नाश्ता असो वा भोजन त्यासाठी तांदूळ, डाळी व भरपूर भाज्या असलेला हा एकच पदार्थ पुरेसा.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- Dal Pithi / डाळ पिट्टि
नेहमीचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळला असाल अथवा पूर्ण जेवण बनवायचा कंटाळा आला असेल अथवा घरात कुणी आजारी असेल तर हा एक परिपूर्ण वन डिश मील चा उत्तम पर्याय आहे.
डाळी, भाज्या व कार्बोदकांच्या त्रिवेणी संगमाने एकदम षौष्टीक असा हा पदार्थ बनवायला अतिशय सोपा.
INGREDIENTS :
To Make Dal -
3/4 cup Moong dal (green dal/yellow lentils)
3/4 cup Toor dal (split pigeon pea) (Arahar ki dal )
1/4 tsp turmeric powder
To Make Pithi -
3/4 cup water
3/4 cup rice flour
1.5 tbsp oil
Salt to taste
Vegetables & masala -
Handful of Cauliflower florets
1 Carrot
10 - 12 French beans
1 capsicum
1 tbsp coriander powder
Salt to taste
[1 tsp Garam masala or masala of your choice (optional) I have not added any masala)]
TEMPERING 1:
2 tbsp oil to fry capsicum & fry masalas
1 tsp cumin seeds
1/4 tsp turmeric powder
TEMPERING 2: (to add before serving)
2 tsp ghee
10 garlic cloves
1 tsp cumin powder
1 green chilli
1 red chilli (dry or fresh)
2 bay leaves
1/2 tsp asaphoetida (optional)
Lemon & desi ghee to add while serving
Fresh coriander to garnish
साहित्य:
डाळ बनवण्यासाठी -
३/४ कप मूग डाळ
३/४ कप तूर डाळ
१/४ चमचा हळद पावडर
पिट्ठी बनवण्यासाठी -
३/४ कप पाणी
३/४ कप तांदळाचे पीठ
१ चमचा तेल
चवीनुसार मीठ
भाज्या आणि मसाला -
मुठभर फुलकोबीचे तुकडे
१ गाजर
१० - १२ फरसबी
१ सिमला मिरची
१ चमचा धणे पावडर
चवीनुसार मीठ
[१ चमचा गरम किंवा तुमच्या आवडीचा मसाला (पर्यायी). मी कोणताही मसाला घातलेला नाही)]
टेम्परिंग १:
२ चमचे तेल शिमला मिरची तळण्यासाठी आणि मसाला परतण्यासाठी
१ चमचा जिरे
१/४ चमचा हळद पावडर
टेम्परिंग २: (वाढवण्यापूर्वी घालण्यासाठी)
२ चमचे तूप
१० लसूण पाकळ्या
१ चमचा जिरेपूड
१ हिरवी मिरची
१ लाल मिरची (सुकी किंवा ताजी)
२ तमालपत्र
१/२ चमचा हिंग (पर्यायी)
वाढवताना वरून घालण्यासाठी लिंबू आणि साजुक तूप
सजविण्यासाठी ताजी कोथिंबीर
झटपट बनणारा वन डिश पदार्थ
जेवणासाठी पौष्टिक, परिपूर्ण असा बनवा हा एक पारंपारिक अनोखा पदार्थ. दुसरे काहीही बनवायची गरजच नाही.
आपल्याला हा इतका पौष्टिक असणारा पदार्थ माहितीच नाही!
#दालपिट्टी, #दालपिट्ठी, #षौष्टीक पदार्थ, #भाज्याडाळींनीबनलेलापदार्थ, #dalpithi, #dalpitthi, #onediahmeal, #healthycegetariandish, #healthyvegetarianrecipe, #वनडिशमील,
A healthy recipe, this one from East India. You'll love it. Go on make it.
@@amoldharap8116 Thank you for your comment 😊
Very nice one dish meal. 👌Will try for sure 👍
@@83manasi Thank you 🤗
Interesting. Green pepper ghatle nahi tari chalte na?
@@ashutoshdharap yes for sure. Thank you 🤗
Karayala sopi ani chavila bhannt ashi hi resipi ahe.nakki kara.
@@snehalatalele6939 धन्यवाद आई. तुला खूप आवडला हा पदार्थ.
मॅडम,तांदुळ पीठ कोणत्या प्रकारच्या तांदुळ ची आहे? तुमच्या सर्व रेसिपी छान आहेत
@@veenajakhadi8695 पहिल्यांदा तुमचे आभार. पिठी साठी कुठलाही सुवासिक तांदूळ चालेल. मी इंद्रायणी तांदुळाची पिठी वापरली आहे
इंडियन पास्ता 😄😄👍👌
@@bhargavidhavalikar2585 made up of rice though😊