- 220
- 749 120
COOK without a BOOK by Varsha
India
เข้าร่วมเมื่อ 12 ก.พ. 2021
Hi, this is Varsha and welcome to my channel. Here you will find lots of interesting videos about cooking TRADITIONAL, NATIONAL and INTERNATIONAL recipes with perfect 'measurements' and 'methods'. Most of my recipes have ingredients that are locally available and easily available in most homes. I try to keep recipes easy and quick to make.
Email : dharapvarsha@gmail.com
Email : dharapvarsha@gmail.com
दही पिऊन टम्म् लुसलुशीत, गुबगुबीत बिनतेलाचे दहीवडे गडबड नको असेल तर पार्टी साठी आधी बनवून ठेवा
दहीवडे बिनतेलाचे
वजन कमि करायच असेल तर त्यांच्यासाठी किंबहुना सगळ्यांसाठीच हा एक हेल्दी पदार्थ ज्यात दह्याचे गुणधर्म आहेतच शिवाय डाळींमधले प्रोटीन पण भरपूर प्रमाणात आहेत. अतिउत्तम असे हे टमटमीत, लुसलुशीत दहीवडे म्हणजे खवय्यांसाठी पर्वणीच!
#दहीवडे, #oilfreedahivada, #zerooilrecipe, #बिनतेलाचेदहीवडे, #बिनातेलकेदहीबडे, #हेल्दीपदार्थ , #dietrecipe, #weightlossrecipe,# zerooildahivada
सामग्री :
1 कप (150 ग्रॅम) उडीद डाळ
1/2 कप (75 ग्रॅम) मूग डाळ
चवीप्रमाणे मीठ
गरप पाणी
1.2 लि. मलई युक्त दही
1 टेस्पून साखर
चवीप्रमाणे मीठ
मसाला
1 टीस्पून भाजलेले जिर
1/4 टीस्पून हिंग (थोडा परतून)
सैंधव मीठ
चाट मसाला
तिखट
पुदीना कोथिंबीर चटणी
चिंच गुळाची चटणी
डाळिंबाचे दाणे (ऐच्छिक)
कोथिंबीर (ऐच्छिक)
---------------
Contents:
1 cup (150 g) urad dal
1/2 cup (75 g) mung dal
Salt to taste
Hot water
1.2 - 1.5 lit. Creamy yogurt
1 tbsp sugar
Salt to taste
Spices -
1 tsp roasted cumin seeds
1/4 tsp asafoetida (slightly roasted)
Black salt
Chaat masala
Chilli powder
Mint Coriander Chutney
Tamarind jaggery chutney
Pomegranate (optional)
Coriander (optional)

มุมมอง: 101
วีดีโอ
डिंक लाडू - आजीची पारंपारिक पध्दत,अधिक पौष्टिकतेसाठी घाला हे पदार्थ जास्त.बाळंतीणींचा आहार थोडक्यात
มุมมอง 4.3K14 ชั่วโมงที่ผ่านมา
#डिंकलाडू, #डिंकाचेपौष्टिकलाडू, #गोंदकेलड्डू, #dinkladoo, #dryfruitladoo, #paushtikladoo, #paushticladoo, #winterrecipe, #थंडीसाठीपदार्थ, #थंडीतखायचापदार्थ आजीच्या आग्रहाखातर ही रेसिपी!दिलेल्या पध्दतीने डिंक लाडू बनतील अधिक पौष्टिक. बाळंतीणींच्या आहाराची थोडक्यात माहिती. समस्तांसाठी खास, बाळंतिणीसाठी हमखास बनणारे डिंक लाडू.भरपूर सुकामेवा व गुळाचा गोडवा असलेले अत्यंत पौष्टिक असे लाडू थंडीमधे प्र...
आल्याची बर्फी/वडी ginger burfi- लहान मुले पण खाऊ शकतील.माझ्या सासूबाईंची उत्तम रेसिपी.
มุมมอง 4.6Kวันที่ผ่านมา
आल हे तिखट प्रकृतीचे असते पण आल्याचे औषधी गुण शरिराला उपयुक्त. आले पाकात फक्त साखर व आले असते तर आल्याच्या बर्फीत दूध व साय असल्याने आल्याचा जळजळीत पणा कमि होतो व पोटाला त्रास होत नाही त्यामुळे थंडीमधे आल्याची बर्फी खाणे उत्तम. #आल्याचीबर्फी, #आलेपाक, #आल्याच्यावड्या, #gingerwadi, #gingerburfi, #aalepak, #aalavadi, #aalyachiburfi, #thandiaale, #wintergingerrecipe, #usegingerthisway, #थंडीसाठीआल...
बेसन लाडू - Besan ladoo- म्हटल तर दाणेदार म्हटल तर मखमली बेसन लाडवांसाठी मी वापरते ही पध्दत
มุมมอง 2.8K2 หลายเดือนก่อน
तर दाणेदार म्हटल तर मखमली बेसन लाडवांसाठी मी वापरते ही पध्दत #बेसनाचेलाडू, #दिवाळीमिठाई, #दिवाळीफराळ, #भारतीयमिठाई, #besanladoo ,#howtomakebesanladoo,#besanladoorecipe ,#makingbesanladoo,#besankeladookaisebanaye, #subscribe,#deepavalimithai,#shubhadeepavali #बेसनकेदानेदारलड्डू, #दीपावलीमिठाईबेसनलड्डू, How to make butter, Ghee & thick curd at home th-cam.com/video/Qe4WUbFSETI/w-d-xo.html घरच्या ...
पोह्याचा कुरकुरीत चिवडा आजीच्या हातचा. दिलेल्या टिप्स मुळे चिवडा उत्तमच बनेल. POHA CHIVDA
มุมมอง 3.9K2 หลายเดือนก่อน
दिवाळी फराळ - खमंग खुसखुशीत पात्तळ पोह्यांचा चिवडा आजीच्या उत्साहाला सलाम!बनवला नातवंडांना आवडणारा कुरकुरीत चिवडा खास तुमच्यासाठी. पोह्यांचा चिवडा (१.५ किलो) दिलेले माप व पध्दत वापरा व चुका टाळा. सोपा वाटला तरी चिवडा बनवावा लागतो नजाकतीनेच. चिवडा बनवताना पोहे चुरचुरीत करण्या पासून तयार चिवडा डब्यात भरे पर्यंत प्रत्येक स्टेपला महत्व आहे योग्य टिप्स सांगितल्या आहेत जेणे करून तुम्ही बनवलेला चिवडा ...
नॉनव्हेज करी एवढीच उत्कृष्ट व्हेजकरी मुगल दरबारी इंग्रजांसाठी बनणारा खास पदार्थ 'नरगिसी कोफ्ता करी'
มุมมอง 8002 หลายเดือนก่อน
मुगल दरबारी इंग्रजांसाठी बनणारा खास पदार्थ नरगिसी कोफ्ता करी उत्कृष्ठ मोगलाई पदार्थ नरगिसी कोफ्ता करी. नॉनव्हेज करी एवढीच उत्कृष्ट व्हेज कोफ्ता करी. हा पदार्थ बनतो मटण खिमा व अंड्यांपासून. पण मग व्हेजिटेरियन लोक कसा काय हा खाणार नाही का? त्या साठी सादर करतेय ही व्हेज नरगिसी कोफ्ता करी. #नरगिसीकोफ्ते, #नर्गिसीकोफ्ताकरी, #व्हेज नरगिसी कोफ्ते , #व्हेजनर्गिसीकोफ्ताकरी, #नर्गिसीकोफ्ता , #नर्गिसीकोफ्...
रेशमी मऊ लुसलुशीत हलवा.नॉर्थ इंडियन लग्नात बनणारा.तुपाचे योग्य प्रमाण ना कमि ना जास्त MOONG HALWA
มุมมอง 8192 หลายเดือนก่อน
मूग डाळीचा हलवा #moongdalhalwa, #sweetfordashara, #indiansweet, #deepavalisweet, #proteinrichsweet, #moogdalichahalwa, #मूगाच्याडाळीचाहलवा, #मूगाचाहलवा, #मूगडाळहलवा, #इंडियनस्वीट#मुगाच्या डाळीचाहलवाकसाबनवायचा, #howtomakemoongdalhalwa मूग डाळ हलवा - मऊ रसरशीत रेशीमच जणू. तुपाचे योग्य प्रमाण ना कमि ना जास्त ह्या दसरा दिवाळीला नेहमीच्या मिष्टान्नापेक्षा जरा हटके मिष्टान्न बनवून बघा.बनवायला सोपा आह...
मेदूवडे - उपासाचे तेच ते पदार्थ वा उरलेला फराळ परत परत खायला नको वाटतो? मग बनवा त्याचे कुरकुरीत वडे
มุมมอง 1.2K2 หลายเดือนก่อน
UPAWAAS MEDU VADE Freshly cooked or left over Vrat Ke chawal also called Bhagar or Warai (Japanese millet) can also be turned into a crunchy snack. After fasting is over we do not like to eat leftover pharal (i.e. food made for the fasting). But we can make a tasty, crispy dish out of leftover Vrut ke chawal and enjoy this snack at breakfast or with hot tea. Watch the video to see how easy it i...
खास घरचे लोणकढी तूप जास्त प्रमाणात कसे मिळवायचे - इंत्थभूत माहिती, योग्य पध्दत व भरपूर टिप्स
มุมมอง 7K2 หลายเดือนก่อน
खास घरचे लोणकढी तूप जास्त प्रमाणात कसे मिळवायचे - इंत्थभूत माहिती, योग्य पध्दत व भरपूर टिप्स
गुळपापडी - गुळाची ढेप बारिक करा क्षणात! वड्या खुसखुशीत कश्या बनतात, सर्दी साठी घाला एक खास पदार्थ.
มุมมอง 7K3 หลายเดือนก่อน
गुळपापडी - गुळाची ढेप बारिक करा क्षणात! वड्या खुसखुशीत कश्या बनतात, सर्दी साठी घाला एक खास पदार्थ.
आजीला आली तिच्या आईची आठवण! सोबत कवठाच्या चटक मटक चटणीचे हे तोंडीलावण!
มุมมอง 3.7K3 หลายเดือนก่อน
आजीला आली तिच्या आईची आठवण! सोबत कवठाच्या चटक मटक चटणीचे हे तोंडीलावण!
गवारीची सात्विक भाजी खमंग, चविष्ट तब्येतीला उत्तम.नैवैद्य्याला योग्य.ना कांदा,लसूण वा जळजळीत मसाले.
มุมมอง 3.8K3 หลายเดือนก่อน
गवारीची सात्विक भाजी खमंग, चविष्ट तब्येतीला उत्तम.नैवैद्य्याला योग्य.ना कांदा,लसूण वा जळजळीत मसाले.
आजीची रेसिपी - मोस्ट वॉंटेड पारंपारिक गोडा मसाला. आता भाज्या बनतील झकास! GODA Masala
มุมมอง 75K3 หลายเดือนก่อน
आजीची रेसिपी - मोस्ट वॉंटेड पारंपारिक गोडा मसाला. आता भाज्या बनतील झकास! GODA Masala
कोकणातील खास पारंपारिक पदार्थ 'गुळाची खांडवी' एक सहज सुंदर नैवेद्य
มุมมอง 6883 หลายเดือนก่อน
कोकणातील खास पारंपारिक पदार्थ 'गुळाची खांडवी' एक सहज सुंदर नैवेद्य
अश्या मलईदार, चमचमीत भाजी साठी 'ये दिल मांगे मोअर' हे नक्की.
มุมมอง 7593 หลายเดือนก่อน
अश्या मलईदार, चमचमीत भाजी साठी 'ये दिल मांगे मोअर' हे नक्की.
केळफुल व काजूची तिखट गोड उपासाला पण चालणारी क्रिमी भाजी. Creamy Banana flower curry
มุมมอง 8784 หลายเดือนก่อน
केळफुल व काजूची तिखट गोड उपासाला पण चालणारी क्रिमी भाजी. Creamy Banana flower curry
सणवाराच्या जेवणात हमखास बनणारी साधी, सोपी पारंपारिक #मटकीची उसळ MOTH BEANS CURRY
มุมมอง 2K4 หลายเดือนก่อน
सणवाराच्या जेवणात हमखास बनणारी साधी, सोपी पारंपारिक #मटकीची उसळ MOTH BEANS CURRY
उपासासाठी - प्रमाणबध्द भाजणी, टमटमीत आप्पे, खुसखुशीत थालीपीठ, मधुर डाळिंबी रायता
มุมมอง 4K4 หลายเดือนก่อน
उपासासाठी - प्रमाणबध्द भाजणी, टमटमीत आप्पे, खुसखुशीत थालीपीठ, मधुर डाळिंबी रायता
वय अवघे ८९! अनुभवी हातांची 'नागपंचमी' स्पेशल खास रेसिपी कडबू KADBU!कव्हर ईतके खुसखुशीत जणू बिस्कीटच!
มุมมอง 6K4 หลายเดือนก่อน
वय अवघे ८९! अनुभवी हातांची 'नागपंचमी' स्पेशल खास रेसिपी कडबू KADBU!कव्हर ईतके खुसखुशीत जणू बिस्कीटच!
कटाची आंबट गोड आमटी जिच्या शिवाय सणवाराच भोजन अपूर्णच! Katachi amti
มุมมอง 3.5K4 หลายเดือนก่อน
कटाची आंबट गोड आमटी जिच्या शिवाय सणवाराच भोजन अपूर्णच! Katachi amti
पारंपारिक कणकेचे दिवे.खव्याचे सारण.एक झलक Glimpses.पूर्ण रेसिपीची लिंक डिसक्रिपशन बॉक्स मधे दिली आहे
มุมมอง 1.9K4 หลายเดือนก่อน
पारंपारिक कणकेचे दिवे.खव्याचे सारण.एक झलक Glimpses.पूर्ण रेसिपीची लिंक डिसक्रिपशन बॉक्स मधे दिली आहे
पारंपारिक पुरणपोळी/PURANPOLI श्रावणी शुक्रवारसाठी खास! दिलेल्या टिप्स वापरल्या की उत्तम बनतील हमखास.
มุมมอง 21K4 หลายเดือนก่อน
पारंपारिक पुरणपोळी/PURANPOLI श्रावणी शुक्रवारसाठी खास! दिलेल्या टिप्स वापरल्या की उत्तम बनतील हमखास.
पंचखाद्यअमृत लाडू / पंचामृत व पंचखाद्याचे पौष्टिक लाडू - कामात व्यस्त असणाऱ्या तरुण मंडळींसाठी खास
มุมมอง 13K5 หลายเดือนก่อน
पंचखाद्यअमृत लाडू / पंचामृत व पंचखाद्याचे पौष्टिक लाडू - कामात व्यस्त असणाऱ्या तरुण मंडळींसाठी खास
माझ्याघरी सगळ्यांना आवडणारी गावरान पध्दतीची भरली वांगी / STUFFED MASALA BRINJALS
มุมมอง 2K5 หลายเดือนก่อน
माझ्याघरी सगळ्यांना आवडणारी गावरान पध्दतीची भरली वांगी / STUFFED MASALA BRINJALS
कडव्या वालाचा व काजूचा मऊसूत मोकळा भात. (डाळिंब्यांचा / बिरड्यांचा भात) VAAL & CASHEWS MASALA RICE
มุมมอง 30K5 หลายเดือนก่อน
कडव्या वालाचा व काजूचा मऊसूत मोकळा भात. (डाळिंब्यांचा / बिरड्यांचा भात) VAAL & CASHEWS MASALA RICE
नारळाच्या दुधातली कोळाची कणिसं / कणसाची करी. कोंकणी पारंपारिक पध्दत
มุมมอง 2.6K5 หลายเดือนก่อน
नारळाच्या दुधातली कोळाची कणिसं / कणसाची करी. कोंकणी पारंपारिक पध्दत
परंपरेनुसार बनवा कांद्याचा पदार्थ कांदेनवमीला.त्यासाठी मुरवलेल्या कांद्याच्या भाताचे परिपूर्ण भोजन
มุมมอง 3.3K5 หลายเดือนก่อน
परंपरेनुसार बनवा कांद्याचा पदार्थ कांदेनवमीला.त्यासाठी मुरवलेल्या कांद्याच्या भाताचे परिपूर्ण भोजन
तांदुळाची उकड/ RICE UKAD(porridge)पोट भरेल पण मन भरणार नाही. नाश्त्यासाठी हलका पारंपारिक पदार्थ
มุมมอง 35K5 หลายเดือนก่อน
तांदुळाची उकड/ RICE UKAD(porridge)पोट भरेल पण मन भरणार नाही. नाश्त्यासाठी हलका पारंपारिक पदार्थ
कढीपत्ता चटणी /CURRY LEAVES CHUTNEY औषधी कढीपत्ता खाल्ला जावा यासाठी अशी चटकदार चटणी आहारात हवीच
มุมมอง 85K5 หลายเดือนก่อน
कढीपत्ता चटणी /CURRY LEAVES CHUTNEY औषधी कढीपत्ता खाल्ला जावा यासाठी अशी चटकदार चटणी आहारात हवीच
मेतकूट METKUT - पणजी, खापर पणजी पासून बनत आलेला शतकाहून जुना बहुगुणी, बहुपयोगी खमंग पदार्थ
มุมมอง 51K6 หลายเดือนก่อน
मेतकूट METKUT - पणजी, खापर पणजी पासून बनत आलेला शतकाहून जुना बहुगुणी, बहुपयोगी खमंग पदार्थ
A recipe for health conscious persons. Shows you that 'healthy food can be tasty too'. Make these dahi vade and see for yourselves.
ताई तुमच्या रेसिपी एकदम परफेक्ट व माहिती पूर्ण आसतात. आजी कडून शिकणयचा आनंद काय वेगळाच. माझी आजी पण आश्यच रेसिपी सांगायची. मी तुमच्या सारखा गोडा मसाला केला. खूपच अप्रतिम झाला. Thanks 🙏
@@sukhadakulkarni9191 धन्यवाद सुखदा ताई. 🙏मसाला छान झाला वाचून आनंद वाटला.
मस्त
Ingredient list contains nutmeg, your demo did not include it. Is that an oversight?
@@madhavpande6536 Thank you for letting me know. It has to be Mace instead of nutmeg.
फारच छान video वर्षा..❤
@@seemap9280 Thank you Seema🙏
Another delicious recipe full of nutritious ingredients and apt for this winter weather. Keep it up!
@@amoldharap8116 Thank you 🤗
Khuapch Chan Sundar Aahe Recipe Video nice day🎉❤🎉
@@anuradhadeshpande3606 धन्यवाद. You have a good day too
तुमच्या रेसिपी ची वाटच बघत असते. नेहमीप्रमाणे छान आहे मॅडम डिंक चांगला कसा ओळखायचे ?
धन्यवाद 🙏साधारण पणे डिंक जरासा पारदर्शक व सोनेरी रंगावर असावा. बऱ्यापैकी dark काळपट डिंक असेल तर तो घेऊ नये.
Paharach chan ahe.karayala,agadi sopi ahe.ani,chavila chan ahe.mi,nakki karun baghanar ahe
@@snehalatalele6939 धन्यवाद 🙏
Sunder 🎉❤❤
@@anjalikhope9134 धन्यवाद 🙏
मला ही recipe खूपच आवडली वर्षा..
@@seemap9280 Thank you Seema.
🙏👌👌👌
Super receipe❤
@@snehanaique6767 Thank you 🙏
Mala hi khayla milali ani masta zaali hoti! 😋
@@ashutoshdharap yess. Thank you 🤗
अप्रतिम झाली आहे
@@ShriSurekha धन्यवाद 🙏
आल आणि दुध एकञ घातले तर दुध फाटत नाही का ताई
@@ShriSurekha नाही फाटत.
खुप छान
@@mayabhosale2680 धन्यवाद 🙏
Sundar
@@leenashembavanekar4681 धन्यवाद लीनाताई 🙏
Farach chan zali ahe,hi alyachi barfi mala far avadate.
@@snehalatalele6939 तू खाल्ली आहेस ही बर्फी. त्यामुळे तुझी प्रतिक्रिया ही मोलाची 🤗
सुरेख रेसिपी, सुरेख व्हिडीओ
थंडीमधे ही बर्फी प्रत्येकाने खावी. माझ्या सासूबाई अशी बर्फी बनवायच्या. आजीबात जळजळीत लागत नाही. आल्याचा तिखट पणा व साखरेचा गोडवा आणि दुधाची क्रिमी चव ह्या मुळे लहानमुले पण आनंदाने खातात.
अप्रतिम वडी मी अशाच करते साय कमी असेल तर खवा घालते ❤❤ तुमच्या सर्व recipes सुरेख असतात
@@MadhuraSahasrabudhe धन्यवाद मधुराताई🙏
खूपच सुंदर रेसिपी.
@@aishwaryanaik9803 धन्यवाद 🙏
खूप छान,🎉
@@surekhawalke3667 धन्यवाद 🙏
अरे. वा: मस्त रेसेपी! Thanksgiving च्या पाहुण्यांना नक्कीच् आवडली असणार!!
@@Bhav.Sangeet धन्यवाद 🙏
Hello, Dr Ashutosh. Good , now you are part of this TH-cam channel. Together you both have explained well 👍
Thanks :)
Nice new recipe. 👌
Thanks to my son
A delicious recipe to not just delight your winter days but to keep you warm too. Make it and see for yourself.
@@amoldharap8116 Thank you so much 🤗
जिन्नस आणि त्यांचे प्रमाण यांची यादी Description Box मध्ये दिली तर चांगले. 🙏 रेसिपी बद्दल धन्यवाद. 👍🙏😋
@@skulkarni3018 दिली आहे जिनसांची यादी description box मधे. More प्रेस करुन Scroll down करा म्हणजे दिसेल तुम्हाला. धन्यवाद 🙏
छान मेतकूट आई आणि मुलीची जोडी खूप छान मेतकूट सारखी 😂
धन्यवाद ताई 🙏
नॉर्थ अमेरिकेतल्या थंडीसाठी पोष्टीक आणि चविष्ट ऊत्तम पदार्थ .
@@milindkelkar4487 😊हो नक्कीच. Comment साठी धन्यवाद 🙏
Mam dedicated coconut le sakte hai kya
@@sadhanadubey6741 sure. ले सकते है.
गवार ताजी आणि कोवळी असेल तर तव्यावरची गरम पोळी आणि भाजी खायला खुप मजा येते.
@@milindkelkar4487 True 😋
नाग केशरला कबाब चिनी म्हणतात
@@Mukund01786 हे माहिती नव्हतं Thank you for the information. 🙏
हा कसा किलो मिळतो काही अंदाज 😊
तुम्ही चार साहित्य मध्ये करता ही रेसिपी हवी होती but बाकीच्या v मध्ये किती ते साहित्य... 😄
तुमचा आवाज छानच आहे ह... 👌👌आणि मसाला ही उत्तम.. 👌👌आपल्या ब्राम्हणांना हा मसाला हवाच 👌😄😄
@@netraparanjpe1454 धन्यवाद नेत्राताई🙏
Hi aaj sakali keli me mokal. Apratim zali .saytyachya dahyabarobar khalli. Mast enjoy keli
@@shreetilak1524 धन्यवाद 🙏
What will be charges for the same? Please let me know
@@shreetilak1524 charges of what? Sorry, did not understand.
Mast ahe ha novin prakar
Chan g
Yummmyyyyyy
Try karun baghnar nakkich
कुठला पावभाजी मसाला
मी सहसा घरी बनवते मसाले कारण ते खात्रीचे असतात. पण विकतचा कधी वापरलाच तर पावभाजी साठी बादशहा वापरते.
Khuapch Chan Sundar Aahe Recipe Video nice day🎉❤🎉
@@anuradhadeshpande3606 धन्यवाद अनुराधा ताई 🤗. You too have a wonderful day
Very nice 👌 you both mother Daughter jodi Wonderful ❤ I will make this Goda masala very soon Thank-you ❤
@@rekhak.b368 thank you for your lovely comment 🙏
@@cookwithoutabookbyvarsha414 you are always welcome ❤
Khuapch Chan Sundar Aahe Recipe Video🎉❤🎉
@@anuradhadeshpande3606 धन्यवाद अनुराधा ताई 🙏
Khuapch Chan Sundar Aahe Recipe Video nice🎉❤🎉
@@anuradhadeshpande3606 खूप धन्यवाद 🙏
Yummy 😋