Mast चिवडा दिवाळीत रोजचा जेवणाचा मेनू कसा आहे सकाळी काय रात्री काय आणि किती माणसं ना पुरेल हे मात्र नक्की सं गा म्हणजे नव विवाहित मुलीनं ना सोपे जाते करायला दिवाळी मेनू चया प्रतीक्षेत
@@ashajambhale995 नमस्ते. दोन वर्षांपूर्वी दाखवली आहे रेसिपी. व्हिडीओ जुना आहे थोडा funny वाटेल पण करंज्या उत्तम. आजी पण आहे व्हिडीओत. लिंक देते तीव्र जाऊन बघू शकता. तसेच चिवड्याच्या डिसक्रिपशन बॉक्स मधे पण बऱ्याच पदार्थांच्या लिंक्स दिल्या आहेत. th-cam.com/video/qNFrEIXGCEo/w-d-xo.htmlsi=WyhMtLW5bncGqxru
Churmure thod tel garam karun tyat halad ghalun churmure partun ghele ki te pivle hotat mag chivdyat takle ki te pandhare disat nahit.tumchi padhhat pan chanach ahe
खूप छान
@@RUPALIYERPUDE धन्यवाद 🙏
Your bangle's design very beautiful 🤩
@@mohinishenoy2119 😊Thank you
Try karun baghnar nakkich
मस्तच!
पोह्याचा चिवडा खूपच छान
@@ashajambhale995 धन्यवाद 🙏
❤❤👌👌
@@shobatavkar7298 🙏🙏
आजीच्या हातचा चिवडा नातवंडांना 💯 टक्के आवडतो
खूपच छान!!
@@ujjwalabangali7006 धन्यवाद उज्वला 🙏
Farch chan ga
@@radhikagorhe5835 Thank you Radhika
Ek number 😊
@@akhileshbadore2758 धन्यवाद 🙏
Mast चिवडा दिवाळीत रोजचा जेवणाचा मेनू कसा आहे सकाळी काय रात्री काय आणि किती माणसं ना पुरेल हे मात्र नक्की सं गा म्हणजे नव विवाहित मुलीनं ना सोपे जाते करायला दिवाळी मेनू चया प्रतीक्षेत
@@amarjathatte4284 प्रयत्न करते. धन्यवाद 🙏
😋
❤❤👌👍
@@shalinisawant2518 🙏🙏
Khup chan chiwda recipe Varsha tai...aai chya hatchs chiwda chan ch lagto.. kadhai chan ahe..kontya dukanatun ghetli ahe
@@AmrutaDeshpande-x5r कढी खूप जुनी आहे.दुकानाचे नाव नाही आठवत. तुळशीबागेतील एका दुकानातून घेतली.
Ok thanks
👌🌷
@@ashagore7558 🙏🙏
खमंग चुरचुरीत चिवडा 😋
@@pragatikadu7799 🤗🤗
🎉
नमस्ते ताई करंजी ची रेसिपी दाखवा ना
@@ashajambhale995 नमस्ते. दोन वर्षांपूर्वी दाखवली आहे रेसिपी. व्हिडीओ जुना आहे थोडा funny वाटेल पण करंज्या उत्तम. आजी पण आहे व्हिडीओत. लिंक देते तीव्र जाऊन बघू शकता. तसेच चिवड्याच्या डिसक्रिपशन बॉक्स मधे पण बऱ्याच पदार्थांच्या लिंक्स दिल्या आहेत.
th-cam.com/video/qNFrEIXGCEo/w-d-xo.htmlsi=WyhMtLW5bncGqxru
Doghincha color coordination chhan distay ani chiwda pan masta distoy! Daal ghaatli nahi tari chalte na? Mala daal awdat nahi hya chiwdyaat.
@@ashutoshdharap Thank you. हो डाळं नाही घातले तरी चालत. ह्यात कांदा घालून मस्त लागतो चिवडा
Crispy chivda, full of spices and nutritious ingredients, made in traditional style. Make it this Diwali and be thoroughly delighted.
@@amoldharap8116 Thank you 🤗
Tumchya aai la Ani mazya attyala ekatra basavla tar julya bahini vattil
@@mudrarakshasa हो का? इतके साम्य आहे? 😊
Churmure thod tel garam karun tyat halad ghalun churmure partun ghele ki te pivle hotat mag chivdyat takle ki te pandhare disat nahit.tumchi padhhat pan chanach ahe
@@shailajavaidya4623 Thank you for your tip. नक्की करून बघेन.
तुमचा आवाज नीट ऐकू येत नाही.
@@shilpakulkarni5041 oh, really? Sorry about that
Don't use black plates