अशोक काका... आम्ही समाजात माणसांबरोबर राहतो. पण तुम्ही निसर्गात साक्षात परमेश्वरा बरोबर राहता... खुप नशीब लागत जिवंतपणी स्वर्गात आपल निवासस्थान असणं.....
खूप छान आहे माझे मिस्टर गेले होते पाहुणचार फार भारी केला .आशोक काका व काकी नी. त्यांना फारच भारी वाटले जंगलतील हे सुख १नंबर आहे .प्रत्येकांनी जावे व आपल्याला होईल तेवढा हातभार लावावा.जंगलात राहणाऱ्या कोणाला त्रास होऊ नये असे वागावे.
Mr Dixit, I am sure you can read and understand whatever I have written. I don’t have Marathi script downloaded .....so that’s it. Oogaachach attahaas bara navhe.
राजासारखं जीवन आहे, खूप नशीबवान आहेत काका तुम्ही, थोडाफार संघर्ष आणि कष्ट तर प्रत्येकाच्या जीवनात असतातच, आपली शेती आणि जनावरं सांभाळण प्रत्येक वारसाची खरी जबाबदारी, आणि ते तुम्ही दाखवून दिलं, तुमचा आदर्श घेण्यासारखा आहे. वाळलेल्या लाकडापासून उंच व पक्के घर बांधण्यासाठी कंतराट द्या, जेणेकरून पर्यटकांची ही सोय होईल आणि वरचे वर खर्चासाठी पैसे जमा होतील.
तरुण भारत टीमचे खरोखरच कौतुक आणि अभिनंदन केले च पाहिजे येवढे दुर जंगलात जाऊन बातमी देणे म्हणजे खुपच चांगला उपक्रम आहे त्यांचा मनापासून आभार मानले पाहिजेत
पहिल्यांदा अभिनंदन ते तरुण भारत चॅनलच्या टीमचे कारण पाटील दांपत्यला योग्य न्याय दिला आहे , पाटील जोडीचे मना पासून कौतुक खरंतर महीनाभर त्यांच्या बरोबर राहून थरार अनुभवायला आवडेल .
मी आणि माझे मित्र या ठिकाणी काही दिवसांपूर्वी जाऊन आलो आहे. आम्ही तिथे 2 दिवस राहून आलो आहे. खूप छान वाटले मोठे आणि घनदाट जंगल आहे. तुम्ही पण नक्की जाऊन या.
खूप छान जीवन जगतात.. माझी सरकारला एकच विनंती... या दांपत्याला कडे.. कृपा करून सरकारने लक्ष द्यावे.... भगवा उरात भरीला कधीही ना सोडू. निसर्ग शत्रू सदैव शोधूनी काढू.... हा छोट्याशा वाक्याप्रमाणे. हे दांपत्य. जीवन जगतात. सरकारला कळकळीची विनंती. या दांपत्याला सरकारने मदत करावी
निसर्ग... वगैरे असे सर्व सांगता ओ तुम्ही न्यूज वाले... पण त्यांच्या प्रेमाची कहाणी च खूप great आहे. त्यांचं प्रेम पाहून डोळ्यात पाणी आले. खूप सुंदर प्रेम कहाणी आहे की...
डोळ्यात पाणी आलं या मराठी वाघांच जीवन बघुन. मावळे असेच किंवा या पेक्षा जास्त कणखर असतील ही कल्पना आली. यांच्या साठी सरकारने सोयी त्वरित द्याव्यात. कांबळे जेंव्हा त्यांना आई बोलले तेंव्हा तर गावातील संस्कृती,नाती यांची यथार्थ ओळख झाली. तरुण भारत, पत्रकार , cameraman,team यांचं अभिनंदन व आभार चांगल्या real story बद्दल !
खुपच सुंदर घर आणि पाटिल काका आणि काकींना सलाम शहरापासून एवढे दुर फक्त दोघेजण रहाणे म्हणजे किती कठीण जंगली प्राण्यांचा उपद्रव होऊन सुध्दा वर्षानुवर्षे घनदाट जंगलात रहात आहेत
अहो मॅडम तुम्ही शहरात राहणारी माणसं तुम्ही फक्त पर्यटक म्हणून काही तासा साठी तिथं गेलात म्हणून एवढं सुंदर छान खूप रम्य आस म्हणताय ,नेहमी तिथे रहा म्हणजे कळेल काय अडचणी येतात आणि कसं वाटतं ते कळेल 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
तरुण भारत , आपण खरच चांगलं काम करताय. या दाम्पत्याचे पण कौतुक आहे की, एवढ्या निर्मणुष्य ठिकाणी रहात असुन तिथे शेती भाती सुध्दा करतात. मात्र हे सर्व ठीक असलं तरी तुमच्या बॅग्राउंड म्युझिक मुळे ऐकताना खुप व्यत्यय येतोय.
जंगलातील जीवन अनुभवण्यासाठी आवश्य ऐकदा भेट द्या. आपण त्याचा आनंद घ्या. तेथील काही पक्षांचा रात्रीतील आवाज चक्क कापुका - कापुका असा ऐकू येतो. जवळच एका साधु महाराजांचे सुंदर आश्रम आहे. जरूर भेट द्या. आपण निसर्गाच्या प्रेमात पडाल. असे बरेच काही जे शब्दात मांडण्या पलीकडचा पाहुनचार इत्यादी …
खुपच आनंदी जिवन जगतात काका-काकी खरच महाराष्ट्रात शौर्य बाना अजूनही आहे आमच्या रक्तात पण यांची सरकारने काळजी घेतली पाहिजे हव-नाही ती सोय केली पाहिजे. जय शिवराय!जय महाराष्ट्र !!
निसर्गाशी एकरूप झालेले पाटील कुटुंबीय यांचं निसर्गाशी एकरूप झालेलं एकरूप खरंच यालाच म्हणतात निसर्गात राहणार निसर्गाचे होऊन जगणं अप्रतिमच आहे सलाम पाटील कुटुंबीयांना धन्यवाद
32 acres of land, a little home, surrounded by natural environment and beautiful animals. Patil kaka yancha kharach sundar zeevan aahe amchya city madhlya manssan peksha tari😄 Bless you! 🙏🌼
एवढ्या दाट जंगलातून हे वयस्कर जोडपे शहरात येऊन मतदान करून जाते, केवढी आश्चर्याची आणि कौतुकाची बाब आहे 🙏🏻 तरूण भारत टीमने एवढ्या दाट जंगलातील जोडप्याची आम्हाला हकीकत सांगितली , तुमचे कार्य कौतुकास्पद आहे 🙏🏻👍🏽
Thanks to the Team तरुण भारत for good story 👏🏻 and of course निसर्गप्रेमी भगवान कांबळे Who's important role and support for the old couple. वीडियो मधील सुरुवातीचे काकांचे वाक्य (शहरात राहण्यापेक्षा इथे कोणाची कटकट नाही, आवाज नाही. . . शेतात काम करणे, खाने, पिणे ई..) मनात पुन्हा तेच प्रश्न/विचार निर्माण करुन गेले.. जीवनाच्या रहाटगाडग्यात जगण्याचे हे असे महत्त्वपूर्ण क्षण व अनुभव राहून जातात. 2 वेळच्या भाकरीसाठी आणि अनावश्यक गोष्टींसाठी शहरातील प्रदुषित वातावरणात मनाविरुद्ध राहणारे लोकंही खुप आहेत. त्यापेक्षा अश्या ठिकाणी जाऊन काही वेगळ करता आलं तर तोच स्वर्ग म्हणायला काही हरकत नाही असे मला वाटते 😊 🙏🏻
खरं नैसर्गिक जीवन तर या जोडीला लाभले आहे आपण हरवलोय या सिमेंटच्या जंगलात जिथं दगदग, धावपळ, चिंता, मानापमान, अनारोग्य, ईर्ष्या, कट कारस्थाने अशी विषारी वृक्षांची भरमार आहे. भगवा झेंडा🚩 राखणदार असल्यावर भिती कुणाची? तरुण भारत चे अभिनंदन
अशोक काका... आम्ही समाजात माणसांबरोबर राहतो. पण तुम्ही निसर्गात साक्षात परमेश्वरा बरोबर राहता... खुप नशीब लागत जिवंतपणी स्वर्गात आपल निवासस्थान असणं.....
.
@@sunandakhalokar8426 . Mhnje?
@@omom4770 माझ्या मते निसर्ग हाच देव आणि देव तेथे स्वर्ग....
👍
घरी बसून आपण आम्हा सर्वांना बाहेर काय परिस्थिती आहे त्याचे लाईव्ह दाखविता मॅडम खुप धन्यवाद
आई भवानी जगदंब चा आशिर्वाद सदैव ह्यावर रहावा, जय गगनगिरी ❤
खरच सुखी आहेत ते दोघे .
कोणाच्या आद्यत नाही मदयत नाही
माझ्या राजाचा ध्वज लावला आहे ❤️
मस्त वाटलं
खरंच
Photo pan ahe Rajen cha
Llllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll
भाऊ,
'माझ्या' नाही 'आपल्या'..👍
@@ranvirkamble1023 i
तरुण भारत च्या टीमचे काम छान वाटले यालाच म्हणतात तळागाळातील पत्रकारिता.
Thnku so much
Kup Chan Mahiti.... 🙏🙏
🙏खूप छान मन खुश झाले ❤️
Correct
lll()
माणसाला आयुष्यात जगायला काय लागतं २ वेळच जेवण ,ताजी हवा , पाणी आणि प्रामाणिक कष्ट..... जर तुमच्या गरजा कमी तेवढं तुमच आयुष्य समाधानी.
Kharach garajya ek manushyach evadhch aahe tari manus paishanchya pathi padto.
@@HappyLife-bo7cm u TV BBC SD lii
Wah 😂 khud ka sochoge to desh aage kese badhega ... Garib desh banke reh jayega
खरं आहे तुमचं
th-cam.com/video/1uPdnuodagA/w-d-xo.html
आम्ही जाऊन आलोय मामा नि राहण्याची मस्त सोय केली जंगल आणि मामाच घर मस्त आहे ऐक नंबर
विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे भगवा ध्वज फडकविला आहे
जय महाराष्ट्र जय शिवराय
धन्यवाद ! खूप छान प्रयत्न !!!
मा.आमदार नरके यांनी लाईट ची सोय केली छानच.. आता त्याला अजून मदतीची अपेक्षा आहे 👍
Mohmaya pasun dur.. Nisrgamdhe rahan tepn ekant awdtya person sobt 😍
आपल्यात जाणवतात एखादा मस्तावन जनावर असता तसा गव्या मध्ये पण असतात..... अशोक पाटील यांचे अनुभवाचे बोल.👍
खूप छान आहे माझे मिस्टर गेले होते पाहुणचार फार भारी केला .आशोक काका व काकी नी. त्यांना फारच भारी वाटले जंगलतील हे सुख १नंबर आहे .प्रत्येकांनी जावे व आपल्याला होईल तेवढा हातभार लावावा.जंगलात राहणाऱ्या कोणाला त्रास होऊ नये असे वागावे.
एक विशेष माझ्या छत्रपति शिवाजी राजेचा भगवा इथ फड़कत आहे
जय शिवराय
एक नंबर भगवा
समस्त भारतीय हिंदूंचा हा ध्वज जो आपल्या राजामुळे या भूतलावर टिकून राहिला त्या ध्वजाला शतशः नमन
gdsdggg s g
🙏💐
खरंच मनसोक्त जीवन जगत आहेत.
जगा वेगळे जीवन! आणि हे दांपत्य जगा वेगळा छंद येवढ्या उतार वयात जपत आहे. Great!!
This is not done in their own age.....this is being done since their children were young. Since 1965.
@@sujatagarud3162 sorry... Please explain in marathi....
Mr Dixit, I am sure you can read and understand whatever I have written.
I don’t have Marathi script downloaded .....so that’s it.
Oogaachach attahaas bara navhe.
@@sujatagarud3162 will
आपण हे सर्वांच्या दृष्टी स आणल्या बद्दल आपले सुद्धा आभार 👌👍
गडचिरोली जिल्ह्यात असा कित्येक कुटुंबे जंगलात राहतात आणि रहाणारे लोक कसा जंगल राखून ठेवलेला आहे. इथे कांहीच जंगल दिसत नाही. धन्यवाद काका आणि काकूना
राजास जी महाली....सौख्ये कधी मिळाली.... ती सर्व प्राप्त झाली...या.....झोपडीत माझ्या .....😊👍
खुपच छान मी d.ed,b.ed, आहे पन मी जंगलातल्या शेतात राहतो मस्त वातावर राहतो शेतातला.
डोळे भरुन आले तुमची यशोगाथा पाहुन 😍😍😍😍
अगदी बरोबर 😭
राजासारखं जीवन आहे, खूप नशीबवान आहेत काका तुम्ही, थोडाफार संघर्ष आणि कष्ट तर प्रत्येकाच्या जीवनात असतातच, आपली शेती आणि जनावरं सांभाळण प्रत्येक वारसाची खरी जबाबदारी, आणि ते तुम्ही दाखवून दिलं, तुमचा आदर्श घेण्यासारखा आहे. वाळलेल्या लाकडापासून उंच व पक्के घर बांधण्यासाठी कंतराट द्या, जेणेकरून पर्यटकांची ही सोय होईल आणि वरचे वर खर्चासाठी पैसे जमा होतील.
तरुण भारत टीमचे खरोखरच कौतुक आणि अभिनंदन केले च पाहिजे येवढे दुर जंगलात जाऊन बातमी देणे म्हणजे खुपच चांगला उपक्रम आहे
त्यांचा मनापासून आभार मानले पाहिजेत
धन्यवाद
Tu paka Tarun Bharat cha team madla asnar🤣😂😂😂
पहिल्यांदा अभिनंदन ते तरुण भारत चॅनलच्या टीमचे कारण पाटील दांपत्यला योग्य न्याय दिला आहे , पाटील जोडीचे मना पासून कौतुक खरंतर महीनाभर त्यांच्या बरोबर राहून थरार अनुभवायला आवडेल .
धन्यवाद, आमचा नेहमी वेगळा प्रयत्न असतो...
@@SnehAMangurkaR5 पत्ता काय आहे.
In uc@@SnehAMangurkaR5
@@SnehAMangurkaR5 क्षणी तो ही सह.
मी आणि माझे मित्र या ठिकाणी काही दिवसांपूर्वी जाऊन आलो आहे. आम्ही तिथे 2 दिवस राहून आलो आहे. खूप छान वाटले मोठे आणि घनदाट जंगल आहे. तुम्ही पण नक्की जाऊन या.
काकांचा नंबर द्या.
पत्ता काय आहे??
काकांचा मो नंबर द्या
No plz
भगवान कांबळे किंवा काकांचा नंबर मिळेल का
कणखर देशा महाराष्ट्रदेशा तुम दोघा ना आणि भगव्या झेंड्याचा अभिमान
You are big hearted
तरुण भारत चे आभार....
पण अशा जागा दाखवू नका. कारण निसर्ग द्रोही हे जंगल संपवायला पण मागे पुढे बघणार नाहीत.
👍👍👍
Yes
खरंच 👌👌🙏🙏😍😍
बरोबर बोलला दादा, आता लोक मदतीच्या नावाखाली त्रासच देतील,त्यांना निसर्ग भरपूर देतोय, त्यांना राहूदे त्यांच्या जगात सुखात
अप्रतिम....
शांती फक्त शांती..... अतिशय सुंदर ठिकाण आहे.... दोन तीन दिवस रहावे.... मगच जबरदस्त..... जाऊन या..... अतिशय सुंदर
मना पासून नमस्कार दोघांनाही.
सगळच आश्चर्यकारक आणि अद्भूत!
खूप छान जीवन जगतात.. माझी सरकारला एकच विनंती... या दांपत्याला कडे.. कृपा करून सरकारने लक्ष द्यावे.... भगवा उरात भरीला कधीही ना सोडू. निसर्ग शत्रू सदैव शोधूनी काढू.... हा छोट्याशा वाक्याप्रमाणे. हे दांपत्य. जीवन जगतात. सरकारला कळकळीची विनंती. या दांपत्याला सरकारने मदत करावी
काकाच वय किती पण असलं तरी तरुण मुलांना लाजवेल असं काम करतात खुप छान जोडी आहे
अप्रतिम💥💥
काकांच एक वाक्य मस्त वाटलं आपल्यात जस एक मस्तवान जनावर असत तस त्यांच्यात पण असत..
Thnx Shree. Hoy kaka lai bhari ani purn gramin boli 👍😊
U
😀khrchaherav
आपल्या (पाळीव) जनावरांमध्ये जसं मस्तवाल जनावर असतं तसं त्यांच्यात (जंगली जनावरांमध्ये) पण असतं
एक नंबर जीवन जगत आहेत,, असे कोणाल वाटत असेल तर लाईक करा।।
काका काकी सुंदर निर्सगात राहाणारे खरे राजे घराणे👌👌👍👍
ताई तुझा आवाज आणि बोलण्याची पद्धत खूप छान आहे
छ.शिवराय असे शक्तिदाता
निसर्ग...
वगैरे असे सर्व सांगता ओ तुम्ही न्यूज वाले...
पण त्यांच्या प्रेमाची कहाणी च खूप great आहे.
त्यांचं प्रेम पाहून डोळ्यात पाणी आले.
खूप सुंदर प्रेम कहाणी आहे की...
खूपच सुंदर आहे. आमहाला देखील असे आयुष्य जगायला आवडेल निसर्गाबरोबर आणि नरमळ माणंसाबरोबर पत्ता व फोन नंबर जरूर देत जा
काका काकी खूप भारी आणि धाडसी आहेत. खूप छान स्टोरी
खरोखर असा ठिकाणी रहावेसे वाटत
मलाही असा निसर्ग, परिसर, झाडं, शेतं, पक्षी, साधं घर खूप आवडतं
शेती घ्या सर... आणि शेतात छान स झोपडी बांधा
दोघांचं ही खूप कौतुक वाटतं. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा
खरोखरच काका आणि काकू यांची हिम्मत आहे, असे निर्मनुष्य जंगलात राहणे म्हणजे साक्षात यम देवाला ही विचार करण्यास भाग पाडले आहे,
उत्तम आदर्श दर्शन
डोळ्यात पाणी आलं या मराठी वाघांच जीवन बघुन. मावळे असेच किंवा या पेक्षा जास्त कणखर असतील ही कल्पना आली. यांच्या साठी सरकारने सोयी त्वरित द्याव्यात. कांबळे जेंव्हा त्यांना आई बोलले तेंव्हा तर गावातील संस्कृती,नाती यांची यथार्थ ओळख झाली. तरुण भारत, पत्रकार , cameraman,team यांचं अभिनंदन व आभार चांगल्या real story बद्दल !
मि भगवान कांबळे धन्यवाद दादा..
@@BK-du1jw देव तुमचं नेहमी भल करो ! तुमच्या कष्टाला, चांगुलपणा ला चांगले फळ मिळो ह्या शुभेच्छा !
thank you so much...
धन्यवाद 👍😊
हो भगवान यांचं उमा आई आणि पाटील बाबा हे शब्द ऐकताना फार सुंदर आणि आपुलकी चे वाटले आम्हालाही
भगवा पाहून मस्त वाटलं 🚩🚩
खुपच सुंदर घर आणि पाटिल काका आणि काकींना सलाम शहरापासून एवढे दुर फक्त दोघेजण रहाणे म्हणजे किती कठीण जंगली प्राण्यांचा उपद्रव होऊन सुध्दा वर्षानुवर्षे घनदाट जंगलात रहात आहेत
अहो मॅडम तुम्ही शहरात राहणारी माणसं तुम्ही फक्त पर्यटक म्हणून काही तासा साठी तिथं गेलात म्हणून एवढं सुंदर छान खूप रम्य आस म्हणताय ,नेहमी तिथे रहा म्हणजे कळेल काय अडचणी येतात आणि कसं वाटतं ते कळेल 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
शासनाने यांच्या संरक्षणाची व्यवस्था करुन सुरक्षित असे घर बांधून द्यावे.दर महिन्याला लागणारा किराणा माल त्यांना पोहचता करावा.
34 Acer sheti aahe tyanchakade .😂😂😂😂
तरुण भारत , आपण खरच चांगलं काम करताय.
या दाम्पत्याचे पण कौतुक आहे की, एवढ्या निर्मणुष्य ठिकाणी रहात असुन तिथे शेती भाती सुध्दा करतात.
मात्र हे सर्व ठीक असलं तरी तुमच्या बॅग्राउंड म्युझिक मुळे ऐकताना खुप व्यत्यय येतोय.
या दांपत्यास भेटायला गेले पाहिजे 🙏
खुपचं जास्त मनमिळाऊ स्वभावाचे आहेत
manje atta tikade pan tyana shantiche jivan jagu dyayche nahi
स्वर्ग हा एक असा काल्पनिक विचार आहे जिथं आपण सजवू तिथं तो उभा राहतो...
निसर्गप्रेमी काका आणि काकांना सलाम. अतिशय छान विडिओ.आणि निवेदनही अतिशय छान.
Thnku
Kharch khup dhadas ahe aai बाबा चें 🙏🙏🙏
जंगलातील जीवन अनुभवण्यासाठी आवश्य ऐकदा भेट द्या. आपण त्याचा आनंद घ्या. तेथील काही पक्षांचा रात्रीतील आवाज चक्क कापुका - कापुका असा ऐकू येतो. जवळच एका साधु महाराजांचे सुंदर आश्रम आहे. जरूर भेट द्या. आपण निसर्गाच्या प्रेमात पडाल. असे बरेच काही जे शब्दात मांडण्या पलीकडचा पाहुनचार इत्यादी …
औऔऔऔऔऔुंष चढ यती सतत य त रग
माझही स्वप्नही काही वर्षांनी असेच जीवन जगायचे मी आणि माझा जीवनसाथी
खुप सुंदर जीवन जगत आहे ,काका काकू अजून काय पाहिजे,या वयात आयुष्यात, गरजा कमी असेल तर आयुष्य खूप छान आहे
Puwicya kalat char aashram paddhat hoti tase he doghe sannyas aashram.anubhawita aahet aaseac watate 🙏🏻🙏🏻
वरिष्ठ पत्रकार सुधाकर काशीद सर तरुण भारत ला आहेत म्हणजे वेगळ्या न्युज बघायला मिळणार
आनंदी जीवन परंतु अतिशय रिस्की जीवन
एकदम ओरिजनल लाईफ यालाच म्हणतात.सर्व तरुण भारत टिमचे खूप खूप आभार व धन्यवाद 🙏🙏
Thnku
खरच आता शहर आणि खेडे यापेक्षा शरिराला पोषक सुख आणि आयुष्य हे जंगलात रहण खुप अतिशय सुखाच आहे.
खुपच आनंदी जिवन जगतात काका-काकी खरच महाराष्ट्रात शौर्य बाना अजूनही आहे आमच्या रक्तात पण यांची सरकारने काळजी घेतली पाहिजे हव-नाही ती सोय केली पाहिजे. जय शिवराय!जय महाराष्ट्र !!
निसर्गाशी एकरूप झालेले पाटील कुटुंबीय यांचं निसर्गाशी एकरूप झालेलं एकरूप खरंच यालाच म्हणतात निसर्गात राहणार निसर्गाचे होऊन जगणं अप्रतिमच आहे सलाम पाटील कुटुंबीयांना धन्यवाद
खुप छान काका काकी 👍 तुमच्या कर्तव्याला सलाम 👍 खुप मस्त वाटल तुम्हाला एकत्र पाहून 👍
खुप छान माहिती दिली निसर्गाच्या कुशीत राहणारे हे जेष्ठ जोडपं आणि त्यात तो झेंडा भगवा मी तरूण भारत खुप शुभेच्छा 🙏🏼 पत्रकार कारील
भाषे वरून ओळखलंच .... आजी च खूपच कौतुक
तरून भारत या नूज चाइनला माझ येवडच सागन आहे की या लोकांना मदत करा
32 acres of land, a little home, surrounded by natural environment and beautiful animals. Patil kaka yancha kharach sundar zeevan aahe amchya city madhlya manssan peksha tari😄 Bless you! 🙏🌼
Khup chaan vatle ase rahaycha khup aavadte
छान आहे जागा ...आम्ही 2 दिवस राहून आलोय💓❤️🙏
😍😍tycha number asel tr dee re shubhyaa
Can you please share the contact number ?
Pl share there fone number
@@sanjivanipatil4129 watsp la takto b 😑😂😂
@@sanjivanipatil4129 tyanchashi contact ksa hoil, mobile no ahe ahe ka tyancha tumchakde. Asel tr pls mla no dyal ka?
खरच धाडसी प्रयत्न , शहरापासून दूर जाऊन निसर्ग सानिध्यातील मानवी जीवनाचा रोमांचकारी व त्यातील काही दाहक हृदयस्पर्शी , अनुभव 🚩👍🚩👌🚩🙏 सुंदर प्रयत्न 👍
Great 👍
काकांच घर आणी शेती भोवती राजनीतिवाले फ़ेंस( भिंती) बांधुन दिले पाहिजे,त्यांचया सेफ़्टी साटी.
*हिच तर जगन्याची खरी मजा आहे सलाम जय शिवराय*
एवढ्या दाट जंगलातून हे वयस्कर जोडपे शहरात येऊन मतदान करून जाते, केवढी आश्चर्याची आणि कौतुकाची बाब आहे 🙏🏻
तरूण भारत टीमने एवढ्या दाट जंगलातील जोडप्याची आम्हाला हकीकत सांगितली , तुमचे कार्य कौतुकास्पद आहे 🙏🏻👍🏽
खूप ऐकलं होत अशोक मामांबद्दल....आज पाहिलं...खूप छान...बोरबेट चा वाघ 👏🏻👏🏻👏🏻
अर्थिक मदत पुरवू शकताल.. पुरवठा करा ! एवढचं करा , तिथं सगळं छान आहे छान ठेवा....
भरपूर मेहनत घेता तुमी येवढ्या जंगलात जाऊन माहिती घेता
पाटील..... दारात भगवा... नादखुळा अज्जा
खरे आयुष्य.....जगता य आपण
नशीबवान आहेत आई बाबा , आमच्या नशिबात निसर्ग नाही , मला निसर्ग जंगल खूप आवडतो
खरोखर मनापासून अभिनंदन तुमचे मावशी /काका
Mala asaa simple gharr madheey rahavaa va nivaant jagavaa asee vat teey chaan ,
लय भारी काका
काका माझा तुम्हांस मानाचा मुजरा
आई-बाबा धन्य आहेत हो तूम्ही शब्दच नाही भावनाना व्यक्त कण्यासाठी
खुपच डेअरिंग बाज आहेत त्याना " सलाम "
ह्यावर पत्रकार सुधाकर काशिद सर यांनचा हि लेख आला होता आणि हा आता पाहिलेला व्हिडीओ दोन्ही आम्हा प्रेक्षकां साठी पर्वणी❤
दादा तुम्हाला व तुमच्या धर्याला सलाम
Tarun Bharat yance pratham dhanyawad 🙏🏻
तरुण भारत तुम्ही खरच खूप छान स्टोरी दाखवली...नाही तर आता सगळे Acter लोकांच्या च माघे लागलेले असतात..
Thnku
PLZ Share contact details
माझ्या सुद्धा मनात असंच येत मानसांपासुन लांब जाऊन कोठे तरी लांब जाऊन जंगलात राहव
Thanks to the Team तरुण भारत for good story 👏🏻 and of course निसर्गप्रेमी भगवान कांबळे Who's important role and support for the old couple.
वीडियो मधील सुरुवातीचे काकांचे वाक्य
(शहरात राहण्यापेक्षा इथे कोणाची कटकट नाही, आवाज नाही. . .
शेतात काम करणे, खाने, पिणे ई..) मनात पुन्हा तेच प्रश्न/विचार निर्माण करुन गेले..
जीवनाच्या रहाटगाडग्यात जगण्याचे हे असे महत्त्वपूर्ण क्षण व अनुभव राहून जातात.
2 वेळच्या भाकरीसाठी आणि अनावश्यक गोष्टींसाठी शहरातील प्रदुषित वातावरणात मनाविरुद्ध राहणारे लोकंही खुप आहेत.
त्यापेक्षा अश्या ठिकाणी जाऊन काही वेगळ करता आलं तर तोच स्वर्ग म्हणायला काही हरकत नाही असे मला वाटते 😊 🙏🏻
आग दी बरोबर 🙏
Mast vatatl ghar pahun ni ajji ajibat pn chan great ahet asha jangalat rahtat 🙏
I will pray for this couple God bless them with health and happiness salute to this people
खूप छान मेसेज दिला
खूप खूप खूप खूप खूप खूप खूप सुंदर
Thnx Ganesh
बघुन आनंद झाला असे जीवन असावे
खरं नैसर्गिक जीवन तर या जोडीला लाभले आहे
आपण हरवलोय या सिमेंटच्या जंगलात जिथं दगदग, धावपळ, चिंता, मानापमान, अनारोग्य, ईर्ष्या, कट कारस्थाने अशी विषारी वृक्षांची भरमार आहे.
भगवा झेंडा🚩 राखणदार असल्यावर भिती कुणाची?
तरुण भारत चे अभिनंदन
अगदी खरं दादा
Samadhan khup sunder gosht aahe great 👍
Wow today i was discussing with my father better was when humans were close to nisarga Konkan is blessed Devbhumi in planet so so beautiful
Chan kam kel tumhi ,ashi मुलखात घेऊन