श्री समिर भोसले Managing director MD India यांनी आणि सिद्धिविनायक हॉस्पिटल चे डॉक्टर या दोघांनी या मुलाला मदत केली... जगात चांगली लोक आहेत. हे पुन्हा सिध्द झालं.
निरागस आहेत ही मुलं देवापेक्षा ही निरागस रूप आहे ह्यांचं माणसा मध्ये देव असल्या शिवाय हे विश्व चालूच शकत नाहीत, ह्या दूनिये मध्ये सर्व काही आहे फक्त माणुसकी जिवंत राहीली पाहीजे, भगवंता ह्या मुलांना सुखी ठेव रे बाबा
Installment वर iphone, गाड्या, celebration, tours करणाऱ्यांना हे व्हिडिओ म्हणजे एक चपराक च आहे......किती भयाण वास्तव आहे हे....आपण सुखात पंख्याची हवा घेतो तरी ac नाही म्हणून रडतो....आणि इथे तर पिण्याच्या पाण्यासाठी सुध्दा मरमर आहे
वाईट वाटलं, असं जीवन पुन्हा जगावं स वाटत, आमच्या कोकणात आम्हीं लहान असताना आमची गाव घर अशी होती आता काळ बदलला, माणस बदलली, माणुसकी हरवली, गावच्या शेतात जाणाऱ्या वाटा हरवल्या,
खूप वाईट वाटलं त्या मुलाला पाहून त्यामध्ये त्यांची आई नाही😢 देव त्यांना खूप सारी शक्ती देवो समाधानी जीवन जगण्यासाठी मदत कोणत्या स्वरूपात करता येईल यासाठी ऍड्रेस पत्ता हवा होता
व्हिडिओ पूर्ण बघण्या आधीच लाईक करण्यासारखे व्हिडिओ आहेत दादा तुझे. आज पहिल्यांदा you tube वर व्हिडिओ पाहिला आणि मनाला खूप आनंद मिळाला कि असा चॅनेल आधी का नाही दिसला you tube बघताना 🙏. खूप छान माहिती🙏.
ह्या गांवाना शहरी भागातुन मदत मिळवण्या साठी काहितरी मोहिम राबिविली पाहिजे . पुर्ण महाराष्ट्र भर विडियो व्हायरल झाली पाहिजे. त्या साठी काही short विडीयो बनवुन लोकांना गावखेड्या साठी मदती चे अव्हान करा. जय महाराष्ट्र
भाऊ खरंच खूप खूप आभारी आहोत तुमचे! आपल्याच राज्यात आपलीच खरी वास्तववादी परीस्थिती आपण जगासमोर मांडत आहात! नक्कीच आपल्या आदर्शवादी, असामान्य कार्याची दखल नक्कीच घेतली जाईल.🙏
दादा तुम्हाला जर जमले तर पुन्हा एकदा तिथे जाऊन त्या मुलाला मच्छर दानी ची सोय करून दिली तर बर होईल म्हणजे त्याच्या अंगावर माश्या बसणार नाही. जखम भरून येण्यास मदत होईल तुमचा g. P. No असेल तर सेंट करा म्हणजे फुल नाही फुलांची पाखळी मदत करता येईल तया मुला साठी please🙏
व्हिडिओ च्या खाली डिस्क्रीप्शन मध्ये आपण मुलाच्या नातेवाईकांचा नंबर दिला आहे आपण त्या नंबर वर करू शकता. सध्या त्याला पुन्हा हॉस्पिटल मध्ये भरती केला आहे.
पुण्यात धर्मदाय आयुक्त मार्फत त्याचा मोफत उपचार होईल. फक्त रेशनिंग कार्ड आणी उत्पन्न दाखला लागतो.रुबी हॉल च्या पुढे गेले की पेट्रोल पंप आहे त्याच्या शेजारी धर्मादाय आयुक्ता कार्यालय आहे. एकही रुपयाचा खर्च येणार नाही. आयुक हॉस्पिटल च्या नावे पत्र देतील.
आता महात्मा फुले योजनेअंतर्गत मोठमोठ्या हॉस्पिटलला सुद्धा मोफत उपचार होतात .. खाणं रहाणं औषध सगळं मोफत आहे ! कुठल्या सरकारी दवाखान्यात 35000 घेतले त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी !
@@rajanijoshi5559 हो, योजने साठी कागदपत्र जमा केली आहेत. होईल तेही..आणि सरकारी हॉस्पिटल नाहीतर खाजगी रुग्णालयात पैसे घेतलेले थोड्या गैरसमजातून ती माहिती दिली होती त्यांनी.
दादा जरपरत जानार आसाल पायभाजले जखमेवर लुकमाने हयात तेल हे औषद खुप म्हणजे खुप भारी आहे त्यामुळे आग आणि दुखणे दोन दिवसात थांबेल पण त्याची त्वचा पहिल्या सारखा 15 ते 20दिवसात होईल💯 %
खरच दादा तुम्ही गावो गावी फीरता आणि विडीओ पाठविता आपल्या महाराष्ट्रात कीती गरीबी आहे आणि कसे लोक जगला मध्ये राहतात हे सरकारला माहिती पाहिजे असेच विडीओ टाकत जा धन्यवाद दादा तुम्हाला
देव कसलं आनी काय.. पण् जे ठिकाण आहे ना.. अरे बापरे बाप.. खुप खुप छान आहे.. मला ते स्वर्गात गेल्यावर जसं वाटतं ना तसंच वाटलं मला.. म्हणजे स्वर्ग जर असेल तर तो असाच असेल
भावा तुझा विडिओ बगुन ढोल्यातन असरू आले माझं लहानपण आठवलं 16:50 धन्यवाद तुला पण एक जमाना होता सायद्री किती सुंदर होता असेल महाराज्यांच्या काळात असेल काही मजत लागली तर सांग नक्की करू फुल ना फुलांची पाकळी
मित्रा त्या निरागस लेकरांना पाहून डोळे पाणावले... आपण आपल एवढंस दुःख कुरवाळत बसतो पण असे कितीतरी निरागस कुटुंब आहेत की ज्यांच्यावर आभाळाएवढं दुःख आहे... तुमच्या ह्या व्हिडिओ द्वारे कोणीतरी त्या लेकरांची दखल घ्यावी हीच अपेक्षा... श्री स्वामी समर्थ....
दादा बोलायला शब्द नाही राहिले.किती वाईट वाटत त्या मुलांकडे बघून.🙏
खूप अभिमान वाटतोय तुम्ही असे या दुर्गम भागापर्यंत लोकांपर्यंत पोचून त्यांच्या मूलभूत गरजांसाठी प्रश्न विचारतायत अतिशय सुंदर
धन्यवाद 🙏
श्री समिर भोसले Managing director MD India यांनी आणि सिद्धिविनायक हॉस्पिटल चे डॉक्टर या दोघांनी या मुलाला मदत केली...
जगात चांगली लोक आहेत. हे पुन्हा सिध्द झालं.
दादा तुम्ही तिथे गेल्याबदल तुमच्या या कार्याला सलाम, पण मुलांची ती अवस्था बगुन खुप वाईट वाटलं
@@omkarbhangare3901 केल्यात उपचार त्याच्यावर... त्याचा दुसरा व्हिडिओ आहे तेही बघा
असे व्हिडिओ आपल्या राजकारण्यांना दाखवा आणि सांगा हीच आहे का आपल्या देशाची प्रगती
त्याला काय फरक नाय 🙏
Tech na.. tikde janar nahit.. Nako tikde nisargachi vaat lavayla jatil
50 वर्ष झाले एकच घरातील आमदार आहेत पण त्यांना हे गाव तरी माहित आहे की नाही काय माहित.
त्यांना काही देणंघेणं नाही
Tyanni asha lokancha vikas kela tr tyacha vikas honar nahi na tyanche bangle gadya honar nahit mhanun te fkt tyancha vichar krtat.
बघून डोळ्यासमोर त्या घरातील गरीबीमुळे काय हाल आहेत ह्या ची कल्पना च करता येत नाही खरच व्हिडिओ बनविण्यासाठी घेतलेल्या मेहनती ला सलाम
धन्यवाद 🙏
निरागस आहेत ही मुलं देवापेक्षा ही निरागस रूप आहे ह्यांचं माणसा मध्ये देव असल्या शिवाय हे विश्व चालूच शकत नाहीत, ह्या दूनिये मध्ये सर्व काही आहे फक्त माणुसकी जिवंत राहीली पाहीजे, भगवंता ह्या मुलांना सुखी ठेव रे बाबा
देव करो आनी शहरा मध्य खूप महागाई वाढू दे जेने करुण भाकस पडलेली गांव पुन्हा माणसांच्या गर्दी ने भरेल..
निसर्गातच खर जीवन आहे 🌳🌴
आणी थोडी शहरात राहिलेली माणसं इथ परत आली कि ती तरुणाई सरकारी जोर/तगादा लावून इथलं जीवन थोड समृद्ध करतील.जय सह्याद्री जय महाराष्ट्र.
😥😞
Ashi vel punha yenarach aahe
TH-cam : Videos
Vartaman sankat aur uske baad Naye Yug ka Sutrapat
...Acharya Shriram Sharma
@@kessilark2854 khrchhh
Sarkarne durgam bhagakade laxa dil pahije salam bhau
आज ही लोक खुप कठिन परिस्थितीत आयुष्य काढतात परिसर खुप सुंदर आहे
Vdo सुंदर, त्याला दुःखाची झालर सुद्धा आहे, दुर्गम असल्याने आम्हाला जाणे फार कठीण. Thanks.
Installment वर iphone, गाड्या, celebration, tours करणाऱ्यांना हे व्हिडिओ म्हणजे एक चपराक च आहे......किती भयाण वास्तव आहे हे....आपण सुखात पंख्याची हवा घेतो तरी ac नाही म्हणून रडतो....आणि इथे तर पिण्याच्या पाण्यासाठी सुध्दा मरमर आहे
बोलायला शब्दचं नाहीत.. ❤❤❤
खुप वाईट वाटले त्या लेकराकडे बघुन किती आग होत असेल पायाची दादा
दादा फारच वाईट वाटले. आपण सर्वजण मिळून मदत करू या. डोळ्यात पाणी आले.
व्हिडिओ च्या खाली डिस्क्रीप्शन मध्ये आपण मुलाच्या नातेवाईकांचा नंबर दिला आहे आपण त्या नंबर वर मदत करू शकता. 🙏👍
Dada khup chhan Kam kelat
@@NathVallySchool 🙏
वाईट वाटलं, असं जीवन पुन्हा जगावं स वाटत, आमच्या कोकणात आम्हीं लहान असताना आमची गाव घर अशी होती आता काळ बदलला, माणस बदलली, माणुसकी हरवली, गावच्या शेतात जाणाऱ्या वाटा हरवल्या,
खूप वाईट वाटलं त्या मुलाला पाहून त्यामध्ये त्यांची आई नाही😢 देव त्यांना खूप सारी शक्ती देवो समाधानी जीवन जगण्यासाठी मदत कोणत्या स्वरूपात करता येईल यासाठी ऍड्रेस पत्ता हवा होता
हिरवे वस्ती, ठाणगाव, वेल्हे
Kase jayache yethe. sangitale tar bare hoyil.
त्या मुलांना मदत करायचे आहे कशावर करता येईल
Mazya Gavachya Pudch Gaav Ahe Khup Chaan Ahe Amach Maval
Gavakde Khupch Bikat Paristithi Ahe (Dhangar Wadyavarchi )
व्हिडिओ पूर्ण बघण्या आधीच लाईक करण्यासारखे व्हिडिओ आहेत दादा तुझे. आज पहिल्यांदा you tube वर व्हिडिओ पाहिला आणि मनाला खूप आनंद मिळाला कि असा चॅनेल आधी का नाही दिसला you tube बघताना 🙏. खूप छान माहिती🙏.
धन्यवाद 🙏♥️
राजकारण्यांना आता तरी जाग येईल का अश्या परिस्थितीत राहतात गरीब लोक त्यांच्या पर्यंत मदत पोहचते कां खरच... छान व्हिडिओ बनवलाय तुम्ही..
धन्यवाद 🙏
एक दोन दिवसांसाठी इथं गेल्यावर भारी वाटतं पण कायमचं राहायला खुप कठीण आहे
ह्या गांवाना शहरी भागातुन मदत मिळवण्या साठी काहितरी मोहिम राबिविली पाहिजे .
पुर्ण महाराष्ट्र भर विडियो व्हायरल झाली पाहिजे. त्या साठी काही short विडीयो बनवुन
लोकांना गावखेड्या साठी मदती चे अव्हान करा. जय महाराष्ट्र
👍🙏
या लोकांसाठी आणि लहान मुलांसाठी आपल्याला काही करता येईल का ?
फुल ना फुलाची पाकळी या धोरणनुसार ज्याला जेवढी होईल तेवढी तो मदत करेल.
नक्की मदत करा ...खूप मागास भाग राहिलाय अजूनही हा
डोळ्यात अश्रू येतात किती तरी लोक संघर्ष करतात खुप वाईट अवस्था आहे बर्याच लोकांची
या गरीब मुलांना कुटुंबांना महाराष्ट्र सरकारने मदत केली पाहिजे.ही विनंती 😢🙏
Tyanche khise bharat aahe
Nana khoke kon mojnàr tumhi tyana wel kuthe aahe
भाऊ खरंच खूप खूप आभारी आहोत तुमचे! आपल्याच राज्यात आपलीच खरी वास्तववादी परीस्थिती आपण जगासमोर मांडत आहात! नक्कीच आपल्या आदर्शवादी, असामान्य कार्याची दखल नक्कीच घेतली जाईल.🙏
धन्यवाद 🙏♥️
खूप वाईट अवस्था आहे त्या मुलाची देव त्याला लवकर बरे करो
छान आणि संवेदनशील व्हिडिओ ❤ त्या लहानग्या मुलाला लवकरच मदतीचा हात मिळेल हीच अपेक्षा.
धन्यवाद 🙏
खूप छान वाटले दादा विडीओ बगून
धन्यवाद
आता पर्यंत माझ्या बाबांनी माझ्या घरातील ५०% धान्य. या लोकांना पोहचवले हे मोठं भाग्य लाभले आहे आजही
दादा तुम्हाला जर जमले तर पुन्हा एकदा तिथे जाऊन त्या मुलाला मच्छर दानी ची सोय करून दिली तर बर होईल म्हणजे त्याच्या अंगावर माश्या बसणार नाही. जखम भरून येण्यास मदत होईल तुमचा g. P. No असेल तर सेंट करा म्हणजे फुल नाही फुलांची पाखळी मदत करता येईल तया मुला साठी please🙏
मदत पोहचवली आहे 👍🙏
व्हिडिओ च्या खाली डिस्क्रीप्शन मध्ये आपण मुलाच्या नातेवाईकांचा नंबर दिला आहे आपण त्या नंबर वर करू शकता.
सध्या त्याला पुन्हा हॉस्पिटल मध्ये भरती केला आहे.
@@paayvata
Tabetimadhe Kahi Sudharana Aahe Ka Tya Bhavachi Krupaya Sangave
आहे सुधारणा...पण अजून हॉस्पिटल मध्ये आहे
Plz let me knw if any monetary help is needed
Mazyakadun chotishi help keli ahe.. god bless you ❤
@@TwinkleHands9 धन्यवाद 🙏
मन हेलावुन गेल साहेब
त्या ठिकाणी पोहोचण्याचा मार्ग डिटेल सांगा
एक मेकांना मदत करत चला... आयुषा मध्ये काही कमी पडणार नाही...
रिझवान तुमचं म्हणणं १००टक्के खरं आहे.माणुसकी हाच धर्म असला पाहिजे.आपण ह्याच विचारांचा प्रसार करु🙏👌👍🌷🌷
🙏
खुप छान तितकाच वास्तववादी व्हिडिओ , बॅक ग्राउंड संगीत तर खूप छान ,नक्कीच संवेदनशील लोकांनी याचा विचार केला पाहिजे .
धन्यवाद 🙏
मदत करा हो दादा त्या मुलाचे..खूप निरागस आहे तो..🥺🥺🥺
Tumche video khup chan astat
@@ArmanPathan-z6h धन्यवाद 🙏
पुण्यात धर्मदाय आयुक्त मार्फत त्याचा मोफत उपचार होईल. फक्त रेशनिंग कार्ड आणी उत्पन्न दाखला लागतो.रुबी हॉल च्या पुढे गेले की पेट्रोल पंप आहे त्याच्या शेजारी धर्मादाय आयुक्ता कार्यालय आहे. एकही रुपयाचा खर्च येणार नाही. आयुक हॉस्पिटल च्या नावे पत्र देतील.
🙏👍
आता महात्मा फुले योजनेअंतर्गत मोठमोठ्या हॉस्पिटलला सुद्धा मोफत उपचार होतात .. खाणं रहाणं औषध सगळं मोफत आहे !
कुठल्या सरकारी दवाखान्यात 35000 घेतले त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी !
@@rajanijoshi5559 हो, योजने साठी कागदपत्र जमा केली आहेत. होईल तेही..आणि सरकारी हॉस्पिटल नाहीतर खाजगी रुग्णालयात पैसे घेतलेले थोड्या गैरसमजातून ती माहिती दिली होती त्यांनी.
आधारकार्ड आणि रेशनकार्ड द्या फक्त बाकी काहीच लागत नाही !
God bless you to all...
ग्रेट.दादा,भेट.दिली.अशा. कुटुंबाला
Video pahun tya mulache khup vait vatla pan tuzya Video marfat tyla ilaj zala he pahun khup chhan vatla tyla anek aashirvad 👍
दादा जरपरत जानार आसाल पायभाजले जखमेवर लुकमाने हयात तेल हे औषद खुप म्हणजे खुप भारी आहे त्यामुळे आग आणि दुखणे दोन दिवसात थांबेल पण त्याची त्वचा पहिल्या सारखा 15 ते 20दिवसात होईल💯 %
👍 धन्यवाद
Bhau tumi changlye kam karta god bless you
धन्यवाद
खुप सुंदर माहिती दिली सुपर दुषय
धन्यवाद 🙏
Parmeshwar ahe he khre ahe Ani khrya parmeshwarachi hich ti rupe ahet ,khup chhan vidio man thakk karnara 👏👏👏👏
@@GaneshBhalekar-vd3dr धन्यवाद 🙏
Dada very very very nice video,tethil lokan paryant apan pohochala ntyanchi rhuday dravak paristhiti dakhavili tumche khup khup abhar
Thanks 🙏
your videos are very touching. We can help those people according to our capacity no doubt.
@@shrutijoshi553 Thanks 🙏
Please check our latest video
वाईट वाटत अशी परिस्थिती पाहून
खूप छान आणि खूप वेदना दाई व्हिडिओ
धन्यवाद 🙏
Khoopach chaan vatale video baghun...pan tya mulanchi paristhiti pahun dolyat pani aale. Tumhi khede gavatle Jeevan dakhavlya baddal Tumche khoopach Dhanyawad karavese vatate ❤❤❤❤
धन्यवाद
खूपच छान दादा
@@sunilbabar8860 धन्यवाद 🙏
मला अशा ठिकाणी राहायला खुप आवडेल शांत जीवन जगता येत अवघड असेल तरी आवडेल
निःशब्द 😢
खूप छान काम करत आहेस दादा ❤
@@ashwinijadhav7533 धन्यवाद 🙏♥️
hear touching .. no words
@@meenashinde9777 Thanks 🙏🙏
मी सांगतो ते ऐका आता तुम्ही जो व्हिडिओ दाखवला ज्यामध्ये त्या मुलाचे पाय भाजले आहेत.. ते गाव तो जिल्हा तिथे जायचं कसं हे डिटेल मध्ये पाठवा.
आपण जाणार असाल तर कृपया आधी आम्हाला इंस्टाग्राम पेज वर कळवा म्हणजे मी तिथल्या स्थानिक संपर्कातील लोकांन बरोबर आपला संपर्क करून देतो.
खूप छान माहिती दिली
खुपच छान ब्लॉग झाला आहे एक सुंदर निसर्गरम्य गाव दाखवल्या बद्दल धन्यवाद 🙏
धन्यवाद
Plz send contact no of said family if possible
ध्यान साधने चे ठिकाण आहे
खुप छान त्या मुलांना काही मदत करूया
83298 85306 संजय हिरवे त्यांचे नातेवाईक आहेत संपर्क साधा.
Video kup chan hota. Asech ajun videos baghyala avdel
@@mayurajagtap4403 धन्यवाद 🙏
खुप खुपच सुंदर बर केल खरच हे लोकांपर्यंत पोहचल पाहिजे
धन्यवाद
tya mulala pahun khup vaite vatal, lavkarch to purn bara houn khup chaan aayusha to jagude hich ishwar charani prarthana
पाणी आणि light पोचली म्हणतात ते म्हणजे तिथल्या प्रशासनच आणि एकूण सरकार च काम चांगले आहे पण हे पोचायला एवढी वर्ष लागली
खूप सुंदर
@@anushkamadyal179 धन्यवाद 🙏
Vnice 👍
Great work
Thanks 🙏
खूपच सुंदर
धन्यवाद 👍🙏
खरच दादा तुम्ही गावो गावी फीरता आणि विडीओ पाठविता आपल्या महाराष्ट्रात कीती गरीबी आहे आणि कसे लोक जगला मध्ये राहतात हे सरकारला माहिती पाहिजे असेच विडीओ टाकत जा धन्यवाद दादा तुम्हाला
@@sandeepjawle5335 धन्यवाद 🙏♥️
सुंदर.
एकवेळेस नंदुरबार जिल्ह्य़ातील सरदार सरोवर धरण परिसरात पन फिरून पहा.
@@सुर्यरावसुर्यराव 🙏♥️👍
येवढ्या. दुर्गम 😊भागात आम्ही जाउ शकत नाही तुम्हिसर्व डिटेल दाखवता सलाम तुम्हाला
धन्यवाद 🙏
Khup chhan mahiti deta dada
धन्यवाद 🙏
हा व्हिडिओ पाहून खरच डोळे भरून आले
🙏
Nice khup chan
धन्यवाद 🙏
घरकुल दिल पाहिजे त्याना सर्वाना सरकाने 🙏❤️🌹
देव कसलं आनी काय.. पण् जे ठिकाण आहे ना.. अरे बापरे बाप..
खुप खुप छान आहे..
मला ते स्वर्गात गेल्यावर जसं वाटतं ना तसंच वाटलं मला..
म्हणजे स्वर्ग जर असेल तर तो असाच असेल
त्यांना एखाद्या बँकेचे पुस्तक काढून द्यावे ओ तिथे त्यांच्या नंबर टाकावा फोन पे गुगल पे मदत करता येईल
व्हिडिओ च्या खाली डिस्क्रीप्शन मध्ये आपण मुलाच्या नातेवाईकांचा नंबर दिला आहे आपण त्या नंबर वर करू शकता.
Dada vel Mila tar ya lokanchya suvidha grampanchyat ya nagar palika suvidha pochtatat ka nahi ha video banva .
Government should help this people with basic facilities. Living with nature is beautiful
Great work dada ❤
Thanks ✌️
खरोखर डोळे भरून आले तु खुप नशीबवान आहेस त्यांच्या परत पोहचला आणि भेट दिली अखंड महाराष्ट्राला त्यांची.धन्यवाद 🙏
धन्यवाद सर 🙏
🎉🎉🎉🎉🎉🎉
भावा मुलाचा व्हिडिओ दाखवला ते बर झाल कारण एक मदतीचा हात नक्की च पोहचेल खरच ही गरबी बघुन डोळ्यातून पाणी येत
👍
Amcha gavatil mandir aha
Thangaon velaha pune
Rhidaysparshi ❤manala shanti milte tumche video pahilyavar junya athavani jagya hotat
धन्यवाद 🙏
इतक्या वर्षानंतर कोणत्यातरी सरकारने त्यांच्या वेदना जाणल्या हीच मोठी गोष्ट आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Great job sir
Thanks 🙏
छान ❤ से पण मुलांची अवस्था भयान आहे
खुप छान 👍👍🏻
धन्यवाद 🙏
खूप बर वाटल तुम्ही असं vedio टाकता 🙏
Lakh lakh 🙏🙏🙏🙏 pranam
🙏
मित्रांनो जे हे व्हिडिओ पाहत असेल तर व्हिडिओच्या description मध्ये मुलाच्या घरच्यांचा नंबर आहे कृपया तुम्हाला जमेल तसे आर्थिक साहाय्य करा❤
खूपच छान व्हिडिओ
धन्यवाद 🙏
देव पण हित्तच आहे राम कृष्ण हरी
Hyachya pudhe amche pole gav ahe shidobala pahune chan vatale,mi lahan Astana geli hoty
👍
भावा तुझा विडिओ बगुन ढोल्यातन असरू आले माझं लहानपण आठवलं 16:50 धन्यवाद तुला पण एक जमाना होता सायद्री किती सुंदर होता असेल महाराज्यांच्या काळात असेल काही मजत लागली तर सांग नक्की करू फुल ना फुलांची पाकळी
धन्यवाद
83298 85306 संजय हिरवे त्यांचे नातेवाईक आहेत संपर्क साधा
@@paayvata ओके
@@paayvata मी कॉल केला होता संजय जी ना
या गरीब मुलांना सरकारने मदत केली पाहिजे
❤ खूपच सुंदर 🙏🇮🇳🌹
धन्यवाद 🙏
विकसित भारतातील 😮विचलीत करणारे द्रुश्य जे सत्य आहे आणी दुखी 😢मलातर पाहुण क्षणभर रडण आवरता नही आलं
तूमि त्या लेकराचे विडिओ दाखवला मन सून्र झाले पन तूमि त्याचा आकाऊड नबर घेतला असता तर बरे झाले असते काहितरि मदतिचा हातभार झाला असतू
व्हिडिओ च्या खाली डिस्क्रीप्शन मध्ये आपण मुलाच्या नातेवाईकांचा नंबर दिला आहे आपण त्या नंबर वर करू शकता.
मित्रा त्या निरागस लेकरांना पाहून डोळे पाणावले... आपण आपल एवढंस दुःख कुरवाळत बसतो पण असे कितीतरी निरागस कुटुंब आहेत की ज्यांच्यावर आभाळाएवढं दुःख आहे... तुमच्या ह्या व्हिडिओ द्वारे कोणीतरी त्या लेकरांची दखल घ्यावी हीच अपेक्षा... श्री स्वामी समर्थ....
@@deepaksawant2967 उपचार करून सुखरूप परत घरी सोडले आहे. त्याचा नवीन व्हिडिओ आहे चॅनल वर