- 78
- 10 268 452
Paayvata
India
เข้าร่วมเมื่อ 28 พ.ย. 2012
पायवाटेचं एक बरं असतं , ह्या वाटेवर मैलाचे दगड नसतात. त्यामुळे किती वाट चाललो किती बाकी आहे याचे गणित करत न बसता आपल्याला आजूबाजूच्या अलौकिक निसर्गाला न्याहाळत मार्गक्रमण करायला मिळते.
काही पायवाटा कायमच्या पुसल्या गेल्या आहेत काही आज शेवटच्या घटका मोजत आहेत. काही मात्र आजही ताज्या आहेत..
याच पायवाटांना पुन्हा पावलांचा स्पर्श करण्यासाठी ....फिरणार आहे.
Instagram ID paayvata
E Mail Id : paayvata@gmail.com
काही पायवाटा कायमच्या पुसल्या गेल्या आहेत काही आज शेवटच्या घटका मोजत आहेत. काही मात्र आजही ताज्या आहेत..
याच पायवाटांना पुन्हा पावलांचा स्पर्श करण्यासाठी ....फिरणार आहे.
Instagram ID paayvata
E Mail Id : paayvata@gmail.com
पुणे पुस्तक महोत्सवात विश्व विक्रम कसा झाला बघा | Pune Book Festival | Payvata
पुणे पुस्तक महोत्सव २०२४ | Pune Book Festival 2024 | Payvaata | पायवाटा
#punebookfestival #payvata #punebookfestival2024
नमस्कार,
पुणे शहरात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य असा पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
हा महोत्सव दिनांक 14 ते 22 डिसेंबर 2024 पर्यंत दररोज सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू असणार आहे.
भारतातील विविध भाषेमधील असंख्य पुस्तकांचे इथे प्रदर्शन असणार आहे.
एकदा नक्की भेट द्या.
#paayvata
#books
#bookfestival
#pune
#punenews
#marathinews
#latestnews
-----------------------------------------
◆ Instagram Id : paayvata
◆ Mail Id :
paayvata@gmail.com
-----------------------------------------
Music Credit
TH-cam Music Library
Thanks 🙏 For Watching
@paayvata
#punebookfestival #payvata #punebookfestival2024
नमस्कार,
पुणे शहरात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य असा पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
हा महोत्सव दिनांक 14 ते 22 डिसेंबर 2024 पर्यंत दररोज सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू असणार आहे.
भारतातील विविध भाषेमधील असंख्य पुस्तकांचे इथे प्रदर्शन असणार आहे.
एकदा नक्की भेट द्या.
#paayvata
#books
#bookfestival
#pune
#punenews
#marathinews
#latestnews
-----------------------------------------
◆ Instagram Id : paayvata
◆ Mail Id :
paayvata@gmail.com
-----------------------------------------
Music Credit
TH-cam Music Library
Thanks 🙏 For Watching
@paayvata
มุมมอง: 1 034
วีดีโอ
जंगलात🌲अनेक वन्य🦍 प्राण्यांना एकट्याच भिडणाऱ्या मावशी | आणि जंगलातील ती दोन घर🛖 | Village | Payvata
มุมมอง 111K19 ชั่วโมงที่ผ่านมา
घनदाट 🌲जंगलात राहणाऱ्या मावशींच्या साहसाच्या गोष्टी | इथे फक्त दोनच घरं 🛖आहेत | Village | Payvata #paayvata #payvata #villagelife साधाणप दोन महिन्यांपूर्वी गोप्या घाटातील घनदाट जंगलात वाट चुकल्याने मी दोन घरांच्या जवळ जाऊन पोहचलो होतो. त्यावेळी मला त्या ठिकाणी एकही माणूस भेटले नव्हते. आज पुन्हा दोन महिन्या नंतर त्या भागात जाण्याचा योग आला. यावेळी त्या दोन्ही घरांमध्ये माणसं देखील भेटली आणि घाटा...
भाटघर धरणाच्या उशाला, गोप्या घाटाच्या घनदाट 🌲 जंगलात आहे हे दुर्मिळ ठिकाण | Paayvata | Payvata
มุมมอง 25K14 วันที่ผ่านมา
दोन महिन्यापूर्वी मी एका प्राचीन मंदिराच्या शोधामध्ये भोर तालुक्यातील गोप्या घाटात भटकलो होतो. ( त्याचा व्हिडीओ आपल्या चॅनल वर आहे. th-cam.com/video/vlRFde8Km78/w-d-xo.html ) रस्ता चुकल्याने जंगलातली एका वस्तीवर पोहचलो तर त्या वस्तीवर त्यावेळी कोणीच भेटले नव्हते... पाऊस देखील प्रचंड असल्याने त्यावेळी मंदिर न पाहताच माघारी परतलो होतो. आज पुन्हा एकदा त्या मंदिराच्या शोधत त्या भागात गेलो होतो आज म...
भयानक 🌲 अरण्यात भेटलेल्या रान माणसांचा थरारक जीवन संघर्ष | Village Life | Paayvata | Payvata
มุมมอง 26Kหลายเดือนก่อน
लिंगाण्याच्या भयानक 🌲जंगलातील सर्व पायवाटा माहीत असलेल्या नऊवारी साडीतील धाडसी महिला | Paayvata #paayvata #payvata #villagelife लिंगाणा - रायलिंग पठार पुण्याहून नसरापूर मार्गे वेल्हे या तालुक्याच्या ठिकाणी यावे त्यानंतर तोरणा किल्ल्याच्या उजव्या बाजूने भट्टी गावातून पासली-केळद रोड वर केळद खिंडीतून उजव्या बाजूला सिंगापूर गावाकडे जाणारा रस्ता पकडून मोहरी गाव गाठावे. रायलिंग पठारावर पोहचण्यासाठी म...
सिंगापूरच्या या माऊशी आजही अश्मयुगीन मातीच्या वस्तू वापरतात | लिंगाण्याच्या खोल दरीत लपलेलं गाव
มุมมอง 108Kหลายเดือนก่อน
या गावात आजही अश्मयुगातील वस्तू वापरतात | लिंगाण्याच्या खोल दरीत लपलेलं गाव | Paayvata | Village #paayvata #payvata #villagelife आपल्या महाराष्ट्रात आजही अशी अनेक गाव आहेत जी आपली वेगळी ओळ राखून आहेत. असेच एक गाव म्हणजे पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवरील अगदी खोल दरीत लपलेले सिंगापूर गाव. अवघ्या १० ते १२ घरांचे गाव. या गावात आपल्याला पूर्वीच्या काळापासून मानसं वापरत असलेल्या अनेक दुर्मिळ गोष...
अजगराच्या 🐍 तावडीतून आपल्या शेळीला कसे वाचवले बघा | Payvata | Village Life
มุมมอง 167Kหลายเดือนก่อน
बिबट्या 🐆आणि अजगराच्या 🐍 विळख्यातून आपल्या बकऱ्या🐐 सोडवणारी धाडसी हिरकणी | Payvata | Village Life #payvata #villagelife #village डोंगर दऱ्यातील वाघीण म्हणजे माझी आत्त्या. लिंगाना, रायगड किल्ल्याच्या घनदाट जंगलात आपल्या शेळ्या चारायला जाते. जंगलात अनेक जंगली प्राण्यांचा वावर असतो आणि या प्राण्यांचा तिच्या शेळ्यांवर बऱ्याचदा हल्ला झालेला आहे. असे अनेक प्रसंग आहेत की ज्यातून तिने अगदी सुखरूपणे आपल...
इथे चालताना थोडी चूक केली तरी जीव जाऊ शकतो | सर्वात निमुळता आणि उंच सुळका कोकण दिवा | Payvata
มุมมอง 15K2 หลายเดือนก่อน
कोकण दिवा | पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवरील सर्वात उंच सुळका | Thrilling Adventure | Payvata #paayvata #payvata #kokandiva कोकण दिवा एक अजस्र नैसर्गिक सुळका कोकण दिवा ही पूर्वीच्या काळी एक चौकी होती. रायगड आणि आजूबाजूच्या घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी याचा वापर केला जायचा. वरती काही लेणी आणि कातळात खोडलेली पाण्याची टाकी आहेत.वरून रायगडसह लिंगाणा आणि कोकणचा बराचसा भाग नजरेस पडतो.या चौकी सदृश्...
अशा ठिकाणी ही 7 घर 🛖 कशी बसली असतील ? | एका बाजूला भयानक उंच कडे आणि दुसरीकडे दाट 🌲जंगल | Payvata
มุมมอง 156K2 หลายเดือนก่อน
फक्त सात घरांचे गाव | भयानक 🌳जंगलात, उंच कड्यांमध्ये लपलेले पुणे जिल्हयातील शेवटचे गाव | Paayvata #villagelife #paayvata #village #villagevlog आजची भटकंती होती पुणे जिल्ह्याच्या अगदी सीमेवर असलेल्या.. सह्याद्रीच्या अजस्त्र, उंच, कातळ कड्यांच्या मध्ये लपलेल्या एका छोट्याशा गावाची..ज्या गावचे नाव आहे गारजाईवाडी. गारजाईवाडी हे फक्त ६ - ७ घरांचे गाव.. आधुनिक जगापासून दूर असलेल्या या गावाला आणि गाव...
प्रत्येक गावात असे अनोखे प्रयोग झाले पाहिजे | उंबारकडा धबधबा | Hidden Place Near Pune | Paayvata
มุมมอง 19K2 หลายเดือนก่อน
आज पर्यंत कोणालाही माहीत नसलेले अद्भुत ठिकाण | उंबारकडा धबधबा | प्रवास वर्णन | Paayvata | पायवाटा #beautifulnature #marathi #paayvata #beautiful उंबारकडा धबधबा आपल्या आजूबाजूला अनेक अपरिचीत आणि अद्भुत गोष्टी असतात. असेच एक ठिकाण म्हणजे उंबारकडा धबधबा. अगदी आमच्या शेताच्या बांधावर असलेला अपरिचीत आणि अद्भुत धबधबा. Our Popular Video link 👇( आमचे काही प्रसिद्ध झालेले व्हिडीओ ) • ग्रामीण भागातील महि...
महाराष्ट्रतील सर्वात रहस्यमय 🌲जंगल | देवाचे राठ देवराई | घनदाट जंगल प्रवास | Paayvata | Payvata
มุมมอง 15K2 หลายเดือนก่อน
पुणे जिल्ह्यातील सर्वात दुर्मिळ 🌲देवराई | घनदाट🐿️जंगलातील भटकंती | Paayvata | देवाचे राठ देवराई घिसर #paayvata #payvat #junglesafari #sahyadri देवाचे राठ देवराई घिसर, ता. वेल्हे, जिल्हा, पुणे आपल्याकडे निसर्ग संवर्धनाची प्राचीन परंपरागत पद्धत आहे. माणसाने भटकी जीवनशैली सोडून मानव जेव्हा शेती करू लागला; त्या वेळी जंगलतोड जास्त प्रमाणात होऊ लागल्यामुळे वस्ती व गावाजवळील जंगलाचा काही भाग राखून ठेव...
एवढ्या घनदाट 🌲 जंगलात आजही गवताच्या 🛖 घरात एकट्याच राहणाऱ्या काकु | Village Life | Paayvata
มุมมอง 852K3 หลายเดือนก่อน
एवढ्या घनदाट 🌲 जंगलात आजही गवताच्या घरात एकट्याच राहणाऱ्या काकु | Village Life | Paayvata #paayvata #payvata #villagelife #dhangarijivan सर्वांना नमस्कार 🙏 साधारण वर्षभरापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता..घनदाट जंगलात आजही गवताच्या घरात राहणाऱ्या काकू.. आज पुन्हा एकदा त्यांच्या घरा पर्यंतचा प्रवास तोही वेगळ्या ऋतूमध्ये आपल्या समोर घेवून येत आहे. निसर्गाचे बदलेले रूप आणि बरेच काही या व्हिडिओ च्या...
ग्रामीण🛖 भागातील आई वडिलांनी मुलाला CA 🎓कसे बनवले बघा | संघर्षमय प्रवास | Paayvata | Interview
มุมมอง 68K3 หลายเดือนก่อน
गाव सोडले आणि आपल्या मुलाला CA 🎓बनवून दाखवले | संघर्षमय प्रवास | Paayvata #paayvata #payvata #inspirationalstory गणू CA झाला... हो खरंच झाला... घरकाम करणाऱ्या आईचा मुलगा..हमाली करणाऱ्या बापाचा गणू CA झाला... हो खरंच झाला... घरकाम करणाऱ्या आईचा मुलगा..हमाली करणाऱ्या बापाचा मुलगा मुलगा सिए झाला... आमच्या रंज्या वहिनीचा पोरगा आज CA सारखी एक प्रतिष्ठित समजली जाणारी परीक्षा पास झाला. वडील मुंबईला च...
म्हणून या लोकांनी आपली घरं 🛖 लपवून ठेवली | भयानक जंगलात🌲रस्ता चुकलो आणि इथे पोहचलो | Payvata
มุมมอง 515K3 หลายเดือนก่อน
जंगलात लोकांनी घरं लपवून का ठेवली ? | घनदाट जंगलात 🌲रस्ता चुकलो आणि अशा ठिकाणी 😈 पोहचलो | Payvata घनदाट जंगलात 🌲रस्ता चुकलो आणि या ठिकाणी पोहचलो | म्हणून या लोकांनी आपली घरं लपवून ठेवली | Payvata #paayvata #payvat #dhangarijivan गूगल वर घाट माथ्यावर एक प्राचीन मंदिर नजरेस पडले होते. हे मंदिर नक्की कसे आहे हे पाहण्यासाठी भटकंतीचा आलो होतो. यावेळी सोबतीला कोणीच नव्हते शिवाय रस्ता देखील माहीत नव...
या गावात 🛖 घराच्या शेजारीच वन्य 🦌प्राणी आहेत बघा | गावाचे नाव "पिशवी" का पडले असेल | Village Life
มุมมอง 671K4 หลายเดือนก่อน
या गावात घराच्या शेजारीच वन्य 🦌प्राणी आहेत बघा | गावाचे नाव पिशवी का पडले असेल | Village Life #paayvata #villagelife #village #villagevlog एक असे गाव जिथे जाण्यासाठी फक्त एक छोटीशी पायवाट आहे. गावात फक्त 10 घरे आहेत. इथे गेलो तेव्हा कोणीच नजरेस पडत नव्हते त्याचे कारण हे भातशेतीचे दिवस. बरेच फिरल्यानंतर एक आजोबा भेटले आणि त्यांना भेटल्या नंतर समजले की ते निवृत्त सैनिक आहेत म्हणून. त्यांच्या बरो...
जंगलात 🌲 फिरताना भेटलेल्या लहान 🧑🦰 मुलांना रेनकोट दिले | Paayvata | Payvata |
มุมมอง 17K4 หลายเดือนก่อน
जंगलात 🌲 फिरताना भेटलेल्या लहान 🧑🦰 मुलांना रेनकोट दिले | Paayvata | Payvata |
धरणाच्या पलीकडे राहिले एकच गाव 🛖😌 | गावातील इतर लोकं कुठे गेलीत ? | Paayvata | Village Life
มุมมอง 81K4 หลายเดือนก่อน
धरणाच्या पलीकडे राहिले एकच गाव 🛖😌 | गावातील इतर लोकं कुठे गेलीत ? | Paayvata | Village Life
या देवदुतांमुळे आई नसलेल्या गरीब मुलाचे पाय वाचले | Paayvata | Village Life
มุมมอง 7K5 หลายเดือนก่อน
या देवदुतांमुळे आई नसलेल्या गरीब मुलाचे पाय वाचले | Paayvata | Village Life
महाराष्ट्रात काश्मीरचा ☁️ अनुभव देणारे 🛖 गाव | गर्द 🌲 वृक्षांनी वेढलेले केळेश्वर 🛕मंदिर | Paayvata
มุมมอง 318K5 หลายเดือนก่อน
महाराष्ट्रात काश्मीरचा ☁️ अनुभव देणारे गाव | गर्द 🌲 वृक्षांनी वेढलेले केळेश्वर 🛕मंदिर | Paayvata
पुणे जिल्ह्यातील शेवटचे गाव असणाऱ्या खाणू 🛖 गावची भयानक परिस्थिती | Paayvata | Payvata | Village
มุมมอง 160K5 หลายเดือนก่อน
पुणे जिल्ह्यातील शेवटचे गाव असणाऱ्या खाणू गावची भयानक परिस्थिती | Paayvata | Payvata | Village
चंदगड तालुक्यातील घनदाट 🌲 अरण्यात लपलेली रहस्यमय वास्तू | कलानिधी गड, चंदगड, कोल्हापूर | Paayvata
มุมมอง 30K6 หลายเดือนก่อน
चंदगड तालुक्यातील घनदाट 🌲 अरण्यात लपलेली रहस्यमय वास्तू | कलानिधी गड, चंदगड, कोल्हापूर | Paayvata
हजारो फूट उंच कड्याखाली लपलेले कर्नवडी 🛖 गाव | पुणे जिल्ह्यातील हे गाव कोकणात कसे 🤔 | Village Life
มุมมอง 646K6 หลายเดือนก่อน
हजारो फूट उंच कड्याखाली लपलेले कर्नवडी गाव | पुणे जिल्ह्यातील हे गाव कोकणात कसे 🤔 | Village Life
पानशेत धरणातून 🏞️ बाहेर आल्या पूर्वीच्या काळातील अनेक जुन्या वास्तू | शिरकाई देवी 🛕मंदिर | Paayvata
มุมมอง 40K6 หลายเดือนก่อน
पानशेत धरणातून 🏞️ बाहेर आल्या पूर्वीच्या काळातील अनेक जुन्या वास्तू | शिरकाई देवी 🛕मंदिर | Paayvata
आई विना चिमुकल्यांचा संघर्ष | जंगलात 🌳 भेटले लहान मुलांचे कुटुंब | Village lifestyle vlog | Village
มุมมอง 459K6 หลายเดือนก่อน
आई विना चिमुकल्यांचा संघर्ष | जंगलात 🌳 भेटले लहान मुलांचे कुटुंब | Village lifestyle vlog | Village
पुणे जिल्ह्यातील या सर्वात शेवटच्या गावात 🛖 फक्त चार माणसं कशी राहतात बघा | Village life | paayvata
มุมมอง 2.9M7 หลายเดือนก่อน
पुणे जिल्ह्यातील या सर्वात शेवटच्या गावात फक्त चार माणसं कशी राहतात बघा | Village life | paayvata
कर्नाटक मधील या ⛰️किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा तब्बल 55 फुटाचा पुतळा आहे | राजहंस गड, बेळगाव
มุมมอง 2K8 หลายเดือนก่อน
कर्नाटक मधील या ⛰️किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा तब्बल 55 फुटाचा पुतळा आहे | राजहंस गड, बेळगाव
अशी मंदिरे कधी आपण बघितली का ? | Mangeshi Temple | Shantadurga Temple, Goa
มุมมอง 1.1K8 หลายเดือนก่อน
अशी मंदिरे कधी आपण बघितली का ? | Mangeshi Temple | Shantadurga Temple, Goa
गोव्यातील बोलणारे संग्रहालय | Big Foot 🛖 Museum Goa | Village lifestyle | Goa Tourism
มุมมอง 23K9 หลายเดือนก่อน
गोव्यातील बोलणारे संग्रहालय | Big Foot Museum Goa | Village lifestyle | Goa Tourism
सर्व बाजूने नदी 🏞️ आणि मध्येच बेटावर ⛰️असलेला "जूवे फोर्ट" | The Smallest Fort In India | Juve Fort
มุมมอง 1.9K9 หลายเดือนก่อน
सर्व बाजूने नदी 🏞️ आणि मध्येच बेटावर ⛰️असलेला "जूवे फोर्ट" | The Smallest Fort In India | Juve Fort
छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यात बांधलेले रहस्यमय मंदिर 🛕श्री सप्तकोटीश्वर | Saptakoteshwar Temple
มุมมอง 2.5K9 หลายเดือนก่อน
छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यात बांधलेले रहस्यमय मंदिर 🛕श्री सप्तकोटीश्वर | Saptakoteshwar Temple
🏝️🌲गोव्यातील सर्वात प्रसिद्ध किल्ला ⛰️ | Aguada Fort Goa | Most Visiting places in Goa
มุมมอง 57910 หลายเดือนก่อน
🏝️🌲गोव्यातील सर्वात प्रसिद्ध किल्ला ⛰️ | Aguada Fort Goa | Most Visiting places in Goa