A recipe of banana flowers which are very nutritious. Though not easy to make this recipe gives detailed, simply explained instructions to turn banana flowers into a delicious curry which your family and friends will simply love!
खूप छान भाजी बनवली ताई👌मी कधी बनवली नाही किंवा खाल्ली नाही.. परंतु मिळाले तर नक्की ट्राय करणार... व्हिडिओ पूर्ण पाहिला..नि सपोर्ट सुद्धा केला प्लिज तुम्ही सुद्धा भेट द्या.
खूप सुंदर रेसिपी .
Delicious 😋
@@83manasi Thank you Shubhangi for your comment. 🙏
A recipe of banana flowers which are very nutritious. Though not easy to make this recipe gives detailed, simply explained instructions to turn banana flowers into a delicious curry which your family and friends will simply love!
@@amoldharap8116 Thank you for your comment 🤗
खूप छान भाजी बनवली ताई👌मी कधी बनवली नाही किंवा खाल्ली नाही.. परंतु मिळाले तर नक्की ट्राय करणार... व्हिडिओ पूर्ण पाहिला..नि सपोर्ट सुद्धा केला प्लिज तुम्ही सुद्धा भेट द्या.
केळफुलाची नेहमी साठीपण भाजी दाखवा
@@bhagyashreekarnik8137 हो. पुढची रेसिपी नेहमीसाठीच्या भाजीची पोस्ट करणार आहे
I've eaten this bhaaji only once years ago and really liked it, but I don't know if it was made of the bud or the flower.
May be both
माझी आई ही भाजी नेहमी करते ती आधीच पाण्यात थोड ताक घालते केळफूल निवडल्यावर त्याच पाण्यात ठेवते
@@rashmigokhale696 हो ताक घालायचे ऐकून होते पण कधी वापरून पाहिले नव्हते. धन्यवाद 🙏
मोस्ट वेलकम ☺️