐं🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
लुगडं नेसायच पन बेबाट उघड नाही ठेवायचं 🙏👍 खुप छान आजी
आजकालच्या पिढीला सुसंस्कृत बनवण्यासाठी आजीचा थोडाफार सल्ला घेतलाच पाहिजे कारण आजकालच्या पिढीला हे असे सल्ले देणारे वरिष्ठ लोक आजकाल आपण पाहत नाही.
नऊवारीतील ही संस्कृती आता लोप पावत चाललेली आहे, ही समाधानी पिढी आपल्याला सोडून जात आहे
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
धन्य ती जुनी माणसे. अगदी निर्मळ मनाची. खरं जीवन जगणारी. या माऊली ला वंदन. नसानसात जीआऊ शिवबा. महाराजांविषयी प्रेरणा देणारी माय.
ही जुनी माणसं म्हणजे 24 कॅरेट सोनं आहे. ही जुनी म्हातारी माणसं ट्यूबलाइट इतका प्रकाश देऊ शकत नसली तरी त्यांचे देवघरातील निरंजना सारखं तेवत राहणं महत्त्वाचं असतं त्यामुळे ती जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांना जपणं हे आपलं कर्तव्यच आहे.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
ही आजी,या युगातील शबरी माता आहे.🙏
अगदी बरोबर.
नऊवारीतील ही प्रेमळ पिढी दिवसेंदिवस नाहीशी होत चालली आहे. बहुदा ही शेवटची पिढी असणार जी पिढी आपल्याला माया कर, प्रेम करा आणि माणसं एकमेकांशी जोडा असे शिकत राहिली ती पिढी नष्ट होत चाललेली आहे.
खूपच गोड आहेत आजी अगदी बरोबर बोलले जिजाऊ होत्या म्हणून आपण आहोत धन्य त्या जिजाऊ धन्य ते शिवराय😊
खरं सांगायचं तर आजींनी आज खरा इतिहास सांगितला जो इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये सांगितला जातो किंवा लपवला जातो.
ताई मनःपुर्वक धन्यवाद 🙏
जिजाऊंमुळे महाराज घडले. खरे आहे आज्जींचे.
@@mamatalk1693 खरा इतिहास एका वाक्यात सांगितला आजीने.
धन्यवाद
अतिशय हृदयस्पर्शी
@@ankushsapkal8184
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
महाराजांचे नाव आणि इतिहास ऐकून खरंच अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आले आज्जी 🙏🙏
जो इतिहास पाठ्यपुस्तकात छापला जात नाही आणि इतिहासकार सांगायला घाबरतात तो इतिहास केवळ एका वाक्यात सांगितला आजीने
हात दमवायचं आणि पोटभर खायचं ह्या आजीच्या वाक्याने जीवनाचं अटळ सत्य समजलं. आजी ला सुदृढ आरोग्य लाभू दे हिच स्वामी चरणी 🙏
या जुन्या लोकांचं बोलणं इथं इतका मार्मिक असतं की एका शब्दात त्यांना ते सांगायचं असतं ते सांगून जातात.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
खरंच अशी माणसं पुन्हा दिसणार नाहीत...शेवटची पिढी🙏🏻🙏🏻🙏🏻
नऊवारीतील बहुदा ही शेवटची पिढी असावी आणि नऊवारी मध्ये जी माया प्रेम असतं ते आजकालच्या जिम पॅन्ट मध्ये नसतं.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
खूप छान मुलाखत आजी बरोबर... खूप सुंदर विचार आहे आजीचे... खूप काही शिकण्यासारखे आहे. आजच्या पिढीला आजीच्या मुलाखतीतून आजीला दिर्घ आयुष्य लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना...
हि जूनी अनुभवी माणसं म्हणजे खजिना आहे, जोपर्यंत आहेत तोपर्यंत जपला पाहिजे, ट्यूब लाईट इतका प्रकाश देत नाहीत परंतु त्यांचं देवघरातील निरंजणासारखं तेवत रहाणं महत्त्वाचं असतं.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
देवता
Aaji cha address Dena yar Mazi pan aaji asich aahe❤❤@@Mivatsaru
विंझर गाव ता राजगड पुणे
त्या आजी एवढ्या वयस्कर आहे त्यांच्याकडून शिवाजी महाराज जिजाऊ याचा विषयी प्रेम बगून भारी वाटले
बावळ्या तु दात काढतोय
🙏🙏
आजीच्या स्मरणशक्तीला सलाम🙏🙏🙏🙏
महाराजांचा इतिहास तोंडपाठ!!
नसानसात हिंदुत्व!!!!!
जय भवानी,जय शिवाजी 🚩🚩
आजी बोलली लुगडं नेसायचं, पण बेंबाट उघडं ठेवायचं नाही.हे आजीची वाक्य आजकाल च्या मुलींनी ऐकलं तर लगेच फणफणतील. आणि लगेच म्हणतील आम्ही हवे तसे कपडे घालू.
जो इतिहास पाठ्यपुस्तकात छापला जात नाही आणि इतिहासकार सांगायला सुद्धा घाबरतात असा इतिहास तिने एका वाक्यात सांगितला.
म्हतारीच्या डोक्यावरचा पदर हटेना काय सांगू राणी मला गाव सुटेना ❤️ 😢
ही आजी म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ, ज्ञानाचं भांडार.
तिच्या सहवासात राहिलं की, काही ना काहीतरी नवीन शिकायला मिळतं. 🙏
ए आजी, किती निर्भय आहेस गं.
गेली 40 वर्षापेक्षा जास्त कालावधीत ही रानात एकटी राहत असल्यामुळे आजीच्या मनात पण कुठल्याही प्रकारची भीती, भय किंवा काळजी दिसत नाही.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
खरंच धन्य या आजी .किती छान विचार आहेत त्यांचे .उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना
ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचा भांडार, चालतं बोलतं विद्यापीठ जणू.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
आजीचे विचार खूपच चांगले आहेत आजिना साष्टांग नमस्कार
ही जूनी अनुभवी माणसं म्हणजे ज्ञानाचं भांडार, चालतं बोलतं विद्यापीठ🎓 आहे.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
आजिला शत शत नमन 🙏 आजींचे विचार आनी आज पण आजी एकटीच खुशहाल स्वाभिमनाने जगतिये तिच्या चेऱ्यावरचे हसू पाहून खूप आनंद झाला आणि व्हिडिओ chya माध्यमातून खूप काही शिकण्यासारखं आहे❤
ही जुनी माणसं घरातील ट्यूबलाइट इतका प्रकाश देऊ शकत नसली, तरी त्यांचे देवघरातील समई सारखं तेवत राहणं महत्त्वाचं असतं.
ही खरी चालते बोलते विद्यापीठ आहे, ज्ञानाचे भांडार आहे. त्यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. 🙏
ते म्हणतात ना देव कोणत्या ना कोणत्या तरी रूपात आपल्या सोबतच असतो फक्त त्याला पाहण्याची ती श्रद्धा नजर असायला हवी, ह्या आजी कडे पाहून हे पटलं ❤, आशा करतो सर्वाना माझं म्हणणं उमगल असेल 👍
मी तर म्हणेन किंबहुना निसर्गाच्या रुपाने देवच तिच्या सोबत असणार आहे कारण तिला हे ज्ञान, हे शरीर हे काही साधारण नाही हे सगळं अद्भुतच आहे.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
आजी देव तुला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे
अगदी मनापासून धन्यवाद,👍
या माउली ला मानाचा मुजरा
आता ही शेवटची पिढी अशी सवजळ मनाची प्रेमळ मानसं होने नाही साधी भोळी भाबडी समजूतदार चोळी आणि लुगडं नेसणारी धन्य ती माऊली
ही आनंदी समाधानी पिढी आपल्याला सोडून जात आहे, याचं खूप वाईट वाटतंय. बहुदा पायजामा आणि नऊवारीत दिसणारी ही शेवटची पिढी असणार.नंतर ही लोकं औषधालाही शोधून सापडणार नाहीत. 🙏
जीवनाचं सत्य बघायला भेटले हा व्हिडिओ मध्ये हेच खरं जीवन आहे पण आपण आयुष्यभर पैशामागे धावतो आपण सर्व काही मिळवतो पण मनाची शांती मात्र कधीच गमवून बसतो खूप काही शिकायचं आहे या आजीबाई कडून धन्यवाद dada
सर्वप्रथम आपले मनापासून धन्यवाद 🙏
होतं काय माहिती आहे का जेव्हा उतार वय चालू होतं तेव्हा माणसाला आयुष्याची किंमत कळते परंतु तोपर्यंत खूप वेळ निघून गेलेली असते.
एका घरात चार चार भावांना पाच घर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मिळवणारे लोक आणि जंगलातील कच्च्या घरात राहणाऱ्या आजीचे पाय धुऊन तीर्थ घेतले पाहिजे....
ही जुनी लोकं धना पेक्षा समाधानाला महत्त्व देत होती त्यामुळे ते आनंदी होती आणि सुखी होती.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
खरचं खुप छान निर्मळ नैसर्गिक जीवन नमस्कार आजी तुला मनापासून
ही आजी खरं नैसर्गिक आणि आरोग्यदायी जीवन जगत आहे
फारच सुरेख.भावस्पर्शी, जीवनाचा शोध घेणारी संकल्पना.धन्यवाद.आणी आपल्या मातेला शतशः वंदन.
अशी कौतुकाची थाप पाठीवर पडली की नवीन काम करायला उत्साह येतो, मनःपूर्वक धन्यवाद🙏
ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचे भांडार, चालतं बोलतं विद्यापीठ आणि अंधाऱ्या मार्गात प्रकाश देणाऱा दिवा.
आपले मनापासून धन्यवाद आपल्या चायनल च्या माध्यमातून निसर्ग रम्य अशा सानिध्यात असणारे जीवाला जीव देणारे माणसे दाखवली आम्हला आमच्या आईची आठवण करून दिली❤️ माणसाची मनस्थिती चांगली असली की जग सुंदर दिसते पुढे बोललायला शब्द नाहीत 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ही माऊली कधी शाळेत गेली नाही आणि कुठलं पुस्तकही वाचले नाही तरी तिला इतिहासाची उत्तम भूत माहिती असते. माणसं कशी ओळखावी ती कशी जपावी हे आजीकडून शिकावं. निसर्गाप्रती प्रेम कसं असावं पर्यावरण कसं जगावं हे अनेक गोष्टी आजी कडन आजकालच्या पिढीला शिकण्यासारखे आहेत.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
❤❤ या आजीचा व्हिडिओ. पाहून आम्ही आंब्याची पाच झाडे लावली आहेत.
दादा फारच अप्रतिम, म्हणजे या व्हिडिओचा सार्थक झाल्यासारखं वाटलं जगामध्ये आपल्यामुळे कोणीतरी पाच झाडे लावली ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. आणि धन्य ती माऊली आणि धन्य ते जिजामाता जिने हे वैभव साकारले.
विडियो बनवून दाखवणे सोपे असेल पण त्या माऊलीच्या सोबत बसून गप्पा मारल्या वर तिच्या एकटं या जंगलात राहणे स्वतः दिवसभर अंगण साफसफाई करुन मानाने कष्टाने जगणे आजही सुईत दोरा घालताना तरुणांना हि लाजवेल परमेश्वराने निर्माण केले त्याला वाघाची काय भीती जिजाऊ मातेच्या पोटी शिवाजी महाराज आले हे सांगायला आजी इतिहासाची आठवण आज जाणवते अशा माऊलीला साष्टांग दंडवत
मी म्हणेल ही माऊली एकटी नसते तिच्यासोबत निसर्ग आहेत, झाडं आहेत, त्या झाडांवर तिने मनापासून प्रेम केलं आणि एखाद्या लहान मुलाप्रमाणे त्यांना जपलं त्यामुळे हे जंगलातले प्राणी, पक्षी तिच्यावर सुद्धा तेवढेच प्रेम करतात त्यामुळे किंबहुना तिला संरक्षण मिळालेला असावं.
निसर्गाकडून एखादी अद्भुत शक्ती तिला मिळालेली असावी म्हणूनच तिचं या वयात सुद्धा ज्ञान आणि स्मरणशक्ती ठणठणीत आहे.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
भ२
Lai.....Bhari
@@Mivatsaru
\
.
wi fiy
0.
शाळा नाय शिकले पण तुला गुंडाळते...कसला तो आजीचा अभ्यास आणि आत्मविश्वास...खरंच जुन्या माणसांबरोबर या तरुण पिढीने बसुन अनुभव तरी घ्यायलाच हवा......नाहीतर आजची पिढी हा विचार करती कि ही पिढी आडानी आहे...तसं काही नाही...स्वताच्या शरीराचा स्वताच डाक्टर आसणं ही काय साधी गोष्ट नाही........आजी तुझे विचार अनमोल आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ही जुनी माणसं म्हणजे चालती बोलती विद्यापीठ आहे ते कुठे शिकले नाहीत पण त्यांना परिस्थितीने आणि वेळाने खूप काही शिकवले स्वतःची काळजी घ्यायला शिकवले आहार कसा असावा राहणीमान कसा असावा निसर्गाची काळजी कशी घ्यावी इतरांना कशी मदत करावी हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे.
मनःपुर्वक धन्यवाद
मनःपुर्वक धन्यवाद
धन्य आहे आजी तुम्हाला बघून माझी आजी आठवली खरेच ती माणसे वेगळीच होती
ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचं भांडार आहेत, २४ कॅरेट सोनं जणू.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
आजींना पाहुन मला माझ्या वडिलांची आठवण आली ते 97वर्षीचे होते ते बॅकेत सराफाच काम करत होते त्यांनी कधिच चश्मा लावला नाही
जेवणात ते भुकेपुरतच खायचे
ताक नियमीत प्यायचे
कडुलिंबांचा रस नियमीत प्यायचे भरपूर चालणं
हेच त्यांचे उत्तम निरोगी आयुष्याचे गमक होते 🙏
आजींचा आशिर्वाद आपल्या सगळ्यावर राहो
आपण आज्जीचा जीवनपद्धती आमच्या समोर आणलीत धन्यवाद 🙏
खरं पाहिलं तर ही जुनी माणसं म्हणजे आपले गुरु आहेत, अंधारात रस्ता सापडण्यासाठी एक दिवा आहे.आजकालच्या पिढीला ज्ञान देणारं हे विद्यापीठ आहे, त्यांना जपणं हे आपलं काम आहे. ही समाधानी आणि आनंदी पिढी आपल्याला सोडून जात आहे याचं खूप वाईट वाटतंय, अशी पिढी पुन्हा होणे नाही.
🙏
डोळ्यातून पाणी आले...
खरंच महाराजांबद्दल असलेल निस्वार्थी प्रेम बघून खुप खुप मन भरून आले...
जय जिजाऊ, जय शिवराय आजी 🙏🌹
जो खरा इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये छापला जात नाही आणि इतिहासकार सुद्धा सांगायला घाबरतात, तो इतिहास केवळ एका शब्दात आजीने सांगितला. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩
धन्यवाद भाऊ, फार छान व्हिडिओ....सुंदर चित्रण, निवेदन.
माझ्या आजीची (ती खरं माझी काकू पण आम्ही तिला आजी म्हणायचो) आठवण झाली. अगदी अशीच....प्रेमळ पण स्पष्ट. शिवाजी राजे आणि जिजाऊ होती म्हणून आपण टिकलो, नाहीतर गेलो असतो अल्ला अल्ला करीत. आजींनी अगदी माणसांच्या मनातला खरा इतिहास सांगितला...( हल्लीच्या ओढून ताणून शिवरायांना सर्वधर्मसमभाव चिकटवणाऱ्या तथाकथित इतिहासकारांनी यातून बोध घ्यावा.)❤
निसर्गाच्या सानिध्यात राहून या आजींना काहीतरी दैवी शक्ती किंवा एखादी ऊर्जा प्राप्त झालेली असणार आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे या आजींनी दोन शब्द धर्माविषयी चा अभिमान आणि धर्माविषयी चे महत्व सांगितले आहे. सलाम आजीला. छत्रपती शिवाजी महाराजांना, मासाहेब जिजाऊंना आणि शभुराजेंना🚩🚩
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏🙏
आज्जी किती सुंदर, धाडसी आहात ❤ माझ्या आज्जी ची आठवण आली.. खुप प्रेम 😊 आज्जी ना उदंड आयुष्य लाभो हीच स्वामी समर्थ महाराज चरणी प्रार्थना 💐🙏
खरं तर या जुन्या अनुभवी माणसाकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे, परंतु त्यांचं ज्ञान त्यांनी कुठे लिहून ठेवलं नाही सगळं त्यांच्या डोक्यात आहे.
किती निर्मळ हास्य चा झरा आहे ही आजी छान.खरी स्वस्कुरुती हीच आहे व्हिडिओ धन्यवाद सर
ही आजी गेली 50 वर्ष या रानात एकटी राहते परंतु तिला कुठलाही आजार नाही. बीपी आणि शुगर तर खूप लांबच्या गोष्टी पण ही माऊली एकदाही दवाखान्यात गेलेली नाही.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
कोटी कोटी प्रणाम आजी तुमाला तुमचा प्रत्येक शब्द लाख मोला चा आहे खुप सुंदर
बहुधा गेले ४०-५० वर्षे रानात राहुन तिला एक प्रकारची अद्भुत शक्ती प्राप्त झाली असावी. 🙏🙏
🎉किती भरभरुन बोलतात गावाकडील माणसे. 😊😊😊😊🎉खूप छान 😊😊
या जुन्या लोकांना भौतिक सुखाची अपेक्षा नसते, दोन शब्द प्रेमाने बोललं की त्याचं मन भरून जातं.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
मन भरून आले
ही आजी खरोखरच खूप महान आहे
खूप छान मुलाखत , आजीचे बोल खूपच शिकण्यासारखे आहेत.
हे चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे ज्ञानाचं भांडार आहे.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
माझी आजी किती गोड...❤❤❤❤
खरंच ही आजी खूप मायाळू आणि प्रेमळ आहे आणि हुशार सुद्धा
आजच्या पिढीला यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे जुनी लोक लय मयाळु असतात
माझं गाव ही निसर्गाच्या कुशीत आहे
कामा साठी मुंबईला आहे
दादा विडीओ पाहून डोळ्यात पाणी आले
गावची आठवण झाली
आजीची छान मुलाखात❤
या जुन्या लोकांना भौतिक सुखाची अजिबात अपेक्षा नसते फक्त चार शब्द मायेचे बोलले की ते खूप खुश होतात.
अगदी मनापासून धन्यवाद 🙏
खूप छान आणि तेवढाच अनेक भावनांनी भरलेला व्हिडिओ ❤ व्हिडिओ पाहताना डोळ्यातून कधी अश्रूधारा वाहू लागल्या ते समजलं देखील नाही.. आजींना आमच्याकडून खूप सारं प्रेम 😊🙏
ही जुनी माणसं अत्यंत प्रेमळ आणि मायाळू, दुसऱ्याला जीव कसा लावावा हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे, परंतु ही आनंदी समाधानी पिढी आपल्याला सोडून जात आहे याचं खूप वाईट वाटतंय.
आजी एकच नंबर आणि मुलाखत घेणारेपण एकच नंबर.... दिलखुलास मुलाखत... आजी खूपच परखड विचारांची, निसर्ग प्रेमी, स्वाभिमानी, स्वच्छ नीटनेटकी, कष्टाळू आहे.
माझी आजीपण आयुष्य मुंबईत गेले पण शेवटी जावयाच्या दारात नको म्हणून एकटी अनेक वर्षे अशीच राहिली. आई अधूनमधून तिला हव नको बघायला जायची तर तिच आईला अंडी, हरभऱ्याची वाळवलेली भाजी, हुरडा वगैरे बांधून द्यायची. अतिशय स्वच्छ व मोजकाच आहार घेणारी होती.
या आजीला पाहून मला तिची खूप आठवण झाली.
अगदी मनापासून धन्यवाद अशी कौतुकाची थाप पाठीवर पडली की नवीन काहीतरी करायला उत्साह येतो.
ही स्वाभिमानी पिढी गावाकडेच आपल्या झोपडीमध्ये आनंदी आनंदी जगतात, त्यांना शहरातील लाइफस्टाइल किंवा जे जीवन हे अजिबात आवडत नाही, त्यांचे मन रमत ते खेड्यामध्ये आणि त्यांचा आनंद असतो ते आपल्या मुलाबाळांच्या कल्याणा मध्ये.
ही आनंदी समाधानी पिढी आपल्याला सोडून जात आहे याचा खूप दुःख आहे.
आज आजीला बघून मला माझ्या आजीची आठवण झाली माझी आजी अशीच एकटी राहिली आजच माझ्या आजीला तीन वर्ष झाले.
आजी तू मला खूप चांगला आरोग्य आणि आयुष्य लाभो तुमची हिम्मत शेवटपर्यंत अशीच राहो तुमचे विचार खरच खूप चांगले ❤❤❤❤❤❤❤❤❤
ही जुनी माणसं घरातील ट्यूबलाइट इतका प्रकाश देऊ शकत नसतील तरी त्यांचे देवघरातील समई सारखं तेवत राहणं महत्त्वाचं असतं, ती एकदा निघून गेली इतकी मग त्यांचं महत्त्व कळतं. 🙏🙏
खूप सुंदर आणि बोधप्रद व्हिडिओ.
आता अशी साधी भोळी, स्वाभिमानी आणि स्वधर्माचे आचरण करणारी पिढी पहायला मिळते अशक्य.
जुनं ते सोनं.
ही नऊवारीतील पिढी बहुदा शेवटची पिढी असणार, पाठ्यपुस्तकांमध्ये शिकवला जाणारा इतिहास आणि इतिहासकारांमार्फत सांगितलं जाणारा इतिहास यामध्ये खूप फरक आहे, स्वधर्म विषयी असणारा अभिमान कसा असावा हे आजीकडून शिकण्यासारखा आहे.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
खरच आज्जी साठी शब्दच नाही काय विचार आहे आज्जी चे ग्रेट 🙏
खरं पाहिलं तर आजकालच्या पिढीला या जुन्या विचारांची गरज आहे त्यांचं मतपरिवर्तन करायचं म्हटलं तर या जुन्या विचारांशिवाय पर्याय नाही जुनं ते सोनं.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
✨️🙏🏽✨️प्रिय आजीला साष्टांग नमस्कार आजीनं सांभाळून ठेवलेली 🏕 वास्तू
बगून माझं बालपण जागं केलं , धन्यवाद दादा ❤🎉
निसर्गाच्या सानिध्यात राहुन त्याच्या वर प्रेम कसं करावं, पर्यावरण संरक्षण कसं करावं हे शिकण्यासारखे आहे.
धन्य ती जिजाऊ
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
अत्यंत छान मनाला खूप बरे वाटले कारण अशी माणसे कितीही पैसे दिले तरी मिळणार नाहीत आजी जा समाधानाने जगल्या तेच खरे जीवन आहे तुम्ही चांगला व्हिडिओ केलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद
ही आनंदी समाधानी पिढी आपल्याला सोडून जात आहे याचं खूप वाईट वाटतंय.
मनापासून धन्यवाद 🙏
अशी माणसे परत पहायला सुद्धा मिळणार नाहीत.आमच्या आजीला दिर्घायुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.आणि तिचे आशिर्वाद सतत आम्हाला मिळो.
ही माणसं नुसती सोबत असली तरी आपल्याला भरपूर आधार असतो, घराचा तो आधार हरपला की मग त्यांची किंमत कळते.
धन्यवाद 🙏
या माऊलीला कोटी कोटी प्रणाम ❤😊
खरं पाहिलं तर आजीला 12 तोफांची सलामी द्यायला पाहिजे.🙏🙏
हीच खरी भारतीय संस्कृती , जिजाबाई होत्या म्हणून आपण आहोत , नाही तर अल्ला अल्ला करत बसलो असतो , काय धारदार वाक्य आहे अंगावर काटा आला, आजी तुम्हाला शत शत प्रणाम ❤
खरा इतिहास सर्वसामान्य माणसापासून लपवला जातो, पाठ्यपुस्तकांमध्ये छापला जात नाही आणि इतिहासकार सुद्धा सांगायला घाबरतात असा इतिहास एका वाक्यात सांगितला आजीने.
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🙏🙏
सत्य आणि तत्त्वनिष्ठ व्यक्तिंना छत्रपती शिवरायांचे महान कार्याचा अभिमान वाटतो
इतिहासकार सुद्धा सांगायला घाबरतात आणि पाठ्यपुस्तकात सुद्धा छापला जात नाही, असा इतिहास एका वाक्यात सांगितला आजीने
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
आजींच्या कडून धाडस,कष्ट ,जिद्द हे खूप शिकण्यासारखे आहे . आजीना साष्टांग नमस्कार
तुमचा नमस्कार आजपर्यंत नक्की पोहोचवतो.
ही जुनी झालेली माणसं म्हणजे चालते बोलते विद्यापीठ आहेत, बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आजकालच्या पिढीला यांच्याकडून.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
🎉🎉👌🙏🇮🇳💙निसर्ग देवतेला कोटी कोटी प्रणाम सांष्टाग दडंवत धन्यवाद
ही जुनी म्हातारी माणसं घरातील ट्यूबलाइट इतका प्रकाश देऊ शकत नसली, तरी त्यांचं देवघरातील समई सारखं तेवत राहणं महत्त्वाचं असतं ते एकदा विजून गेली की मग त्यांचं महत्त्व कळतं.
खूपच छान आजीचे विचार ईथुनच आजीला मनापासून सांष्टग नमस्कार आम्हाला आजी नव्हती आजीला पाहून खूप छान वाटले धन्यवाद
ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचे भांडार असतात.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@@Mivatsaru बरोबर आहे
वाह🙏ही आजी ऐक सीव्ही न आहे देवाची सुद्धा काय हिम्मत तीच्या केसाला धक्का दैची, न शिक्षण घेऊन सुध्दा Masters digree in self realization मध्ये मिळाली आहे. कोटी कोटी प्रणाम हया माउली ला🙏🙏🙏खूप शिकायला मिळाला मिळाले 🙌
ही जुनी माणसं कधी शाळेत गेली नाहीत ना कधी पुस्तक वाचलं, मग त्यांना एवढं ज्ञान कसं आलं? बहुदा निसर्गासोबत राहून राहून तिला एक प्रकारची दैवी शक्ती मिळालेली असावी.
मराठी मोळी सच्ची आजी आहे.
हे खरं जीवन.... निसर्गाच्या सानिध्यात
काही तरी शिकायला भेटल खूप मस्त डोळे भरले आजीच्या बोलन खुप भारी
ही जुनी माणसं ना शाळेत गेली ना बुकं शिकली, परंतु त्यांना परिस्थितीमुळे एवढे ज्ञान आलं होतं की त्यांच्याकडून बरेच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.🙏
झक्कास आज्जी.धन्यवाद वाटसरु
ही जुनी माणसं म्हणजे चालते बोलते विद्यापीठ. तुम्ही त्यांच्याकडून एक एक डिग्री घेऊ शकता असं त्यांचं अफाट ज्ञान आहे.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@@Mivatsaru हो, पण तुमच्या अथक कामगिरीने या विद्यापिठाला आमच्यापर्यंत पोहचवलेय. आभार.
असे वाटते की त्या गावात माझेही घर असावे आणी त्यांच्यासाठी काहीतरी करावे
@@SDM-l9v धन्यवाद
एक वेळ नक्की या.
@@Mivatsaru खरंच, मी अगदी मनापासून लिहितोय, मला खुप आवडतं अशा लोकांच्यात राहुन काहीतरी करावे.
आपला संपर्क मिळेल का
@@SDM-l9v
Please share your number on
milindrajebhosale@gmail.com
खुप छान विचार आहे, छान ठेवलं
घर अगदी निसर्गाच्या सानिध्यात राहून , सालम अजजीला
माणसाचं
माणसाचं खरं जीवन हे निसर्गासोबत आहे ना की निसर्गाच्या विरुद्ध🙏
निस्वार्थी, स्वाभिमानी शेतकरी आजी.
हे आपले आदर्श आहेत.
जय जिजाऊ जय शिवराय.
आज वयाची शंभरी गाठण्याच्या मार्गावर असलेली ही आजी परंतु त्या पूर्णपणे स्वावलंबी आहेत, तसेच भाजीपाला स्वतः पिकवतात. या समाधानी आणि आनंदी पिढीकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आपल्याला.
मला माझ्या आजीची आठवण आली या आजीकडे बघून, खरंच प्रेम काय आहे कोणावर करायचे कसे जगायचे आजीनी सांगितले, खरंच त्या माझ्या जननी जिजाऊ आईमाता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्रात ला सोन्यासारखी खजिना अशी माणसे दिली या जन्म भूमीत.. काय करायचे पैसा, गाडी गर्व.. कुठे कोण घेऊन चाले व्हा आजी खूप छान शिकवले जीवन❤
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
Agadi khalkhal vahnari nadich vatli hee aaji...Ajunhi mast sense of humour....Khotepana nahi.... nisarg aani jijamai,Shivaji ,Tanaji ya thor mansanchi thoravo ganari hee mai kitikiti madhur...Naman ya maulila manapasun...
ह्या आजीने आयुष्यातील 50 पेक्षा जास्त वर्ष निसर्गाच्या सान्निध्यात घालवल्यामुळे तिला निसर्गाकडून एक दैवी शक्ती किंवा एक अदभूत शक्ती प्राप्त झालेली असावी त्यामुळे तिचा विचार करण्याची क्षमता आहे ते अजूनही टिकून आहे.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
दादा आज्जीचे बोल ऐकून डोळ्यात पाणी आलं 🙏🏻 शिवरायांबद्दल खूप काही सांगून गेली खरज जिजाऊ माता नसत्या तर आपण पण नसतो🙏🏻🙏🏻🙏🏻
इतिहास जो पाठ्यपुस्तकांमध्ये छापला जात नाही, आणि खरे इतिहासकार सांगायला घाबरतात, तो इतिहास आजीने एका वाक्यात सांगितला.
ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचा भांडार.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
आजी सासष्टिगं नमस्कार🙏 खूप खूप छान सुदंर अशी ही जुनी माणस मस्त नियम आणि निरागस मन 👍👍🙏🙏पहीली कंमेट
ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचे भांडार. चालते बोलते विद्यापीठ, यांच्याकडून बरेच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आजकालच्या पिढीला.
मनःपुर्वक धन्यवाद
दादा आजीचं बोलणं खरंच किती छान आहे❤❤
बहुदा गेली चाळीस पन्नास वर्षे निसर्गाच्या सोबत राहिल्याने आजीला एक प्रकारचे अद्भुत शक्ती मिळाली असणार आणि त्याचमुळे तिला निरोगी दीर्घ आयुष्य पण लाभलेला असणार.
माझी आई अशीच आहे.निसर्ग आणि शेती काम यांचं अतूट नात निभावणारे आई वडील. नातवंडं आणि मुले मुली सुना जावई नातेवाईक माहेर हीच तिची खरी संमप त्ती. आई n उलगडणार कोड आहे..डोळ्यात पाणी आले ...😢
हे आपलं दैवत आहे, त्यांची नित्य पूजा केली तरी उपकार आयुष्यभर फिटणार नाही, त्यांची जपणूक करणे आपले परम कर्तव्य आहे.
ताई अगदी मनापासून धन्यवाद 🙏
छान आजी कोटी कोटी नमन❤
@@Mivatsaru हो दादा👋
@@akki3117 मनःपुर्वक धन्यवाद
19:31
आजीला साष्टांग दंडवत ❤
किती गोड आजी आहे......
संस्कार, इतिहास, अन् संस्कारांचे दर्शन घडवणारी माऊली
❤❤❤आजीला भेटावस वाटतं
आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
मोबाईल नं. 7620137852
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
वाघाच्या डरकाळीलाही न घाबरणारी खरी वाघीण ...निसर्गाच्या सान्निध्यात राहते ही माऊली ती एकटी कशी बरं ? जिजाऊ आणि शिवाजी महाराजांची खरी शिष्या आहे आजी...धन्य आजींची मुले , नातू ,परतुंडं ज्यांना आजींचा सहवास भेटला
निसर्गामध्ये असलेल्या दैवी शक्तीमुळे बहुधा आजीला ही ताकत मिळाली असेल... धन्य ती जिजामाता. 🚩
अगदी मनापासून धन्यवाद 🙏
@@Mivatsaru Vaagh konala saangun yet naahi , kadhi pan yevu shakto. janglaat kontyahi thikani asu shakto. Yetana door varun aaju-baajula samor nirikshan karat karat, halu halu pudhe, lapat cchapat yeto.Vaaghachi drushti tikshna asate, Vaagh gavtat, jhaadit kinva jhaadachya aad laplela asu shakto , Biblya vaagh asel tar to jhaadavar pan lapun baslela asu shakto, tyamoole, Aajini , gharachya baaher asatana savdhaani balagalii paahije, Vaaghachya haatach maran bhayanak vedanashil asate..Jaast aatma-vishwash bara naahi.
Vaagh konala saangun yet naahi , kadhi pan yevu shakto. janglaat kontyahi thikani asu shakto. Yetana door varun aaju-baajula samor nirikshan karat karat, halu halu pudhe, lapat cchapat yeto.Vaaghachi drushti tikshna asate, Vaagh gavtat, jhaadit kinva jhaadachya aad laplela asu shakto , Biblya vaagh asel tar to jhaadavar pan lapun baslela asu shakto, tyamoole, Aajini , gharachya baaher asatana savdhaani balagalii paahije, Vaaghachya haatach maran bhayanak vedanashil asate..Jaast aatma-vishwash bara naahi.
अरे बाबा गांवच नाव तरी सांग
@@sanjayshendge1434
भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
मोबाईल नं. 7620137852
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
So sweet aajii ❤😊🙏
Swami bless u aaji ❤
धन्यवाद 🙏
खूप छान आजी जिद्दीला सलाम ❤
सलाम या माऊली ला.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
लुगडं नेसायचं पन बेंबाट उघडं नाही ठेवायचं 👌आणि आईसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल तर काय बोलली आज्जी . अस्सल मराठमोळी खानदानी पणा म्हणतात तो याला 🚩😘🙏🙏
संस्कार आणि संस्कृती, तसेच इतिहासाच्या गोष्टी आजीला चांगल्या ठाऊक आहेत, जणू चालतं-बोलतं विद्यापीठाच आहे, बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहे तिच्याकडून.
धन्यवाद 🙏
अशी जुनी माणसं भेटली की इतिहास पूर्ण समजतो 🙏🙏🙏🙏
तो इतिहास पाठ्यपुस्तकात छापला जात नाही, इतिहासकार सुद्धा सांंगत नाहीत तो खरा इतिहास आजीने एका वाक्यात सांगितला.
धन्यवाद 🙏
आई तुळजा भावानी आपणास ऊदंड निरोगी दीर्घायुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना दादा तुमचे आभार मानतो धन्यवाद .
अशी कौतुकाची थाप पाठीवर पडली की नवीन काम करायला उत्साह येतो, मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏
खरच आजी खूप धाडसी आहेत आणि त्यांच आयुष्य त्या त्यांच्या मनानी जगत आहेत समाधानी आहेत
ही समाधानी आणि आनंदी पिढी आपल्याला सोडून जात आहे. नऊवारीतील ही पिढी बहुतेक शेवटची पिढी असणार, या आजीचे एक वैशिष्ट्य म्हणजे या आजीचं स्वतःच्या आहारावर अगदी काटेकोर लक्ष असतं. तिने गेली ही 80 वर्षापेक्षा जास्त आयुष्यात केवळ दूध, दही, ताक असा सकस आहार घेतलेला आहे.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
खूपच छान .
खरच अशी माणसं खूप कमी उरलेली आहेत .
तुमच्यासारखे लोक त्यांच्या विचारव्हिडिओ रूपानेपुढच्या पिढीपर्यंत नक्कीच पोहोचवती ल
हो, या पिढीला जुन्या लोकांच्या ज्ञानाचे महत्त्व समजावून सांगणे गरजेचे आहे.
आजींना साष्टांग दंडवत खुप छान बोलल्या आजी
आजी म्हणजे चालते बोलते विद्यापीठ आहे आजी कुठे शिकली नाही परंतु सगळ्या जगाचं ज्ञान तिला आहे.
मनःपुर्वक धन्यवाद
Aaji khup great ahe Love you aaji ❤❤
Thank you so much 🙏
Shabdach nahit vyakt honyasathi......aata paryantcha mla aavadlela vdo...❤❤❤❤❤
अशी कौतुकाची थाप पाठीवर पडली की काम करायला अजून उत्साह येतो.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
Aajich gaav konat. Khupch sundar... Same like my aaji ❤
आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
मोबाईल नं. 7620137852
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
या माऊलीला सलाम जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ
खरे इतिहासकार जो सांगत नाहीत आणि पाठ्यपुस्तकांमध्ये छापला जात नाही असा इतिहास आजीने केवळ एका वाक्यात सांगितला.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
ग्रेट आजी
🙏🙏
खुप सुंदर आजी हे खरं सोन आहे
हे जुनं फर्निचर म्हणजे 24 कॅरेट सोनं आहे.
मनापासून धन्यवाद 🙏🙏
Kiti chan hi aaji ahe tizya bolnyat kiti positive energy ahe ❤😢
आजकालच्या पिढी बरेच काही शिकण्यासारखे आहे आजीकडून.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
आमच्या सासुबाई ची आठवण झाली धन्य त्या माऊली
ही आजी म्हणजे साक्षात जिजामाता आहे धन्य ते शिवाजी महाराज धन्य ते संभाजी महाराज आणि धन्य जिजाऊ माँसाहेब.
मनःपुर्वक धन्यवाद
खूप सुंदर विडिओ. मनाला स्पर्श करून गेला 👌👌👌
ही जुनी लोकं खूप मायाळू असतात, त्यांना पैशाची नाही तर मायेची गरज असते.
खुप छान व्हिडिओ आहे बघून खुप छान वाटले आज्जी एकच नंबर 👌👌🙏🙏👍
ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचे भांडार आणि अनुभवाचा खजिना असतो.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
खूपच छान आजीबाईना नमस्कार ❤
मनापासून धन्यवाद 🙏🙏
आजी तुमचं बघून मला जीवन जगण्यासाठी मला ताकत मिळाली
गेली 50 पेक्षाही अधिक वर्षाचा कालखंड या माऊलीने या रानात घालवलेला आहे त्यामुळे बहुदा निसर्गाकडून तिला एक प्रकारची अद्भुत अशी शक्ती मिळाली असावी असं मला वाटतं. त्यामुळे तीचे विचार आणि त्याचं मन, शरीर हे अजूनही ठणठणीत आहे.
आजील बघुन खुप समाधान मिळाले आल कोटी कोटी धन्यवाद
ही जुनी म्हातारी माणसं आपल्याला घरामध्ये ट्यूबलाइट इतका प्रकाश देत नसली तरी त्यांचे देवघरातील निरंजना सारखं तेवत राहणं महत्त्वाचं असतं, ते एकदा विझून गेली की मग त्यांचं महत्त्व कळतं.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
नऊवारीतील हि शेवटची पिढी. निर्व्याज, निर्मळ निर्मळ प्रेम करणारी भोळी भाबडी पिढी जगण्याचा अर्थ सांगणारी समजावणारी. चालते बोलते ज्ञानपीठ
नऊवारी साडी मध्ये जी माया जे प्रेम आहे ते आजकालच्या ड्रेसमध्ये किंवा जीन्स पॅन्ट मध्ये नाही. तुम्ही जर पाहत असाल तर आजकालच्या मुलांना गालावर किस करण्याऐवजी Flangkiss देतात का तर त्यांची लिपस्टिक खराब होते म्हणून.
अशी ही पिढी बदलत असते परंतु ही जुनी पिढी म्हणजे 24 कॅरेट शुद्ध सोनं आहे.
ताई मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
Majhi maay mauli🥹🥹🙏🏻🙏🏻🙏🏻tula koti koti pranam…..tu je jagtiye tyalach ayushya mhantat….🙏🏻🙏🏻😇
मनःपुर्वक🙏 धन्यवाद
पूर्वीची माणसे लाख मोलाची होती माझ्या गावाला जेव्हा मी जायचो त्यावेळी अशीच बरीच ज्येष्ठ माणसे आमच्या घरी येत असत माझ्या आजोबांचे मित्र त्यांच्यावर प्रेम करणारी माणसे आज माझ्या वडिलांच्या वयाची माणसे सुध्दा गावात राहिली नाही या आजीला पाहिले आणि माझे बाल पण मला आठवले ही आजी किती स्वावलंबी आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे हिला सुदृढ आयुष्य लाभो हीच श्रीराम चरणी प्रार्थना
ह्या आजीचं आयुष्य म्हणजे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. कसं जगावं, कसं राहावं, आहार कसा असावा, निसर्गाप्रती प्रेम कसं असावं आणि आपल्या धर्माचा आदर कसा असावा इतिहासाची जाण कशी असावी या उत्तम सखोल माहिती आहे.
धन्य ही माऊली धन्य ते शिवराय धन्य जिजाऊ माँसाहेब आणि धन्य संभाजी महाराज.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
आयुष्य हे कसे जगायचे ते या आई कडून शिकावे
आई तुला शतशः प्रणाम
मी निशब्द आहे
काय बोलू आणि किती बोलू
🙏🙏🙏
आजीचा एक एक शब्द बहुमूल्य आणि अर्थपूर्ण आहे. यात जीवनाचे तत्त्वज्ञान दडलेले आहे, त्याचा आपल्याला प्रत्यय येतो. बरंच काही शिकण्यासारखं आहे तिच्याकडून. 🙏🙏
हिंमतवान आजीला साष्टांग दंडवत.
केली पन्नास वर्षे रानात एकटी राहते आणि अजूनही निरोगी आहेत, कधीही दवाखान्यात गेलेली नाही.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
"अनुभव आले अंगा!ते या जगा देत असो"...या तु.म.च्या.प्रमाणानुसार..वयाने वृध्द झालेल्या..पण अनुभवाच्या सखोल ज्ञानाने प्रभुत्व प्राप्त झालेले, शब्द ज्ञान.. म्हणजेच हि माणस.. ❤❤
ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचा भांडार असतात घरामध्ये ट्यूबलाइट इतका प्रकाश देऊ शकत नाहीत परंतु त्यांचं देवघरातील निरंजना सारखं तेवत राहणं महत्त्वाचं असतं.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
@@Mivatsaru welcome sir
आजी लईच कष्टकरी आहे आणि कणखर आहे आपल्या राजांबद्दल किती स्वाभिमान आहे त्यांना जिजाऊंच्या मातीतील माऊली आहे हि जय जिजाऊ जय शिवराय
या माऊलींनी खरा इतिहास सांगितला आहे जो इतिहास सांगायला इतर इतिहास तज्ञ घाबरतात ते या माऊलीने एका शब्दात सांगितले.
मनःपुर्वक धन्यवाद, 🙏
Dada tumhi khupch Chan video banvla love you aai ❤❤❤❤❤❤
अशी कौतुकाची थाप पाठीवर पडली की नवीन काम करायला उत्साह येतो 🙏धन्यवाद
आजी ❤. खरं सांगातात जिजाऊ होत्या म्हणून..
हे चालतं बोलतं विद्यापीठ एखाद्या वैज्ञानिकांपेक्षा बुध्दिवान आहे.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
विनम्र अभिवादन आजीला.
अगदी मनापासून धन्यवाद🙏
आजी खूप छान बोलतात.❤❤❤❤
ह्या आजी गेल्या 50 पेक्षाही जास्त वर्ष निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्यामुळे त्यांना निसर्गाकडून एक अशी अद्भुत प्रकारची शक्ती किंवा ऊर्जा मिळालेली दिसते आणि ही जी ऊर्जा आहे ती त्यांना असं छान पैकी बोलायला शिकवते असं मला वाटतं.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
😊 खूप छान माहिती मिळाली आजीला उदंड आयुष्य लाभो दे
पायजमा आणि नऊवारी घालणारी बहुदा शेवटची पिढी, पुन्हा ही आपल्याला लोकं शोधून सापडणार नाहीत.🙏🙏